गेली 6 वर्ष मी हा मसाला वापरते. अतिशय निगुतीने, मेहनतीने व पारंपरिक पध्दतीने केलेला.अनुराधा ताईंचा मसाला खरंच खूपच छान आहे. आईच्या हाताच्या चवीची आठवण येते. प्रत्येक पदार्थ सात्विक व चविष्ट बनतो. थँक्यू ताई ❤
नांदेड... शेवाळी मिरची संकेश्वर.... संकेश्वारी मिरची भिवापूर... भिवापूरी किंवा केशोरी मिरची (चंद्रपूर ) या अस्सल मिरच्या महाराष्ट्रात खूप वापरल्या जातात. उत्कृष्ट ब्लॉग, अन प्रमाण 👌👌 **कैमेरामन ***🙏🙏
कोल्हापूरची मसाला बनवण्याची अप्रतिम रेसिपी अनुराधा ताई तुम्ही आणि मृणाल ताई तुम्ही आणि जिजा मामी तुम्ही इतक्या छान डिटेल मध्ये रेसिपी सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी अशा प्रकारचा मसाला बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मॅडम नमस्कार आपला कांदा लसूण मसाला १नंबर👍 खुप छान आहे. Regards घरगुती मसाल्याची चव aroma वेगळाच लागतो. Different from commercial products. I think you will have permanent customers.
Taste is amazing. Its very rare to get an ORGANIC MASALA nowadays. Oil used is also COLD PRESSED groundnut oil. Everyone must atleast try it for once. You can get it at your doorstep❤
Wah Anuradha vahini salute tumhala kevdya nigutine aani premane tumhi chatni keli aahe masalyanchi quality pn Ek Number aahe Mi nehmi waparte tumchi chatni Chavine khanar tyala tumcha masala aawdnar aani tumchya chatnicha FAN honar Thank you Mrunaliniji aamchya paryant ha video pathavlya baddal🙏🏻
👌👌👌👍 वहिनी एक नंबर व्हिडिओ झाला आहे. चटणी म्हणायला शब्द सोपा आहे पण त्याच्या पाठीमागे इतकी मेहनत असते हे मला या व्हिडिओवरून समजले 🙏 तुमच्या पुढच्या कार्यास शुभेच्छा
Real and pure means without any preservative and adulation. Unique taste, I think pure is most important nowadays..Easily digestible, even for man, like me, at near to eighty
I have also orderd 500 gms kanda Lassen masala it's good I m usin ut 600 rs haf kg it's,sent via pune. It's medium spicy. 😂good luck to bendre n patil mam.
मृणालिनी ताई तूम्ही कसे ठरवता की कोणाची रेसिपी दाखवायची ही उत्सूकता आहे....खूप छान आणि डिटेल्स असलेला ,अतिशय निगुतीने केलेल्या घरगुती अस्सल मसाल्याची /चटणीची रेसिपी दाखवलीय....मी पण सेम या पद्धतीनं करते अतिशय उत्कृष्ट होतो...रंग,स्वाद,टिकून राहतो दीर्घकाळ ...यात कष्ट खूप आहेत पण एंड रिझल्ट तितकाच रोजचं जेवण सार्थकी लावणारा.... अनुराधा मावशी व जिजा मावशी मस्त आहेत...तुम्ही पण ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या रस घेवून मनापासून जाणून घेता व शिकता याच कौतुक❤️👌🏻👍🏻🙏🏻
स्वप्नीलजी ,मी सतत आजूबाजूला शोध घेत रहाते. गावात,दुकानात,प्रवासात,खूप जण भेटतात.माहिती मिळते सुगरणींची,प्रसिद्ध पदार्थाची. प्रत्येक गृहिणीचा एखादा तरी पदार्थ खूप छान असतो.आणि मग यूट्यूब वर आणते.तुम्ही असा मसाला बनवता यासाठी आदर वाटतो.खूप पेशन्स् लागतो.तुमच्या छान अभिप्रायासाठी मनापासुन धन्यवाद .
@@mrunalinibendre7030 मला उत्तम चवीचे सगळीकडे खायला ,करायला पारंपारीक पद्धतीने शिकायला आवडते म्हणून मी सगळ स्वतःहून शिकतेय आणि कोणताही मोबदला न घेता आनंदाने कितीतरी जणींना शिकवते पण....मी ही तुमच्यासारखे सगळीकडे फिरतानाअसेच शोधत असते आणि त्यांचे कौतुक करते आवर्जून....आपल्याकडे विलुप्त होत असलेल्या पारंपारीक पदार्थांचा खजिना आहे अक्षरशः ...दुर्दैवाने मशीन युगात ते मागे पडत चाललय...ज्यांनी ती अस्सल चव घेतली त्यांनाच हा फरक कळतो ....परत सातारा भागातून जाणार असाल तेव्हा सांगा...तुम्हाला भेटायला खूप आवडेल.... तुम्ही छान काम करताय....मनःपुर्वक धन्यवाद ताई...🙏🏻
अनुराधा वहिनी, खूप छान व्हिडीओ झालाय ! खूप खूप शुभेच्छा . सगळ्या महिला व्हयूअर्स नी मसाला बनवायचा अवश्य प्रयत्न करावा . पण वेळ नसेल तर मात्र अनुराधा वहिनीं ना मसाला ऑर्डर जरूर पाठवावी .🙏🙏😊😊😊
नमस्कार ताई, आपल्याकडून घेतलेल्या कांदा लसुण मसाल्याची चव अप्रतिम आहे . सुगंध आणि रंग सुद्धा .. नेहमी शुभेच्छा आपल्याला.. 😊 🎉 खूप मेहेनत आणि निगुतीने बनविला आहे विडिओ मध्ये दिसतेय 😊
आम्ही सौ पाटील वहिनींच्या कडून मसाला घेत असतो व वापरतो.मुलीनाही पाठवतो. सर्वांना मसाल्याची चव, झणझणीतपणा आवडतो.या व्हिडीओ मधून हे काम किती चोखंदळपणे केले जाते हेही पाहता आले.आपल्याला शुभेच्छ्या 🙏
नमस्कार, मी अश्विनी गांधी, ( मटकी खारा पुरी आणि ढोकळा फेम) पुणे यांची धाकटी सून- सौ. अमृता.. अनुराधा मावशी, तुम्ही आईनां दिलेला कांदा लसूण मसाला मलापण मिळाला आणि काल मी मिसळ केली त्यात तोच मसाला वापरला. खूपच सुंदर आणि चवदार आहे मसाला. नुसता पोळी/ चपातीशी पण छान लागला. आता मी नेहमी तुमच्या कडूनच मागविणार कांदा लसूण मसाला. Hi मृणालिनी जी, सुंदर व्हिडीओ असतात आपले. ( आपली भेट राहिली आहे, लवकरच भेटू) शुभेच्छा! - सौ. अमृता, पुणे.
Anuradha ben ane mrunalini aap dano ko khub khuba dhanyawad ok aapka masala muze sabse badhiya lakga kyonki sabhi masale jalakar rakha kar dete hai to mujhe achha nahi lagta kynoki masala jaljanese Aroma khatam ho jata hai dusakri bat🎉 ham gujarati hai to jitani samajh nahi aata hai Marathi firbhi aap( mrunalini bendre meri fevarit bhi hai meri saheli bhi aap jaisi dikhati hai ham Baroda Gujarat me rahate hai ok Jay mataji aap thodi Hindi language bhi bolenge to hame pareshan ho nahi shakatep ok bay dono baheno ko aabhar
Anuradha tai tumhi ekdam sopya bhashet masala kruti samjaun sangitli aani dakhavlit pan mala ek prashna aahe ki mirchya fact sukvaychya aahet ka ? Aamhi mirchi ghari kivan dankaver bhajun gheun mag banavto .
अनुराधा ताईंचा नंबर 9890234634 .दर 120 रूपये 100 ग्रॕम साठी आहेत कुरीयर चार्जेस सह.
😅😅😅7
@@meerashinde8995 sahi pakde hai.
Purfect masala ❤❤❤
@@singersheetalpendke513 thankyou😊 for feedback .
120 rupees shipping charges for 100 grams are you serious?
खूप छान, गेली दोन वर्षे मी अनुराधाताईंकडून कांदा लसूण मसाला घेत आहे.अतिशय उत्तम क्वालिटी. आहे.चव,रंग, सुगंध अप्रतिम!
Thank u so much 😊👍🙏 for feedback
खरंच खूप छान मसाल्याची रेसिपी दाखवली आहे.
मनापासुन धन्यवाद !!
अनुराधा मसाला अप्रतिम चवीचा आहे आणि मी तो नेहमीच वापरते , पण त्या मागचे तुझी कष्ट आणि प्रेम आता कळलं !!!!!
खूपच छान All the best
सुजाताजी,Thank u so much 😊👍🙏
तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रमाण घेऊन मी चटणी केली,खूप छान झाली.तुमच्यामुळे बऱ्याचश्या नवीन टिप्स मिळाल्या.Thank you ma'am .
खूप छान.thankyou😊 for feedback .
छानच ....महिलांसाठी अतिशय उपयुक्त
Diksha ji,खरय.खूप थँक्यू .
I really enjoyed watching this video. Khup chan detailed receipe share keli. खूप धन्यवाद मृणाल ताई and अनुराधा ताई.
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
So well explained.Thanks for everything for everyone
Thank u so much 😊👍🙏
इतकी सुंदर आणी डिटेल रेसिपी..मी आज पर्यंत पाहीली नाही..कांदा लसूण आगदी आवडीचा मसाला आहे..आम्ही अशा प्रकारे मसाला घरी करण्याचा प्रयत्न करु
प्रीतीजी,नक्की करा.करायच्या आधी व्हिडीओ दोन तीनदा बघा.डिस्क्रीप्शन मधले पण वाचा.अगदी छान होइल .फीडबॕक द्या.thankyou😊 .
Good arrangements.All ingredients are very tempting. Chan recepy
दर्शनाजी ,मनापासुन धन्यवाद .
Khup chan mahiti sagitil tayini😊
Thank u so much 😊👍🙏
Mrulalini tai tumhi chan recepie dakhvte dhanyawd😊🎉🎉🎉
Kokila ben,Thank u so much 😊👍🙏
किती छान ताई माझ्या माहेरचा व्हिडिओ पहायला मिळत आहे धन्यवाद ताई
So sweet.chhan watla tumcha maher.khup thank you🤗🙏👩💟
खूप खूप धन्यवाद!!!खास जिव्हाळ्याची माहेरची आठवण!!
अनुराधा ताई मसाला अप्रतिम झालाय. चविष्ट आहे.
Thank you 😊
Thankyou😊 for feedback rupali madam.
Khupch Chan Paddhat, Nice Video 😇👍💐
Pradnya ji,thankyou😊 .
Khup chhan ani sopya padhatine masala banwayache dakhawale aahe. Chhan 👌
Meena ji chhan shabdansathi khup thankyou😊
Tai Masala khup chhan banawla aahe ❤❤❤❤❤❤❤❤
मनापासुन धन्यवाद🌺🌺
गेली 6 वर्ष मी हा मसाला वापरते. अतिशय निगुतीने, मेहनतीने व पारंपरिक पध्दतीने केलेला.अनुराधा ताईंचा मसाला खरंच खूपच छान आहे. आईच्या हाताच्या चवीची आठवण येते. प्रत्येक पदार्थ सात्विक व चविष्ट बनतो. थँक्यू ताई ❤
थँक्यू गीता मॕडम .तुमच्या ख-या ,मनापासुन दिलेल्या अभिप्रायामुळे छान वाटलं.
Khup chhan masala aahe
Thankyou😊 for feedback .
Tai chan video 😊❤🎉, तुमच्याकडून विकत घेतलेल्या सांबार मसाल्याची चव अप्रतिम आहे, घरात सर्वांना खुप आवडले ..मनःपूर्वक धन्यवाद
Thankyou😊 for your feedback .
Thank you so much😊
Mrunalini tai ,anuradha tai, jija mavahi yani khup savistar masala dakhavla. Very good vdo.❤
मनापासुन धन्यवाद !!
मी पण हा मसाला मागवला, खूप छान आहे 👍👍
Are wa.chhan watla.thankyou😊 for feedback .
Thank you Mrinalini!
Khup thank you🤗🙏👩💟
नांदेड... शेवाळी मिरची
संकेश्वर.... संकेश्वारी मिरची
भिवापूर... भिवापूरी किंवा केशोरी मिरची (चंद्रपूर )
या अस्सल मिरच्या महाराष्ट्रात खूप वापरल्या जातात.
उत्कृष्ट ब्लॉग, अन प्रमाण 👌👌
**कैमेरामन ***🙏🙏
केशोरी मिरची मी गोंदियात इळदा गावात घेतली होती.नांदेड मिरचीचे नांव आज कळले.khup thank you🤗🙏👩💟
चंद्रपूर, गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात केशोरी किंवा भिवापूरी ची लागवड मोठया प्रमाणात आहे व वापर ही भरपूर प्रमाणात असतो 🙏🙏धन्यवाद
खुप छान👌
Thank u so much 😊👍🙏
कोल्हापूरची मसाला बनवण्याची अप्रतिम रेसिपी अनुराधा ताई तुम्ही आणि मृणाल ताई तुम्ही आणि जिजा मामी तुम्ही इतक्या छान डिटेल मध्ये रेसिपी सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी अशा प्रकारचा मसाला बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
विद्या मॕडम ,छान शब्दांसाठी मनापासुन आभारी आहे.
खुपछानमाहितीदिली
मनापासुन धन्यवाद !!
अनुराधा मसाला अप्रतिम आणि चविष्ट आहे.
Very true.thankyou😊 for feedback .
.अप्रतिम व्हिडीओ
छानशब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
Vahini video khup chhan zala aahe. Chatani banavnyasathi tumchya efforts na hats off
Very true.thankyou😊
Purchased today from Anuradhatai
Loved it ,it's really different from the one we get in market
aniruddha ji,Great 👍.thankyou😊 for sharing.you said well,its different from market.
pls vidharbha special kaala masala dakhva na..khup aprtim viedo..khupch chan..no words
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Khup sunder ❤ madam tnx
Thank u so much 😊👍🙏
We use this special masala quite frequently. It really brings out a really nice flavour.
Sonal ji,thankyou for your feedback .
मॅडम
नमस्कार
आपला कांदा लसूण मसाला १नंबर👍
खुप छान आहे.
Regards
घरगुती मसाल्याची चव aroma वेगळाच लागतो.
Different from commercial products.
I think you will have permanent customers.
तुमच्या फीडबॕकसाठी मनापासुन धन्यवाद !!
खूप छान मसाला असतो आम्ही regular use ani recomend करतो..
अरे वा.छान.Thank u so much 😊👍🙏
Apratim recipe thank you so much 😊
Thanks for liking vaishali ji 😊.
अनुराधा तुझा मसाला अप्रतिम चवीचा आहे मी कायमच तो वापरते , पण आज त्या मागचे तुझे कष्ट आणि प्रेम आज कळले खरच खूप छान वाटलं ...... All the best
Sujata ji thankyou😊 for feedback .
Taste is amazing. Its very rare to get an ORGANIC MASALA nowadays. Oil used is also COLD PRESSED groundnut oil. Everyone must atleast try it for once. You can get it at your doorstep❤
Yes, you are right,thankyou for sharing your feedback .
खूप छान आहे मसाला आम्ही स्वतः वापरला आहे
Rakesh ji,thankyou😊 for feedback .
खूप छान तुम्ही मसाला दाखवलात
मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
आमच्या जिल्ह्यात येऊन गेला तुम्ही. छान व्हिडिओ.
Prashant ji,chhan jilha aahe tumcha.
छान व्हिडिओ.बघून घ्यावासा वाटला आणि घेतला.
मिळाला की फीडबॕक द्या नक्की तृप्ती जी.thankyou😊
खुप छान 🎉
Thank u so much 😊👍🙏
Wah Anuradha vahini salute tumhala kevdya nigutine aani premane tumhi chatni keli aahe masalyanchi quality pn Ek Number aahe Mi nehmi waparte tumchi chatni
Chavine khanar tyala tumcha masala aawdnar aani tumchya chatnicha FAN honar
Thank you Mrunaliniji aamchya paryant ha video pathavlya baddal🙏🏻
Rajashree madam,Thank u so much 😊👍🙏
खूपच छान
धन्यवाद🏵️🌈
👌👌👌👍
वहिनी एक नंबर व्हिडिओ झाला आहे.
चटणी म्हणायला शब्द सोपा आहे पण त्याच्या पाठीमागे इतकी मेहनत असते हे मला या व्हिडिओवरून समजले 🙏 तुमच्या पुढच्या कार्यास शुभेच्छा
Thank u so much 😊👍🙏
अतिशय दर्जेदार आणि उत्तम असा मसाला आहे.विशेषता ही आहे की organic आहे.
सुषमा मॕडम ,खूप थँक्यू .
Maam i like kolhapuri'kanda lasun chatney.
Really ? your name sounds bengali.thankyou😊
Am bengali,but sett3in maharashtra from last 45 years.
@@biswanathdas5411 you are absolutely maharashtratian now.so u know kanda-lasun masala.nice to know you das saheb.
Salute to you maam. Wish you all the prosperity in life...thanks.
@@biswanathdas5411 so nice.thhank u for hearty words.
Real and pure means without any preservative and adulation. Unique taste, I think pure is most important nowadays..Easily digestible, even for man, like me, at near to eighty
अगदी खरं अशोक जी.
Very very nice recipe 👍
Thank u so much 😊👍🙏
Kanda lasun masala khupach chhan ahe. Bhajichi taste chhanach lagali. Vedio pan detailed kela ahe.
Thankyou😊 for feedback madam .
छान मसाला
धन्यवाद🏵️🌈
ताई खुप सुंदर मसाला बनवला मला पाहिजे ताई तुमचे आभार
Contact anuradha tai.number description box madhe dilay.thankyou😊
I have also orderd 500 gms kanda Lassen masala it's good I m usin ut 600 rs haf kg it's,sent via pune. It's medium spicy. 😂good luck to bendre n patil mam.
Vikas ji thank you for beliving patil madam.thankyou😊 for your precious feedback .
खूप छान आणि सविस्तर रेसिपी दाखवली ताई इतक सविस्तर कोणीही नाही दाखवत
Thank you
तुमच्या या छान अभिप्रायासाठी मनापासुन धन्यवाद तेजस्विनी मॕडम .
Evdhe khade masale mirchya..purna step by step masala dhakhvlat. ❤
Thank u so much 😊👍🙏
खुप छान
Thankyou😊 .
Dhanyvad taai🙏
Thank u so much 😊👍🙏
मृणालिनी ताई तूम्ही कसे ठरवता की कोणाची रेसिपी दाखवायची ही उत्सूकता आहे....खूप छान आणि डिटेल्स असलेला ,अतिशय निगुतीने केलेल्या घरगुती अस्सल मसाल्याची /चटणीची रेसिपी दाखवलीय....मी पण सेम या पद्धतीनं करते अतिशय उत्कृष्ट होतो...रंग,स्वाद,टिकून राहतो दीर्घकाळ ...यात कष्ट खूप आहेत पण एंड रिझल्ट तितकाच रोजचं जेवण सार्थकी लावणारा.... अनुराधा मावशी व जिजा मावशी मस्त आहेत...तुम्ही पण ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या रस घेवून मनापासून जाणून घेता व शिकता याच कौतुक❤️👌🏻👍🏻🙏🏻
स्वप्नीलजी ,मी सतत आजूबाजूला शोध घेत रहाते. गावात,दुकानात,प्रवासात,खूप जण भेटतात.माहिती मिळते सुगरणींची,प्रसिद्ध पदार्थाची. प्रत्येक गृहिणीचा एखादा तरी पदार्थ खूप छान असतो.आणि मग यूट्यूब वर आणते.तुम्ही असा मसाला बनवता यासाठी आदर वाटतो.खूप पेशन्स् लागतो.तुमच्या छान अभिप्रायासाठी मनापासुन धन्यवाद .
@@mrunalinibendre7030 मला उत्तम चवीचे सगळीकडे खायला ,करायला पारंपारीक पद्धतीने शिकायला आवडते म्हणून मी सगळ स्वतःहून शिकतेय आणि कोणताही मोबदला न घेता आनंदाने कितीतरी जणींना शिकवते पण....मी ही तुमच्यासारखे सगळीकडे फिरतानाअसेच शोधत असते आणि त्यांचे कौतुक करते आवर्जून....आपल्याकडे विलुप्त होत असलेल्या पारंपारीक पदार्थांचा खजिना आहे अक्षरशः ...दुर्दैवाने मशीन युगात ते मागे पडत चाललय...ज्यांनी ती अस्सल चव घेतली त्यांनाच हा फरक कळतो ....परत सातारा भागातून जाणार असाल तेव्हा सांगा...तुम्हाला भेटायला खूप आवडेल.... तुम्ही छान काम करताय....मनःपुर्वक धन्यवाद ताई...🙏🏻
Meee pn same asch karte hech praman ast masalych @@mrunalinibendre7030
@mrunalinibendre7030 ❤
@@mrunalinibendre7030😊😊
Masala khup Chan aahe
Thank u so much 😊👍🙏 for feedback .
Wow, itni mehnat karke banaye ge toh achi banega hi 🙏👍👌
Bilkul sahi kaha seema ji.Thank u so much 😊👍🙏
खास मसाला
खुप छान चव
व वांग्याची भाजी सारखे पदार्थ अफलातुन🎉🎉
Shubhangi ji.kharokhar best chav.thankyou😊
Recipe chan ❤❤❤
Hope you enjoy.Thank u so much 😊👍🙏
ताई खुपचं छान गुहिणीना खरंच गरजेचे प्रर्ण विचारतात त्यामुळे भरपूर माहिती दिली तुमचे विडिओ छान असतात मी नेहमी पाहते धन्यवाद
सीमा मॕडम ,छान शब्दांसाठी खूप थँक्यू.
सुंदर
खूप थँक्यू श्रीकांतजी .
कांदा -लसूण मसाला म्हणजे आमच्या सारख्या झणझणीत, चमचमीत खवय्यांच्या घरची मसाल्यांच्या डब्यातली जणू शानच होय. 😋👌👍
वा वा.ये हुई ना बात !चित्रे साहेब,thankyou😊 .
मग काय तर
आम्ही सिकेपी खवय्ये ना...😀👍
खुप बारीक माहीती दिलीत
Thank u so much 😊👍🙏
अनुराधा वहिनी, खूप छान व्हिडीओ झालाय ! खूप खूप शुभेच्छा . सगळ्या महिला व्हयूअर्स नी मसाला बनवायचा अवश्य प्रयत्न करावा . पण वेळ नसेल तर मात्र अनुराधा वहिनीं ना मसाला ऑर्डर जरूर पाठवावी .🙏🙏😊😊😊
अगदी खरं.नमिताजी,मनापासुन आभारी आहे.
Wow.... 🙏
🤗 thankyou😊
खूप छान माहिती दिलीत ..हे मीठ कुठे मिळेल. कारण मोठे मीठ मिळते ते पांढरे मिळते असा कलर नसतो
उषा मॕडम ,कोल्हापूर लक्ष्मीपुरी मिरची बाजार.
अनुराधाताई कोल्हापुरी चटणी खूप छान दाखवली
Thank you
Thank u so much 😊👍🙏
Kanda lasun masala bhajit takla tar bhajit tikhat takayche ka mam
Ho.takayche.masala tikkhat kharat ,chav bighdavnara nahi tar bhaji la milun aananara aahe.itar masale pan vaparu shakta barobar .
Sunder
Thank u so much 😊👍🙏
मसाल्याची चव खूपच छान आहे. मी नेहमी वर्षभरासाठी लागणारा मसाला ताईंच्या कडूनच खरेदी करते अस्सल कोल्हापुरी चव जेवणाला येते, सर्वांनी नक्की ट्राय करा👍
अरे वा.छानच.त्यांच्या चवीला व कष्टांना तुम्ही न्याय देताय.
Tumhi tyanchya ghari jaaoon gheta ka masala ?
नमस्कार ताई, आपल्याकडून घेतलेल्या कांदा लसुण मसाल्याची चव अप्रतिम आहे . सुगंध आणि रंग सुद्धा .. नेहमी शुभेच्छा आपल्याला.. 😊 🎉 खूप मेहेनत आणि निगुतीने बनविला आहे विडिओ मध्ये दिसतेय 😊
Yashashri madam,thankyou😊 for feedback .
मॅडम नका म्हणु, just say name ☺️
@@yashashriingale8865 चालेल यशश्री .thankyou😊 .
मी बघितले
धन्यवाद🌺🌺
विडिओ पण छान व मसाला ही खूप छान. मी कोल्हापुरात आले की नक्की खरेदी करेन
Thank u so much 😊👍🙏
आम्ही सौ पाटील वहिनींच्या कडून मसाला घेत असतो व वापरतो.मुलीनाही पाठवतो.
सर्वांना मसाल्याची चव, झणझणीतपणा आवडतो.या व्हिडीओ मधून हे काम किती चोखंदळपणे केले जाते हेही पाहता आले.आपल्याला शुभेच्छ्या 🙏
पांडुरंग कुलकर्णी साहेब,खूप थँक्यू .nice sharing .
खुपच छान
Very good
So nice.thankyou😊 .
👌👌👌
Thankyou😊
👌👌👌👌👌
Sunita ji,खूपथँक्यू .
नमस्कार,
मी अश्विनी गांधी, ( मटकी खारा पुरी आणि ढोकळा फेम) पुणे यांची धाकटी सून- सौ. अमृता..
अनुराधा मावशी, तुम्ही आईनां दिलेला कांदा लसूण मसाला मलापण मिळाला आणि काल मी मिसळ केली त्यात तोच मसाला वापरला. खूपच सुंदर आणि चवदार आहे मसाला. नुसता पोळी/ चपातीशी पण छान लागला. आता मी नेहमी तुमच्या कडूनच मागविणार कांदा लसूण मसाला.
Hi मृणालिनी जी, सुंदर व्हिडीओ असतात आपले. ( आपली भेट राहिली आहे, लवकरच भेटू)
शुभेच्छा!
- सौ. अमृता, पुणे.
Nakki ashwini madam,thankyou😊
अमृता खूप खूप धन्यवाद!! अंगावर मूठभर मांस चढलं बघ!!❤
@@ChikotraGruhaUdyog 😁
अप्रतिम चवीचा चटकदार मसाला.
एकदा वापरून तर बघा
Thankyou😊 for feedback .
👌🏼👌🏼
Thankyou😊
Anuradha ben ane mrunalini aap dano ko khub khuba dhanyawad ok aapka masala muze sabse badhiya lakga kyonki sabhi masale jalakar rakha kar dete hai to mujhe achha nahi lagta kynoki masala jaljanese Aroma khatam ho jata hai dusakri bat🎉 ham gujarati hai to jitani samajh nahi aata hai Marathi firbhi aap( mrunalini bendre meri fevarit bhi hai meri saheli bhi aap jaisi dikhati hai ham Baroda Gujarat me rahate hai ok Jay mataji aap thodi Hindi language bhi bolenge to hame pareshan ho nahi shakatep ok bay dono baheno ko aabhar
19:15
Maibhi Akbar aapka masala jarur test karisha ,
38:53
Bhavarth vasava ji,bahot sundar likha hai aap ne.aap baroda se dekhte hai ye jan ke surprise hua.aap ki suggestion achhe lage.bahot bahot shukriya .
Very tasty,mild but flavour ful .
हा मसाला घालून मिसळ कशी करावी आणि भाज्या कुठल्या कराव्या
Vdo aahe.anuradha madam sangtil
Prayas kitchen या चैनल वरती हा मसाला वापरून कोल्हापुरी मिसळ दाखवली आहे
Anuradha tai tumhi ekdam sopya bhashet masala kruti samjaun sangitli aani dakhavlit pan mala ek prashna aahe ki mirchya fact sukvaychya aahet ka ? Aamhi mirchi ghari kivan dankaver bhajun gheun mag banavto .
Pls call anuradha tai.number in description box
अर्चना ताई कोल्हापुरी मसाला तयार करताना मिरची भाजून घेतली जात नाही. तर उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवून घेतली जाते.
Okay Anuradha Tai thank you
Kasa kilo ase kanda lasun masala
1200 Rs kilo.gharpoch.
Dhanyawad tai ❤
Bhagyashri madam ,Thank u so much 😊👍🙏
@@mrunalinibendre7030❤ shijavlela turicha ghatta garam varan tyat hi chatni ghalun
Bhakri barobar khavun bagh.
Tai pav किलो भेटले का plzzzz rply...aadhi टेस्ट साठी नंतर aawdla tr ghv
Ho milel tai.
Ho.100 gram pakit pan milel
Dilelya.masalyat kiti kilo kolhapuri chatni tayar hote.?
5 किलो झाली.
रेसिपी खूप छान! चक्री फुलांमध्ये बिया असतात त्या काढायची गरज नसते का?
बिया काढण्याची आवश्यकता नाही.
Anuradha madam ni barobar sangitla .
1kg sathi काय रेट असेल
कसा किलो आहे.होम डिलिव्हरी चे चार्जेस किती आहे ?
1200 Rs किलो आहे मॕडम.डिलीव्हरी साठी अनुराधा ताईंना फोन करा स्मिताजी .नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्स मधे दिलाय .
ताई एक किलो मसाल्याचे किती चार्जेस असतील
1200 rs kilo with home delivery .
Mi ajach magwate
Mast aahe masala.shuddha ,best.
Tirfal mhanje kay asate?sangal ka?
Tir fal masalyacha ingrediant aahe.masala market la milel.govyakade olya khobaryache watan kartana ghaltat.Thank u so much 😊👍🙏
Mee M.P. madhe rahate ithe tirfal mhanje trifla ase powder dakhavtat ,so,tumhi hya vastu che chitr pathavu shakal ka,pls.,mhanje ithe dakhavta yeil,😊
@@vasudhaubale6225 yes.kuthe pathvu chitra ?
@@vasudhaubale6225 google var images aahet.tirfal lihun search kara.amazon var aahe 160 rs la
🙂,ok thanks,🙏
Kolhapurla mirchya hya kuthe miltat
Kolhapur laxmipuri
आम्ही पाटलांचा हा कांदा लसूण मसाला वापरला आहे.चव अप्रतिम आहे.नक्कीच सगळे जण ट्राय करा.
Thankyou😊 for your feedback .