Maratha Mahila Aakrosh | Manoj Jarange यांची तब्येत बिघडली; अंतरवालीत महिलांचा आक्रोष N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • Maratha Mahila Aakrosh | Manoj Jarange यांची तब्येत बिघडली; अंतरवालीत महिलांचा आक्रोष N18V
    #manojjarangepatil #marathavsobc #manojjarangepatil #marathinews18 #news18lokmatlive #marathinews18 #news18lokmatlive #politics
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 449

  • @mangalsingmalve6222
    @mangalsingmalve6222 3 дня назад +82

    शरद पवार ३ वेळ मुख मंत्री तरी पण मराठा ला आरक्षण दिल नाही..फक्त मराठा आंदोलन करणाऱ्या चे जीव घेतले

    • @prdp4555
      @prdp4555 3 дня назад +8

      पवार साहेब मुखातून आरक्षासंदर्भात एक शब्द बोलत नाहीत. हे जरा जास्तीच आहे. साहेब तर सर्व विषय वर बोलतात पण मराठा आरक्षणावर कुठे चुक झाली आहे हे साहेबांनी बोलले पाहिजे.

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 3 дня назад +3

      @@prdp4555 आणि पवारांबद्दल एक शब्दही ब्र काढत नाही

  • @prathmeshkeskarchannel4764
    @prathmeshkeskarchannel4764 3 дня назад +22

    नाटकी दिसाल्यात😂

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 3 дня назад

      माकडा तुझा नंबर दे तुला सांगतो नाटक

  • @mangalsingmalve6222
    @mangalsingmalve6222 3 дня назад +55

    १९९४ मध्ये पावर न आरक्षण दिल असत एवढे जीव गेले नसते..शरद पवार न जीव घेतले..

    • @Hindustanjay
      @Hindustanjay 3 дня назад +1

      तरी लोकांनी 31 खासदार दिले

    • @mangalsingmalve6222
      @mangalsingmalve6222 3 дня назад +1

      @@Hindustanjay हो न दादा असच होणार आता पण ..

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 3 дня назад

      Aamahala tr bhetl 1994 la kunbi mhanun....aso aamcha maratha bhavana pn bhetel...patil khambir ahe❤

    • @prakashghuge6683
      @prakashghuge6683 3 дня назад

      शरद पवार सांगतील तेव्हाच पाटील उपोषण सोडतील तुम्ही टेन्शन घेऊ नका कवियित्री....

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 3 дня назад +40

    बायांची पण काय भाषा आहे..... काय कराव.... कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र माझा 🙏

    • @ganeshbhumbar9004
      @ganeshbhumbar9004 3 дня назад +1

      Khup chan bhasha aahe shant basun bagital aata shant basnarb nahi tai khup chan bolyala a.

    • @akashg5468
      @akashg5468 3 дня назад +6

      नका शांत बसु.... करा दगली? चगला खुटा आड़कतोय मग.... याना खायाला भाकर नाही पण बाता आशा जनु महाराष्ट्र या जरागे (तूतारी पवार ) ची जहाँगीरी आहे

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 3 дня назад

      तुला काय करायचं आहे माकडा​@@akashg5468

    • @ravindrarane2059
      @ravindrarane2059 3 дня назад +2

      क्रृपया मीडियाला प्रथम हाकलून लावा, दादांचे प्राण आपोआप वाचतील.

    • @369_K
      @369_K День назад +1

      ​@@subhashdhumal669tu Kel chaat zatya 😂

  • @prayagalondhe4052
    @prayagalondhe4052 3 дня назад +18

    नीट बोल आपली संस्कृती नाही

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 3 дня назад +15

    जय महाराष्ट्र साहेब नेमकं काय चाललंय तेच कळेना संविधानात बसत नसल्यामुळे आरक्षण भेटत नाही तरी कृपया करून जरांगे पाटील साहेबांना विनंती आपण उपोषण सोडावे व छञपती सारखे लढावे

    • @anshiramtukaramdhage6006
      @anshiramtukaramdhage6006 3 дня назад

      अरे विदर्भ आणि मराठवाडातले शेतकरी अलग आहेत का रे शहाण्या.

  • @varpesitaram2190
    @varpesitaram2190 3 дня назад +39

    मनोज जरागे आता मराठय़ांना इमोशनल ब्लॅकमेल करत आहे.

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 3 дня назад

      माकडा तुला काय करायचं

  • @akashjadhav3798
    @akashjadhav3798 3 дня назад +11

    Kalji karu nka nahi mart to😅

  • @gkek660
    @gkek660 3 дня назад +82

    अडाणी महिलांना पुढे करू नका जे खर ते सांगा जे दिलं ते घ्या

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 3 дня назад +25

    सुना।बघत।नाहीत।म णुन।फुकटच।खायाला।आलेत।अंतरवलीत।शरद।पवार।देतो।फुकटच।खात।जा।सात।दीवस।झाले।फुकपच।खायाला।भेटतय

  • @ashvinikale5178
    @ashvinikale5178 3 дня назад +77

    🍺🍺चपटी द्या पटकन. 🍺🍺

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 3 дня назад

      काळ्या तु नावानेच नाही तर मनाने पण काळाच आहे,एकाची औलाद नसावा

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 дня назад

      Tuzy Myla zavnar ka chapti peoun

    • @gajanandevre3401
      @gajanandevre3401 3 дня назад

      Gu khate ka ...laaj watu de thodi...to manus niswarthi ahe

    • @veermachindra8647
      @veermachindra8647 3 дня назад +3

      😂

    • @gssongs7150
      @gssongs7150 3 дня назад +4

      😂😂😂

  • @kunal1020
    @kunal1020 3 дня назад +28

    Dada wadapav kha dada chadar madhun lapun 😂😅😅

  • @ReshmaKore-m1h
    @ReshmaKore-m1h 3 дня назад +37

    काजू बदाम आणी उपोषण

    • @shriramjadhavshriram7064
      @shriramjadhavshriram7064 3 дня назад +5

      दादा तुम्ही पहिल्या आहे का
      एखाद्याला आसे बोलणे योग्य नाही
      मराठा समाज आजपर्यंत सर्वाना सोबत घेऊन चालले आहे

    • @dharamrajsagale9373
      @dharamrajsagale9373 3 дня назад

      lavadya amchya jivavar jagale tumhi lay bolu nako dam asel tar mala no. pathav

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 3 дня назад

      तुला काय करायचं आहे माकडा तुझा नंबर दे सांगतो काजू बदाम

  • @yabuj782
    @yabuj782 3 дня назад +9

    जरांगे शरद पवारचा बावला आहे तुम्हाला माहीत नाही का

  • @VikasTilekar-g3d
    @VikasTilekar-g3d 3 дня назад +6

    शरद पवारांनी सांगीतल तर ते ऊपशन सोडतील जरांगे माराज त्यांना किर्तन करता येतगा . आजी

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 3 дня назад +57

    दादा काळजी घ्या स्वतः ची राष्ट्रवादी ला तुमची नितांत गरज आहे.

    • @vaishnavikardile3597
      @vaishnavikardile3597 3 дня назад +16

      खरच दादा तुमची गरज माराठ्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला ज्यास्त आहे.

    • @ganeshdeshmukh6758
      @ganeshdeshmukh6758 3 дня назад +3

      😂😂

    • @shivajigadage597
      @shivajigadage597 3 дня назад +2

      शरद पवार याला जास्त गरज आहे.कारण एवढा आटापिटा शरद पवार महाभकास आघाडीसाठीच चालु आहे.मी मराठाच आहे तरी ठामपणे सांगतो.शरद पवार यानेच मराठा आरक्षणात 1994 साली मुख्यमंत्रीपदी विराजमान असतानाच मराठा आरक्षणात खुटी ठोकुन ठेवली त्याच्यासाठीच जरांगे लढत आहे. म्हणुन मराठा समाज जरांगेच्या पाठिशी ऊभा राहत नाही.
      जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

    • @veermachindra8647
      @veermachindra8647 3 дня назад +2

      😂

    • @ashokhinge6943
      @ashokhinge6943 3 дня назад +5

      पक्ष गेला चुलीत. पक्षासाठी दादांची काळजी करतो का ?

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 3 дня назад +29

    सरकारने लाडकी बहीण स 1500दिले ना आरक्षण कश्याला पाहिजे महाराष्ट्रात

    • @ashokhinge6943
      @ashokhinge6943 3 дня назад

      . चुलीत घाल

    • @anshiramtukaramdhage6006
      @anshiramtukaramdhage6006 3 дня назад

      गधड्या माय आणि मावशीला फरक कळतो का तुला.

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 3 дня назад +5

    महत्त्वाची बातमी अक्षा मारला गेला, कितीतरी लेकर वाचली त्याच्यापासून , पोलिस अधिकारी चे अभिनंदन

  • @santoshsanap3008
    @santoshsanap3008 3 дня назад +8

    पाटील आता उपोषन सोडायचे नाही

  • @Bhau-kadam
    @Bhau-kadam 3 дня назад +36

    बाया हो तुम्हीच दादा ल पाणी पाजा गेट तोडा काही करा पण पाणी पाजा सलाईन लावा काहीपण करा

    • @mangalsingmalve6222
      @mangalsingmalve6222 3 дня назад +10

      पाणी आणी सलाईन रोज चालू आहे..

    • @keshavparkhe7400
      @keshavparkhe7400 3 дня назад +14

      रातच्याला लई खातंय बघ अन सकाळी उपोषण सुरू करतय बघ

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 3 дня назад +1

      दादा ला पाणी नको मूत द्या प्यायला 😂😂😂

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 3 дня назад +1

      ​@@keshavparkhe7400vadapav hake nahit te😂😂😂

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 2 дня назад

      @@amarpatil4697 90ty ahet te

  • @DattaChougule-tf5sk
    @DattaChougule-tf5sk 3 дня назад +29

    काही नाही हा निस्ता नाटक कंपनी पाटलाची

  • @vitthalmusmade6053
    @vitthalmusmade6053 3 дня назад +41

    मनोज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @Vrfnr
    @Vrfnr 3 дня назад +29

    भावी मुख्यमंत्री पवार साहेबांची नवीन स्कीम " लाडका जरांगे"😂😂😂

  • @ShamDhakne-di5fg
    @ShamDhakne-di5fg 3 дня назад +9

    भेटल आहे ना आरक्षण

  • @vinodjagtap3658
    @vinodjagtap3658 3 дня назад +15

    काही मरत नाही तो सभ्य बापाचा आहे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 дня назад +3

    या माऊल्या अ़ंतकरणापासून बोलतात...🙏🙏🙏

  • @jethalal_8838
    @jethalal_8838 2 дня назад +3

    ऑस्कर पुरस्कार दया याला कुणीतरी किती खतरनाक अभिनय करतोय उपोषणाचा 😂

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 3 дня назад +19

    काय शुद्ध बोलता जरंग्याच्या बाया ही आशी होती का मां जिजाहू ची ही शिकवन ही होती का शिवर्यांची शिकवन जी या जरंग्याची आणि त्यांच्या या बायाची अहेस 😂😂😂👌👌

    •  2 дня назад

      Tumhi vanchit che lok kitinchari boltata pahilay

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 3 дня назад +15

    काय करणार त्याला कळत नाही आत्ता अति झालं

  • @RKale-kf4tt
    @RKale-kf4tt 3 дня назад +16

    या महिलांना आरक्षणातील काय कळत लोकांना भावनिक करायचं हेच काम चालू आहें यांचं..

  • @RKale-kf4tt
    @RKale-kf4tt 3 дня назад +7

    मराठा जागा हो महाविकास आघाडीच सरकार आण...

  • @meeragitte9502
    @meeragitte9502 3 дня назад +25

    आरक्षण भेटत नाही ,पाणी पाजा लवकर

  • @akashg5468
    @akashg5468 3 дня назад +8

    😄😄 महाराष्ट्र पेटून देऊ... जनु 😄😄😄 तुमचा बापाचा महाराष्ट्र आहे का.... फ़क्त नौटकी.... तूतारी कार्यकरते

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 3 дня назад +14

    पवार् साहेबाना निवडून देऊ ..आपलं सरकार आणू😊

    • @mangalsingmalve6222
      @mangalsingmalve6222 3 дня назад +3

      @@prashantshinde4477 ..शरद पवार ला देव दर्शन ला जाऊ dya वय झाले ...उगाच राजकरण मध्ये घेऊन येता तुम्ही

    • @arjunmohape13
      @arjunmohape13 3 дня назад

      😃

    • @pradeepshinde1031
      @pradeepshinde1031 2 дня назад +1

      😂😂

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 дня назад +6

    पत्रकार साहेब मनोज भाऊ ला काही झालेलं नाही मोकार लोकांना नका घाबरू मनोज काही होणार नाही पण मनोज भाऊ एक दिवस महाराष्ट्रात दंगली पेटवणार आहे हे लक्षात घ्या?.

  • @kash-uj8lw
    @kash-uj8lw 3 дня назад +5

    Oscar award

  • @ManikGite-zw8pj
    @ManikGite-zw8pj 2 дня назад +2

    यांना किती पैसे दिले होते हे बोलायचे

  • @meeragitte9502
    @meeragitte9502 3 дня назад +15

    तिकडं एन्काऊंटर झालाय शिंदेचा ते जास्त महत्वाचे आहे आरक्षण नाही

    • @ashokhinge6943
      @ashokhinge6943 3 дня назад +1

      शिंदेचं एन्काउटर नाही होणार हो.आज चा डॉन आहे. लबाडी केली होती शिंदेनी जीआर काढून

    • @ashokhinge6943
      @ashokhinge6943 3 дня назад

      फसवेगिरी केली मराठ्यांची आता माफी नाही

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 3 дня назад +6

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @ramdasshejwal5200
    @ramdasshejwal5200 3 дня назад +4

    कृपया उपोषणाचा हट्ट सोडावा अशी विनंती आहे
    घटनेतील तरतुदीचा अभ्यास करून त्यानुसार शासनाबरोबर जरूर चर्चा करावी

  • @shivashinde99999
    @shivashinde99999 2 дня назад +2

    मेला तरी फरक नाही पडणार.....सरकारला😊

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 3 дня назад +14

    ये पत्रकारा चार सलाईन लावलेले आहेत ब्लाकेट च्या आडुन यांने वडापाव खाल्ले

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 2 дня назад

      वडा.पाव.तूजी.बायको घेऊन आलती.का

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 3 дня назад +24

    जरांग्यला चपटी दे

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 3 дня назад +1

      माकडा तुझा जन्म हा तुझ्या बापाला चपटी देऊन झालेला असावा

    • @PawarpradipPawar
      @PawarpradipPawar 2 дня назад +3

      Tu ghe

    • @chandrakantneval8710
      @chandrakantneval8710 2 дня назад +2

      Tuch ghe foknya dhyanavr rahun cament kr

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 3 дня назад +2

    हे नाटकं आहेत. असे नाटकं करून आरक्षण मिळणार नाही त्या साठी कोर्टात जावं हेही कळतं नाही का ?

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe 2 дня назад +1

    मिडिया वाले तुम्ही दुसरा उद्योग बघाना उठले का चालले त्या जरांग्या कडं बोंबलत

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 3 дня назад +3

    क्रृपया मीडियाला प्रथम हाकलून लावा, दादांचे प्राण आपोआप वाचतील.

  • @pravingunthal8160
    @pravingunthal8160 3 дня назад +3

    मनोज दादा जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही झालं ना ज्यांच्यावर रोज आहे ना तिने ते उभे पेटवून देऊ आम्ही उभे एक मराठा लाख मराठा पुढाऱ्यांना मराठीची तळमळ आहे का नाही तर तुमची धडगत नाही

  • @studycentre3984
    @studycentre3984 3 дня назад +21

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीला जर काही बरं वाईट झालं तर षडयंत्र करणारे महाराष्ट्रात राहू शकत नाही यांचा सुपडा जनता साफ करणार कायमचे आयुष्यातून उठणार आहे

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 3 дня назад

      Ho...maharashtracha bangladesh kara... tumchya aaya bahinincha halala kara...

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 2 дня назад +5

      उपोषण करण्याची काहीच गरज नाही. उपोषण हा त्यावर इलाजच नाही. हे सर्व नाटक बंद करा
      288 उमेदवार उभे करा आणि आपली ताकद दाखवा.
      मग मराठा समाजाची ताकद संपूर्ण देशच नाही जगाला कळेल.

    • @369_K
      @369_K 2 дня назад +1

      ​@@vikasjagtap5242 aabe koni vicharat nahi tumhala fakt election sathi sagla suru aahe 😂

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 2 дня назад

      @@369_K अरे दादा जेवढे मोर्चे, निदर्शने करून तुफान गर्दी चे मतदान मध्ये रुपांतर झालेस कोणतही गोष्ट अशक्य नाही.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 дня назад +1

    खायचे वांदे आहेत ।। आणी महने महाराष्ट्र पेटवु।। जय महाराष्ट्र।।

  • @meeragitte9502
    @meeragitte9502 3 дня назад +6

    आता आर या पार होऊद्या दादा , मागे सरकायचं नाही

  • @ShankargovindBharati
    @ShankargovindBharati 3 дня назад +3

    समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे केन्द्र सरकार आणि राज्य सरकारच्या विचाराधीन आहे कां नाही चाचणी घेतली पाहिजे.

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 3 дня назад +3

    अहो ताई तुम्ही सरकारकडे आरक्षण मागणी करता त्यावेळेस विरोधी खासदार का निवडून दिले याचा विचार तेव्हा केला नाही आत्ता ह्या ताई सरकाची लाज काढता तेव्हा यांना का पाडले

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 2 дня назад +1

    जरागे पाटील यांना जर कमी जास्त झाले तर हे राजकीय नेत्यांना महागात पडू शकते.

  • @ashrubnawale5698
    @ashrubnawale5698 3 дня назад +1

    सिध्दार्थ सर असेच अपडेट देत रहा,एक मराठा कोटी मराठा.

  • @ashokhinge6943
    @ashokhinge6943 3 дня назад +2

    विनंती आहे दादा तुम्हाला तुम्ही आम्हाला देव आहे काळजी घ्या दादा. आमचं ऐका. पाणी तरी घ्या

  • @makrrashi2873
    @makrrashi2873 2 дня назад +1

    ते एक बाई qr code घेऊन बसली आहे....

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 3 дня назад +2

    . या निर्दयी सरकारचा जाहीर निषेध

  • @sunilsalukhe
    @sunilsalukhe 2 дня назад +2

    बिजीपीला मतदान नको

  • @rajpat1000
    @rajpat1000 3 дня назад +7

    Kiti velas natake karnaar bas zale ata tech tech pani ghya pani ghya ....saline ghya basa uposhanala😂😂😂

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 3 дня назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @mgonate6689
    @mgonate6689 2 дня назад +1

    जंरागेचा मुलगा मुलगी पत्नी कोणी भेटायला आले नाही का

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 2 дня назад +1

    वा काय सुसंस्कृत विचार आहेत या महीलांचे काय बोलावे कसे बोलावे या अडाणचोट महीलांना काही कळत का

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 3 дня назад +4

    जय शिवराय

  • @ShivanandWagle
    @ShivanandWagle 2 дня назад +1

    सरकार काय दखल घेणार. आजून मंञाना शिव्या दे म्हणजे येतील.आहौ जर येवढ उपाशी रहायला तर कीडणी काम करेल का .

  • @ip198
    @ip198 3 дня назад +13

    पाटील आता मागे हाटू नका..... आरक्षण मिळाल्यावरच उपोषण सोडा आता सुट्टी नाही........

  • @vinodshinde7683
    @vinodshinde7683 3 дня назад +5

    सलाईन घ्या दादा

    • @vaishnavikardile3597
      @vaishnavikardile3597 3 дня назад +2

      सलाईन घ्या दादा राष्ट्रवादी साठी.

    • @mangalsingmalve6222
      @mangalsingmalve6222 3 дня назад

      @@vinodshinde7683 रोज च चालू आहे सलाईन...

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 2 дня назад +1

    पाणी न पिता एतके दिवस कोणी जगत नाही

  • @umeshLahane-o7q
    @umeshLahane-o7q 2 дня назад +1

    जरंगे 8 दिवस उपोषण सोडू नका आणखी

  • @DattatraySalunkhe-e7h
    @DattatraySalunkhe-e7h 2 дня назад +3

    Manoj Jarange Patil ..Ek prakhar yodha , kahi zhalyas bhaynkar parsthiti udbhavel .. Sarkar shahane vha and arkshan dya ....

  • @Neel12338
    @Neel12338 3 дня назад +3

    Dada shet ghya

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 дня назад +3

    नाय झेपत तर कशया साठी सारख सारख ऊपोशन करायचा ।। जय महाराष्ट्र।।

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 2 дня назад

    मी पुणेकर पण स्थानिक बांधवांनी दादांचा उपोषण सोडावे

  • @prajwalshinde1366
    @prajwalshinde1366 3 дня назад +1

    Manoj dada 😭😭😭😭😂😂😂😂😂😂😂

  • @shivashinde99999
    @shivashinde99999 2 дня назад +1

    आठवलं नाही की रडा पाणी घ्या😂😂😂

    • @369_K
      @369_K 2 дня назад +2

      🤣👍🏻

  • @amartajane-nh2ex
    @amartajane-nh2ex 2 дня назад

    इलेक्शन नंतर सगळे शेतात काम धंद्या ला लागतील आपोआप काय कुणी नाय देतो फुकट गरीब ला 🙏🏻

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 3 дня назад +1

    ❤❤❤❤जय शिवराय मनोज पाटील

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 2 дня назад

    सरकारने लवकरात लवकर यावे मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जंरागे पाटील साहेब यांना येऊन आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा राज्य सरकारची आपेक्षा वेकत करतो जय भवानी जय शिवराय 🙏🙏

  • @ashokchole1472
    @ashokchole1472 2 дня назад +1

    A तुमचे क्लास कुठे चालू आहेत

  • @IndrabhanGorde-k7g
    @IndrabhanGorde-k7g 2 дня назад

    एकच वादा मनोज दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @VinodParande
    @VinodParande 3 дня назад +2

    जरांगे दादा तूम्ही प्रान सोडूदया

  • @suryakantbhujbal2612
    @suryakantbhujbal2612 3 дня назад +4

    नौटंकी बंद करा... बोर करू नका..कंटाळा आला..😢

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 3 дня назад +1

    मनमोहक कविता..😊

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq 3 дня назад +1

    काजु बदाम खाऊन ऊपोषन चालु आहे

  • @ArjunRaskar-m9x
    @ArjunRaskar-m9x 3 дня назад +5

    सरकारने आरक्षण दिल आहे आता हे उपोषण कशासाठी

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 2 дня назад +1

    तू मला दुसऱ्या काही बातम्या दिसत नाहीत का? केवळ जरांगे जरांगे घोकत बसलात पत्रकार साहेब ?
    दुसरे आंदोलन आणि दुसऱ्या बातम्या यांच्याकडे थोडं लक्ष द्या. नाहीतर आमच्यासारखे तुमच्यावर बहिष्कार घालायचे पाळी आणू नका.

  • @Aanandvloge
    @Aanandvloge 2 дня назад +1

    हवा मस्त लागतेय

  • @dattatraydungahu9374
    @dattatraydungahu9374 3 дня назад

    जरांगे पाटलाणा हात जोडून विनंती आहे की उपोषण सोडा.लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे

  • @Sable-cw3rn
    @Sable-cw3rn 3 дня назад +1

    Please दादा तुम्ही उपचार घा

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 3 дня назад +2

    उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो..... एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण......❤

  • @tarachandb2899
    @tarachandb2899 3 дня назад +2

    Atta uposhan sodayacha naay... kach khau naka dada...

  • @LaxmiTipale
    @LaxmiTipale 3 дня назад +1

    उपोषण सोडा दादा सरकार बरोबर चर्चा करून काय असेल तर घरी तुमचा जीव गेला तर परत येणार नाही आरक्षण मिळते मिळेल मराठी सगळे तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही उपाशी सोडावे ही नम्र विनं नम्र विनंती नम्र विनंती

  • @Tanmay-y3z
    @Tanmay-y3z 3 дня назад +4

    आठ दिवस झाले उपोषण चालू 😢 तरी शेणखानारे घान कमेंट करतात याणी दोन दिवस उपाशी राहुन दावा तोंडाला येइलतेबोलायच माणुसकी आहे का

    • @ashvinikale5178
      @ashvinikale5178 3 дня назад

      @@Tanmay-y3z अडाणचोट दारूड्याने मुंबईत गुलाल कशाचा उधळला. 😂😂😂

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 3 дня назад +5

      काजू-बिस्कीट उपोषण

    • @sharadshivtare4443
      @sharadshivtare4443 2 дня назад

      तु कर कि काजु बिस्कीट वर उपोषण

    • @369_K
      @369_K 2 дня назад +1

      Tula kay karaychay re jhatya 😂

  • @veermachindra8647
    @veermachindra8647 3 дня назад +2

    😂😂😂

  • @prakashghuge6683
    @prakashghuge6683 3 дня назад +1

    आरक्षण दिले आहे १०% शैक्षणिक आणि सामाजिक व १०% आर्थिक दुर्बल घटक म्हणून एकूण २०% याला बोलतात शिक्षणा चा अभाव...

  • @officialrd7964
    @officialrd7964 3 дня назад +2

    एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड

    • @mangalsingmalve6222
      @mangalsingmalve6222 3 дня назад +1

      @@officialrd7964 तिथ सर्व पाटील कुणबी आहे ९९% फक्त मराठा मध्ये च नाही..

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 дня назад

    Only manoj jarahahe Dada Patil🎉

  • @rajendrapanhalkar7587
    @rajendrapanhalkar7587 3 дня назад +2

    मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण समाजाला द्या

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 3 дня назад

    सिध्दार्थ धन्यवाद.

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 3 дня назад +1

    एक मराठा लाख मराठा ,तर ओबीसी समोर फक्त एकच मराठा येऊद्या

  • @pradeepkokate6223
    @pradeepkokate6223 2 дня назад +1

    त्याला 90 द्या