नमस्कार सर.... समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌👌👌 आतापर्यंत खुप जणांचे नोटेशन ऐकले आहे. पण मला पहिल्यांदा आवडली ती तुमची शिकवण्याची सोपी पद्धत. त्यामुळे आसा आत्मविश्वास निर्माण झाला की अरे आपण तर हे सहज वजवू शकते. तुम्ही पहीले आहात सर ज्यांचा व्हिडीओ ऐकल्या बरोबर चॅनेल ला सबस्क्राईब पण केल आणि बेल आयकॉन पण केल. आपले मनापासून धन्यवाद
👌नमस्कार सर तुमच्या मुळे आम्हाला संगीताचा खजिना मिळाला. तुम्ही फार मन लावून शिकवता सर.सोप्या पद्धतीने .आम्हाला फार फार समजते 2ते5 दिवसात गाणं 50/टक्के येते फार फार तुमचे उपकार आहेत सर .तुम्हाला नतमस्तक नमस्कार मी बासरी वर गाणं शिकतो .मी ऐक छोटा बासरी कारागीर आहे .धन्यवाद सर 👌👌👌👍👍👍
Your method of explanation of harmonium notations (with the help of written notations on the screen)is very nice. It goes very easy to understand for the beginners (new harmonium learners).Can you give harmonium notations for two marathi songs. 1: yere ghana yere ghana 2: eka talyat hoti badake... Thank you.....
हेच असेच तालात बांधून दिले तर अजुन फायदा होईल म्हणजे ताल सुद्धा समजेल व कोणत्या मात्रे पासून सुरू करायचे ते सुद्धा समजेल तालासोबत सराव केला तर अजुन आनंद मिळेल
महोदय, आपण छान पद्धतीने नोटेशन, मी बरेच नोटेशन लिहून काढले. व सराव करतो. कृपया मला "लाजून हासणे अन् हसुन हे पहाणे "या भावगीत चे नोटेशन तुम्हाला वेळ मिळेल तसे तयार करावे ही विनंती.
अगाध ज्ञानाने ओथंबलेल व्यक्तित्व। सर्व विषय सहजतेने हाताळता। सुंदर समजवल आहे। 💐
विनम्र नमस्कार! अतिशय उपयुक्त!👌खूप छान!💐
अति👌👌छान सुदंर 🏵🙏🙏🏵🥰💅
अतिशय उपयुक्त सुंदर👌👌
Khoop Sunder🙏
Very nice very good explaining thanks
केवळ अप्रतिम method
Khup sundar sar
सर जी, आपण या गाण्याचे नोटेशन खूप खूप उत्कृष्ट रीतीने प्रतिपादन केले आहे.
खूप छान, मनाला भिडणारे
खूप छान शिकवता सर अभंग दिले तर बरे होइल
खूप छान...धन्यवाद..अतिशय सोप्या पद्धतीने समजावले आहे
नमस्कार सर जी! खूप मस्त आपण नोटेशन्स सांगता अंतर्मुख होतो ग्रेट!
अप्रतीम. या गाण्यातील गोडवा आपण अत्यंत सोप्या पध्दतीनी सादर केला आहे. मनःपूर्वक आभार
अप्रतिम सर सुंदर
खूप खूप सुंदर. नोटेशन सहजपणे समजावून सांगितले.
लिहून ठेवले आहे. लवकरच पेटीवर बसवून दाखवू.
कोल्हापूर.
नमस्कार सर.... समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌👌👌 आतापर्यंत खुप जणांचे नोटेशन ऐकले आहे. पण मला पहिल्यांदा आवडली ती तुमची शिकवण्याची सोपी पद्धत. त्यामुळे आसा आत्मविश्वास निर्माण झाला की अरे आपण तर हे सहज वजवू शकते. तुम्ही पहीले आहात सर ज्यांचा व्हिडीओ ऐकल्या बरोबर चॅनेल ला सबस्क्राईब पण केल आणि बेल आयकॉन पण केल. आपले मनापासून धन्यवाद
🙂 धन्यवाद
Best techer
खूप खूप म्हणजे खूपच छान ... शिकवण्याची पध्दत.. ( in detail ) शिकवत आहात . गाण्यातील बारकावे , अभ्यासपूर्वक सोप्या शब्दात सांगत आहात. Thanku so much 😊🙏
सर शब्द निट दिसत नाहीत
फारच छान..
सर हार्मोनियम वर नोटेशन हव होत आकल्प आयुष्य हे नोटेशन
Khup chan sir 👍🙏
खूप सुंदर 👍👍
Khup chan
खूब सोप्या पद्धतीने शिकवीत आहात
मला हार्मोनियम शिकवा
Khupach sunder..dhanyavad 🙏
👌नमस्कार सर तुमच्या मुळे आम्हाला संगीताचा खजिना मिळाला. तुम्ही फार मन लावून शिकवता सर.सोप्या पद्धतीने .आम्हाला फार फार समजते 2ते5 दिवसात गाणं 50/टक्के येते फार फार तुमचे उपकार आहेत सर .तुम्हाला नतमस्तक नमस्कार मी बासरी वर गाणं शिकतो .मी ऐक छोटा बासरी कारागीर आहे .धन्यवाद सर 👌👌👌👍👍👍
Your method of explanation of harmonium notations (with the help of written notations on the screen)is very nice. It goes very easy to understand for the beginners (new harmonium learners).Can you give harmonium notations for two marathi songs.
1: yere ghana yere ghana
2: eka talyat hoti badake...
Thank you.....
Thank you
👌
सर,अतिशय सुंदर.कृपया धुंदी कळ्याना धुंदी फुलांना या गीताचे नोटेशन सांगावे.
🙏 श्री राम समर्थ 🙏 सुंदर. मला काटा रुते कुणाला ह्या नाट्यगीताचे नोटेशन पाठवाल कां .
Vaa sir khup chan samjavla dhanyawd aple
अप्रतिम
Khup chaan Dhanyawad
रामरंगी रंगले या अभंगाचे नोटेशन देण्यात यावे ही विनंती
तुझे गीत गाण्यासाठी सूर लाऊ दरे
या गाण्याचे नोटेशन पाठवा 🙏🙏
सर खूप छान आवडल सर मला माय भवानी तुझे
लेकरू चे नोटेशन दिले तर बर होईल
prayatna karen nakki
Tabla theka konta??
Thanks 👍😊
Khup chaan
सर छान नोटेशन समजून सांगितले आहे कुठे थांबायचे, उच्चार लांबवायचे प्रत्यक्ष कृती करुन सांगितले धन्यवाद सर
खुप छान
हेच असेच तालात बांधून दिले तर अजुन फायदा होईल म्हणजे ताल सुद्धा समजेल व कोणत्या मात्रे पासून सुरू करायचे ते सुद्धा समजेल तालासोबत सराव केला तर अजुन आनंद मिळेल
छान भावगीतांच्या नवीन नोटेशन पाठवा. धन्यवाद सर
अप्रतिम सर, धन्यवाद सर, ह्याच गाण्याचे नोटेशन पाहिजे होते, ते मिळाले परत एकदा धन्यवाद
सर प्लीज....... त्या फुलांच्या गंध कोशी या गाण्याचे नोटेशन असलेला विडिओ मिळेल का
सर छान. भरजरी ग पिंताबरच नोटेशन मिळेल का?
कोणता ताल आहे
खूप आभार दोस्ता♥️
very nice
हे गाण कुठलै ताला मध्ये आहे🙏🙏🙏
मलाही नक्की माहीत नाही
सर यमनरागातीलअभंग नोटेशन पाठवा
Chandana shimpit jaashi; ugawala chandra punawecha
सर गाई पाण्यावर काय म्हणून आल्या कवितेचे नोटेसन कृपया पाठवा
जिवलगा राहिले दूर घर माझे ' पण ऐकायला आवडेल
खूप खूप सुंदर.खरेतर शास्त्रीय गाण्याचं नोटेशन मिळणे फारच अवघड.आभारी आहे.
सर, भरजरी ग पितांबर ह्या गाण्याचे नोटेशन मिळेल का ? प्लिज
Namaskar..
Tumhi khup sunder paddhatine sagali notations samajavata...khup khup dhanyavad..
Ek vinanti aahe..
"Prabhu aji gamala" che notation dyal ka?
wel milel tasa nakki praytna karen
Dhanyavad
Chhn
बागळ्याची माळ फुले च नोटेशन टाका सर
Sir Notation Bar System Ne dakhva please. Mhanje sarvana Sope Jail.
याला तबला ठेका कोणता आहे???
माझं खूप आवडते गाणे आहे
पण अजून हार्मोनियम वर वाजवता येत नाही
sir , me maj harapun basle ga hya ganyabar notation kadha na please..........🙏🙏🙏🙏
महोदय, आपण छान पद्धतीने नोटेशन, मी बरेच नोटेशन लिहून काढले. व सराव करतो. कृपया मला "लाजून हासणे अन् हसुन हे पहाणे "या भावगीत चे नोटेशन तुम्हाला वेळ मिळेल तसे तयार करावे ही विनंती.
Sir raag kafi aahe ka?
ho
Can you pl make video on 1. Dis nakalat Jai & 2. Gele te din gele
Sar tujhe giat ganya sathi he notetion taka na
Notations che text file comments madhye add kara please.
Sir bar system ne notation दाखवा please.
बरेच दिवसात व्हीडिओ नाही प्लीज भय उथले संपत नाही नोटेशन विनंती
Sr...धुंदीकल्यानं धुंदीफुलांना Ya Ganya vr Notation kara na plzz
Avghd aahe surat vajvan
माननीय सर, लाजून हासणे अन् हासून ते पहाणे या भावगीताचे कृपया हार्मोनियम तयार ही विनंती
दिलीप गुळवे नाशिक.
Aapan avagraha chinha kaa lihile naahi. Harkati kalat naahit.