उघड दिसत आहे शिवाजी पार्क या मंचावर राज साहेब यांनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांना एकाच मंचावर बोलवलं पण सचिन तेंडुलकर यांनी इग्नोर केलं दिसत आहे माणसाचा डाऊन फॉल चालू असला की असंच होतं
सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे भारत रत्न सचीन तेंडुलकर यांचा सन्मान आदर केला जातो. भारत रत्न सचीन तेंडुलकर यांचे गुरु आचरेकर यांच्या शिक्षणामुळे कीत्येक खेळाडू तयार झाले आहेत असे राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले. स्मारक तयार करण्याचे ज्ञान राजसाहेब ठाकरे यांच्याकडून घेतले पाहिजे. आपले शिक्षक गुरु यांचा आदर सन्मान केला पाहिजे.
कष्ट, शिस्त, जिद्द आणी जमिनीवर पाय रोवलेला माणूस म्हणजे क्रिकेट चे देव भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर साहेब ❤
खूप सुंदर आठवणी सांगितल्या.शिस्तीत ठेवले म्हणून मेहनत घेणारा पुढे जावू लागतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणून आपले सचिन असू शकतात.
Sachin and Kambli sir salute🙏🙏
Sachin 👍👍👍
Sachin sachin
थोडक्यात एका मराठी माणसाने मराठी मुलांना पुढे कसे जायचे याचे केलेलं उत्तम मार्गदर्शन...
Proud of you, Sachin
खेळाडू यांनी सचीन तेंडुलकर यांच्याकडून आदर्श आणि प्रेरणा घेतली पाहीजे.
great moments
सध्याच्या काळात उत्तम खेळाडू आणि उत्तम शिक्षक असायला पाहिजेत.
उघड दिसत आहे शिवाजी पार्क या मंचावर राज साहेब यांनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांना एकाच मंचावर बोलवलं पण सचिन तेंडुलकर यांनी इग्नोर केलं दिसत आहे माणसाचा डाऊन फॉल चालू असला की असंच होतं
पूर्ण व्हिडीओ पाहा.. सचिन स्वतः विनोद कांबळी ला आणायला गेले होते... पूर्ण पाहा
सुतावरून स्वर्ग गाठू नका. सचिन आणि विनोद कांबळी हे नेहमीच मित्र आहेत, राहतील. कांबळी यांच्या मध्ये खूप प्रतिभा होती. पण मस्तीचे परिणाम... वाईट वाटते
पूर्ण व्हिडिओ बघा. सचिन स्वतः त्याला भेटुन शेजारी बसायला गेला होता. आयोजकांनी दुसरीकडे बसवलं!
Raj sahab 🎉
Sachin Sarani Khoob madad ke liye hai Kamli Sarana lokana mahit nasl but bad luck Kamli sir
Sachin god of cricket❤❤❤
सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे भारत रत्न सचीन तेंडुलकर यांचा सन्मान आदर केला जातो.
भारत रत्न सचीन तेंडुलकर यांचे गुरु आचरेकर यांच्या शिक्षणामुळे कीत्येक खेळाडू तयार झाले आहेत असे राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले.
स्मारक तयार करण्याचे ज्ञान राजसाहेब ठाकरे यांच्याकडून घेतले पाहिजे. आपले शिक्षक गुरु यांचा आदर सन्मान केला पाहिजे.
Sachin cha khup jiv ahe vinod var I like it a lot I see it in pic
Absolutely, yes absolutely 😂
Ase Guru ani ase shishy parat ghdtil ka?
Great student of Greatest Teacher in Cricket honourable Ramakant Achrekar Sir.🙏
6:17 ❤
Supari la kashala bolaval 😂😂😂
👌👌👌🚩🎉💐🙏🙏
❤
भारतरत्न 😂😂😂
❤❤❤
😊❤
Nice
Great memories 👌
Very proud of you सचीन तेंडुलकर.
Sachinchya Bajula basawle naahi