अनिरुद्ध जी आपण माझे खुप आवडते गायक कलावंत अहात तसेच आपण प्रबोधन क्रांती अर्थात बाबा साहेब समाजाला समजाऊन सांगत असता आपली असंख्य गाणी गायिली ती मी ऐकत आलो
खाल्ल बापाच अन गायल लोकाच. बाबासाहेबांचे गाणे गाऊन त्यांच्या नावावर मोठे होतात. आणि दुसर्याच्या पायाखालची माती बनतात. भाऊ, माफकरा तुमचा आवाज खुप छान आहे. पण, "पैशासाठी आणि पदासाठी लाचार आहात तुम्ही." बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "मूझे पढेलिखे लोगों ने धोखा दिया." बाळासाहेबांना साथ द्या. नाहीतर, तुम्हाला हे यश पचणार नाही. "नुसती चर्चा पान टपरीवर थू....तुमच्या जिंदगानीवर...!" 😐😐😐
मला तुमचं पटलं नाही आपले राजकीय नेते काय करतात ते पहा कोणी BJP Tar kono वेगळं राहून त्यानं मदत करत ठीक आहे आपण जर जातीयवाद मनुवाद करत राहिलो तर प्रगती अशक्य उठसूट हिंदू धर्म जातीयवादी मनुवादी करत baslotar आपली प्रगती अशक्य कधी कोणी समाजासाठी आवाज उठवला का? सरकारी निमसरकारी आपल्या जागा भरल्या जात नाही. कधी कोणी आवाज उठवला मोर्चे काढले नाही प्रथम स्वतःकडे पहा मग दुसऱ्याला दोष द्या. समाज एवढा मोठा असून फायदा काय? आपला मुख्यमंत्री कधी होणार.
जबरदस्त यांचे नाटक आणि गाणी खूप छान आहेत, मी बघितलं
एक अष्टपैलु व्यक्तिमत्व ,सुपर कलाकार.💙💙💙💙💙👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अशी माणस समाजामुळे मोठी होतात आणि समाजालाच बेईमान होतात.आपल्या उशाशी नको,दुसर्याच्या पायथ्याशी बसण्यात धन्यता मानतात.
बेभान होऊन बेइमान झाले.
😐😐😐
@@pkmj1752 right
अनिरुद्ध जी आपण माझे खुप आवडते गायक कलावंत अहात तसेच आपण प्रबोधन क्रांती अर्थात बाबा साहेब समाजाला समजाऊन सांगत असता आपली असंख्य गाणी गायिली ती मी ऐकत आलो
जय भिम सर, फार छान वाटलं तुमची मुलाखत बघून
Jaibhim 🙏
माझे आवडते गायक 👍🙏🙏
तुझ्यासारखे लोक पदासाठी काही पण काही पण करू शकतात कोणाकडे जाऊ शकता कुणा खाली जाऊ शकतात
खूपच सुंदर प्रवास दादासाहेब 🙏🙏🙏 जयभीम नमो बुद्धाय
अनिरुद्ध साहेबाना मनाचा जयभीम
Jay bhim jay sanvidhan..
निर्मळ चंचल मस्त आहे गाणं
Jaybhim dada
चळवळीची आणि बहुजन समाजाच्या राजकारणाची काशी करणारा गायक ...
Annirudha wankar ji thanks
Khup Chan...
ते आता बौद्ध समाजाचे राहिले नसून ते शरद पवार यांचे दास झाले आहेत 🙏🙏🙏
Manacha🙏jay🙏bhim🤝saheb
Nice work kaka👍👍
Jai Bhim
जय भिम साहेब
👌
Jay Bhim Saheb
Nice ser
Revolutionary journey
Super singer
Vankar SAHEB Ghar Ghar Asate ho
Thaoda kuni sahara deela. Tr. te Apale ghar nahi hou shakat
Nice 🙏
झाडीपट्टी चे सुप्रसिद्ध गायक युवराज प्रधान यांची मुलाखत घ्या
व्यसनमुक्त ❌❌❌❌🤔🤔🤔
मुलाखत देताना खोटं बोलणं महत्वाचं असतं का?म्हणजे प्रेक्षक साक्षीदार आहेत नाही का! 8:37 To 8:42
Superb
अमेझिंग
Yuvraj pradhan 1 nomber zadipatti gayak
Borgaon gondpipri
अप्रतिम
nagesh Nanavare bid Maharashtra
Jy a
5 varsh sut sarvana milavi hich apeksha
औके
खाल्ल बापाच अन गायल लोकाच.
बाबासाहेबांचे गाणे गाऊन त्यांच्या नावावर मोठे होतात.
आणि दुसर्याच्या पायाखालची माती बनतात.
भाऊ, माफकरा तुमचा आवाज खुप छान आहे.
पण,
"पैशासाठी आणि पदासाठी लाचार आहात तुम्ही."
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "मूझे पढेलिखे लोगों ने धोखा दिया."
बाळासाहेबांना साथ द्या.
नाहीतर,
तुम्हाला हे यश पचणार नाही.
"नुसती चर्चा पान टपरीवर थू....तुमच्या जिंदगानीवर...!"
😐😐😐
मला तुमचं पटलं नाही
आपले राजकीय नेते काय करतात ते पहा कोणी BJP
Tar kono वेगळं राहून त्यानं मदत करत ठीक आहे आपण
जर जातीयवाद मनुवाद करत राहिलो तर प्रगती अशक्य
उठसूट हिंदू धर्म जातीयवादी
मनुवादी करत baslotar
आपली प्रगती अशक्य
कधी कोणी समाजासाठी
आवाज उठवला का?
सरकारी निमसरकारी आपल्या जागा भरल्या जात नाही. कधी कोणी आवाज उठवला मोर्चे काढले नाही
प्रथम स्वतःकडे पहा मग दुसऱ्याला दोष द्या.
समाज एवढा मोठा असून फायदा काय?
आपला मुख्यमंत्री कधी होणार.
Ha tar Dalal ahe sala