तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा म्हणून तर | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 620

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +218

    सर्वानl महाराष्ट्राच्यl मातित गाडून अभिमानlने भगवा फड़कविनारे देवेन्द्र भाऊ यांच्या पाठीशी अlम्ही सर्व हिंदू अlहोत
    जय श्री राम ❤❤🎉🎉🎉

    • @kamalakarburande6117
      @kamalakarburande6117 2 месяца назад +5

      साहेब अभिमान वाटतो तुमचा.

  • @Neha9-b3s
    @Neha9-b3s 2 месяца назад +172

    बिचारे सगळे देवेन्द्र सहस्रनाम् ❤ घेत आहेत. चांगलच आहे.
    ❤देवेन्द्रजी, जय श्रीराम

  • @NarayanKamthe-v5d
    @NarayanKamthe-v5d 2 месяца назад +180

    देवभाऊ सर्वांना पुरून उरणार
    कितीही शिव्या शाप द्या
    शेवटी सत्य हे सत्य च असते
    देवाभाऊ आगे बढो महाराष्ट्र आपके साथ है

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 месяца назад

      Amit shah fadnis la pudhe jau denar nahi

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 месяца назад

      Amit shah la fadnis nako aahe ,

  • @vinaysapkal6678
    @vinaysapkal6678 2 месяца назад +56

    देवेंद्र फडणवीस साहेब. सबसे भारी.. आदर्श आहेत आम्हा हिंदू बांधवांचे

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 2 месяца назад +12

    देवेंद्र जी सारख्या सुसंस्कृत नेता ही महाराष्ट्राची गरज आहे. लोकांच्या भल्यासाठी आवश्यक आहे

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 2 месяца назад +146

    जय श्रीराम.श्री.देवेंद्रजी ब्राह्मण असल्याचे मूळ दुखणे अधोरेखीत झाले.ज्यामुळे अंतरवालीची आता तंतरली असून अहंकाराचा फुगा फुटण्याची वाट पाहात आहोत.श्री.देवेनबाबुच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा आहोत.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 месяца назад +5

      कित्येक सूज्ञ ,हुषार मराठे अभिमानाने सांगत आहेत की आम्ही मराठे असून देवेंद्रजींच्या पाठीमागेच आहोत.

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 месяца назад

      Amit shah kafi hain fadnis ke liye

    • @manikvijapure8308
      @manikvijapure8308 2 месяца назад +2

      आदरणीय फडणवीससाहेब
      तुमच्यासारखी मुत्सद्दी हुशार राजकारण धुरन्धर व्यक्ती महाराष्ट्रला हवी आहे. सामान्य माणसाना हवी आहे. राजकारणातून निव्रुत्ती मनातही आणू नका. नेहमी सत्याचाच विजय होतो.

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 2 месяца назад

      ते काही का असेना
      पण आम्हाला भटरडे नकोच

    • @Smdhes1432
      @Smdhes1432 2 месяца назад

      अरे व्वा खूप छान..Anarvali तर लाठी charge झाला त्यावेळी झोपले होते तुम्ही..फडणवीस फोडाफोडी लाठीमार असे चांगला कामाची pohachpavati मिळत असते..जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ देतो ईश्वर..देव माफ करणार नाही...त्यासाठी देवाला आम्ही मराठा यांनी साकडे घातले आहे..

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 2 месяца назад +76

    देवेंद्र आणि नरेंद्र खूपच हुशार असल्यामुळेच भरपूर नांवे ठेवतात.तेव्हढेच येते न

  • @ravindrajadhav9802
    @ravindrajadhav9802 2 месяца назад +126

    देवेंद्र जी आगे बढो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम जय महाराष्ट्र जय बीजेपी

  • @indiansoldier1235
    @indiansoldier1235 2 месяца назад +124

    Amachya देवा भाऊ नी, राजीनामा , संन्यास घ्यायची काही गरज नाही, हिन्दु नो एकत्र या हीच वेल आहे!!!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 месяца назад +24

      आता तर हिन्दूंना खरी गरज आहे देवेन्द्र फडणवीस यांची

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 месяца назад +9

      Dont worry hindu maratha ahe devendra ji cha pathishi amhi pn maratha ahe

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 месяца назад +57

    फक्त देवाभाऊ ❤
    त्यांनी एकनाथ शिंदे साहेबा सारखा हिरा राजकारणात पुढे आणलाय ❤

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 2 месяца назад +89

    फडणवीस साहेब जिंदाबाद❤😂🎉😢

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 месяца назад +24

    श्री.सुशिलजी आपले विश्लेषण अगदी वास्तववादी आहे,चालू महाराष्ट्र राजकीय परिस्थिती वर अजूनही असंवेदनशील विचार करणारे आहेत त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे..परंतू श्री.देवेंन्दरजी डगमगणारे नाहीत हे मात्र नक्की... धन्यवाद 🙏

  • @sandeshvakhariya8561
    @sandeshvakhariya8561 2 месяца назад +47

    कुलकर्णी साहेब येत्या १० वर्षात देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधान पदावर असतील आज च नोंद घेऊन ठेवा .त्यांच्यात असणारी अभ्यासू प्रवृत्ती / अभ्यासू वकृत्व / त्यांची इन्फॉर्मेशन नेटवर्क / अजून खूप गुण त्यांच्यात आहेत .

    • @vijaychincholikar9920
      @vijaychincholikar9920 2 месяца назад +1

      Kadachit ti jaga Buldozer Babana dyavi an Fadanvis saheb Deshache home mister banave.

  • @arunmane6513
    @arunmane6513 2 месяца назад +53

    महाराष्ट्र राज्याच्या रथाचे सारथी फडणवीसच हवेत तरचं भटकती आत्मा भरकट राहिल. 🚩🚩

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 2 месяца назад +14

    देवा भाऊ जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @ujwalalikhite7054
    @ujwalalikhite7054 2 месяца назад +20

    आपल्या चॅनलचे नवे रूप खुपच छान आहे. आपणा सर्वांस खुप अभिनंदन आणी शुभेच्छा !🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @avinashshendre4937
    @avinashshendre4937 2 месяца назад +52

    देवेंद्रजी सिनेमा आता बाकी आहे. अकेला देवेंद्र क्या कर सकता हे परत दाखवायचे आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dipakmane3090
    @dipakmane3090 2 месяца назад +234

    किती पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे लागा. आम्ही हिंदु मराठा त्यांच्या मागे राहू

    • @popatgadadhe7267
      @popatgadadhe7267 2 месяца назад

      @@dipakmane3090 एक होऊन उभं राहायचं पाहिजे नमस्कार

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 2 месяца назад +17

      Feel proud मराठा brothers

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад

      देवेंद्र जी नाव घेतल तरी धडकी भरते, विरोधकांना,महायुती चि सत्ता येत आहे असा सर्वे कालच झाल्यावर हतबल निराश झालेत पायाखालची वाळू नाय मोठा मोठा धोंडा सरकला आहे

    • @mahadevwankhede437
      @mahadevwankhede437 2 месяца назад

      फडणवीस तुझा बाप आहे का

    • @mahendraghogare6134
      @mahendraghogare6134 2 месяца назад

      Ekdum correct je df ne benifit dile te ya agodar kondya bhi mara cm ne nahi dile. Ani pawar tar ek no hl...k aahe tyane khaich nahi dile tari marathe tyachi chattat he durdaiv

  • @yeshwantdhande4691
    @yeshwantdhande4691 2 месяца назад +79

    देवेंद्र चाणाक्ष आहेत.प्रत्येक पक्षातील कोणकोण आपल्याविरुद्ध कटकारस्थान करत आहे या वर त्यांची बारीक नजर असते. ते डगमगणारे नाहीत

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 месяца назад

      amit shah is real king , fadnis will never be cm again as amit ji shah will never allow it

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 месяца назад +85

    हे विष्णू सहस्त्रनाम म्हटल्या सारखे आहे सतत देवेंद्र ....देवेंद्र .....!!

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 2 месяца назад +8

      वा वा वा एकदम झकास
      देवेंद्र असे म्हणुन पुण्य मिळेल
      😅😅😅😅😅😅😅

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 2 месяца назад +59

    पळता भुई थोडी झाली आहे सगळ्यांना देवेन्द्रजी अगे bado जनता साथ नक्की देईलच

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 месяца назад +46

    अगदी बरोबर ओळखलय आपण

  • @RajuN
    @RajuN 2 месяца назад +79

    अनेकांच्या बुडाला आग लागली आहे म्हणून हे प्रयत्न.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 месяца назад +13

    सत्यं हे आहॆ कि देवेंद्रजी हे मराठयांचे
    लोकप्रिय नेत्यां पैकि एक आहेत

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 2 месяца назад +76

    ह्याच साठी केला होता अट्टाहास......नमस्कार सुशिलकुमार

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 2 месяца назад +133

    तेल लावलेला पहिलवान चित पट केला

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 месяца назад +6

      म्हणून तर षडयंत्र चालू आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 месяца назад +81

    देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 2 месяца назад +32

    या मन्याची एसआयटी कधी होईल मी वाट बघत आहे कारण त्याने खूप अति शिव्या दिलेल्या आहेत त्याचं प्राचीन त्याला कधी भोगायला मिळेल

  • @sarjeraopatil7984
    @sarjeraopatil7984 2 месяца назад +40

    देवेंद्र जी नी कोणतही पक्ष फोडण्याच काम केलेले नाही. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या दुष्ट कामकाजा मुळे त्यांचे सहकारी त्यांना सोडून गेले आहेत. उगाचच देवेन्द्रजी यांना त्यात जबाबदार धरू नये. देवेंद्र जी जे करताहेत ते योग्यच आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 месяца назад +9

      मुख्य म्हणजे विविध मार्गाने होत असलेली प्रचंड प्रमाणातील वसुली, विनाकारण केलेले अटकसत्र, जिलेटीन, खून, हे थांबण्यासाठी, राज्यातील जनतेच्या हितासाठी तसे करणे गरजेचे होते

  • @triptigore
    @triptigore 2 месяца назад +16

    AMCHà नेता एकच देवेन्द्रजी

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 2 месяца назад +151

    फडणवीसजी सगळ्यांना पुरून उरले आहेत.🎉🎉🎉🎉🎉

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 месяца назад +31

    देवेंद्रजी च्या चांगुलपणाला संयमाला आली शंकरा सारखं विष प्राशन करून शांत वृत्तीने भारताचा कल्याण करणारा विशेषतः महाराष्ट्राचा कल्याण करणारा नेत्याची खूप गरज आहे जरांगे सारखे दुष्ट येतील जातील त्यांची परवा करू नये

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 2 месяца назад +41

    भले भले घाईला आणले,घाम फोडला आहे , ह्यातच त्यांचा विजय आहे किती घाबरतात 1 देवेंद्र जी ला

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +48

    अहो कुलकर्णी साहेब
    तो जप माला ओडत बसला आहे 😂😂😂
    देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र ❤❤

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 2 месяца назад +27

    देवेंद्र फडणवीस सगळ्या राजकारणाने पुरून उरतील

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 месяца назад +18

    विधानसभे आधीच सर्वांनी जरागेवर सर्वांनी हल्ला बोल केला पाहिजे, त्याचा बॅडबाजा वाजवला पाहिजे.
    पवारांची आणी घर कोंबड्यांची सुपारी या जरागे नावाच्या मराठ्यांच्या कलंक असलेल्या जरागेने घेतली आहे.

  • @AlpanaGolwalkar
    @AlpanaGolwalkar 2 месяца назад +13

    मा.देवेंद्र फडणवीस, ग्रेटच आहे तरी पण ह्या लोकां पासून सावध रहा, राज्याला, आम्हाला तुमची गरज आहे, हे लोक निमक हराम आहे.

  • @baliramdesai5152
    @baliramdesai5152 2 месяца назад +98

    शिंदे + फडणवीस = महायुती सरकार ❤❤❤

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 2 месяца назад

      इतिहास गवाह है नाना फडणवीस और महादजी शिंदे 🚩 इतिहासाची पनरावृत्ती

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 2 месяца назад +34

    बरोबर बोलत आहेत तुम्ही

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 2 месяца назад +197

    अकेला च तर सर्वाना भारी पडतोय म्हणून च तर मन्या जराग्या काही पण बोलतो पण थांबा विधानसभा होउदे

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 2 месяца назад +26

      विधानसभेत लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 месяца назад

      ​@@chitrarekhadandekar9703अगदी बरोबर

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 2 месяца назад

      म्हणूनच जाऱंग्याचा किडुक सोडून सारखं सारखं फडणवीस फडणवीस करत ओरडत सुटलय...😅😅

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 2 месяца назад +3

      Well Said 👌

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 2 месяца назад +3

      राईट 🚩

  • @dattatreyanarale8297
    @dattatreyanarale8297 2 месяца назад +103

    देवेंद्र जी चा नाद कोणीही करू नये
    अभ्यासू,स्वच्छ चारित्र्याचे विश्वासनीय नेतृत्व

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 2 месяца назад +5

      करेक्ट 👌

    • @surekhajadhav808
      @surekhajadhav808 2 месяца назад

      कपटी. ,महानीच. प्रवृत्तींचा. हरामखोर. माणूस. आहे. फडणवीस. ,लाखो. सामान्य. लोकांनां. देशोधडीला. लावले.

  • @bhausahebwagh5788
    @bhausahebwagh5788 2 месяца назад +70

    एक देवेंद्र सबपे भारी..

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 2 месяца назад +21

    या महाभारताच्या लढ्यात देवेंद्र नावाचा अर्जुनच जिंकणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे

  • @bhimraosutar2031
    @bhimraosutar2031 2 месяца назад +1

    Devendraji. Aage Badho !

  • @vijaylagad6999
    @vijaylagad6999 2 месяца назад +26

    सुशिल जी मी मराठा आहे पण मी देवेंद्र फडणवीस समर्थक आहे

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 месяца назад +18

    तडकलास जरांगे कडे बघून देवेंद्रजी नी कधीही संन्यास घेऊ नये यात महाराष्ट्राचं खूप नुकसान होईल महाराष्ट्राला देवेंद्र सारख्या माणसाची गरज आहे

  • @shrirammehendale8438
    @shrirammehendale8438 2 месяца назад +20

    मला जरांगे चे मराठा आरक्षण आंदोलन कदाचित हा महाराष्ट्रात अराजक निर्माण करुन दंगली घडवून .

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 2 месяца назад +2

      100% एका 83 वर्षाच्या नामधारी जाणत्या राजाचा सत्तेसाठीजातीय वणवा पेटवण्याचे कुटील कारस्थान आहे

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 месяца назад +74

    फडणवीस यांच्यासारखा महाराष्ट्राचा, जनतेचा तारणहार दुसरा एकही नेता सापडणार नाही

  • @vasantimagdum7717
    @vasantimagdum7717 2 месяца назад +18

    खरं आहे.
    सुशील कुलकर्णी साहेब.

  • @neetapahade5582
    @neetapahade5582 2 месяца назад +99

    देवेंद्र मुळे दुखावले नाही तर expose झाले म्हणून देवेन्द्रचा राग.

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 месяца назад +21

    फडणवीस गेले का याना रान मोकळे महाराष्ट्र मध्ये 😅😅😅

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 2 месяца назад +4

    Analyser News..... सत्य, निर्भीड आणि सडेतोड ❤

  • @amitadeshmukh733
    @amitadeshmukh733 2 месяца назад +4

    एकदम मस्त छान झक्कास सुरुवात केलीय

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 2 месяца назад +32

    जे तेल लावलेल्या ना जमलं नाही ते नाही नाही ते तोडगे करून घामाघूम झाले. पण बिन तेल लावलेला अजिबात हाती लागला नाही.
    असुरांनी सुद्धा देवाची प्रार्थना केली होती. नामस्मरण हे आता हीं सारखं चालू आहे. देवेंद्र देवेंद्र.... 😃😃😃

    • @govindfatik606
      @govindfatik606 2 месяца назад

      आता त्या तेल लावलेल्या पहिलवानाची ईतकी मारली आहे की पोकळ करुन टाकली देवाभाऊने

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 2 месяца назад +43

    सुशील जी, अहो नाम जप झाला की..तो सुद्धा देवांच्या राजाचा.. बाकी काय घाण बोलतात ते पाप धुवून जाईल😂😂😂😂😂😂

    • @govindfatik606
      @govindfatik606 2 месяца назад

      थेरडा नरकात जावा यासाठी उद्या पासुन जप सुरु करावा असे वाटते, तो अर्धलांडा-बायकी नेत्यासाठी काही करयाची गरज नाही, त्याची तर पोरगाच मारेल

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 месяца назад +25

    फडणवीस यांनी युती टिकवून शिंदे व अजीत पवार यांना धरून ठेवून राज्य करताहेत, त्यांनाच युती मधील लोकांनी परेशान करू नाही! विपक्ष याचीच तर वाट पाहत आहे! 🌺💐🙏

  • @sagarharak
    @sagarharak 2 месяца назад +22

    देवेंद्र फडणवीस साहेब देवाचे आशीर्वाद आमचे आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी आहे जय श्रीराम

  • @suhasshah1942
    @suhasshah1942 2 месяца назад +15

    राजकारणातील सर्वात सुसंस्कृत नेते आहेत एकदम टिका करताना सुधा विवसिथीत मर्यादा ठेवून बोलतात

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 2 месяца назад +1

      कधीही अपशब्द नाही. कधीही चिडून संतुलन ढळलं असं होत नाही. कोणी निंदा कोणी वंदा .

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 2 месяца назад +9

    बारामती करांनी खंजीर खुपसलेला चालतो,घर फोडलेली चालतात ,पक्ष फोडलेले चालतात कारण ते त्यांच राजकारण असत आणि इतरांनी अस काही केल की ते पाप असत वारे वा

  • @Jeetkiore
    @Jeetkiore 2 месяца назад +30

    सुशील दादा एक नंबर... हा video viral करा रे कोणीतरी..

  • @misthirao-gz3qh
    @misthirao-gz3qh 2 месяца назад +1

    Thanku sushil ji thanku tumhi agdi khari news detat... Devendra ji sarkha dusra kauni hi nahi...❤️

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z 2 месяца назад +37

    असेच युती सरकार च्या काळात मनोहर पंतना टार्गेट केले होते.

  • @KajalArts-ok9up
    @KajalArts-ok9up 2 месяца назад +12

    बाप तो बाप रहेगा... या छप्री विरोधी पार्टीला देवेंद्र भाऊ एकटे ऊरून पुरतील

  • @seemabhale5729
    @seemabhale5729 2 месяца назад +31

    जरांगे फक्त फडणवीसांना target करत आहेत..पण आम्ही नेहमीच फडणवीसांन सोबत आहोत

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 месяца назад +26

    यासाठीच तर यांनी देव पाण्यात ठेवलेत.

  • @dhrutvariscreativity8197
    @dhrutvariscreativity8197 2 месяца назад +1

    महाराष्ट्राच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांची खूप खूप गरज आहे.

  • @surekhadaware9952
    @surekhadaware9952 2 месяца назад +24

    टायटल साँग छान

  • @gangadhardev2508
    @gangadhardev2508 2 месяца назад +1

    Only Devendra Fadnvis..Jai ho..💐🙏

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 2 месяца назад +83

    मी ब्राह्मण नाही पण माझा पूर्ण विश्वास व समर्थन फडणवीस यांनाच आहे.

    • @vijaychincholikar9920
      @vijaychincholikar9920 2 месяца назад +1

      Aapan Hindu aahot.....

    • @gsladdha
      @gsladdha 2 месяца назад

      एक राजकारणी म्हणून फडणवीस जी चांगले आहेत.

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 2 месяца назад +1

      फडणवीस एक संस्कारी राजकारणी. ❤

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 2 месяца назад +7

    देवेंद्र फडणवीस हेचं महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहे.हे त्या जरांगेला कसं कळणार कारण त्यांचे गुरू चे बोल पोपटाप्रमाणे बोलतो.लायकी नसताना प्रसिद्धी मिळाली ती डोक्यात गेली.

  • @padmakarpotdar5995
    @padmakarpotdar5995 2 месяца назад +12

    अकेला देवेंद्र mva hmv ला पुरून उरेल जय महायुती

  • @sagarharak
    @sagarharak 2 месяца назад +5

    देवा भाऊ आगे बढो

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +28

    SIT ची पाचर बसली आहे.

  • @balabelchada6640
    @balabelchada6640 2 месяца назад +4

    Only & one leader off maharashtra Devendra ji hai

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 2 месяца назад +1

    Devendra ji We Are With you Keep it Up God bless you God is With you

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 2 месяца назад +7

    मुख्य मंत्री साहेब देव भिरू आहेत. ते कधीच अनैतिक पणे वागणार नाहीत.

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 2 месяца назад +2

    आम्ही हिंदू देवा भाऊ सोबत आहोत बाकी हे सुपारी badhar आहेत

  • @KishGs
    @KishGs 2 месяца назад +10

    मेदाचे पोते करा करा फाडले हो तसेच उद्धोजीचा कोथळा काढला हो त्यामुळे पुढे देवेंद्र काय करतील याचा नेम नाही.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 месяца назад +2

    कोणी कितीही कारस्थाने केली तरी देवेंद्र फडणवीस राजकारणात राहतील, कारण त्यांच्यासारख्या बुद्धिमान आणि निष्कलंक नेत्याची महाराष्ट्राला आवश्‍यकता आहे.

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 2 месяца назад +8

    सर रामगिरी महाराजांच्या समर्थन करण्यासाठी एक व्हिडीओ बनवा.

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 2 месяца назад +10

    Mastta Sushilji Sir

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 месяца назад +5

    आम्ही मराठी आहोत..चांगला कोण ज्याला हेच ज्याला समजत नाही..याचाच अर्थ जरा.पा.बारामतीच्या च पोटचा आहे का..फडणीस साहेब..सण्यास घेऊ असं म्हणणं आम्हाला तरी योग्य वाटत नाही..लढून मारू..जय श्री राम 🚩

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 месяца назад +5

    Good evening sir. Parkhad vishleshan. God bless you all the time.

  • @VitthalJoshi
    @VitthalJoshi 2 месяца назад

    Intro खुपच छान आहे ❤❤

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 2 месяца назад +11

    तुम्ही जारंगेला येवढं का mhatwa का देता 🙏

    • @govindfatik606
      @govindfatik606 2 месяца назад +5

      खरेतर मन्या हा शरदुद्दीनमियाच्या अधोजटेतील पिस्सू आहे

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 2 месяца назад +3

    अकेला देवेंद्र नी पवार आणि ठाकरेच " नामोनिशान "( नांव व चिन्ह ) मिटा दिया. जे कधी पॉवरफुल ? पवार ला हि जमले नाही. अन् उद्धवचा तर तो घासच नाही.

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 2 месяца назад +5

    याले तर स्वप्नात पण देवेंद्र जी दिसत असतील.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 месяца назад

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 2 месяца назад +3

    जनता बहोत होशीयार है।
    जरांगे कुणाच्या तोंडची भाषा बोलतात हे सर्व महाराष्ट्र ओळखून आहे.

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 2 месяца назад +6

    याला फक्त मिडीयानेच मोठे केले आहे!

  • @RaosahebKusmuderaosaheb
    @RaosahebKusmuderaosaheb 2 месяца назад

    सुशील जी काय विषय मांडला छान

  • @DhananjayChitambar
    @DhananjayChitambar 2 месяца назад

    अप्रतिम. जय श्रीराम.

  • @RahulBobate-h1k
    @RahulBobate-h1k 2 месяца назад +4

    अगदी बरोबर बोलत आहेत साहेब.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 2 месяца назад

    जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय हो देवाभाऊ जय हो देवाभाऊ.

  • @Omprakash-ol9rx
    @Omprakash-ol9rx 2 месяца назад

    देवेंद्र जी बहुत ही सुलझे हुए और बुद्धिमान नेता हैं उन्होंने बहुत कुछ देखा है। सारे विरोधी चित होंगे उनके सामने। जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 2 месяца назад +19

    अंहकारी मनोज जरांगे पाटील हा स्वार्थी राजकारणी राजकारण चां व्यापारी शरद पवार चां पोपट आहे , बेअक्कल मनोज जरांगे पाटील ला लिंब्राडू सेक्युलर जातीपातीच मिडिया चां पाठिंबा आहे म्हणून त्याची बातमी येते पण अंहकारी मनोज जरांगे पाटील जनता सब जानती है

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 2 месяца назад +5

    जप करत आहेत ते, जसा भक्त देवाचा करतो

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 2 месяца назад +50

    शिंदे ही आपल्या कर्माची फळे भोगतील. जर खरे असेल तर.. पवार ठाकरे. भोगतातच आहे.

    • @MohanGiradkar-co3gi
      @MohanGiradkar-co3gi 2 месяца назад

      एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या विरोधात नाही आणि पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार हेच राहणार

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 месяца назад

      Amit shah dont like fadnis

  • @rahulchougule9277
    @rahulchougule9277 2 месяца назад +7

    Aai Bhavani devicha asshirvad ahe Deva bhau var

  • @MarotiBiradarpatil
    @MarotiBiradarpatil 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है..❤🚩🚩जय श्री राम 🙏🚩🚩🚩🚩