पूजे तू मापात रहा माझी सहनशक्ती संपवू नकु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पूजे तू मापात रहा माझी सहनशक्ती संपवू नकु #gavthipunam

Комментарии • 51

  • @tushardhobe6090
    @tushardhobe6090 22 дня назад +52

    व्हिडिओ कोन करतोय हे भांडण करतात का नाटक करतात तेच कळत नाही

  • @Paritkvlogs
    @Paritkvlogs 22 дня назад +9

    नाटक आहे

  • @ashwinikengar8706
    @ashwinikengar8706 4 дня назад

    पुणे वेग राहा

  • @madhurishinde8311
    @madhurishinde8311 22 дня назад +12

    आहो नाटक करतात रक्षाबंधनला जाताना व्हिडिओ टाकला का पूनमने गाडीतला दुसरीकडे जाताना कस टाकतीय मिळून गेल्या होत्या नाटक करतेय पूजा एस टी ने गेलती म्हणून

  • @chandrakantpatil6028
    @chandrakantpatil6028 22 дня назад +11

    भांडायचं सर्व नाटक करत आहेत कॅमेरासमोर कोण भांडत नसतं

  • @kusumbandal2144
    @kusumbandal2144 22 дня назад +8

    पुनम तुम्ही जा दोघी जावा वेगळा राहा

  • @all_type_youtuber421
    @all_type_youtuber421 22 дня назад +15

    नाटक आहे या याच कोनि विडिवो बघु नका

  • @YogeshGaikwad-il2cl
    @YogeshGaikwad-il2cl 22 дня назад +25

    तुमचे नाटक आहे

  • @MayaSahane-zq5no
    @MayaSahane-zq5no 22 дня назад +6

    Zhale chalu

  • @vanitajadhav6290
    @vanitajadhav6290 22 дня назад +27

    काल पासुन विडियो नन्हवते तर छान वाटल आता नुसतं भाडंन करण्यात

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 22 дня назад +6

    पूनम रोज रोज घरात कटकट करू नको मुलांवर परिणाम होतो

  • @mangalshirgaonkar-fn5qv
    @mangalshirgaonkar-fn5qv 22 дня назад +5

    बरोबर आहे बबल

  • @MayaSahane-zq5no
    @MayaSahane-zq5no 22 дня назад +7

    Viewsathi fakt

  • @rohinimorde4060
    @rohinimorde4060 22 дня назад +7

    चार वेळा झाले सांगून वेगळे राहा

  • @user-sn5rr6gv1o
    @user-sn5rr6gv1o 21 день назад

    ही म्हणते काल व्हिडिओ टाकला नाही, कास टाकणार फिरायला गेली होती, रील टाकते आणि म्हणते काल व्हिडिओ टाकला नाही

  • @dileepsonawale6105
    @dileepsonawale6105 22 дня назад +7

    दोगी तर स्वयंपाक करता मग व्हिडिओ कोन काडतय

  • @UshaKathale-cm6xd
    @UshaKathale-cm6xd 21 день назад

    तुमच्या शेजारी कोणी राहायला असतं तर पळुन गेल आसतं

  • @dynamogaming3229
    @dynamogaming3229 22 дня назад +1

    काल दिवसभर यांनी फुल प्लॅनिंग केली कसं बोलायचं काय करायचं आता आठवडाभर यांचं चालूच राहणार

  • @swatikatkar9035
    @swatikatkar9035 22 дня назад +7

    Ti gappa hoti yani video kadhtana suruvat keli

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 22 дня назад

    दोघी तले एक तर शहाणी आहे का

  • @shakuntalamore8380
    @shakuntalamore8380 22 дня назад +1

    पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा त्या शिवाय काही समजत नाही

  • @Jyotiishu8621
    @Jyotiishu8621 22 дня назад +9

    पूनम नको बोलू तिज्याशी डोक्यावर परिणाम झाला तिज्या

  • @ajitkulkarni517
    @ajitkulkarni517 22 дня назад +3

    हना मारी करा र नुस्त बोलू नका

  • @जयश्रीबोदगिरे

    ते स्वयपाक करतात ते च्या वर तेच विचार पडतात ते जेवण खाणारे त्या चे पण विचार तसेच होतात देवाचे नामस्मरण करत स्वयपाक बनवतात

  • @manishawaykar4187
    @manishawaykar4187 22 дня назад +1

    Drama 😡😡😡

  • @priyankaalapnavar2774
    @priyankaalapnavar2774 22 дня назад

    Puji konala khati kunas thauk savdh raha

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 22 дня назад +1

    ,😂😂😂🎉😂🎉🎉

  • @shakuntalamore8380
    @shakuntalamore8380 22 дня назад

    ह्या बाईच्या कुरकीरी घरात लक्ष्मी नाही नांदत नाही काय चाललंय काय कळत नाही

  • @GunavantBhise
    @GunavantBhise 22 дня назад +1

    नाट्य करतात का व्हिडिओ कोन करतंय

  • @archanajadhav1512
    @archanajadhav1512 22 дня назад +1

    Tai dogi pan gap basa aag bhadan karu Nako pooja tai gap bas gharat kir kir karu Nako

  • @shubhamgaikwad1292
    @shubhamgaikwad1292 22 дня назад

    Tai kasala nadala lagtay tumalapan tension sark gharat kir kir nko tai

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 22 дня назад

    तुमच्या दोघींच्या नरड्यात मुसळ कोंबलेले का काय

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 22 дня назад +5

    तिला बोलु नका ताई मेन्टल आहे ती तिला भांडणाशिवाय काय येत नाहीत तुम्ही वेगळं का राहत नाहीत रोजच कीरकीर भांडण चांगल नाही ताई

  • @shakira353
    @shakira353 22 дня назад +1

    Sarkha bhandu Naka Saral vegale raha

  • @user-ei3yo5jx2r
    @user-ei3yo5jx2r 22 дня назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 22 дня назад

    Ky bhadan bgu watenay ata 😢

  • @mahendrasinghrajput4330
    @mahendrasinghrajput4330 22 дня назад

    ते नाना भाऊचे विडियो पहा जरा

  • @manishagaikwad6398
    @manishagaikwad6398 22 дня назад

    😅😅😅😅

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 22 дня назад

    पूनम त्या पूजीची किरकिर बंद करा नाहीतर तुम्हाला दोघांना खूप त्रास होणार आहे पूनम तिला तुडव कचाकचा

  • @subhadrafalke3157
    @subhadrafalke3157 22 дня назад +1

    पुनम भांडू नको जेवन बनताना

  • @ranimaind5350
    @ranimaind5350 22 дня назад

    😂😂😂😂😂

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 22 дня назад

    खरे सांगते जेवण बनवत असताना किंवा जेवताना बिलकुल भांडू नका..खरे तर कधीच वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या

  • @user-ys4tu6lx5j
    @user-ys4tu6lx5j 22 дня назад +1

    A gpp bsa doghi roj uthun tech natak.tumhi video band krun bhandt bsa

  • @supradnyajimharasab1871
    @supradnyajimharasab1871 22 дня назад

    APujeTuHadlinAaheKagTuAavadasa

  • @savitashendker4207
    @savitashendker4207 22 дня назад +1

    पुनम ताई तीच्या नांदी नका लागु