सिंधुताई सपकाळ यांच्या नवऱ्याला पण शेवटी त्यांच्या च पाया पडत यावं लागलं होत कारण ती माऊली योग्य होती तिने खूप सोसलं होत पण तिने त्यातून ही विश्व निर्माण केल
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ

सुनेत्रा तुझ्या सारखी समंजस बायको मिळायला भाग्य लागतं तू आयुष्यात पुष्कळ सोसलं पण आता यापुढे सहन करु नकोस स्वामी माऊली सगळे छान करतील स्वामी वर विश्वास ठेवा आमच्या ही शुभेच्छा तुला आहेतच श्री स्वामी समर्थ

भिऊ नको मी तूझ्या पाठीशी आहे. हे एकच वाक्य लक्षात ठेवायचं . आपला बाप तिथं बसलाय आक्कोलकोट मधे आपली काळजी घ्यायला फक्त हे लक्षात ठेवा . श्री स्वामी समर्थ ❤❤
कंबर बांधून उभे रहा सगळं नीट होईल मला अगदी शून्यात नेलं होतं पांडुरंगाच्या कृपेने माझं सगळं मला पुन्हा मिळालं तुझ्या तरी नवऱ्याने मला तर एका मैत्रिणीने सोना पैसे सगळ् लुटलं होत आज मला माझी दोन मुलं दोन सुना पती मी पुण्यात राहत आहोत गावाला घर नव्हते आता पुण्यात तीन घर आहे कर्जबाजारीपणामुळे मरायला टेकले होते पांडुरंगाने तारले काळजी करू नको
Barobar aahe tai tu radu Nako dhit Raha me suddha tyach stage madhun jaat aahe khachu Nako SWAMI MAHARAJ AAHET SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏@@sarasvatisalunke2877
8:27 ताई तुम्ही अजिबात घाबरू नका मी सुद्धा तुमच्या सारखीच जगत आहे तुमच्या कडे युटूब चाईनल तरी आहे माझ्या कडे काही च नाही शिवाय माझ्या वर दोन भावंडांची जबाबदारी पण आहे मी अशीक्षीत आहे भोळसट आहे दुनियादारी समजतं नाही तरीही जगती आहे . तुम्ही माझ्या पेक्षा टयालेंटड आहात म्हणून. घाबरू नका सगळे काही नीट होईल सर्वांनी आहेत. पाठिशी .
ताई तुमचा हा व्हिडिओ बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 😌खूप खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही अशाच राहा👍 स्वामी आहेत🙏 आणि आम्ही सगळेजण आपल्या फॅमिलीमध्ये सगळेजण तुमच्यासाठी आहोत👍
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
ताई स्वामी तुमच्या सोबत सदैव आहेत. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत सदैव आहेत. तुम्हाला स्वामी खूप बळ देवोत आणि तुमचे सगळं आयुष्य सुखा समाधानाचे व्हावे. तुमचं दुःख त्रास मागे पडून तुम्ही खूप खूप आनंदात सुखात रहाल
श्री स्वामी समर्थ🙏 आपली काही चूक नसताना देखील आपली कुणी फसवणूक केली जाते तेव्हा स्वामी त्या व्यक्तीच्या कर्माचा हिशोब करणारच मि सुद्धा याच परीस्थीतीतून जात आहे स्वामी आपल्या बरोबर आहे 🙏🙏
Stay strong, you are intelligent and a very hardworking person, you are the strength of your family , remember Swami Maharaj is with you, may God bless you.
ज्याची परीक्षा द्यायची योग्यता असते त्यालाच परीक्षेला बसवलं जातं .सुनिता ताई तुमची ती योग्यता आहे. समर्थ तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे बिनधास्त राहा.🙏🙏🙏
परिस्थिती हाताबाहेर गेली की, माणसाला पर्याय नसतो,तो मुलांसाठी सगळं सहन करतो,पण त्याला मानसिक त्रास होतो.एकाच बाजूने किती संभाळून घ्यायचं, त्याला ही एक मर्यादा असते😢😢
ताई रडू नका ऐक दिवस तुमचा येईल घाबरु नका स्वामी नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील मुलानं कडे लक्ष द्या त्यांना सांभाळा खूप पुढे जाल तुम्ही आम्ही आहोत तुमच्या सोबत श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई .जी व्यक्ती त्या दुखाःतून जाते, तिलाच कळत, ताई रडू नका, आपले महाराज सोबत आहेत, वाईट दिवसही निघून जातील, महाराजांनी तुम्हाला तुमचे आयुष्य सुखमय करो, खूप आनंदी राहा, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते ,
श्री स्वामी समर्थ ताई ऐकून खूप वाईट वाटलं ताई माझी ही काही अशीच अवस्था आहे माझी दोन मूल आहेत म्हणून मी सर्व सहन करते मी खूप एकटी पडली आहे रडू नका ताई एक स्त्री ने ठरवलं तर ती खूप काही करू शकते ताई सर्व ठीक होईल तुमच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा
तुम्ही जे उपाय सुचवता ते आम्ही करतो आणि अनुभव पण येतो.स्वामींचे एक वाक्य लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि पुढे जा स्वामी नक्कीच तुमचे चांगले करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
बाळ, सुनेत्राताई, पुढे मागे स्वामी आहेत, अजिबात घाबरायचे नाही, स्वामी च बळ देत आहेत, सर्व काही छान आहे असाच विचार ठेव. "सद्गुरू ची असता पाठी राखा कासया करावी चिंता आता" मुले साथ देतील. सर्व विसरून स्वामी सेवा चालू ठेव ❤ आशिर्वाद बेटा. पुढे चालत रहा. "साथ देतील स्वामी" 🙏
ताई तुम्ही धीर सोडू नका स्वामी समर्थ महाराज🙏 तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी चांगलं करणार असतील त्या साठी तुम्हाला या वाईट वेळेतून जावं लागतं आहे पुढे नक्कीच नशिबामध्ये तुमच्यासाठी काहीतरी चांगलं स्वामींनी ठरवलेलं असेल... आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत आहेत. तुम्ही हार मानू नका. श्री स्वामी समर्थ 🙏
स्वामी समर्थ पाठीशी आहेत...🙏🙏 माझे मिस्टर जाऊन 25वर्ष झाली 2 मुली लहान होत्या आता मोठ्ठ्या झाल्या पण सासरची माणसं चांगली होती.. शाळेत नोकरी आहे.. अडचणी भरपूर आल्या पण सद्गुरु पाठीशी आहेत ...
सुनेत्रा..लग्न म्हणजेच आयुष्यात सर्व काही नसतं...आणि तू आता पर्यंत तुझ्या प्रतिकूल परिस्थितीत लोकांना सतत अनुकूल सल्ला..मार्गदर्शन देत राहिलीस कारण केवळ स्वामींची पाठबळ...पुढे येणारी विपरीतता स्वामी जाणत होते म्हणूनच त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात तुला उपजीविकेचे साधन भक्कम करून दिलंय..नवर्याचं देणं होतीस म्हणून आला तो आयुष्यात आणि तुझं देणं फिटलं यातना भोग भोगून झालेत....आता उलट तुझी कष्टाची कमाई तू आता फक्त मुलांसाठी आणि स्वत:साठी वापरू शकशील..जास्त रिलैक्स होशील..खरं तर हे तुझं संपूर्ण वैयक्तिक आयुष्य आहे..ते तू इथे सांगितलं असतंस तरी चाललं असतं कारण इथे नतद्र्ष्टांची संख्या जास्त आहे..पण असो.. स्वामी काळजी घेतील..अशीच भक्कम रहा... आणि इतरांचा आदर्श हो.. स्वामी कृपा अखंड राहो..🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ स्वामी नवर विश्वास आहे तर सगळेच चांगले होईल श्री स्वामी समर्थ
सिंधुताई सपकाळ यांच्या नवऱ्याला पण शेवटी त्यांच्या च पाया पडत यावं लागलं होत कारण ती माऊली योग्य होती तिने खूप सोसलं होत पण तिने त्यातून ही विश्व निर्माण केल
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
ताई ऐकुन खूप वाईट वाटल ताई तू खचू नकोस स्वामी तुज्या पाठीशी आहेत
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
सुनेत्रा तुझ्या सारखी समंजस बायको मिळायला भाग्य लागतं तू आयुष्यात पुष्कळ सोसलं पण आता यापुढे सहन करु नकोस स्वामी माऊली सगळे छान करतील स्वामी वर विश्वास ठेवा आमच्या ही शुभेच्छा तुला आहेतच श्री स्वामी समर्थ
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
तु एवढी समजूत दार असूनही फालतू कमेंट्स कडे लक्ष का देतेस आणि डोळयात पाणी आणतात लक्ष देवू नकोस
ताई सारखीच माझी परिस्थिती आहे
धीर सोडू नको
सगळे ठीक होईल❤
माझा बाप अक्कलकोट मध्ये खंबीर बसलाय हे सतत मनाला सांगत असते,
❤❤❤
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
भिऊ नको मी तूझ्या पाठीशी आहे.
हे एकच वाक्य लक्षात ठेवायचं . आपला बाप तिथं बसलाय आक्कोलकोट मधे आपली काळजी घ्यायला फक्त हे लक्षात ठेवा .
श्री स्वामी समर्थ ❤❤
कंबर बांधून उभे रहा सगळं नीट होईल मला अगदी शून्यात नेलं होतं पांडुरंगाच्या कृपेने माझं सगळं मला पुन्हा मिळालं तुझ्या तरी नवऱ्याने मला तर एका मैत्रिणीने सोना पैसे सगळ् लुटलं होत आज मला माझी दोन मुलं दोन सुना पती मी पुण्यात राहत आहोत गावाला घर नव्हते आता पुण्यात तीन घर आहे कर्जबाजारीपणामुळे मरायला टेकले होते पांडुरंगाने तारले काळजी करू नको
Barobar aahe tai tu radu Nako dhit Raha me suddha tyach stage madhun jaat aahe khachu Nako SWAMI MAHARAJ AAHET SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏@@sarasvatisalunke2877
सगळं छान होईल सुनेत्रा स्वामी आहेत पाठीशी 🌹🙏 अशक्यही शक्य करतील स्वामी 🙏
ताई किती सहन करावे लागते आहे तुला. खरच तुला मनापासून सलाम 🙏🏻
All the best for your great journey...I appreciate you that you have taken this decision to stay away from toxic relationship.
सुनेत्रा खरच खूप वाईट वाटले हे ऐकुन नको डग मगु स्वामी देतील हात
स्वामी तिन्ही जगाचा घाबरू नकोस ते आहेत तुझ्या बरोबर. फक्त आनंदी रहा.
8:27 ताई तुम्ही अजिबात घाबरू नका मी सुद्धा तुमच्या सारखीच जगत आहे तुमच्या कडे युटूब चाईनल तरी आहे माझ्या कडे काही च नाही शिवाय माझ्या वर दोन भावंडांची जबाबदारी पण आहे मी अशीक्षीत आहे भोळसट आहे दुनियादारी समजतं नाही तरीही जगती आहे . तुम्ही माझ्या पेक्षा टयालेंटड आहात म्हणून. घाबरू नका सगळे काही नीट होईल सर्वांनी आहेत. पाठिशी .
ताई तुमचा हा व्हिडिओ बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 😌खूप खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही अशाच राहा👍 स्वामी आहेत🙏 आणि आम्ही सगळेजण आपल्या फॅमिलीमध्ये सगळेजण तुमच्यासाठी आहोत👍
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
लवकरच मोकळा श्वास घ्याल ताई तुम्ही ... फक्तं सासरच्या लोकांना असे तसे सोडू नका..कायदा काय आहे ते दाखवा त्यांना सगळ्यांना
हो अगदी बरोब्बर श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth खंबीर रहा ताई श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🦋🦋🦋💐🌷🌷🌷
ताई सर्व छान होणार आहे तुझे ❤ नको टेन्शन घेऊस ❤❤❤ तू खूप स्ट्राँग आहेस 🎉🎉🎉 स्वामी सदैव तुझ्या सोबत आहेत ❤❤❤❤❤
खूप छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
ताई तुझा व्हिडिओ बघून खरच अक्षरशा डोळ्यात पाणी आलं स्वामी आहेत पाठीशी श्री स्वामी समर्थ
Positive worries हे चैनल सर्च करून व्हिडिओ बघा व्हिडिओ बनवलेला आहे जरा बघा आशा व्हिडिओला सपोर्ट करा सगळ्या प्रेक्षकांनो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओची गरज आहे समाजात मी खूप छोटी आहे मला मदत करा ओ
ताई स्वामी तुमच्या सोबत सदैव आहेत. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत सदैव आहेत. तुम्हाला स्वामी खूप बळ देवोत आणि तुमचे सगळं आयुष्य सुखा समाधानाचे व्हावे. तुमचं दुःख त्रास मागे पडून तुम्ही खूप खूप आनंदात सुखात रहाल
ताई मी नक्कीच समजू शकते उलट तु लकी आहेस की उशिरा का होई ना पण यातून तु सुटलीस बाहेर पडलीस आता खंबीर रहा स्वामी नक्की काहीतरी चांगलेच करतील
श्री स्वामी समर्थ🙏 आपली काही चूक नसताना देखील आपली कुणी फसवणूक केली जाते तेव्हा स्वामी त्या व्यक्तीच्या कर्माचा हिशोब करणारच मि सुद्धा याच परीस्थीतीतून जात आहे स्वामी आपल्या बरोबर आहे 🙏🙏
मी सुद्धा, श्री स्वामी समर्थ 🙏💐
खचुन जावू.न को सर्व चांगल होईल
Stay strong, you are intelligent and a very hardworking person, you are the strength of your family , remember Swami Maharaj is with you, may God bless you.
ज्याची परीक्षा द्यायची योग्यता असते त्यालाच परीक्षेला बसवलं जातं .सुनिता ताई तुमची ती योग्यता आहे. समर्थ तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे बिनधास्त राहा.🙏🙏🙏
ताई तुम्ही खूप छान अहात.तुमच्या सोबत हे सर्व नको व्हायला होत.तूम्ही यातून नक्की बाहेर पडसाल.स्वामी आहेत पाठीशी
Taei tu khup great aayes tuz sarva chagal honar swami mauli tuja patishi aahe taei tu radu nakos
स्वामी ओम 🙏
तुमचं पुन्हा सगळ छान होणारे 👍👍
तुझ life तुझ decission . खंबीर रहा . स्वामी पाठीशी आहेत
सर्व चांगले होईल तुझे श्री स्वामी समर्थ
स्वामीनिष्ठ आहात तुम्ही नक्कीच फिनिक्स भरारी घेणार
ताई खूप भयंकर😥 स्वामी तुम्हाला नक्कीच बळ देतील 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
तू जे जे बोलली ताई ,असे वाटते की माझी कहाणीच सांगत आहे असे वाटते, असेच माझ्या सोबत घडले
श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
बाळा Khupkhup ashirwad 🙌 स्वामी ahet tuzya पाठीशी 🙌🙌
ताई तू महाराजांची लेकआहेस तुला नक्की चांगले दिवस येतील ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव
परिस्थिती हाताबाहेर गेली की, माणसाला पर्याय नसतो,तो मुलांसाठी सगळं सहन करतो,पण त्याला मानसिक त्रास होतो.एकाच बाजूने किती संभाळून घ्यायचं, त्याला ही एक मर्यादा असते😢😢
तुझ्याकडे बघून माझं दुःख विसर खूप खूप आनंदात राहायचं आहे पण दुसऱ्या मुळे त्रास होतो
खरच ताई तुला बघून माझ्याही डोळ्यात पाणी आलग 😢श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी माऊली तुमच्या सोबत आहेत. ताई तुम्ही खूप स्ट्राँग रहा...ही स्वामी चरणी प्रार्थना करते
ताई रडू नका ऐक दिवस तुमचा येईल घाबरु नका स्वामी नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील मुलानं कडे लक्ष द्या त्यांना सांभाळा खूप पुढे जाल तुम्ही आम्ही आहोत तुमच्या सोबत श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही खूप खूप छान आहात स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
ताई तूम्ही खूप महान आहात 🙏🏻
घाबरून नका स्वामी सदैव तूमच्या सोबत असणार
I support you tai.God bless you.
ताई स्वामी सगळं चांगल करतील श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई खूप वाईट वाटलं ताई तू खचून जाऊ नका ताई श्री स्वामी समर्थ आहे
Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏
ताई रडू नका ,आम्ही पण रडत आहे तुमच्य कडे बघून ,चांगल होईल ताई❤
Shree Swami samarth jai jai Swami samarth shree Swami samarth jai jai Swami samarth 🙏🙏 U r strong one❤❤
श्री स्वामी समर्थ ताई .जी व्यक्ती त्या दुखाःतून जाते, तिलाच कळत, ताई रडू नका, आपले महाराज सोबत आहेत, वाईट दिवसही निघून जातील, महाराजांनी तुम्हाला तुमचे आयुष्य सुखमय करो, खूप आनंदी राहा, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. , भिऊ नकोस स्वामी आहेत पाठीशी
होईल सर्व ठीक lllश्री स्वामी समर्थ lll
श्री स्वामी समर्थ ताई...
बरोबर आहे ताई मला पटतय ताई तूमच al the best 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️🌷🌷🌷🌷🪔🪔🪔
अगदी बरोबर आहे ताई
Tai khuph vaiet vatle swami tumchay sobt aahet shree Swami Samarth
Tu khup great ahes. Bhivu nekos Swami aheth tuzya patishi. Swami serv kahi chagle kartil
Hats off. Proud of u ❤
Swami Raya sukhi thevo 🙏🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ ताई...🙏 स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाहीत...
Keep it up tai...shri swami samarth..
सुमित्रा बाळा रडू नको तुझ्या नशिबात पती सुख नसले तरी तू मुलांकडून फार सुखी राहशील स्वामी तुला तुला भरभरून सुख देतील
ताई स्वामी आहेत आपल्या सोबत ते कधीच वाईट होऊ देणार नाहीत श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुमचं सर्वच छान होणार ताई स्वामी आहे पाठीशी 💫🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई तुम्हच सगळं छान होणार हि स्वामी चरणी प्रार्थना अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏻🙏🏻
Khup chan changle hoil tumche....swami pathishi ahet.......strong raha....😊😊😊😊😊
ताई रडू नको ग तू रडते तेव्हा खूप माझ्या डोळ्यात पाणी आलं गं आम्ही तुझे व्हिडिओ पाहून मोटिवेट होतो😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई
ताई तुम्ही खूप हिंमतवान श्री आहात तुम्ही घाबरू नका आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत
आणि स्वामींचा अखंड आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी शेवटपर्यंत
Shree Swami Samarth tai..❤❤
Tumcha sagla changla bhala hoil tai..swami ahet aaplya pathishi..🙏🙏
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ सर्व ठिक होइल ताई🌹🌹
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth
ताई स्वामी आहेत आपल्या सोबत ते कधीच वाईट होऊ देणार नाहीत श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो
Shree Swami Samarth Tai.Swami Aahet.Kalji Nasavi.
Jaude na tai Tu sod ha vishay
Tu tuza kamavar lasha de
Tu radu nako ga je jale gele visaru ja mi ahe tuja pathishi
Shree swami samarth❤❤❤❤❤❤
Tai tumhi khup strong aahat swami tumchya pathishi aahet shri swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई ऐकून खूप वाईट वाटलं ताई माझी ही काही अशीच अवस्था आहे माझी दोन मूल आहेत म्हणून मी सर्व सहन करते मी खूप एकटी पडली आहे रडू नका ताई एक स्त्री ने ठरवलं तर ती खूप काही करू शकते ताई सर्व ठीक होईल तुमच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा
Ho tai
Hats off You Tai 🎉🎉
तुम्ही जे उपाय सुचवता ते आम्ही करतो आणि अनुभव पण येतो.स्वामींचे एक वाक्य लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि पुढे जा स्वामी नक्कीच तुमचे चांगले करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान ताई तुम्ही सांगितलं आई तुम्ही रडू नका
I always support u taai
Tai tuze vichar khup chan ahet shiknyasarkh ahe tujyakadun
बाळ, सुनेत्राताई, पुढे मागे स्वामी आहेत, अजिबात घाबरायचे नाही, स्वामी च बळ देत आहेत, सर्व काही छान आहे असाच विचार ठेव.
"सद्गुरू ची असता पाठी राखा
कासया करावी चिंता आता"
मुले साथ देतील.
सर्व विसरून स्वामी सेवा चालू ठेव ❤ आशिर्वाद बेटा.
पुढे चालत रहा. "साथ देतील स्वामी" 🙏
Shree swami samarth 🙏🏽🌺
Tai sarv chan hoil maharaj ahe patishi
Shree swami samarth tai 🙏
Shree swami Samarth🙏🙏🙌🙌 gbu
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
ताई स्वामी नक्की तुम्हाला हिंमत् देतील ❤श्री स्वामी समर्थ❤
Tuze changle hoeil shree swami samarth 🌷
ताई सलाम तुमच्या संघर्षाला
Tai tumhi khup great ahat
ताई तुम्ही धीर सोडू नका स्वामी समर्थ महाराज🙏 तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी चांगलं करणार असतील त्या साठी तुम्हाला या वाईट वेळेतून जावं लागतं आहे पुढे नक्कीच नशिबामध्ये तुमच्यासाठी काहीतरी चांगलं स्वामींनी ठरवलेलं असेल... आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत आहेत. तुम्ही हार मानू नका. श्री स्वामी समर्थ 🙏
God will bless you dear 🙏
🙏🌹||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🙏🌹
सुमित्रा सगळं व्यवस्थित होईल खचुन जाऊ नकोस जिद्दीने पुन्हा ऊभी रहा
You did the correct thing. You took the right decision.
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏👸🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Tai don’t worry about it you can always do better ❤❤❤❤❤
स्वामी समर्थ पाठीशी आहेत...🙏🙏
माझे मिस्टर जाऊन 25वर्ष झाली 2 मुली लहान होत्या आता मोठ्ठ्या झाल्या
पण सासरची माणसं चांगली होती..
शाळेत नोकरी आहे..
अडचणी भरपूर आल्या पण सद्गुरु पाठीशी आहेत ...
Shree Swami Samarth Swami tumcha barobar aaheit
सुनेत्रा..लग्न म्हणजेच आयुष्यात सर्व काही नसतं...आणि तू आता पर्यंत तुझ्या प्रतिकूल परिस्थितीत लोकांना सतत अनुकूल सल्ला..मार्गदर्शन देत राहिलीस कारण केवळ स्वामींची पाठबळ...पुढे येणारी विपरीतता स्वामी जाणत होते म्हणूनच त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात तुला उपजीविकेचे साधन भक्कम करून दिलंय..नवर्याचं देणं होतीस म्हणून आला तो आयुष्यात आणि तुझं देणं फिटलं यातना भोग भोगून झालेत....आता उलट तुझी कष्टाची कमाई तू आता फक्त मुलांसाठी आणि स्वत:साठी वापरू शकशील..जास्त रिलैक्स होशील..खरं तर हे तुझं संपूर्ण वैयक्तिक आयुष्य आहे..ते तू इथे सांगितलं असतंस तरी चाललं असतं कारण इथे नतद्र्ष्टांची संख्या जास्त आहे..पण असो.. स्वामी काळजी घेतील..अशीच भक्कम रहा... आणि इतरांचा आदर्श हो.. स्वामी कृपा अखंड राहो..🙏🙏🙏
स्वामींचा आशीर्वाद आहेस तुझ्या पाठीशी
Tai swami sdayva tumchya pathishi aahet...shree swami samarth