Bharud Marathi :"भारूड"लोकजागृतीच एक महत्वपूर्ण माध्यम महाराष्ट्राचा अभिमान 🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • महाराष्ट्राच्या अश्या अनेक लोककला लोप पावत आहेत . हि विडिओ आपण आपल्या चॅनेल मार्फत दाखवत आहोत कारण हे लोककलेचे प्रकार अजरामर ठेवणं आपली जबाबदारी आहे.
    संतांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि आपण पाच्यात्य संस्कृतीला डोक्यावर मिरवतो. असे उपक्रम राभवून आपला हा अलौकिक वारसा जपण्याची गरज आहे .
    आज 🚩जयहिंद गणेशउत्सव मंडळ , भुईंज🚩 यांनी याचा एक आदर्श समाजात मांडला .
    JustexploreMaharashtra | जय महाराष्ट्र 🚩|
    #viral #viralvideo #history #information #viral #knowledge #funnyvideo #maharashtranews #religious #satara #ganapatibappamorya #ganeahchaturthi #comedy #inspirational

Комментарии • 23