नियतीने हा खेळ माझ्यासोबत का मांडला? एकटे आयुष्य जगणे सोपे नाही. पण जगणार. पुनः एकदा नव्याने.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 980

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 Месяц назад +60

    स्वामी सुनेत्रा ताईंच्या आयुष्या तील सर्व अडचणी सर्व त्रास दुर करुन त्यांच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण करा ताई तुम्ही रडु नका तुमचे सर्व चांगले होईल हा माझा आशीर्वाद आहे

  • @gayatrishewade8931
    @gayatrishewade8931 Месяц назад +47

    घरचे प्रश्न असे समोर आणू नकोस, जगाला काही पडले नसते. अग ज्याचं जळत त्याला कळतं. स्वामी समर्थ आहेत पाठीशी.you tube family aahech sobat

  • @rekhakhisti5663
    @rekhakhisti5663 Месяц назад +78

    मनाने सरळ असणाराला आयुष्यात फक्त दुःख च मिळतं आदल्या जन्मीचे कर्म समजायचं आणखी परमेश्वराने जे आयुष्य दिलं ते जगत रहायचं बाळा हेही दिवस जातील म्हणायचं आणखी आशेवर जगायचं बेटा

  • @MangalTaru-fu7he
    @MangalTaru-fu7he Месяц назад +15

    हे अगदी 100% खर आहे आपण लोकांना सांगितलं की मन फक्त हलकं होतं स्वामीच मार्ग दाखवतात अशक्य ते शक्य करतील स्वामी🙏

  • @kirankashid5342
    @kirankashid5342 28 дней назад +3

    जो दुस-यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला
    ताई तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार
    श्री.स्वामी समर्थ

  • @Upadhyeurmila43
    @Upadhyeurmila43 Месяц назад +7

    ❤❤ हे स्वामी समर्थ ताईचे सर्व दुःख दूर करा परत तिची आनंदी दिवस परत करा श्री स्वामी समर्थ ला विनंती

  • @poojakadale1025
    @poojakadale1025 Месяц назад +45

    कधी तरी नजर लागले की तसे होते ताई,तू एकटी एवढे प्रोग्रेस करतेस ते कोणाकोनाला बघवत नाही म्हणून, पण डगमगू नको स्वामी सदैव पाठीशी आहेत. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vanitasarvade5459
    @vanitasarvade5459 Месяц назад +13

    ताई तुम्ही किती छान सांगत होता मनाला स्पर्श करणारे शब्द होते मी सुद्ध या संकटातून गेलेले आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ बघताना अगदी डोळ्यात पाणी आलं

    • @vanitasarvade5459
      @vanitasarvade5459 Месяц назад +4

      ताई हेही दिवस जातील स्वामी तुझ्या पाठीशी आहेत

  • @SudhaShringare
    @SudhaShringare Месяц назад +7

    चांगले दिवस यायचे असतील तर आधी असे दुःख सहन करावेच लागते ताई नक्की तुमचे चांगले दिवस येणार आहे.

  • @vishupatil7422
    @vishupatil7422 Месяц назад +11

    ताई हे खरं आहे कि कोणीच कुणाचं नसतं आपण सगळ्यासाठी सगळं करतो पण आपण शेवटी एकात पडतो
    पण स्वामी आणि बाप्पा आहेत आपल्या सोबत
    सगळं चांगलंच होणार

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 Месяц назад +210

    सुनेत्रा तू रडताना पाहून मला पण डोळ्यात पाणी आले.. वाईट वाटले ग तुझे ऐकून..तू कुठे राहतेस.. खरेच तू जवळ कुठे राहत असतीस तर मीच तुझी मैत्रीण झाले असते.. मनात ठेवून खूप कोंडमारा होतो ग..कोणाकडे तरी मन हलके करण्यासाठी मैत्रीण हवी हे स्वाभाविक आहे...काहीही काळजी करू नकोस..तू अशी खच्चून गेलीस तर मुलांनी कोणाकडे बघायचे.. तुझ्या शिवाय मुलांना कोण आहे.. तेव्हा तू जास्त विचार करू नकोस..तुझे खूप खूप चांगलेच होणार आहे.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे खुद्द स्वामीनी सांगितले आहे मग तू भितीस कशाला?? माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत..तू काम करत रहा.तुझे चांगलेच होणार बघ..पण चांगले झाल्यावर आम्हाला विसरू नकोस..तू रडताना बघून मला खूप वाईट वाटले.. म्हणून कमेंट करत आहे..मी नेहमीच तुझे व्हिडिओ बघत असते पण कमेंट करत नाही.. कधीतरी करते..पण आज मला राहवले नाही ग...तू अजिबात काळजी करू नकोस.. स्वामी समर्थ महाराज की जय...श्री स्वामी महाराज सुनेत्रा जीवनात जी काही संकटे ,अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करा.तिच्या पाठीशी रहा स्वामी समर्थ महाराज.. अशक्य ही शक्य करतील स्वामी...❤😢श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @vaishalichabare2414
      @vaishalichabare2414 Месяц назад +4

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई तुम्ही तु टेन्शन मध्ये होती हे लक्षात येतं ताई मी दोन वर्षे झाली तुमचे व्हिडिओ बघते ताई तुम्ही सांगता भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुम्ही रडायचं नाही लढा याच स्वामी आहे तु की स्वामी ताई ला यातुन बाहेर काढा

    • @PRASADPANDE-jh9bm
      @PRASADPANDE-jh9bm Месяц назад +1

      Tai tumhi tension naka gheu.. Tai aamhla pan radyala yet ahe tumhla bagun. tai tumcha sagle changal hoil kalji karu naka tai . aamhi tumche friend aahot tumhi kalji karu naka. Tumhi lamb rhta nahiter tumhla bhetlo asto aamhi.tya side la ake tar naki bhetu tai..😢

    • @priyapanchbuddhe6622
      @priyapanchbuddhe6622 Месяц назад +3

      मन हलकं करु नको हेही दिवस जातील आणि या परिस्थितीची तुझ्या मुलांना जाणीव राहील आणि तुझ्या बद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होईल आपले स्वामी आहेत
      श्री स्वामी समर्थ

    • @MoveWithMe-VR
      @MoveWithMe-VR Месяц назад +4

      Ase messages vachun vatate ki kharach halvi maanse..ekmekanna samjun ghenari ani saath denari maanse ya jagat ahet...🙏🙏
      Itka vel kadhun comment krtaat... support krtat..kharach ashya sanvendanshil mansanchi garaj ahe society la Rekha tai

    • @arpanamadavi3372
      @arpanamadavi3372 Месяц назад +4

      ताई तु सगळ्या ना हिम्मत देत आली आहे, आणि तूच खचून कस जाते,
      बिल्कुल हिम्मत खचा यच नाही 👍 ताई तू ग्रेट आहेस,
      सगळ टिक होणार 🙏
      फक्त तु टेन्शन घेऊ नकोस plz🙏

  • @user-bp8dh2l
    @user-bp8dh2l Месяц назад +1

    ताई खरच आहे खूपच अवघड आहे एकटीने जगणे माझा आयुष्य तुमच्या सारखे आहे एकच कहाणी ऐकल्यावर वाटत माझीच आयुष्यातील कहाणी मी तुमच्या तोंडून एकते

  • @SohamHegade-t1p
    @SohamHegade-t1p Месяц назад +19

    तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 स्वामी चरणी हीच प्रार्थना एक वाऱ्याचा झोका येऊ दे तुझ्या सगळ्याच अडचणी दूर होऊ दे रडू नको दीदी

  • @ganeshjagtap9065
    @ganeshjagtap9065 Месяц назад +8

    ताई, नक्कीच प्रार्थना करेन श्री स्वामी समर्थ

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda Месяц назад +10

    रडायचे नाही..लढायचे तु.. सुनेत्रा.. दुःख मला सुद्धा खूप आहे पण करणार काय..तरी जगायचं आनंदाने आयुष्य

  • @suhasshinde8012
    @suhasshinde8012 Месяц назад +55

    ताई मी सिंगल मदर आहे. मला वडील, भाऊ, बहीण, पती पण नाही आहे. मी माझ्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन आईसोबत राहते लोक म्हणतात मुलगा मोठा झाला की चांगले होईल पण एकट्याने स्ट्रगल करणे सोप नसते.😢😢😢

    • @jyotimore3523
      @jyotimore3523 Месяц назад +3

      काळजी करू नका , परमात्मा शीव तूमच्या अंग,संग आहे

    • @kavitabhandari9229
      @kavitabhandari9229 Месяц назад

      Majha pan asch aahe

    • @sangeetakawale4811
      @sangeetakawale4811 3 дня назад

      ह्यांच्या जवळ चॅनल आहे .म्हणूनयांची कहाणीलोकांना सांगतात .खूप अशा बायका आहेतत्यामध्ये मी पण एक आहे .आमच्या घरामध्ये काय होतं तेआम्ही कधीच दाराबाहेर जाऊ दिलं नाही .तुमचं मन हलकं करायचंय तर मैत्रिणी असणारच ना . ?मला तर हे असं पटतच नाहीआपल्या दुःखचार जणांना सांगण .

  • @prakashsatoskar
    @prakashsatoskar Месяц назад +4

    विधाता तुला बळ,शक्ती व सदैव ईश्वराचा वरदहस्त लाभावा.

  • @manoharkharde6682
    @manoharkharde6682 15 дней назад

    श्री स्वामी समर्थ कृपेने तुझ्या सर्व दु:खांचा लवकरच अंत होवो व तुझा प्रपंच सुखसमृद्धी ने भरो हीच स्वामी चरणी प्रार्थना ताई 🙌👏🙏

  • @seemapawar728
    @seemapawar728 Месяц назад +3

    ताई काय बोलू हे ऐकून, शब्दच नाहीत.. एकच सांगेल ' हे ही दिवस जातील ' नी तूझ्या आयुष्यात पुढे खूप खूप चांगले दिवस येतील..सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤ ताई आज येवढ्या सगळ्यांनी तुझ्या साठी छान होईल अशा कमेंट टाकल्यात.. स्वामींना ऐकावंच लागेल आता.. आणि मला येवढं माहीत आहे ताई आपण दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना कायम स्वामी ऐकतात म्हणजे ऐकताचच.. कारण दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना ही खूप निःस्वार्थी असते ❤

  • @AnjaliParoolker
    @AnjaliParoolker Месяц назад +124

    जगी सर्व सुखी असा कोण आहे ...कोणीच नाही , माझ्या जिवनात पण खुप problem आहेत, पण काय करणार , ढकलायची ढकल गाडी .

    • @mayurikulkarni7988
      @mayurikulkarni7988 Месяц назад

      Hii ताई तु रडू नकोस तु आणि मी स्वामींचे सेवेकरी आहोत त्यामुळे स्वामी आहेत तुझ्या पाठीशी काळजी करू नकोस स्वामी परिक्षा घेतात आपली मी पण मधे आजारी होते मी रोज स्वामीनां बोलायचे मलाच का असा मानसिक त्रास पण माझे ते भोग होते त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते पण मी आता एकदम ठणठणीत झाले आणि स्वामीनींच केल हेही मला महित आहे त्यामुळे तु काळजी करू नकोस स्वामी नक्की यातून तुला बाहेर काढतील हा माझा विश्वास आहे वेळ आली की स्वामी आपल्या पाठीशी नक्की येतात मी तुला हे एक सँवामी भक्त आहे महणून सांगते खचून जाऊ नकोस तुझ्या मुलांन साठी तु खंबीर राहा आणी रोज नित्य नेमाने तारक मंत्र महणत जा महणजे तु खंबीर राहशील ❤🎉🎉🎉

    • @mayurikulkarni7988
      @mayurikulkarni7988 Месяц назад +6

      तुझी मैत्रीण छोटी बहिण❤

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 Месяц назад +1

      अगदी खरं आहे सुनेत्रा ताई जी स्टोरी तुझी आहे तीच स्टोरी माझ वती आहेस मी ती पण नाही आणि आता माझे वय पण नाही आता मीळवायचे. माझ्या नवर्याला खूप बोलायचं आहे पण

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 Месяц назад +4

      स्वा मी आपली परीक्षा घेत आहेत मला सुद्धा एक एक रूपया मंजे काय ते आता समजतं आहे कोण कोणाचे नाही प्रत्येक जण आपापल्या संसारात वेस्त आहे ते कोणी विचारत सुद्धा नाहीत

    • @Baby_shorts1952
      @Baby_shorts1952 Месяц назад +1

      Tai mazy bhainichi tar khup khup hal ahet baghvat nahi mi tichi nahin aahe tila tichya mulanna ekvelcha jevan suddha bhetat nahi tai ticha navra tila daru piun tila tichya mulanna khup marto mi tilla kitti vela sangitle ki tu mulanna gheun mazyakade ye tithe Rahu Nako bolte to bolte ki ek divas tar sudhrel pan nahi sudrat tila khup read deto dada ajari jar padla tar ek Goli bhetat nahi mar ja mhanto tya mulanna sada bhaji chapati suddha nahi bhetat bakiche tar lambach Swami evda pan pariksha nakabagu aani mala mazya swaminvar vishvas khup aahe ki ek na ek diwas changle enar swami je Kay tichya ayushat he dukhache bhog aahet te mala dya Aamhi doghi julya aahot mug ekila Sukh aani ekila dukh ka mg mala pan dukh dyayche na tai mazya bahinisathi kahitari swami seva aslyas dya pls mi nakki Karen kahi chukiche Shabd

  • @dipitinalawade3015
    @dipitinalawade3015 Месяц назад +5

    ताई माझे वय 38 होते आणि माझे मिस्टर गेले मुलं 3वरशाचा मुलगा व 10 ची मुलगी पण स.वामीनी सगळं चांगल केलं दोन्ही मुलांच शिक्षण मुलीचं लग्न आता मुलगा नोकरीला लागला आहे सौदीला वाईटवेळेत कोणीही नसत फक्त आपला वापर करून घेणारे असतात लोक पण माझा स्वामींवर विश्वास आहे त्यामुळे मी न डगमगता एकटी रहाते आता स्वामींकडे एकचंप्रार्थना माझ्यामुलाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे रहा आणि त्याचं सगळ चांगल करा

  • @padamakarbhosale4995
    @padamakarbhosale4995 Месяц назад +7

    आयुष्य एकदाच आहे सुखात ही विश्वास ठाम व दुखातही विश्वास ठाम असणं म्हणजे त्या विधात्यावर आपला विश्वास आहे ही त्याची इच्छा आहे. . असे मानणे हेच जीवन आहे ताई... नका काळजी करू सर्व ठीक होईल....

  • @sadhanamohite4111
    @sadhanamohite4111 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ अजिबात रडू नका खूप तुमचं चांगलं होणार आहे तुम्हाला खरंच शेवटपर्यंत आधार देणार आहे ते धन्यवाद ताई

  • @mrudulamunim5834
    @mrudulamunim5834 12 дней назад

    देवा वर श्रधा ठेव,ह्या वेळ पण निघुन जाइल,मुला कडे बग,या कसोटी चा काळ आहे,देव आहे तुला संभाळा ,🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @PujaNawale-bg9dq
    @PujaNawale-bg9dq Месяц назад +21

    ताई खर आहे ज्याच जळत त्यालाच कळत. पण तुम्ही धीर सोडू नका स्वामी आहेत ना ते बघून घेतील. प्लिज ताई तुम्ही रडू नका.

  • @हरहरमहादेवसाईसेवा

    खूप वाईट वाटले तुमचे सर्व बोलणे ऐकून मला तर खूप गहिवरून आले पण ताई हिंमत हरू नका रडू नका धैर्याने सर्व गोष्टींचा सामना करा तुमचे सर्व काही चांगले होईल बघा भगवंत तुमचं खूप चांगल करेल सगळं व्यवस्थित होईल ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलेलआहे भगवंत त्याचा बदला नक्की येईल व्याजासकट त्याला त्याच्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल फक्त आणि फक्त मुलांचा विचार करा स्वामी माऊली सर्वकाही ठीक करतील प्रामाणिक लोकांची भगवंत जास्त परीक्षा घेतो विश्वास ठेवा तुमचा सर्व खूप चांगलं होईल तुम्ही स्वामी सेवा करतात ना ती कधीही वाया जाणार नाही स्वामी माऊली तुम्हाला त्याचे फळ नक्की देईल

  • @sandeepkarekar6754
    @sandeepkarekar6754 Месяц назад +5

    ताई तुम्ही म्हणाला की मी कुणाचे काय वाईट केले आहे की मला खूप त्रास होतो, पण आपण कुणाचे वाईट केले नाही पण आपण मागचे जन्मी चुकून पाप झाल तर आपलयालाംया जन्मी भोगावे लागते, असे म्हणून पुढे वाटचाल करा आमचया शुभेच्छा ताई तुम्हचया पाठीशी आहेत.

  • @dilipdange7657
    @dilipdange7657 Месяц назад +1

    सुनेत्रा ताई, तुम्ही तुमची जी दोन चिमणी पाखर आहेत त्यांना डोळ्यातील अश्रू लपवित मोठे करा। सर्वांना मोलाचा सल्ला देणाऱ्या तुम्ही आहात। स्वामी सर्व बळ देत आहेत हे लक्षात असु द्या। श्री स्वामी समर्थ। 🌹🌹🙏🙏

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Месяц назад +18

    ताई तुझे दुःख मला दिसतंय. माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात थोडंफार असंच आहे . तिचे मिस्टर ड्रिंक करतात तिच्यावर प्रेम करत nahit gharat लक्ष देत नाहीत. फक्त नौकरी करून थोडेफार पैसे देतात. पण मी तर तिला असा सल्ला देते की काहीही करून तु घराबाहेर पडू नकोस. या जगात एकट्या माणसाला त्याचं अस्तित्व उभं करायला फार कष्ट लागतात. नवरा कसाही असू दे त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता त्याच्या नाकावर टिचून त्याच घरात रहा व तो चांगला वागावा म्हणून तिथे देवाला प्रार्थना करत रहा. असे समज की तु घरात paying guest राहतो आहे. जेव्हा त्याला अत्यंत त्रास होईल तेव्हा तो तुझीच मदत मागेन पण घर सोडायचा मूर्खपणा करू नकोस. माझ्या या बोलण्यावर ती एकत्रच रहाते आहे. तो कधी चांगला तर कधी वांगला वागतो पण वेगळं राहण्याचं दुःख नाही तिला. व नव्याने काही करावं लागणार नाही. कदाचित तो कधीतरी चांगलाही वागतो तेव्हा तिला माझी आठवण येते. मी तिच्यासाठी व सुनेत्रा ताई तुझ्यासाठी पण स्वामींना प्रार्थना करते. की त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. ताई राधा कृष्णाची सेवा कर तु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमातमने......... या मंत्राचा शक्य तितक्या वेळा मंत्र म्हण. आणि थोडा स्वाभिमान बाजूला ठेऊन एकत्र येण्यासारखी स्थिती असेल तर थोडं compromise कर ही विनंती आहे मला. कारण समोरचा कितीही लग्न करेन pn तु तिसरा संसार थाटला तर लोकं तुलाच नांव ठेवतील. असा माझा प्रेमळ सल्ला आहे सुनेत्रा ताईला. बाकी तु खूप खंबीर आहेस लढ. तुझ्या काही निर्णयाने तुझे आयुष्य बदलेल. 🙏🏼 समोरचा माणूस तुझे विडिओ पहात असेल आणि तुला दुःखी बघून खुश होत असेल. म्हणून तु स्ट्रॉंग राहून तिचा जीव जळावा असे present कर स्वतःला. 👍🏼

    • @Vasudha-ti9ro
      @Vasudha-ti9ro Месяц назад

      Video pahun vait vatal swami sagle chagl kartil mala pan radu ale karta karvita swami ahe ashi val konavar yei naye bolnar tyacha tont band Karu shakt nahi eak divs sagle chaan hoel

    • @Elite_Shorts405
      @Elite_Shorts405 Месяц назад +1

      Tai majha pan navra asach wagato,me pan sahan karat ahe 12 warsh jhale ,mulaga 10 varshcha ahe,malahi ayushyat khip kagi karayche hote pan mann sarkhe sarkhe naraj hote,karyche thrawate ani Hitachi nahi,pan me shant rahate,ani fakt sadhya shant rahate...

  • @revatibhoir2430
    @revatibhoir2430 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ तूझ्या सगळ्या अडचणी दूर करणारच स्वामी आपली आई आहे तीच काळजी घेईल तुझी आणि तुझ्या मुलांची खंबिर रहा आणि स्वामिन वर विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ

  • @ChayaaUgale-us1kn
    @ChayaaUgale-us1kn Месяц назад +6

    आगदी बरोबरआहे काळजी करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील मी पन एकटी न मुलांना वाढवले य खुप कठीण आहे पण स्वामी आपल्या भक्ताना कधी च एकटं सोडत नाही आशक्त शक्य करतील स्वामी आशी स्वामी चरणी प्नार्थना करते श्री स्वामी समर्थ काळजी घे तब्येतीची चिंता करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील ही स्वामी चरणी प्नार्थना करते श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @tejashreepatel1564
    @tejashreepatel1564 18 дней назад +1

    Sunetra tuzh sagle changlech hoil
    Kalji karu nakos
    Swami nehmich aplya pathishi astat
    Shree Swami Samarth 🙏
    Jay Jay Swami Samarth 🙏

  • @AsmitaskKamble
    @AsmitaskKamble Месяц назад +3

    ताई स्वामींचा आशीर्वाद आहे तुम्हाला नका काळजीकरू मलादेखील आयुष्यात येणाऱ्या संकटाना तोंड देत देत खूप वैताग आलाय मलापण ताई खोटे बोलणे सहन होतनाही मी कधी कुणाचे वाईट चिंतत नाही पण ताई माझा त्रास देखील सांगून संपणार नाही मी माझा त्रास स्वामींपुढे बोलते ताई मला एक मुलगा आहे tyasathi मी स्वामींना म्हणते कि मला स्ट्रॉंग banwa पण तुमचे मोटिवेशनल विडिओ खूप छान असतात ताई काळजी करूनका. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sonalipatil2798
    @sonalipatil2798 14 дней назад

    Shree swami samarth maharaj 🌹 chya krupene tumch sarv kahi chagl hoil tai ...

  • @veenapatil7388
    @veenapatil7388 Месяц назад +9

    स्वामीं ताईंना नेहमी आनंदी सुखी आणि ऐश्वर्या त ठेवा तुमच्याकडे कळकळीची प्रार्थना ❤❤

  • @saishkokisarekar4661
    @saishkokisarekar4661 Месяц назад +1

    मला खूप वाईट वाटत तुझे नक्कीच खूप चांगले दिवस येतील स्वामीची तुझ्यावर कृपा आहे.तुझ मन विचार खूप चांगले आहेत

  • @vaishalichavan6498
    @vaishalichavan6498 Месяц назад +9

    महाराज तुझ सर्व चांगले करतील श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏🙏❤❤❤❤

  • @sunitapatil7012
    @sunitapatil7012 Месяц назад

    Hari om sunetra Tai khachun jau naka ,karan lok Aahetna Donhi bajune nav tthevnare Aahet ,changle jhale tari Aani Aaplyavar vait kahi ghadle tari ,,
    Tenva Swami tumchyavar jast Anyay nahi hou denar ,,
    Aani ho Radu naka lok Radu Aiktat pan patthi magun hastat
    Me hya sarva madhun Yogya vela Aalyavar baher padli
    ,,jay Shree Swami Samrthh,,

  • @madhavitonape8848
    @madhavitonape8848 Месяц назад +9

    ताई अजिबात तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका परमेश्वर नक्कीच तुमचं खूप चांगलं करणार आहे आणि आमच्या सारख्या मोठ्या वयस्कर माणसांचे सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत

  • @kamalgosavi7004
    @kamalgosavi7004 Месяц назад +1

    अगदी खरं आहे ताई सर्व आपलेच म्हणतात पण कुणीच कुणाच नसतं खरी वेळ

  • @bharatichandore2552
    @bharatichandore2552 Месяц назад +3

    ताई तू स्वतः तुझा आधार हो आणि तुझं दुःख फक्त देवाला सांग तोच तुला मागॆ दाखवेल आणि तुझ्या मुलांच करण्यात रमुन जा तेच कधी तुझा आधार होतील तुला कळणार पण नाही मी पण तुझ्या सारखी या परिस्थितीतुन गेली आहे सगळे चांगले होईल तु संयम ठेव

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई हिंमत धर ताई तू खूप धीराची आहे स्वामी सगळे ठीक करतील 🌹🌹🌹🌹🌷🦋🦋🦋🙏🙏🌹

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 Месяц назад +4

    सेम आज सकाळीच मी खूप रडले स्वामिन समोर.. माझ्याही aaushatil स्ट्रगल कधी संपेल 😢😢😢 ताई विश्वास ठेवायचा स्वामी नक्की ही वेळ बदलतील...❤❤

  • @shree3112
    @shree3112 Месяц назад +2

    Swamina prarthna ahe tujya ayushyatl dukhh lvkr sampu de ani punha anandache divas yeu de..Har har Mahadev ☘️♥️❤

  • @Renuchaudhari2
    @Renuchaudhari2 Месяц назад +3

    होत ताई असं सुरवातीला मी पण अश्या परिस्थिती मधून गेले आहे. पण आता खूप खंबीर झाले मी करू शकते हा आत्मविश्वास माझा झाला आहे. देवपण आपल्यापाठीशी नेहमी उभा असतोच मला खूप अनुभव आलाय 4 वर्ष झाले मी माझ्या मुलांना घेऊन राहते आहे पण देव मला साथ देतो कुणाचीच साथिची अपेक्षा मी करण सोडून दिले ना आईवडील ना बहीण भाऊ.... तुम्हाला तरी आईवडील बहिणीची साथ आहे मी एकटीच लढतेय ताई तुम्ही खचून जाऊ नका.. लोकांना बोलू द्या. एकच लक्षात ठेवायाचं आपले घर आपण चालवतो कोणी येत नाही तेव्हा अश्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं..

  • @Sketchers49
    @Sketchers49 Месяц назад +2

    ताई वाईट नको वाटुन घेऊस,हे ही दिवस जातील,तू खंबीर रहा,देव तुझ्या पाठीशी आहे,तुझी मुले हीच तुझी खरी ताकद अहे,खरी संपत्ती आहे.त्याचबरोबर फक्त धीर धर🙏🏻🌹❤❤❤

  • @vilasshelar5926
    @vilasshelar5926 Месяц назад +4

    ताई मी सांगते सर्व काही व्यवस्थित होईल हेही दिवस जातील तुम्ही या चॅनलवर मन मोकळे केले ठीक आहे कधीतरी माणसाला असा मन मोकळे करावेसे वाटते साहजिकच आहे तुम्ही एवढे कष्ट दुःख सहन करत आहात पण तुम्हीच म्हणताना आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे तसंच तुम्ही स्ट्रॉंग रहा कशाची काळजी करू नका सर्व काही स्वामींवर सोडा स्वामी तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच चांगलं करतील घडून गेलेल्या गोष्टीबद्दल जास्त दुःख विचार करत बसू नका येणाऱ्या संधीचे स्वागत करा तुमच्या डोळ्यात अश्रू बघून आम्हाला खूप वाईट वाटले तुमच्यासाठी स्वामींच्या कडे सर्वजण चांगले होण्यासाठी प्रार्थना करतात श्री स्वामी समर्थ

  • @SheelaMatondkar
    @SheelaMatondkar Месяц назад +1

    सुनेत्रा तू अजिबात घाबरू नकाेस तुझ्या पाठीशी स्वामी आहेत तुला आणि तुझ्या मुलांना स्वामीच सांभाळतील हा माझा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 Месяц назад +59

    तायडे,हेही,दिवस,जातील,मनस्थिती,ढासळु,देउ,नको,खबीर,,रहा,भगवान्, के,घर,देर,है,मगर,अधेर,नही,है,🎉🎉🎉

  • @SandhyaPadte
    @SandhyaPadte 14 дней назад

    Swami tuzha pathishi kayam rahot. Tuzhi donhi mule tula khoop chaan divas dakhvatilb

  • @harshadabagal1249
    @harshadabagal1249 Месяц назад +41

    परीक्षैची वेळ आहे खंबीर रहा ताई महाराज पाठिशी आहेत

  • @pranitadongare3017
    @pranitadongare3017 Месяц назад +2

    Swami aahet n mg kalji ka krtes tai दुःख त्रास,होईल पण तू धीर सोडू नकोस हे ही दिवस जातील आणि एक दिवस तू पण आनंदी होशील....❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalpanananwate4619
    @kalpanananwate4619 Месяц назад +3

    Tai tension nka gheu Swami ahe pathisi , Swami vr sodun dya krn Swami cha sagalyavr laksha ast , Shree Swami Samarth 🌺🙏

  • @devanandmane3436
    @devanandmane3436 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यामध्ये सगळे दुःख संपून लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाने सुख आणि समाधान येईल

  • @pankajthakre376
    @pankajthakre376 Месяц назад +3

    ताई तुला रडताना पाहून खूप वाईट वाटले, पण ताई तू खंबीरपणे उभी रहा, हे हि दिवस जातील..🙏🙏🙏🙏

  • @Recipewithneetu722
    @Recipewithneetu722 Месяц назад

    खरच ताई, १६ सप्टेंबर या दिवासी माला ईवधा tras झाला,नवऱ्याला आपल्य मनातील सांगणे हे मला खुप महागात पडले,पण तुमचा हा वेडिओ पाहुन मला खुप प्रेरणा मिली,

  • @SmitaG-f2w
    @SmitaG-f2w Месяц назад +3

    Shree swami samarth maharaj taicha sagla chhan houdyat ❤🎉

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Месяц назад +1

    स्वामी आपल्या पाठीशी आहेत ताई तुला यातून नक्कीच मार्ग दाखवतील श्री स्वामी समर्थ

  • @vanitachavan5686
    @vanitachavan5686 Месяц назад +6

    ताई घाबरू नको स्वामी सगळे ठीक करतील तु काळजी करू नको रडु नको स्वामी परिक्षा घेतात पण तु डगमगू नको संयम ठेव व विश्वास ठेव तु तुझे प्रयत्न करत रहा खूप चांगले होईल तुझे खरच सांगते मी तुझे बोलणे ऐकून मलाही रडायला आले माझे दिवस आठवले माझ्या अनुभवावरुन सांगते हे दिवस राहत नाहीत वेळ निघून जाते तु खंबीर राहा मुलांच्यासाठी नवरा मेला असे समजून जग मुलांना जगव आई व वडील दोन्ही कर्तव्य पार पाड थोडे दिवस त्रास होणार पण एक दिवस असा येईल त्या दिवशी तुझी दुःखाची काळोखरात्र संपेल व सुखाची पहाट होईल सगळे चांगले होईल 👍 🙏श्री स्वामी समर्थ🙏

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv Месяц назад

      खरं आहे ताई

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 Месяц назад +2

    सुनेत्रा ताई तुला काहीही होणार नाही स्वामी आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ

  • @minalbhadane5303
    @minalbhadane5303 Месяц назад +4

    ताई रडू नका हो आम्हाला खूप वाईट वाटत. सगळे नीट होईल थोडा वेळ लागेल पण तुमच्या सर्व अडचणी दूर होतील

  • @दीदिनाडेकर
    @दीदिनाडेकर Месяц назад +1

    Tai tu pojetive आणि हैप्पी राहण्याcha pretn kar.fakt नक्की tu khup chhan nvyane jgnar g.mi Gevala swami la parthna krtey. l ❤you.mi tuchje lhan bahin priyanka didi tai.mi tula satana ( Baglan) yethun patey mala tula he sagahchey ki tu tuchya mula samor दुःखी nako राहू tna. छान स्टडी krude mst chhan jagude vinakar tya mulavar dkacha parinam होईल te pan टेन्शन me राहणार tu खुश tar मुले khushal te फक्त तुज्या kde पाहून jgnar y manun tu adee खूप ratja देवाची सेवा पूजा kr tai tula sarv sarv मिळेल tai. Pojetive ka tasch ghadel छान गोड srv. I ❤you.tai bahin ya nathyane.tula l लव्ह ❤❤❤❤ you Swami samarth Mharaj. Srvana चांगली बुद्धी dya. Srvana सुखात andat yeshavrasha chhan राहू dya...

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe Месяц назад +14

    🙏ताई 1तासापासून रडून रडून स्वामी ना हेच विचारत होती कि असं काय चुकलं माझं कि माझे भोग सम्पत नाही तेवढ्यात तुझा व्हिडीओ पहिला &वाटले कि तू किती संयमी आहेस खरंच स्वामी सगळं व्यवस्थित करतील अशी आशा ठेऊया 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Pallavi-y9c
    @Pallavi-y9c Месяц назад

    ताई घाबरू नका स्वामी आहेत आपल्या पाठीशी सगळं सांभाळतील श्री स्वामी samrth🙏आमी सगळे प्रार्थना करु स्वामींजवलं 🙏

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 Месяц назад +14

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुही स्वामी भक्त आहे स्वामी ना सांगा तुमच्या शिवाय आम्हाला कोण नाही

  • @somanathjamdhade7761
    @somanathjamdhade7761 Месяц назад

    Swami Maharaj aplya ayusyat khup sunder divas antil swaminvar viswas theva

  • @Nishikini
    @Nishikini Месяц назад +10

    श्री स्वामी समर्थ हे ही दिवस जातील.
    पुढे खूप खूप चांगले दिवस येतील.

  • @suhasininaik2874
    @suhasininaik2874 Месяц назад

    Swami tuje sagale changale karatil mi tuji tai ahe v maitrin ahe

  • @vaishalichate605
    @vaishalichate605 Месяц назад +5

    रडू नको ताई खूप वाईट वाटतं चांगलं होईल तुझं श्री स्वामी समर्थ

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Месяц назад

    Swami baghat aahe.
    100% ya pudhe tuze jevan khup changale hoil.
    Khup khup Aashirwad.

  • @rjunivers3913
    @rjunivers3913 Месяц назад +5

    Tai,Be strong
    Be positive

  • @NehaKamble-nq8sn
    @NehaKamble-nq8sn 25 дней назад

    Tai tumhi kalji naka karu hey hi divas nighun jatil swami samarth sobat astat. Aaj divas khrab aahet pan tumchey divas chagley yetil .ghabru naka thodey divas yetat asey mala pan asey divas aaley hotey pan aaj me khush aahey.swami samarth pariksha baghtat.

  • @snehaljoshi5520
    @snehaljoshi5520 Месяц назад +10

    सुनेत्रा मीसुद्धा तुझ्या सारखीच दुःखी आहे ब्रम्हडवर विश्वास ठेव सगळे व्यवस्थित होईल

  • @pratibhanagore2316
    @pratibhanagore2316 Месяц назад

    सुनेत्रा ताईंना लवकर आनंदमय जीवन लाभो,त्यांच्या वेदना कमी होवोत.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.फोन no मिळेल तर बरे होईल

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Месяц назад +20

    स्वामी महाराज तुम्हाला एव्हढीच प्रार्थना की , ताई च सगळ सुरळीत सुरू होऊ दे , या परिस्थिती तून ताई लवकर बाहेर पडू देत.. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य ताई ला द्या हीच प्राथर्ना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ...

    • @manishakulkarni3504
      @manishakulkarni3504 Месяц назад +1

      ताई तुझे सर्व चांगलं होईल तु माझ्या घरी ये पुण्यात

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 Месяц назад +1

      ताई तू रडु नकोस होईल सर्व ठीक स्वामी आहेत आपले तुझी मूल लाखात. एक आहेत तुझे सर्व पांग फेडतील ती कोणाच्या पाया पडू नकोस तुझे पण दिवस येतील फक्त काट कसर करून मुलाना शिकव बस सर्व ठीक होईल ❤

  • @AviMidgule
    @AviMidgule Месяц назад

    तुमच जीवन खूप खूप आनंदी आणि सुखी होईल ताई श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shubhangikadu4773
    @shubhangikadu4773 Месяц назад +5

    ताई स्वतःच्या मनाला हे सांग हेही दिवस जातील तुला बरं वाटेल

  • @sunitakamble7005
    @sunitakamble7005 29 дней назад

    सुनेत्रा ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका
    तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून सर्वांना positive energy देता सर्वांना खूप छान सल्ले देता
    सर्वांचे लाईफ change करता
    त्यामुळे तुम्हाला खूप छान blessings मिळतात...
    तुम्हाला आज जेवढं टेन्शन आहे ते काही दिवसांनी पूर्णतः संपलेल असेल..
    तुमचं सर्व जीवन हे सुखा समाधानाने भरून जाईल....
    तुम्ही निश्चिंत राहा

  • @anitabhosale4732
    @anitabhosale4732 Месяц назад +11

    ताई सेम परिस्थिती आहे आपण किती चांगले वागले तरी आपला फक्त वापर करुन घेतात काम मग असे वाटते की चांगले वागून तरी काय उपयोग आहे

  • @vishalisangle3855
    @vishalisangle3855 Месяц назад

    ताई तुम्ही निराश होऊ नका तुमचं सर्व चांगलं होईल तुम्ही रडू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहे

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 Месяц назад +11

    ताई तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात.तितक्याच धीराच्या आहात . डोळ्यात पाणी आणू नका . सर्व काही सुरळीत होणार .श्री स्वामी समर्थ

    • @meenamatkante8087
      @meenamatkante8087 Месяц назад

      ताई तुम्ही काळजी करू नका स्वामी सगळं छान करणारे हे तुमचे वाईट दिवस निघून जातील स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @SANGITADOMBE
      @SANGITADOMBE Месяц назад +1

      Shrr swami samarth❤❤

  • @kalpanashirke7217
    @kalpanashirke7217 Месяц назад +2

    🌼🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌼🙏🙏ताई तशी तू खूप खंबीरपणे उभी आहेस स्वामीचे आशिर्वाद आहेत तूला 🙏🙏

  • @kumudinibhamare9628
    @kumudinibhamare9628 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
    ताई सर्व काही ठीक होईल टेन्शन घेऊ नको आम्ही सर्व तुझ्यासाठी स्वामी महाराज चरणी प्रार्थना करू .

  • @sangitakathare3708
    @sangitakathare3708 Месяц назад +2

    हो स्वामी या ताईचं सगळं दुःख दूर करा या ताईला आधार द्या ह्या ताईच्या आयुष्यात सगळं तुमच्या इच्छेनुसार घडू देईल स्वामी श्री स्वामी समर्थ ये ताईच्या जीवनातले सगळे दुःख दूर हृदय स्वामी 🙏🙏

  • @sunitabhosale2963
    @sunitabhosale2963 Месяц назад +4

    सुनेत्रा तुझ्यासारखे बऱ्याच महिला अशा आहेत तू खचून जाऊ नकोस सगळे चांगले होईल विश्वास ठेव रडून काही उपयोग नाही हे दिवस बघता बघता निघून जातील तुझी 2 मुले आहेत माझी 3 मुले लहान होती पैसा नव्हता कसे कसे मोठे केले मी पण आता त्याच मुलांनी सगळे पांग फेडले आणि मी आता खूप सुखी आहे मुलांना शिकव आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव

  • @madhavithanekar7036
    @madhavithanekar7036 Месяц назад

    ताई तू आम्हाला परत पूर्वी सारखीच आनंदी, हसरी पहायला मिळणार आहेस काळजी नको करू स्वामी तर पाठीशी उभे आहेतच ❤ ❤❤

  • @aaru6655
    @aaru6655 Месяц назад +5

    सगळं ठीक होईल ताई ❤❤🥺🥺

  • @jokergaming5806
    @jokergaming5806 Месяц назад

    Tai sarv thik hoil...Swaminche aashirwad asatat aaplya mage

  • @rekhakale7537
    @rekhakale7537 Месяц назад +4

    तुज सगळं चांगलंच होणार आहे काळजी नको करू जय सद्गुरू

  • @ashokraochikte8903
    @ashokraochikte8903 Месяц назад

    ताई अग मी पण yekti आहे तू तर हिंमत वान आहेस स्वामी तुझ्या सोबत आहे

  • @omkarshinde9540
    @omkarshinde9540 Месяц назад +3

    Tai radu naka hehi divas jatil tumi strong raha

  • @vaishaliskharage428
    @vaishaliskharage428 Месяц назад +1

    Shri Swami Samarth tai 🌺
    Tai tumhi khachun jau nako
    Tumache he pan divas nighun jatil be positive
    Ashakya hi shakya kartil Swami

  • @malini7639
    @malini7639 Месяц назад +9

    सुनेत्रा स्वामी पाठीशी आहेत घाबरायचे नाही .मागच्या जन्माचे पाप असते ते भोगून संपवावे लागते .फक्त प्रकार वेगळे असतात . ऐक धागा सुखाचा शंभर धागे दुखांचे असतात .हे कलीयुग आहे .

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 Месяц назад +2

    सूनेत्रा तुझा स्वभाव चांगला आहे तुझं खरच खूप छान होईल

  • @SurekhaMahanawar
    @SurekhaMahanawar Месяц назад +37

    परमेश्वराने सहन करण्याची शक्ती द्यावी नक्कीच चांगला दिवस येईल श्री.स्वामी समर्थ

  • @nehamhatre5528
    @nehamhatre5528 Месяц назад

    Tai tula kup kup aashirvaad tuz sagal chagl hoil Narayan bless them ❤ you

  • @ashwinipatil2897
    @ashwinipatil2897 Месяц назад +2

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🌺🚩🙏🚩
    Tai ब्रम्हांड नायक तुमच्या पाठीशी कायम आहे

  • @deepapatil4512
    @deepapatil4512 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ तुझे सगळे दुःख सरू देत स्वामी महाराज पाठीशी राहावेत

  • @sunitagunjal-z6r
    @sunitagunjal-z6r Месяц назад +3

    नको त्रागा करुस माऊली.मुंलांनसाठी तुला खंबीर राहवयाचे आहे
    माझ्या ताई ने खूप सोसलं ग शेवटी जगाचा नीरोप घेतला 😢 ज्याच जात त्यालाच कळत सरकारी नोकरी ला होती ती 😢 सर्वस्व देऊन गेली ती तिच्या मुलीकडे स्वामी बघतील 🙏
    नको रडु ताई सर्व ठीक होईल आमचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठी

  • @shailajapuranik733
    @shailajapuranik733 Месяц назад

    स्वामी, ताईचे दु:ख दूर करा. तिला आनंद, सुख, समाधान द्या. आपल्या चरणी मी मन:पूर्वक प्रार्थना करते.
    श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🙏🌹