खूप छान आहे माणसाला कसे कुत्रा माजराहूनही ,हीन जीवन जुन्या चालीरीती परंपरेने जगाव लागत आहे...आणि हे बदल फक्त शिक्षण करू शकते... सत तुकाराम महाराजाचा अभंग सर्व काही सागून जातो.... प्रतिगामी तून पुरोगामी विचार निर्मात्याने खूपच चतुराइन त्या काळी मांडले आहे..... सॅल्युट त्या निर्मात्याला डायरेक्टर. आणि कलाकारांना अशोक सराफ सारख्या मोठ्या कलाकाराने या म्युमिकेला सार्थ अभिनय करत न्याय दिला.🙏🙏🙏🙏
खूप छान गरीब लोकांनी शिक्षण घेऊन मोठं होणे हाच एक मार्ग आहे
अशोक सराफ सारख्या दिग्गज कलाकार ने ही खुप कठीण भूमिका साकारली आहे. आणि अशी भूमिका करणे फार अवघड आहे.
Ek no movie xcellent fabulous picture 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🖼️🖼️🖼️
खुप च छान पिक्चर आहे बघण्यासारखा आहे
Jabardast 🙏🙏🙏🙏🤟🤟🤟🤟
एकच नंबर
फारच छान चित्रपट आहे...
Good experience must watch
खूप छान आहे माणसाला कसे कुत्रा माजराहूनही ,हीन जीवन जुन्या चालीरीती परंपरेने जगाव लागत आहे...आणि हे बदल फक्त शिक्षण करू शकते... सत तुकाराम महाराजाचा अभंग सर्व काही सागून जातो.... प्रतिगामी तून पुरोगामी विचार निर्मात्याने खूपच चतुराइन त्या काळी मांडले आहे..... सॅल्युट त्या निर्मात्याला डायरेक्टर. आणि कलाकारांना अशोक सराफ सारख्या मोठ्या कलाकाराने या म्युमिकेला सार्थ अभिनय करत न्याय दिला.🙏🙏🙏🙏
सवत माझी लाडकी चित्रपट अपलोड करा ना plz. खूप वर्ष शोधत आहे
खूप छान आहे पिचेर जुन्या रुढी परंपरा
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Thanks upload kelya baddal
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHGoldenPlaza
Manus mhanun jagnyacha saglyana adhikar aahe
❤😢
🔱🙏🔱🕉️🚩
खूप छान आहे पिचेर जुन्या रुढी परंपरा