सायली कुसुमने खरे प्रियचे गाठोडे समोर आणत परदाफार्ष अर्जुनने सायली कुसुमला विश्वासत घेत मोठा प्लॅन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 13

  • @chayamane2402
    @chayamane2402 Месяц назад +4

    एका वर्षात सायली च्या पायावरची खुण अर्जुन ला दिसली नाही, काहीतरीच

    • @Userjuileemore
      @Userjuileemore Месяц назад

      Arjun la Mahit navte tulsi Patra aahe main evidence

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm Месяц назад

    T r p Sathi Aaj Arjun sayli la nachvle

  • @sudhirpadhye7947
    @sudhirpadhye7947 Месяц назад +2

    ही मालिका केवळ चालुठेवायची आहे...कारण आता काही राहिलेच नाही...तुळशी पत्राचे नाटक कितीदा दाखवणार?

  • @sandhyamahajani6136
    @sandhyamahajani6136 Месяц назад +1

    खरे आहे तेच तेच पाहून कंटाळा आलाय पुढे वाढतच नाही.प्रतिमाकडे बघून असे वाटते कि तीला सर्व माहिती आहे परंतु उगाच "वेड घेऊन पेडगाव" जाते आहे.😂

  • @smitagokhale235
    @smitagokhale235 Месяц назад

    Arjun la Dairy vachalya vel nahi zala ajun.... nuste gol gol firvtat. 😮

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 Месяц назад

    मालिकेच्या प्रमाणे या मैडम चा प्रोमो देखिल खूप बोअरींग असतो 😂

  • @rekhasaney6164
    @rekhasaney6164 Месяц назад

    एक पाऊल सुद्धा गोष्ट पुढे जात नाही, सारखी कारस्थानं त्याच्याच भोवती गोल गोल फिरत असते गोष्ट, बंडलबज, बोअर, स्टोरी

  • @rajaklekar2791
    @rajaklekar2791 Месяц назад

    Hi sayali dokyavar padleli disat aahe evada changulpana vait aahe tine Arjun var trust thevayala pahije

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm Месяц назад

    Preksh Ho yekch aawaj hi Malika banth zali pahije

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm Месяц назад

    Prekshk Ho yekch aawaj Malika bandha zali pahije

  • @vidyanaik6149
    @vidyanaik6149 Месяц назад

    ताई तुम्ही सांगताय त्याप्रमाणे दाखवणार आहे का पुन्हा प्रेक्षकांची निराशा सिरीयल काही पुढे जात नाही प्रिया पुन्हा काहीतरी game करेल

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 Месяц назад +1

    प्रतिमा चे दुखणे किती दिवस चालणार टेबला भोवती बसून स्टोरी चालवत आहेत जसे काही अधिवेशन चालू आहे . हे मालिकावले गणपतीचे महत्त्व कमी करतात ह्यांचे गणपती विसर्जन पितृपक्षात काय आहे ना.कुठून तरी करमणूक कराची