Nitin Gadkari Full Speech : जो जातीवाद करेल त्याला आम्ही लाथ मारू, नितीन गडकरींचं आक्रमक भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 24

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 3 часа назад +6

    😂👌 मागच्या जन्मी 👌 पापा करतो तो साखर कारखाना टाकतो 👌😂

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 Час назад +1

    गडकरी सर सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण जातीवर आधारित, निवडणुकीचे उमेदवार जातीवर आधारित मग लाथ कोणा कोणावर मारणार ?

  • @vishalpare3023
    @vishalpare3023 2 часа назад

    1 no साहेब

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 3 часа назад +2

    Super news

  • @dashrathindulkar8564
    @dashrathindulkar8564 2 часа назад

    The great man ❤

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 3 часа назад +10

    सर्वात जास्त जातीयवाद भाजपचं करते.... शेतकरी विरोधी संविधान विरोधी एकमेव पक्ष म्हणजे भाजपचं....

    • @SayanBBanik
      @SayanBBanik 3 часа назад

      जातिवाद only Agenda of Congress

  • @SRP_12KA4
    @SRP_12KA4 3 часа назад +1

    साखर कारखान्याच व सहकार चळवळ याना काय कळणार? प्रफुल्ल ed baj क्या करोगे accident prone road minister, नागपूर का हुआ क्या विकास

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 2 часа назад

    साहेब भारत देशात अनेक धर्म, जात, पंथ असून, या मध्ये गेली दहा वर्षे तेढ निर्माण करण्याचे, जातीयवाद, धर्मवाद, पसरविण्याचे काम भाजपा ने केले आहे.
    आपण नेहमी विकासाबाबतीत बोलता
    सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेसाठी सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे जमिनी कवडीमोल किमतीत बळजबरीने संपादीत केला आहे. 2013 चा भूसंपादन कायद्याचे तरतूदी पायदळी तुडवून बळीराजाला मुर्ख बनवत आहात. विकासाच्या नावाखाली जनता लुटला जात आहे. यालाच आपण व आपला सरकार सर्वांगीण विकास म्हणून संबोधते.

  • @ramesh.bandpatte3127
    @ramesh.bandpatte3127 3 часа назад +2

    Sabse jayada BJP modi RSS jativadi Karti hai 😂😂

  • @avinashurkude9011
    @avinashurkude9011 Час назад

    Ethonal उसातून काहाडणार होता आणि उसाला पुषकल भाव देणार होता हा, आता म्हणतो ऊस कुणी लावला संगीले तुम्हाला.
    बोलण्याची, फेकण्याची खूप चांगली गोडगिफ्ट भेटली याला त्याचा मुळे लोकांना भुलतफा देतो

  • @AnandraoDeshmukh-qr2ye
    @AnandraoDeshmukh-qr2ye 2 часа назад +1

    गडकरी साहेब तुमचाच पक्षातील अनेक जण जातीवाद करतात आणी तुम्ही काय जातीवादाच्या डिंग्या हाकता

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale5734 3 часа назад

    Bade bade bata dhugan pe Latha . पुण्यात 3 मजली उड्डाणपूल चे काय झाले 10 वर्ष झाले आश्वासन देऊन

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 часа назад

    Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gavabaher rahato jay bhim jay parshuram

  • @raviraut8313
    @raviraut8313 2 часа назад

    अजि बाई च्या गोष्ठी बंद करा, पुणे च्या ट्रॅफिक वर आश्वासन दिल त्याच काय झाल? ग्रीन कॉरिडॉर काय झाल ? गंगा सफाई चा काय झाल? मुंबई च्या रस्ते वर काय आश्वासन दिल होत ?

  • @ruturajdound8283
    @ruturajdound8283 3 часа назад +1

    Marathi ka nahi

  • @lancy001
    @lancy001 2 часа назад

    Aho nitinji apan ani fadnavis che 100% business partner he komti,marwadi,brahman ahet tevha tumhala nahi samjla ki jat pat nako murkha banavtat he lok