पोटापुरते देई विठ्ठला..श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थीआळंदी(जलद गतीने टाळ वाजविण्याचा पहिला प्रयत्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • अभंग
    *****
    पोटापुरते देई विठ्ठला |
    लई झालं लई झालं मागणं ||1||
    भाकर साजुक अथवा शिळी |
    देवा देई भुकेच्या वेळी ||2||
    वस्र नव अथवा जुनं |
    देवा देई अंग भरूनं ||3||
    देवा कळणार अथवा कोंडा|
    आम्हा देई भुकेच्या तोंडा ||4||
    तका म्हणे आता |
    नका करू पाया परता ||5||
    ****************************************************
    गायक/संवादिनी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
    तबला..डिजिटल तबला.
    तानपुरा.. डिजिटल तानपुरा.
    टाळ/कोरस.. ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरूकुल चे विद्यार्थी.
    कॅमेरा शुटींग... श्री रंजित चाटे.
    ****************************************************
    आयोजक ...गीतार्थ पाठ,
    माऊली पार्क,करवाधर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
    ****************************************************

Комментарии • 8