Pankaja Munde यांचा ताफा अडवला, मराठा आक्रमक, पोलिसांनी काय केलं? Angry Maratha Protesters | AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 7 месяцев назад +169

    विरोध हा वैचािरक आसावा ,यात दारू पिऊन मराठा समाज्याला बदनाम नका करु🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @arunbhonde4324
    @arunbhonde4324 7 месяцев назад +21

    याला सरळ उभे राहता येत नाही. आणि अशा लोकांच्या मुळे समाज बदनाम होतो. पण समाजाचे नेतत्वच जर छत्रपतींच्या पुतळ्याखाली झोपून शिवराळ भाषा वापरत असेल तर लोकांकडून तरी काय अपेक्षा करणार? पण समाजाने समजून घ्याव, कायदा व सुव्यवस्था राखावी. ही विनंती

  • @dnyaneshwariphad1813
    @dnyaneshwariphad1813 7 месяцев назад +231

    बेताल वागल्यास पोलिसांना हस्तक्षेप करावाच लागतो त्यात काही गैर नाही

  • @madhukarghuge7785
    @madhukarghuge7785 7 месяцев назад +48

    ज्या गोपिनाथरावांनी सर्व जाती धर्मातील लोकांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी मदत केली त्यांच्या लेकीला या पद्धतीने विरोध केला हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही !

    • @rohinishinde6117
      @rohinishinde6117 5 месяцев назад

      पंकजा मुंडे यांना लोकनेता व्हायचे असेल तर सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागेल, मी फक्त ओबीसी समाजाची म्हणून चालणार नाही, गोपिनाथ मुंडे यांना मराठा समाजाने विरोध केला नाही मग हा विरोध यांनाच का? याचे आत्मपरीक्षण करावे लागेल

    • @pravinavhad8552
      @pravinavhad8552 5 месяцев назад

      ​@@rohinishinde6117
      Maratha samajane
      Thoda vichar karava
      Aj paryant mantri khasadar amdar
      Khup zalle tyana vichara ka nahi aarakshan dev shakale

  • @AshrubapadminbaiChate
    @AshrubapadminbaiChate 7 месяцев назад +154

    जेवढा विरोध पंकजा मुंडेंना होईल तेवढीच जास्त मतं त्यांना मिळतील...2 लाखा पेक्षा जास्त मतांनी त्या निवडून येतील🎉🎉

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 7 месяцев назад +8

      विरोध केल्याने प्रसिद्धि वाढते लोकसंख्या नाही वाढत मत वाढायला

    • @Thegreatfarmar-dz6yj
      @Thegreatfarmar-dz6yj 7 месяцев назад

      Best of luck🤞🤞

    • @AbasahebLonkar
      @AbasahebLonkar 7 месяцев назад +10

      3 lakh matani padanar aahe tila marathe

    • @vitthalhiray3982
      @vitthalhiray3982 7 месяцев назад +3

      Nahi nivdat

    • @AshrubapadminbaiChate
      @AshrubapadminbaiChate 7 месяцев назад +6

      @@AbasahebLonkar स्वप्न बघा जातीयवादयांनो 🤣🤣

  • @T.E1476
    @T.E1476 7 месяцев назад +144

    उभ्या महाराष्ट्रात फक्त पंकजाताई मुंडे यांना विरोध का हे सगळं ठरवून तर केला जात नाही ना

    • @shivkumarpanchbuddhe8228
      @shivkumarpanchbuddhe8228 7 месяцев назад

      Padnar hila

    • @TaraPande-pl5go
      @TaraPande-pl5go 7 месяцев назад +2

      सगळ्यांनाच आहे फक्त पंकजा ताईला नाही

    • @yourchoice7848
      @yourchoice7848 6 месяцев назад +5

      यांना कळ लागली धनुभाऊ पण शरद पवार यांना सोडल म्हणून पंकजाताई मुंडे जिंदाबाद

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 6 месяцев назад

      अस काही नाही तुमचा बीड जिल्हा जास्त आघाडीवर आहे.
      मतदान जनताच करनार आहे.भोळी भाबडी जनता विनाकारण कुणाच्या भुल थापांना बळी पडून हे सर्व करत आहे.
      मराठा आंदोलन सुरू झाल्या पासून समाजा समाजात फूट पडली आहे हेही नाकारून चालणार नाही.हे कुणा मुळे घडतंय हे लक्ष्यात घ्या.जे आंदोलन करतात ते ही राजकारण करत आहेत.कारण सरकारने 10 टक्के आरक्षण जाहीर करूनही हे आंदोलन करते हा मुद्दा जिवंत ठेऊन आमदार खासदार बनण्याची स्वप्ने पहात आहेत.

    • @digambarbhosale6315
      @digambarbhosale6315 6 месяцев назад

      Asa samaj

  • @vaibhavsonawane6338
    @vaibhavsonawane6338 7 месяцев назад +146

    १ बॉटल ४ घोषणा😂
    काही फ़रक पडत नाही Tai❤

  • @sanapkaneshwar
    @sanapkaneshwar 7 месяцев назад +99

    पंकजा ताईंनी मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही हे आपण समजून घेतले पाहिजे आंदोलन करणारे लोक तुतारी चे सुपारी समर्थक आहेत

    • @robertclive-qj8eo
      @robertclive-qj8eo 6 месяцев назад

      पंखाजा ने कधी सपोर्ट केला नाही...यंदा ताई पडणार

    • @RameshwarSanap-d6q
      @RameshwarSanap-d6q 6 месяцев назад +2

      Bhau gap re tuza 1 tai padnar nahi caddi sambal pahili tuzi. Nigala paknja taila padayala

  • @Sudanpatil-l9n
    @Sudanpatil-l9n 7 месяцев назад +133

    1 देशी लाख देशी......किडनी विकार ग्रस्त 😂😅

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 7 месяцев назад +3

      😂😂

    • @RohitGaikwad-ks5st
      @RohitGaikwad-ks5st 7 месяцев назад

      Bull....ghe

    • @user-ov7ky6tj10
      @user-ov7ky6tj10 7 месяцев назад +1

      😂😂😂😂

    • @ShivrajPanchal9
      @ShivrajPanchal9 7 месяцев назад

      😅😅😅😂

    • @Itsyash007-lo5gz
      @Itsyash007-lo5gz 7 месяцев назад +3

      ​@@RohitGaikwad-ks5stतुमच्या समाजाला द्या ते आता ५ महिने मागत आहेत

  • @prashantnavle2547
    @prashantnavle2547 7 месяцев назад +107

    पंकजाताई विजय भव

  • @govindingole9272
    @govindingole9272 7 месяцев назад +206

    विनाकारण मराठा समाजाला बदनाम करू नये

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 6 месяцев назад +6

      मग दिसते ते सर्व खोटे आहे का??

    • @vsjanghale3156
      @vsjanghale3156 6 месяцев назад +4

      Sagle DARUDE MAIDANAT. 😂😂

    • @karangangrde6941
      @karangangrde6941 5 месяцев назад

      ​@@satishyadav34569Gp uptyw

  • @amarbondar1802
    @amarbondar1802 7 месяцев назад +57

    वा म्हणे कि सुसंस्कृत समाज....आज दिसला... धन्यवाद...

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 7 месяцев назад +82

    दारू पिऊन आला आहे त्यामूले ओ बी सी बांधवानो सावद राह गरज आहे आम्हि पण मराठा उमेदवार आढवु शकतो हे भान ठेवा मोठा विजय होईल ताई साहेब झिंदाबाद धंनजय साहेब झिंदाबाद मुंढे साहेबांचा विजय असो तुम्हच्यावरती कृपा करतिल विकास ताईच खासदार होतिल तीन लाख मतानी विजय होईल ताई चा दिल्ली गाजवणार साहेबांचा कन्या वाघीण आहे डरकालि फोडा ताई

    • @Joker_army_yt
      @Joker_army_yt 7 месяцев назад +7

      दोघांनी आमच्या ऊसाचं बिल बुडवले चिक्की लिंगपिसाट धन्या

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 7 месяцев назад

      Garje ata garaj aahe ka

    • @sahyadrichadurgveda
      @sahyadrichadurgveda 7 месяцев назад +2

      भावा नुसते अडवू नकोस त्यांना धडा शिकवा आमचे नेते कोणीच नाहीत आता मराठा समाज एकटाच आहे

    • @sandipbahir4055
      @sandipbahir4055 7 месяцев назад

      Hahaaaaha l😂😂😂😂😂

  • @ravindrajadhav6200
    @ravindrajadhav6200 6 месяцев назад +15

    दारु पिऊन धिंगाणा,हे कशाचे लक्षण आहे,म्हणे जय शिवराय, हि कोणती संस्कृती? शिवरायांच्या विचारांचे आहेत का ?

  • @Bs16161
    @Bs16161 7 месяцев назад +44

    अरे बाबांनो खरे आरक्षण सत्तेत असलेले आपले मराठा नेते देत नाहीत ...

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 7 месяцев назад +22

    ताई ताफा अडवला म्हणजेच आपला विजय निश्चित आहे

  • @uddhavbade6998
    @uddhavbade6998 7 месяцев назад +310

    त्यातील बरेचसे लोक नयिंटी मारून आहेत

    • @navanathpatil156
      @navanathpatil156 7 месяцев назад +9

      Tu काय tyanche medical केले काय tuch daru pila asasil

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 7 месяцев назад +11

      @@navanathpatil156 तुझ्या डोळ्यात काही गेले का?

    • @anandkendre3449
      @anandkendre3449 7 месяцев назад

      Nigh re ​@@navanathpatil156

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 7 месяцев назад +7

      एखादं दुसरं आलं असेल पिऊन म्हणून काय सगळे मराठा 🚩 पिऊन आले नाहीत

    • @golucopymolupaste2576
      @golucopymolupaste2576 7 месяцев назад +5

      50 %😂😂

  • @mandakinibade3157
    @mandakinibade3157 7 месяцев назад +25

    आंदोलक जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवरायांचे नावं घेत आहेत पण ते हे कसं विसरले शिवरायांनी शत्रूच्या सुनेला ही आई बहीण म्हणून त्याची बोळवण करून सन्मानाने पाठवणी केली आणि आपण काय करतोय आता या संस्काराला काय म्हणायचं जरांगे पाटील आता काय बोलणार व्यसनाधीन आंदोलक कुठे नेवून ठेवला आपला महाराष्ट्र व आपले संस्कार धन्य आहे

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 6 месяцев назад

      शिवरायांनी रयतेला न्याय देताना समान न्याय दिला कुठल्याही जातं धर्मातील असो मग पंकजा ताई मराठ्यांना obc मधून आरक्षण देऊ नका म्हणुन का ओरडतात. तेंव्हा त्यांचा द्वेष दिसत नाहो का एका जातीबद्दल obc प्रवर्ग सरकारी आहे पण राजकारणी त्याला स्वतः चं privite समजायला लागले. विदर्भात मराठा समाज कुणबी मराठा म्हणुन आरक्षण प्रक्रियेत आहे हे ताईंना पण चांगले माहित आहे

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 6 месяцев назад +2

      4:24 अगदी बरोबर

  • @Nageshpatil9369
    @Nageshpatil9369 7 месяцев назад +397

    दारू पिऊन समाजाची बदनामी करू नये

    • @G11hgiyr
      @G11hgiyr 7 месяцев назад +5

      बरोबर

    • @MotiramGhadge
      @MotiramGhadge 7 месяцев назад

      Ni❤❤❤ TV❤❤
      Z​@@G11hgiyr

    • @vishnuchaudharipatil5180
      @vishnuchaudharipatil5180 7 месяцев назад +6

      Darunahi pilela to viklanngahe to tashach disto

    • @Itsyash007-lo5gz
      @Itsyash007-lo5gz 7 месяцев назад +13

      ​@@vishnuchaudharipatil5180जातिवाद आम्ही खपवून घेणार नाही,आम्ही आता 5 महिन्यांपासून त्रस्त आहोत

    • @shreerammakne
      @shreerammakne 7 месяцев назад +3

      Padha BJP cha umedvar

  • @Advocateboss
    @Advocateboss 7 месяцев назад +18

    50 च्या चपटी चि कमाल 😅😅

  • @shivamghuge262
    @shivamghuge262 7 месяцев назад +149

    1देशी लाख देशी.....😂

    • @vinodgomkale9655
      @vinodgomkale9655 7 месяцев назад +4

      😂😂😂

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 7 месяцев назад

      तूझ्या bochyat गेली mashi 😂

    • @abc-ln2jw
      @abc-ln2jw 7 месяцев назад +1

      Tu kiti janacha ahes 1 lakh janacha

    • @shivamghuge262
      @shivamghuge262 7 месяцев назад

      @@abc-ln2jw तुझी का जाळली रे ते बेवडा तुझा बाप आहे का

    • @damankatre6127
      @damankatre6127 7 месяцев назад

      ❤❤

  • @starzentertainment8627
    @starzentertainment8627 7 месяцев назад +40

    ताई तुम्ही असल्या बेवड्या कडे लक्ष देवू नका आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत 🎉🎉

    • @amolkulhe3067
      @amolkulhe3067 6 месяцев назад

      ताई तुझ्या एकट्याच्या मताने निवडून येणार आहे

  • @ignitevlog8829
    @ignitevlog8829 7 месяцев назад +194

    1 क्वार्टर, 4 घोषणा...
    अशीच पवारांची गाडी अडवा

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 7 месяцев назад +1

      🍌🍌🍌🍌🍌

    • @mahendrabiraris
      @mahendrabiraris 7 месяцев назад +15

      शरद पवारला सुद्धा मराठा समाजाचा विरोध आहे

    • @Joker_army_yt
      @Joker_army_yt 7 месяцев назад +6

      दारू वाली बाई

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 7 месяцев назад +5

      पवार सत्तेत आहे का?

    • @Thegreatfarmar-dz6yj
      @Thegreatfarmar-dz6yj 7 месяцев назад +1

      Pawar ky koni pan yeu de answer 1ch maratha reservation

  • @jayshigadhave7500
    @jayshigadhave7500 7 месяцев назад +59

    मी पण एक मराठा आहे हे मराठा आंदोलक तुतारी वादक आहेत

    • @digambarbhosale6315
      @digambarbhosale6315 6 месяцев назад

      Mag Tu kai BJP cha dalal ahes ka

    • @ahemadshaha1189
      @ahemadshaha1189 6 месяцев назад

      जे भाजप चे तेच खरे मराठे अस दीसत तुमच तुतारी वाले समजा मराठे नाही का हे अंध भक्त ची लक्षन आहे पक्ष कोन्या जाती धर्मा च नसत

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 7 месяцев назад +147

    हे मराठा आंदोलक नाहीत NCP दारू पाजून कार्यकर्ते काम करत आहेत

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 7 месяцев назад +13

      तु काय दारू वाटायला होता का?
      जनतेचा रोष समजत नसेल तर अवघड आहे

    • @narendrapalekar929
      @narendrapalekar929 7 месяцев назад +5

      तु वास घ्यायला गेला होता

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 7 месяцев назад

      @@satishtakalkar7578 👍🏻

    • @yogeshwanve4292
      @yogeshwanve4292 7 месяцев назад

      बजरंग चे बेवडे कार्यकर्ते देशी कट्टा भरवला

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 7 месяцев назад +1

      😂😂😂right

  • @RadhuSalave
    @RadhuSalave 7 месяцев назад +22

    सरकार कोणाचे येऊ पण महाराष्ट्रात दारूबंदी करा

  • @anildighole3349
    @anildighole3349 7 месяцев назад +15

    ताईसाहेब, आम्ही तुमच्या सोबत आहे,

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 7 месяцев назад +16

    शरद पवारचा ताफा आडवाना
    किती क वर्षे सत्ते असुन तुम्हाला काही दिले नाही. आता पर्यंत मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते तरी ताई चा नावान का वोरडता

  • @nitinlahane3973
    @nitinlahane3973 7 месяцев назад +100

    दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत मुद्दाम चाललंय सगळं

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 7 месяцев назад +21

    अशा प्रकारे निदर्शने आणि विरोध सुरु झाला तर obc विरुद्ध मराठा असं निवडणुकीला रूप येईल. आणि फायदा महायुतीला होईल.

  • @gajanangahuge8759
    @gajanangahuge8759 7 месяцев назад +75

    एक वंजारी लाख वंजारी

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 7 месяцев назад +40

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @maulikhedkar8669
    @maulikhedkar8669 7 месяцев назад +139

    तुम्हाला ज्याला टारगेट करायचं आहे मराठ्यांच्याच आमदाराला टारगेट करा

    • @rameshgundpatil6687
      @rameshgundpatil6687 7 месяцев назад

      ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना विरोध होईल..

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 7 месяцев назад +8

      तेवढी त्यांच्यात हिम्मत नाही.

    • @BabashebJangle
      @BabashebJangle 7 месяцев назад +3

      मराठा समाजाला बदनाम करू नका

    • @krishnakale4868
      @krishnakale4868 7 месяцев назад +2

      सगळ्यांना टार्गेट वर ठेवत आहे समाज तुम्हाला दिसत नाही त्याला आम्हीं काय करावं

    • @sandipg0palghare903
      @sandipg0palghare903 7 месяцев назад +2

      ​@@krishnakale4868pawarna kadhi as advlay ka ? Thethe ka sheput ghalta ? 😡😡

  • @bhagwatbangar3379
    @bhagwatbangar3379 7 месяцев назад +14

    विरोध नक्की करा....,पण बेवड्यांनो जरा शुद्धीत राहुन करा.

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 7 месяцев назад +22

    लोकसभेचे उमेदवार आहेत आपण मतदान द्यायचं का नाही आपण ठरवावा नशा करून अशा गोष्टी करून आपल्या मराठा जातीला कुठला ही असं गालबोट लागू नये

  • @pawar8683
    @pawar8683 7 месяцев назад +105

    आरक्षण दिले असते तर त्यांनी गोंधळ घातला नसता!

    • @Itsyash007-lo5gz
      @Itsyash007-lo5gz 7 месяцев назад +12

      हो भाऊ सर्व मराठा Cm ने तुम्हाला आरक्षण द्यायला हवे होते 😢😢😢
      मराठा नेत्यांच्या घराबाहेर जा आणि रडा इतरांना अडचणीत आणू नका

    • @dddoifode
      @dddoifode 7 месяцев назад +6

      Ho pn daru piun gondhl ghalnare Maratha andolak asuch shakt nahit, Ugach Maratha samajala badnam Karu naye. He tutari samarth watat bhau.

    • @MadhavKhandre-p5u
      @MadhavKhandre-p5u 7 месяцев назад +3

      आरक्षण दिले आसते पण ताई सत्तेत नव्हत्या या वेळेस मराठा समाज ताईला मतदान karun संसदेत पाठवा ताई cha शब्द आहे मराठा समाजाला आरक्षण देणार

    • @nileshpawar5532
      @nileshpawar5532 6 месяцев назад

      ​@@MadhavKhandre-p5u are eka shabdani ata bolate ka te udaya bolanar sotachi tejori kite bharte te bagnari ahai tuje tai

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 месяцев назад +1

      @@Itsyash007-lo5gz
      मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाला मत मागायला येण्याचे यांना अधिकार नाही

  • @जयमहाराष्ट्र-ष3थ
    @जयमहाराष्ट्र-ष3थ 7 месяцев назад +89

    ताई दोन लाख मतानी निवडून येणार

    • @rohitkhilari8510
      @rohitkhilari8510 7 месяцев назад +3

      Padnar bhava

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 7 месяцев назад +7

      ज्या ठिकाणाहून गाडी गेली तो रस्ता कमी आणि खड्डे जास्त.. बीड बकास करून ठेवला मुंडे घराण्यांनी

    • @tomhilfigar916
      @tomhilfigar916 7 месяцев назад +2

      Tuji i ahe ka

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 7 месяцев назад

      @@satishtakalkar7578 brobar aahe. Aata mogali bilatun mat magayala

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 7 месяцев назад

      स्वप्न पाहिलं काहीच हरकत नाही पण आता हवा पूर्णपणे बदललेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला सोयाबीनला कापसाला भाव नाही
      भाजप सरकार सर्व बाजूने अपयशी ठरलेले आहे फक्त जाती जातीत भांडण लावून पंकजाताई निवडून येणार नाही प्रत्येक वेळेस येतात पण यावेळेस आता येणार नाही म्हणजे नाही...
      पंकजाताईच्या पायाखाली पूर्णपणे वाळू घसरलेली आहे या निवडणुकीत त्या पडणार आहेत

  • @rajeshsangale5781
    @rajeshsangale5781 7 месяцев назад +20

    तुम्ही तुम्ही कितीही उड्या खाल्ल्या तरीही ताई खासदार होणारच

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 7 месяцев назад +131

    हात दारू पिऊन दिसतोय पहिला

  • @Dilip24477
    @Dilip24477 7 месяцев назад +6

    आपली फसवणूक झाली आहे याची जाणीव लोकांना झाली आहे.गावोगावी असे प्रसंग पाहायला मिळणार.

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 7 месяцев назад +30

    हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाही.

  • @ashokjadhav-yz9wv
    @ashokjadhav-yz9wv 7 месяцев назад +25

    जारांगे, सांग कार्यकर्त्याने दारू पिऊन प्रदर्शन करू नका म्हणून,समाजाची बदनामी होत आहे.

  • @Handle1234asd
    @Handle1234asd 7 месяцев назад +61

    सगळे राजकारणी नुसते paise कमवले... राजकारणातून.. लोकांचं प्रश्न गेले वाऱ्यावर..

  • @rohansatpute8964
    @rohansatpute8964 7 месяцев назад +8

    पदाचा माज बाकी काही नाही मराठा समाजाला एक सुचना दारु पिऊन समाजाला बदनाम करु नये 😢😢😢

  • @Vitthal84
    @Vitthal84 7 месяцев назад +108

    तुतारी चा आवाज आहे हा 😂😂

  • @powerofcompounding2365
    @powerofcompounding2365 7 месяцев назад +23

    लक्ष्यात ठेवा 90% उमेदवार हे मराठा आहेत.
    ओबीसी बांधवांनो

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 7 месяцев назад

      शेट् उपटायला ठेवा मग

    • @GaneshNagargoje-q9n
      @GaneshNagargoje-q9n 7 месяцев назад +2

      केळ... उपट्या बाकीचे काय... तुमची खळगू्ट्यानची जिरवणार फक्त वंजारीच

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 6 месяцев назад

      पाडून टाका 😂

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 6 месяцев назад

      ​@@GaneshNagargoje-q9n😂😂😂😂. Ja us tod 😂😂😂

    • @electricalworkjobs
      @electricalworkjobs 6 месяцев назад

      तुला एक बापानी काढला असेल तर मराठा आमदार अडवून दाखव

  • @PandurangAndhale
    @PandurangAndhale 7 месяцев назад +27

    दारू पिऊन गोंधळ घातला

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 7 месяцев назад +24

    आज वंजारी समाझ्यानी ऐक गोष्ट लक्षात ठेवा हे जर जातीवर जात असतील तर लक्षात ठेवा यांचा दुकानातून चुना पुडी पन घेऊ नका 😂😂😂😂😂😂😂 आणि हासून सांगा जातीवाद आमच्या सोबत नको विरोध मनाचा असावा जातीचा नको

    • @abc-ln2jw
      @abc-ln2jw 7 месяцев назад

      Ye mag उसे तोडायला गु खाता ka mg

    • @religionhumanity-hx4zc
      @religionhumanity-hx4zc 6 месяцев назад

      tu musalmanacha gulam zala aahes - musalman matanshivay jinkta yet nahi maratha umedwarala

  • @sushanthulsurkar1540
    @sushanthulsurkar1540 7 месяцев назад +99

    दारू पाजून घोषणा द्यायला लावणं चूक आहे

  • @kishorpanchal3059
    @kishorpanchal3059 7 месяцев назад +7

    लोकशाही मध्ये कोणी कोणाला आडवुं नये हे असे वातावरण निर्माण करणे बंद केले पाहिजे

  • @SujayBangar
    @SujayBangar 7 месяцев назад +270

    दारू पिऊन नाटक करता काय. तुमच्या मराठा समाजातील आमदार खासदार ला टार्गेट करा. मनुवादी विचारसरणीचा स्विकारली आहे तुम्ही.

    • @Sp71407
      @Sp71407 7 месяцев назад +4

      Ho ka

    • @Thegreatfarmar-dz6yj
      @Thegreatfarmar-dz6yj 7 месяцев назад +9

      Netyala samaj nastoch tumhi tumchya manuvadi vichar sarnitun baher ya

    • @viggweuifjre5608
      @viggweuifjre5608 7 месяцев назад

      दारू पिणारे आमचे कोणीही नाही त्यांना तिथे धरून हाणा किंवा फाशी द्या
      पण इथे परिस्थिती वेगळी दिसते पोलिसांनी दारू पिणाऱ्याला सोडून दिले यावरून काहीतरी गडबड घोटाळा लक्षात येतो
      हे राजकारणी लोक सहानुभूती दाखवण्यासाठी आपलेच माणसं दारू पाजून रस्त्यावर उभे करत असतात गरजवंत मराठा असा नाही

    • @sagarrane1995
      @sagarrane1995 7 месяцев назад +18

      भाऊ एका व्यक्तीमुळे संपूर्ण मराठा समाजाला टार्गेट नको करू.

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 7 месяцев назад +5

      Tu konai Amala sangnara

  • @prashantsutar4868
    @prashantsutar4868 6 месяцев назад +2

    फक्त ताईंनाच आणणार आम्ही, फक्त ताईच येणार 👍👍

  • @balasahebnirmal6634
    @balasahebnirmal6634 7 месяцев назад +3

    प्रत्येक समाजातील लोकांनी आपल्या भावना ह्या मतदानातून व्यक्त कराव्यात कुठल्याही समाजातील व्यक्तीला ता्स होणार नाही याची काळजी घ्यावी एक मराठा लाख मराठा

  • @Sudanpatil-l9n
    @Sudanpatil-l9n 7 месяцев назад +16

    कुणाच्या नादी लागून केसेस अंगावर घेऊ नका....कोर्टात कोण नाही येणार तारखेला....😊

    • @natureone1885
      @natureone1885 7 месяцев назад

      Jarange aahe ek maratha lakh maratha

    • @axvnmax
      @axvnmax 7 месяцев назад +2

      ​​@@natureone1885 लोकसभेचा निकाल महायुती च्या बाजूनी लागला तर जरागे ची खैर नाही.. bjp वाले आणि फडणवीस जेल मध्ये सडल्या शिवाय जरागे ला सोडत नाही.स्क्रीनशॉट काढून घी.

    • @religionhumanity-hx4zc
      @religionhumanity-hx4zc 6 месяцев назад

      @user-bw9lg1tn5d maratha samajach mukhyamantri aahet geli 75 varsha - ka nahi aarakshan dila bhrashatwadi chya sharad ne

    • @bharatkhamkar8150
      @bharatkhamkar8150 6 месяцев назад

      Gandit dam lagto atak karay​@@axvnmax

  • @vijaywagh2815
    @vijaywagh2815 7 месяцев назад +16

    दारू पिऊन गाडी आडवण हे चुकीचे आहे.

  • @vinodghuge9090
    @vinodghuge9090 7 месяцев назад +5

    मराठा बांधवांनी जाणुनबुजुन वजांरी समाजासोबत लाऊन घेऊ नये..

    • @AnkushDivte-t2c
      @AnkushDivte-t2c 7 месяцев назад

      याच्यात तु जात कशाला आणतोस‌

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 7 месяцев назад +6

    मराठा🔥 आता खरे दिवस आले आता कसं मराठा म्हणन तस नेत्यांनो मराठा एकजुटीचा विजय👊💥

  • @sainathdahifale6440
    @sainathdahifale6440 6 месяцев назад +12

    कितीही आपटा येणार तर पंकजाताई च......

  • @RohanGaikwad-b3j
    @RohanGaikwad-b3j 7 месяцев назад +125

    दारू पिऊन आरक्षण मिळेल का बाबानो

    • @amitkanase5751
      @amitkanase5751 7 месяцев назад

      Sarkarch tech mhanan aahe samajik drushtya magas dakhva trch milel arakshan. Daru pin chukich aahe pn yat samajik magaslepn disat nahi ka

    • @parmeshwargavhane1339
      @parmeshwargavhane1339 7 месяцев назад +3

      आता दारू दिसली का आजपर्यंत त्यानी मतदान खालल दिसल नाही का

    • @DAURAJPATIL
      @DAURAJPATIL 7 месяцев назад

      मग तुझ्या घरी येऊन झोपल्यास मिळत असेल तर सांग

    • @Itsyash007-lo5gz
      @Itsyash007-lo5gz 7 месяцев назад +1

      ​@@DAURAJPATILतुमच्या पूर्वजांनी असेच केले होते की इतरांना कशाला विचारता 😂😂😂दुसऱ्यांच्या घरात जातो😂😂

  • @jasminipatil3776
    @jasminipatil3776 6 месяцев назад +2

    सगळेच फुल झाले आहेत

  • @balasahebnagargoje2711
    @balasahebnagargoje2711 7 месяцев назад +12

    जेवढा विरोध करतान तेवढ्या बहु मतांनी ताई निवडून येणार💯

  • @vishaljawale7890
    @vishaljawale7890 7 месяцев назад +9

    जाहीर निषेध जाहीर निषेध

  • @GaneshKopanar-i2u
    @GaneshKopanar-i2u 7 месяцев назад +36

    दारू पिऊन धिंगाणा घातला आहे

  • @sharadtaramaletarmale9285
    @sharadtaramaletarmale9285 7 месяцев назад +3

    कोणी दारु पाजुन आस कुर्ते कराव लावीत आसल मित्रांनो तर आरक्षण सोडा आपवर विनाकारण केशेस होतील आणि आपल्या मुला बाळाच आविष खराब होईल हे राजकीय लोक कवा बि एक होतील आपण बगतोय महाराष्टातील काय चाललंय आपल्या समोर आहे

  • @laximankokare9622
    @laximankokare9622 7 месяцев назад +79

    हा तर दारू पिऊन आहे

    • @Joker_army_yt
      @Joker_army_yt 7 месяцев назад

      पंकजाचा दारूचा कारखाना आहे माहीत नाही का तुला दारू वाली बाई

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 7 месяцев назад

      Kon ra

    • @vikasdandge7312
      @vikasdandge7312 7 месяцев назад

      O amrut ahe bhai

  • @MachuAgghav-hk8eg
    @MachuAgghav-hk8eg 6 месяцев назад +2

    फक्त ताईंना विरोध हा ठरवून

  • @Shankar1d
    @Shankar1d 7 месяцев назад +5

    दादानो झेंडे दाखवायचे असतील तर त्या प्रस्थापित मराठा नेत्यांना दाखवा, ज्यांनी समाजासाठी कधी संसदेत साधा आवाज काढला नाही. फक्त समाजाचं उपयोग घेतला.

    • @jairamanand
      @jairamanand 7 месяцев назад

      100,% बरोबर

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 6 месяцев назад +1

    Good job

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 7 месяцев назад +20

    हे मराठा नाहीत आम्ही मराठा ताई सोबत आहोत हे तुतारी वाले आहेत

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 7 месяцев назад

      Kon nahi tichabrobar

    • @Itsyash007-lo5gz
      @Itsyash007-lo5gz 7 месяцев назад

      ​@@archanashelke4906मराठा जातीवादी लोक

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 6 месяцев назад +1

    शांत आहेत शांत राहू द्या विधानसभेला पंकजाताई ताईसाहेब सांगितील तोच महाराष्ट्र राज्यातील आमदार होणार आहे

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 7 месяцев назад +10

    पोलीस मतदान देणार का?
    आतातरी भानावर या एक मोठा समाज आपले हक्क मिळावे म्हणून मागील काही वर्षांपासून रस्तावर आहे पण सरकार वेळ मारू पणा करत आहे ...
    याचे परिणाम युती च्या आणि महाविकास आघाडीतील चालू आमदार आणि खासदार यांना बसणार हे नक्की.

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 6 месяцев назад +1

    ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 7 месяцев назад +5

    मराठा समाज्याने शांत राहावे
    मतदानातून उत्तर दयावे

  • @dnyandevmundhe7513
    @dnyandevmundhe7513 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Krishna-fq4pl
    @Krishna-fq4pl 7 месяцев назад +6

    लोकमत नी दाखवल्या बद्दल धन्यवाद.

  • @rameshmhaske367
    @rameshmhaske367 7 месяцев назад +2

    सत्ता हातात आहे एवढं मस्ती येऊ नका एक मराठा लाख मराठा

  • @काकापूलवळे
    @काकापूलवळे 7 месяцев назад +15

    जंरागे नी आता दारू सूरू किली काय लोकांना मारायच काम चालू आहे वाटतय

  • @bomkarj
    @bomkarj 7 месяцев назад +4

    उपद्रवी समाज म्हणून शिक्का बसेल..उगीच काहिही करू नका..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशाप्रकारे हक्क मागितला नाही..

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 7 месяцев назад +19

    कोणती घेतली सरमडी का देशी

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 7 месяцев назад +8

    Ninty master😂😂😂

  • @SG-lj5dz
    @SG-lj5dz 7 месяцев назад +7

    Jay Bhagwan!!! Jay Gopinath!!!!!

  • @smitanile5120
    @smitanile5120 7 месяцев назад +4

    सुसंस्कृतपणे विरोध करण्या ऐवजी दारू पिऊन घोषणा देता.हे मराठा आंदोलन बदनाम करताय.हे कोन असतील यांना तात्काळ समाजापासून दूर केल पाहिजे.

  • @SanjayPawar-fu8ko
    @SanjayPawar-fu8ko 7 месяцев назад +18

    जय ओबीसी समाज

    • @Joker_army_yt
      @Joker_army_yt 7 месяцев назад

      ओबीसींच्या बायका नाचवतो आम्ही टि पी मुंडे म्हणाला होता मराठे बायका नाचतात

  • @dnyaneshjadhv123
    @dnyaneshjadhv123 7 месяцев назад +5

    एकच ताई पंकजा ताई 💐💞✌️

  • @amolkerulkar3446
    @amolkerulkar3446 7 месяцев назад +5

    एक मराठा लाख मराठा

  • @saibhawar
    @saibhawar 6 месяцев назад +1

    मराठा खबिर आहे म्हणून पंकजा चा विषय गंभीर आहे🎉🎉

  • @mundeprashant6579
    @mundeprashant6579 7 месяцев назад +34

    ही सगळी बजरंग सोनवणे ची मानस आहेत

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 7 месяцев назад +1

      Kon mantai maratha aahet nit dole wasun bagh

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 7 месяцев назад +1

      100%बजरंगाची आहेत

    • @SurytejGaikwad-zq3bk
      @SurytejGaikwad-zq3bk 7 месяцев назад +1

      साडे तीन महिने उपोषण केलय या लोकानी मराठा आरक्षण साठी विचार करून बोल😂

    • @mundeprashant6579
      @mundeprashant6579 7 месяцев назад +1

      @@SurytejGaikwad-zq3bk अस दारू पिऊन घोषणा देऊन का

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 7 месяцев назад +5

    आपल्या मुलांना तेवढेच माहीत आहे

  • @anilshinde9513
    @anilshinde9513 7 месяцев назад +2

    बीड मतदारानो कोणी आसो पडला पाहिजे एक मराठा लाख मराठा

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 7 месяцев назад +6

    हाच का मराठा समाज अरे वा.एका महिला नेत्याला तरास देतोय. ओबीसी समाज पण आता मराठा नेत्याला फिरू देणार नाही.त्या मोरक्याला वेळीच सरकारने अवरवे हे अती होतेय.

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 6 месяцев назад

    जेव्हा तुतारी वाले येतात कार्यक्रमला तेव्हा विरोध करत नाहीत हे लोक... सगळे राजकारण आहे

  • @A_B_P_
    @A_B_P_ 7 месяцев назад +47

    देशी पिऊन घोषणा

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 7 месяцев назад +2

    माजुरी सरकारचा जाहीर निषेध

    • @A_B_P_
      @A_B_P_ 7 месяцев назад +1

      दारू पिणाऱ्या ग्यांग चा जाहीर निषेध

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 6 месяцев назад +1

    Yek maratha koti maratha Jay shivray 🚩🚩

  • @Jigar4221
    @Jigar4221 7 месяцев назад +6

    Desi ची कमाल......😂😂

    • @Joker_army_yt
      @Joker_army_yt 7 месяцев назад

      दारू वाली बाई

  • @ajinathdole3198
    @ajinathdole3198 6 месяцев назад +1

    गोरगरीब जनतेला वेढ्यात काढून दारु पाजुन पुढे करून मी केलंय माझ्यामुळे झाले आहे असे सांगणारे समाजासाठी काहीतरी करतोय सांगितले जाते पण वेळ आपल्या वरती आल्यावर आपल्या आई वडिल भाऊ बहिणी शिवाय कोणीही धावत नाही रे हात जोडून सांगतो

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 7 месяцев назад +5

    1 देशी लाख देशी😂😂

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 7 месяцев назад +2

    सॅल्यूट या बहादराला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Ash22702
    @Ash22702 7 месяцев назад +33

    दारू पिऊन आले काय?😅

  • @vikasmunde3611
    @vikasmunde3611 7 месяцев назад +3

    अरे काय महाराष्ट्र मध्ये फक्त पंकजाताई दिसते का तुम्हाला