माननीय निवडणूक आयोगाला माझी तक्रार आहे जशी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तपासणी करतात तशी तुम्ही मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या सगळ्यांची तपासणी होणे गरजेचे आहे निवडणूक आयोगाचा कायदा या सगळ्यांसाठी लागू होतो जय हिंद जय महाराष्ट्र
@@dattaredkar8163 देवेंद्र फडणवीस, नीतीन गडकरी, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पण बॅगा तपासल्या आहेत. पण या नेत्यांनी उद्धव ठाकरेएवढा कांगारावळा नाही केला. कारण हा रूटीन चेकींगचा भाग आहे, त्यामुळे त्याला फारसं गांभीर्याने कोणी घेत नाही.
*माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून युरीन पॉट चोरीला गेला होता)*
राजकारनान्या एवढा माज असेल तर भाष्ट्राचारी नेताची तपासणी करावी आणि बॅग का तपासणी करता हे निवडणूक आयोगाला विचारा ते कर्मचारी आपले कामं करत आहे कायदा सर्वांनाच समान आहे...
त्याच काम आहे त्यांना करु द्या त्यात काय येवढं सर्वाचे बॅग तपासणी करतात म आता गरीब लोकांचे गाडी रोज चेक करतात त्यांना पण त्रास होतो ना म आता तुम्हाला पण समजल असेल किती त्रास होतो म ते
पिशव्या सर्व पक्षातील नेत्यांच्या तपासल्या जाव्यात नक्कीच एक दिवस घबाड सापडण्याची हिचं योग्य वेळ सत्तेसाठी काय पण् महाराष्ट्रात नक्किच ह्या विधानसभा निवडणुकीत बदल मात्र लोकांना नक्कीच पाहयाला मिळणार हे नक्की 🙏🙏
Tumhi mukhyamantri hota tyewa tar amhala ghar che ani building cha sealing kela ani nake nake war police bandobast hota tikde lokana lathi pan marat hota. Don varsh train, bus, dukan, office sagle bandh hota. Lok hospital madhi marat hota, koni bagayla navta. Tya divas amhi kadhii visarmar nahi, pan tumhala kahi atwan ahe ka ?
The person who was checking the bag was my uncle Yesterday because of this he gets threats from UBT party's workers our family is also Your supporter because this gunda gardi i will never vote your party , my uncle was doing his job
*माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून एक युरीन पॉट चोरीला गेला होता)*
त्यांचं काम आहे करू दे na काही नाही तर इतका का बोलताय 😂🤣तुमीच बोलताय na नियम पाळले पाहिजे मग त्यांना इतकं का बर्डन आणताय उद्धव साहेब 😜😂🤣असं धमाकावून एका प्रामाणिक अधिकाऱ्यांचा अपमान आहे असं नाही का वाटतं तुमाला 😅यातून कळत की सर्वांना लाचारी भ्रष्टाचार आवडतो प्रामाणिकपणा nahi😜
याचं उत्तर 23 la भेटणार
@@ganeshthombare7230 महा युती निवडून आल्यावर 😁😁
Appointment letter kon vichart 😂
Unpad ahes ky re?
@its_prajvalp kahi chukich nahi bolo
मनोरूग्ण झालाय तो उद्धव. त्याला वेडाच्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट करावं लागल.
@@its_prajvalp govt Officials appointment Letter Gheun hind nstat Lvdya
तु कोण आहे भाऊ विचारणारा 😂
मुस्लिम मसिहा😂
माननीय निवडणूक आयोगाला माझी तक्रार आहे जशी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तपासणी करतात तशी तुम्ही मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या सगळ्यांची तपासणी होणे गरजेचे आहे निवडणूक आयोगाचा कायदा या सगळ्यांसाठी लागू होतो जय हिंद जय महाराष्ट्र
Balsajhe
Keli ahe fadanvis chi pn
2019 Modi cha kelela pm astana pn ky rao batmya bagat ny vattoy
नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस , प्रतापराव जाधव यांच्या पण बॅगा तपासल्या .
शीळा वडापाव मालक
वाईट अवस्था
नक्कीच उद्धव ठाकरे साहेब जे बोलले आहेत ते योग्य आहे .. चौकशी ही सर्वसाधारण माणसापासून ते अगदी cm/pm मग कुणी असो ही केलीच पाहिजे.
ठाकरे अजून सम्पलेले नाहीत 💯🎯
#ठाकरेंना कमाळी घाबरतेय 😍
पुष्पा नाम से Flower मत समझो। हम Flower नहीं Fire हैं Fire.🔥😎🌷🚩🚩🚩🚩
फक्त भाजपा, फक्त मोदीजी😎🌷🚩
@ ते यिडी ला पुढं करणारे का 😉😅
अरे बापरे म्हणजे भारतीय जनता पार्टी किती घाबरलेले आहे माननीय उद्धव साहेबांना यावरून स्पष्ट होत आहे
It's a routine check!
या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेचा पक्ष आणि त्याचं राजकीय करीअर दोन्ही संपलेलं असेल.
तुझ नाव चाटू ठेव😂
good job officer
हे मुद्दाम करत आहेत. दररोजची चेकिंग आणि आता तर उड्डाणाची परवानगीच नाकारली, का तर म्हणे मोदी येत आहेत म्हणून.
तुझ नाव चाटू ठेव😂
साहेब बॉगा तपासुद्या फायदा महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनता हे सर्व पहात आहे
त्यात का रागाला पाहिजे सत्य आहे ते सत्य आहे सरकार सरकारचं काम करतो हे रागाई चे काम नाही
देशात हुकूमशाही आले आहे बीजेपी हटवा देशाला वाचवा
मोदी जी पाहीजेत नाहीतर मुस्लिम राष्ट्र घोषित होईल.
उद्ध्वस्त चे डोके ठिकाणावर नाही security ला आपले काम करण्यापासून सतरा वेळा अडवत आहे
तुला का झोमल
बाकी नेत्यांची का नाही तपासनि होत
हे सरकार चोरांचे आहे
@@dattaredkar8163 देवेंद्र फडणवीस, नीतीन गडकरी, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पण बॅगा तपासल्या आहेत.
पण या नेत्यांनी उद्धव ठाकरेएवढा कांगारावळा नाही केला. कारण हा रूटीन चेकींगचा भाग आहे, त्यामुळे त्याला फारसं गांभीर्याने कोणी घेत नाही.
*माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून युरीन पॉट चोरीला गेला होता)*
माजले साहेब हे येउ तर द्या आपल सरकार हात दाखवू 😊
त्याला protocol म्हणतात घरकोंबल्याला काय शेट कळणार 😂
राजकारनान्या एवढा माज असेल तर भाष्ट्राचारी नेताची तपासणी करावी आणि बॅग का तपासणी करता हे निवडणूक आयोगाला विचारा ते कर्मचारी आपले कामं करत आहे कायदा सर्वांनाच समान आहे...
मास्तर झाले उद्धव ठाकरे आता 😂
साहेब बरोबर बोलले,
मोदींची ही बॅग चेक झाली पाहिजे...
Appointment leter खिशात घेऊन फिरत
महान व्यक्तीमत्व 'उध्दवजी ठाकरे' साहेब
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
Ghnta
Maulana maan 🍌
ऐडा झालं ते 😂😂😂😂😂
बॅग चेक केली .....आरे मग त्यात एवड काय विशेष का उगाच कशावरून ही रडायचंच सगळ्यात रडका माणूस आहे हा उदो
दोन गुजरातीनी डोकं लावून
दोन शिवसेना पक्ष केले
दोन राष्ट्रवादी पक्ष केले
महाराष्ट्रचे वाटुळं करून टाकलं
महाराष्ट्राची जनता अद्दल घडवणार गुजरात्यानां.
Yacha dokya var parinam zala
कसला माज आहे या उद्धव ला! किती उर्मट पणा!
अरे व्हिडिओ पूर्ण बघ कोण उर्मट पणा तर Bjp करतंय दिसतय का
नियम सर्वाना लावावा निवडणूक आयोग भिकार चौट आहे
😂😂😂😂arey uddhav
माझा पक्ष चोरला रडगाण्यानंतर अजून एक माझी बॅग तपासली 😂😂😂😂😂
अनाजी पंत ने सांगितलं असणार
Tyachi pn checking jhli video nhi banvla😂
अनाजीपंतांनी सुर्याजी पिसाळची बॅग तपासली
Nivadnuk aayog saglyanchi bag tapastat pan video kon nahi banvat ase balish sarakhe😂
0:48 mahesh शहाणपण😂
बीजेपी चे नीच राजकारण चालू आहे 23 नोव्हेंबर ला बीजेपी च्या प्रत्येक आमदाराला असच चेक करत आत मधली हवा दाखवेल जनता 🙏🙏🙏🙏
काय उद्धव ठाकरे अपवयमेंत तुम्ही घेता म्हणजे काय समजायचं आम्ही
अरे उद्धवा तू CM असताना स्वतःची ड्युटी केली नाहीस त्यांना तरी त्यांची ड्युटी करू दे😅
COVID madhye tuzya bapane kam kel ka. Are satta tu 50 paise var comment karnarya auladi tumhi. Tumhala laj kashi vatat nahi
मराठीत काय काम केले ते सांग
good
जि.प. आणि कृषी विभागाचे अधिकारी तपासणी करतात .. आणि पोलिस , CID , CBI , कस्टम अधिकारी काय करतात ?
Only Shivsena Uddhav Balasaheb Thakrey
Vote for Uddhav Balasaheb Thakrey❤
Nishani - Mashal🔥🔥🕯🕯🇮🇳⛳💥
Symbol - Mashal🔥🔥🕯🕯🇮🇳⛳💥
हेलिकॉप्टर घेण्यासाठी याच्याकडे एवढा कुठला पैसा आला
Jantecha paisaa ahe....samanya manus tax bharto
साहेबांची ची बॅग तपासता की साहेब तुम्हाला तपासात हेच कळेना राव.
शासकीय नोकरदार आणि त्यांच्या कुटुंबाने मतदानातून यांना आणि आघाडी ल उत्तर द्या😂....
हे भाजप आहे म्हणून शक्य झाले... नाहीतर काँगेस असते तर अधिकारी सुधा म्हंटले असते तुम्ही खावा आम्ही सुधा खातो😂😂
मग दाडीचि पण करा अरे पूर आला आहे पैशाचा
Bjp vale astte tr bolle aste
...आमच्या पार्टी मध्ये येऊन खावा...जसे अजित पवार,नारायण राणे
Vloging चांगले येते साहेबाना
पाकिट दाखुच नका नाहीतर तो घेऊन जाईल 😂😂
हे सगळ विरोधक मुद्दाम करत आहेत
घराणेशाही संपली आहे उद्धावा आता तरी सुधरा
अमित शाह कड़े आहे घराने शाही, ते बघ
त्याच काम आहे त्यांना करु द्या त्यात काय येवढं सर्वाचे बॅग तपासणी करतात म आता गरीब लोकांचे गाडी रोज चेक करतात त्यांना पण त्रास होतो ना म आता तुम्हाला पण समजल असेल किती त्रास होतो म ते
Appointment letter sobat gheun firta ka 😂😂😂😂😂
लोकसत्ता ने bocha धुवावा आघाडीचा😂
ह्याला काय अधिकार अधिकारयांची चौकशी करायला? मातोश्री वर किती पैसे ठेवलेत सांगा
आहेच अधिकार
कायदाची सर्वांना समानच अंमलबजावणी केली पाहिजे
हे खुळ काय करतंय च्यायला ह्यालाच बॅगा तपासायला पाठवायला पाहिजे चांगले तपास करेल😂😂
उध्दटराव ची लायकी काय बोलतो किती? 😂
पिशव्या सर्व पक्षातील नेत्यांच्या तपासल्या जाव्यात नक्कीच एक दिवस घबाड सापडण्याची हिचं योग्य वेळ सत्तेसाठी काय पण् महाराष्ट्रात नक्किच ह्या विधानसभा निवडणुकीत बदल मात्र लोकांना नक्कीच पाहयाला मिळणार हे नक्की 🙏🙏
कोणाच्या पाकिटात किती पैसे आहेत हे का बघायचंय याला😂
Right उध्दवजी.
उध्दव साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाले ना तर सूत्री बॉम्ब विरोधकांच्या चड्डीत टाकू 😂😂😂. अजून. काय पाहिजे
नियम सर्वाना सारखा असतो टोमणे महाराज
नाटक करतोय दाखव ना भाऊ😂
बापचं नाक कापलं पोरान।
जय हिंदवी स्वराज्य ❤❤
ज्यांच्यावर सरकारी कर्मचारी लोकांचा विश्वास नाही त्यांच्यावर जनता कशी विश्वास ठेवणार 🤣🤣
Tumhi mukhyamantri hota tyewa tar amhala ghar che ani building cha sealing kela ani nake nake war police bandobast hota tikde lokana lathi pan marat hota. Don varsh train, bus, dukan, office sagle bandh hota. Lok hospital madhi marat hota, koni bagayla navta. Tya divas amhi kadhii visarmar nahi, pan tumhala kahi atwan ahe ka ?
काय विचारतो काय बोलतो. 🤣🤣🤣🤣🤣
सुधर रे आत्तातरी!
माझी सर्व सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जाहीर विनंती आहे की या माणसाला याची जागा दाखवा!
नुसती प्रसिद्धी साठी उद्योग ... उध्वस्त सेना
उद्धव्हा त्यांना त्याचा काम करू दे आता तू cm नाही आहेस
हा सगळं प्रकार म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे.
Himmat असेल तर Raj साहेबांची बॅग तपासा एकदा 😁😁
आहो ठाकरे यांचेपण पाकिटावर तुमच लक्ष 😂😂😂
प्रचार सभेला उशीर व्हावा, कमी वेळ प्रचार व्हावा म्हणन अस केलं जातं असावं
उशीर उद्धव ने च लावला
The person who was checking the bag was my uncle Yesterday because of this he gets threats from UBT party's workers our family is also Your supporter because this gunda gardi i will never vote your party , my uncle was doing his job
किती पण छल करा ठाकरे च आमचा राजा.
अपॉइंटमेंट लेटर आम्ही आमच्या बापाला पण नाही दाखवत रे भाऊ 😂
अपॉइंटमेंट letter हातात मिळेल
23 तारखेला 😂😂
ईतर पक्षाचे व्हिडिओ का आले नाही
ठाकरे या सरकारने चिल्लर करून टाकले
एकनाथ साहेबांची पण bags check kele! याला काय खरूज?
#Urine pot
मज्जा येतिये याचा सत्तेत असताना केलेला माज उतरताना बघून😂😂😂
*माझे कुटुंब, माझी जबाबदारी च्या प्रचंड यशानंतर येत आहे माझा पेंग्विन, माझा युरीन पॉट!* 😃 *(गेल्या महिन्यात अंबानी हॉस्पिटल मधून एक युरीन पॉट चोरीला गेला होता)*
😊
👏👏👏
उद्या ही बॅग तपासतील 😢😢 हे खुप चुकीचे होत आहे 😢
कोनतिही शिवसेना असली तरी संविधान द्रोहच,
उभ आयुष्य लोकशाही नको ठोक शाही हवी म्हणनारे।।
आता लोकशाही करता रड़त आहेत।
बाल ठाकरे rss चा सच्चा समर्थक।
सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात पण न्यूज चॅनल वाले views मिळावे म्हणून ठाकरेची न्यूज बनवतात
Yed Zavaa
Agodar chek kelely adhikaryanch kay ugadanr hota
त्यांचं काम आहे करू दे na काही नाही तर इतका का बोलताय 😂🤣तुमीच बोलताय na नियम पाळले पाहिजे मग त्यांना इतकं का बर्डन आणताय उद्धव साहेब 😜😂🤣असं धमाकावून एका प्रामाणिक अधिकाऱ्यांचा अपमान आहे असं नाही का वाटतं तुमाला 😅यातून कळत की सर्वांना लाचारी भ्रष्टाचार आवडतो प्रामाणिकपणा nahi😜
उध्दव ठाकरे जिंदाबाद
Gabru naka Saheb amhi yancha supada Saf Karu.
Udhav Saheb aage badho hum tumhare saat hai.
Ek Maratha Lakh Maratha
आरे ते काय अतिरेकि आहेत का त्यांची बॅग तपासता
एवढी वर्षे नोकरी केल्यानंतर appointment letter kasa rahanar
मोदी ची पण तपासणी करावी व्हिडिओ सहित
एव्हढा काय घाबरला आहे बॅग तपासली तर उध्दव
ते कर्मचारी आदेशानुसार काम करतात..
खूळ आहे रे तू उबाठा 😂🤣
प्रामाणिक नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब
संताप, आदल आपत करू नका लोकशाहीत सर्वांनी नियम पाळावेच लागतात
लोकांमधून निवडून आले असते तर कडल अस्त ठाकरे साहेबांना
Mahesh shahanpan😭😭
It's routine
😢
मोदी व अमित शहा यांची गाडी तपासणी करा.
Bhai aata vlogging pan karayla lagle😂
याच उत्तर 23 तारखेला मिळेल
Saheb tumhi cm honar
Zulm utna hi karo jitna seh sako....😡
हा माणूस लढतोय आपल्या महाराष्ट्र साठी कृपया साथ द्या
Chokh kartavy bajavalya baddal serv karm charyanchye abhinandan