सत्यजित जी तुमचे विचार चांगले आहेत तुमच्याकडे व्हिजन आहे कुठलाही माणूस त्याच्या वागणी की वरून बोलण्यावरून समजतं तुमच्यासारख्या राजकारणात खरंच गरज आहे पण काँग्रेसमध्ये तुम्हाला तुमचं टॅलेंट च कधीच विचार होणार नाही तुम्ही खरंच भाजप मध्ये जायला पाहिजे तुमचं टॅलेंट भाजप वाले नक्की विचार करतील तुमचा टाईम बरबाद होत आहे
Future mdhe maharashtra che cm bnun khup chhan kam tumhi kral dada
सर तम्ही सध्याच्या युगाचे उत्कृष्ट राजकारणी/ आमदार तर आहेतच पण तुम्ही खरे साधुसंत विचाराचे थोर युग पुरुष आहात
Hi sir Mala khup changala vatala implication Kar khup garage ch ahe
सर तुमच्याकडे एक दूरदृष्टी आहे, तुम्ही
खूप मोठे होणार?
सत्यजित जी तुमचे विचार चांगले आहेत तुमच्याकडे व्हिजन आहे कुठलाही माणूस त्याच्या वागणी की वरून बोलण्यावरून समजतं तुमच्यासारख्या राजकारणात खरंच गरज आहे पण काँग्रेसमध्ये तुम्हाला तुमचं टॅलेंट च कधीच विचार होणार नाही तुम्ही खरंच भाजप मध्ये जायला पाहिजे तुमचं टॅलेंट भाजप वाले नक्की विचार करतील तुमचा टाईम बरबाद होत आहे
कचरा वाढतो का आणि कसा यावर विचार व्हायला हवा . बऱ्याच गोष्टी प्यकेजीग यायला लागल्या प्रत्येक घरात
विरार शिरगांव महानगर पालिकांची अशीच परिस्थिती आहे गावा कडे लक्ष देत नाही
तुम्ही फडणवीसांच्या नादाला लागू नका. तुमच्या राजकीय कारकिर्दीची वाट लागेल.