तस काहीच नसते हो भाऊ...मला मागील वर्षी..फक्त एकरि 4क्विंटल चा आवरेज आला.. माझ्या एका झाडाला कमीत कमी सांगतो ..सर्वात लहान झाडाला 70च्या वर शेंगा होत्या...आवरेज शेंगाने नाही कळत..जर दाना वजन दार असेल तर आवरेज चांगला येतो.....हा माझा स्वतःचा अनुभव आहे 🙏
@@DnyaneshwarKharatPatil सर खूप छान आहे सोयाबीन व्हारायटी पण आम्हाला मिळेल का २०२२, साठी विनंती आहे सांगा,सेलु येथे आम्ही नेहमी कापूस घेऊन जातो आम्हाला जालना फक्त विस किलोमीटर अंतरावर आहे पण काही नाही त्या मुळे आम्ही सेलु या तालुक्यात ९०किलोमिटर, आहे तरी पण सेलु येथे कापूस घेऊन जातो,
झाडांची संख्या जर एकरात बरोबर असेल तर हे गणित कामाचे आहे , जर झाडांची संख्या कमी असेल आणि एका झाडाला 300 शेंगा असल्या तरी 10 क्विंटल होणे अवघड आहे झाडांची संख्या जर बरोबर ठेवायची असेल तर टोकन करून कोणतेही पीक लागवड केले पाहिजे
सर आपण खरज तज्ञ्य व अभ्यासु आहात. खरच आपले मार्गदर्शन मिळाले हे माझे भाग्य आहे.👍👍👍👍 धन्यवाद🙏💕🙏💕
तस काहीच नसते हो भाऊ...मला मागील वर्षी..फक्त एकरि 4क्विंटल चा आवरेज आला.. माझ्या एका झाडाला कमीत कमी सांगतो ..सर्वात लहान झाडाला 70च्या वर शेंगा होत्या...आवरेज शेंगाने नाही कळत..जर दाना वजन दार असेल तर आवरेज चांगला येतो.....हा माझा स्वतःचा अनुभव आहे 🙏
तुमचं बरोबर आहे
Ani dana bharane
वाळवल्या नंतर वजन कमीच होते
तुमची सोयाबीन थोडी पतली झाली असेल
Akari kamit Kami 7 te 8 quintal utpadan ast ... sait tumchi jamin [mati] madhe soyabeen avshayk protein kami asel mati pdtalni karun ghay
धन्यवाद डख सर असेच सहकार्य करावे आपल्या शेतकरी बांधवांना 👏👏💕💕⚘
छान माहिती साहेब तुम्ही माकणी थोर ला आलो होतो का भिंतीवर मारूतीचे फोटो बघून म्हणालो
Sir kds 726 la 180 shenga aahe mg avg. kiti asel
Sir dhan nighalyawer janewari mahinyat chana perava ki soyabin ani konte vaan
अतिशय सुंदर आहे एक नंबर अंदाज
धन्यवाद
Sir mala unali soyabean perayche ahe konte van faydyache tharel
Lava peru nka
Aactombar maddi perli t chalelka sar
Nko
सर.६१२ सोबत कोणत रासायनिक खते देऊ
Dakh patil ekadm bhari dev manus. Khup chan sir .
Sir harbra sathi trick sanga.na.kA.tela pan hich tric
Nasik जिल्यात हे बियाणे चालेल का.
खुप छान माहिती दिली सर बियाणे कुठे मिळेल
सरांचा नंबर द्या
Khup chhan mahiti dili sir
Thank you brO
एका एकर मध्ये सोयाबीन किती किलो बियाणे लागते
आक्टोबर महिन्यात ह्या सोयाबीन ची लागवड केली तर चालेल का साहेब?
नाही चालणार पन स्वतःच्या रिस्क वर प्रयोग करायला हरकत नाही मी करतोय
@@DnyaneshwarKharatPatil मी पण एक एकर प्रयोग म्हणून लागवड करणार आहे
सध्या बियाणे कोठे मिळेल
Dada biyane kuthe milel
वर्धा जिल्हा हिंगणघाट साठी चालेल काय 612सोयाबीन वेरायटिं
सर पूर्व विदर्भ साठी कोणत्या जाती चांगल्या राहील
साहेब माफ करा पण ऐक माणूस सगळ्या विषयात पारंगत समजतो तो कशातच पारंगत नसतो
चिभधीच्या रानामध्ये कोणती सोयाबीन घ्यावी
Which variety is this? Is this from MP?
फुले संगम 612 आहे का हे वाण.
सर मी सिल्लोड तालुक्यातील शेतकरी असून मलासुद्धा सुधारित शेती मध्ये सोयाबीन हे पीक घ्यायचे असून
सर या सोयाबीन चे बियाणं मिळेल का
एकदम छान माहिती ....डख साहेबांचा नंबर द्या..🙏
Saheb ashe mahiti tur pika bddl bhetle tr khup chan honar
साहेब मला उन्हाळ्यात सोयाबीन करायचं आहे कोणती जात करावी आणि किती क्विंटल सोयाबीन निघते
KDS612
726 फुले संगम लागवड करा उन्हाळी
Sir seed kuthe bhetal
@@DnyaneshwarKharatPatil KDS nahi ti MAUS612 aahe
सर मला सोयाबीन लागवड करायची आहे नोव्हेंबर मध्ये , बियाणे मिळेल का..612
Soyabean 612 mla milel ka please biyany sathi
हो मिळेल
@@DnyaneshwarKharatPatil Kuthe milel sir ... V apla no deya sir plz sir
9637842536
खुप छान माहिती आहे
धन्यवाद
सर या बियाण्यामध्ये चार शोलेच्या शेंगा आहेत का
Nahi
एकरी कितीबीयाने वापरावे सागा
बियाणे कुठलं आहे
छान माहिती पाटील
धन्यवाद
Rabi season mein variety ki sowing kr skate hai kya
६१२ बियाणे कुठे मिळेल
Saheb he ganit barabar aahe
६१२ या वाणाचे बियाणे डबल पेरणी करण्यात योग आहे का.डक साहेब.🙏
डिसेंबर महिन्यात पेरले तर सोयाबिन येईल का ?
खुपच चांगली जात आहे, डख साहेबांनी मला दिलेली आहे
नंबर पाठवा विनंती
Khupch Chan Saheb
612 ही जात यंदा मिळाली नाही. पुढल्या वर्षी मिळेल म्हणे.क्रुपया कुठे मिळेल ते सांगा. आणि उताराचा हा हिशेब चण्याला पण लागू पडतो का.
पंजाब डख यांच्याकडे मिळेल
@@DnyaneshwarKharatPatil सर खूप छान आहे सोयाबीन व्हारायटी पण आम्हाला मिळेल का २०२२, साठी विनंती आहे सांगा,सेलु येथे आम्ही नेहमी कापूस घेऊन जातो आम्हाला जालना फक्त विस किलोमीटर अंतरावर आहे पण काही नाही त्या मुळे आम्ही सेलु या तालुक्यात ९०किलोमिटर, आहे तरी पण सेलु येथे कापूस घेऊन जातो,
पूर्ण vherwytich नाव सांगा सर
Bhau Number dya tumcha ...
Number nhi det ahe tumhi tr ha video shetakaryachi majja ghenya sathi takla ahe ka.....
Nice
हरभर्याची बॅग सांगा
हो सांगतो
दाना लहान आहे का ❓
दोन बाय नऊ इंच आंतर टोकण पद्धत सरासरी 220 शेंगा असल्यावर किती च आवरेज लागेल
220 भागीले 6 करा किती होतात तर
36 चा एवरेज येणार नाही कारण झाडांची संख्या कमी झालेली आहे
भाऊ अगोदर तीन झाडांचं average घ्या आणि मग 6 ने भागा नंतर average कळेल
या 612चे बियाणे कोठे मिळेल
612 कुठे मिळेल सर
किती दिवसात येनारी जात आहे सर
612कोनत्या नवाने आहे
ही आपल्या 335 सारखीच आहे
Harbhara jat sanga sir please
Ok
Kokanamadhye pik Gheta Yeil ka
9637842536 call karaa
पावसात फुटत नाही , उन्हात फुटते का नाही ते सांगा
612 कुठे उपलब्ध होईल
कुटे betel
@@baljipatange8574 मी 612 च्या शोधात आहे भाऊ
Tokan calel ka
Ho chalel
Sahebana bolu dya jara
बर
एकरी सोयाबीन किती
एकरी किती बियाणे वापरावे.
25 te 30 kilo...Video madhye sangitale ahe n
Soybean cha bhav sangu shakal Ka sir
हो 7 हजार पेक्षा जास्त राहील यावर्षी भाव
6/12कुठ मीळेल दादा
Akram
बोला अक्रम साहेब
612 सोयाबीन बी आणायचं आहे तर बी कसें ओळखावे
👍👍
Amus 612 & tumhi bolta 612 vegal ka
नाही amus च आहे ते
Which seed bag is this
MAUS
खतरनाक गणीत आहे सरच
हो
याचा प्लाॅट पहायला मिळेल का?
त्यांचा नंबर पाठवतो मी तुम्हाला
पंजाब डख चा
+919158101052
सर हे बियाने कुठे मिळेल
9637842536 milel
612 सोयाबीणसाठी हा video बघा ruclips.net/video/Sh-1gAw4SMs/видео.html
612 soyabeen halkya ranat yete ka
हलक्या रानात पण चालते खतांच नियोजन करावे लागते
आपल्या चॅनेल वर फुले संगम चा व्हिडिओ आहे तो बघा ती मी लावलेली आहे यावर्षी
@@DnyaneshwarKharatPatil thanks bhava
612 soyabin biyane pernisati milnyacha address send karne. sir
हो येते पण खत नियोजन करून
612 या जातीच ठराविक नाव कोणते🙏
एम ए यू एस 612
@@prafullsultane4955 आमच्या कडे उपलब्ध नाही आहे न
गूड
ही 612 वान आमच्या शेगाव तालुका मध्ये फेल झाली
i am from indore mp mujhe seed chahiye iska ke se milega
Sir 612 batath nahi
612 म्हणजे नेमकी कोणती व्हरायटी, कुणी (m, k, c, s 612) म्हणतात कुणी KDS 612. नेमकी जात कोणती आहे
कुणी फुले संगम 612 म्हणतात, Confusion आहे
MAUS 612
A+B+C=mean/6
Seed mela ka
हो मिळेल न
Even
maus 162 कसं आहे
Ghanta ganit
200/6 = 33 quintal
वान तयार केले त्या सर चा फोन नंबर मिळेल का सर
या वर्षी ही जात तुम्ही पेरली आहे का?
मी नाही पंजाब डख न पेरली आहे
माझ्या जवळ आहे
सर्व शेंगा मधे दाणा भरल्यास हे गणित बरोबर बसते
उतार एकरी का
हो
6 ने का भागायचं सांगा ना सर
❤️
रब्बी हंगामा साठी सोयाबीन बियाणे कोणते आहे
नाही आहे
लावू नका येत नाही हिवाळ्यात सोयाबीन
Thanks sir but सप्टेंबर महिन्यात पेरली तर चालेल का मुगाच्या शेतात 💐
6 नच का भगायच
200शेगा आहेत तर आतर 2बाय9इच आहे आवरेज सागा
16 च येईल
@@DnyaneshwarKharatPatil 6शेगांला 1किंटल मग 200शेगांला 16 चाच ऊतारा का?
👌👌
👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
आपला फोन नंबर द्या पलझ
Nice..
Kahi sangu naka saheb avarage nighat nahi
भागाकारामध्ये 6 घेण्याचे कारण
6 शेंगा एका झाडाला असतील तर एकरी 1 क्विंटल उतारा निघतो.. 12 शेंगा असतील तर 2 क्विंटल उतारा निघतो.. असे सांगत आहेत
25 kg jasth hoteh bi sir
हो जास्तच होते
2015 सालि 7ऐकरात12किव्टल सोयबिन झालति तेव्हा पासुन कपाशिच पिक घेतो, सोयबिन पिकास फुल लागल्यास पावसाने ऊघडिप दिल तर ते येतच नहि.
शेती व राजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत इथे फडफड करायला जमत नाही कारण शेती हि निसर्गावर अवलंबून आहे व राजकारण हे जनतेवर .🙏🙏
@@arjunpatil6012 चांगलं विचार मांडले
एक सेकंदात सर्व शेतकर्यांचे पिकांचा अंदाज काढलास
कोल्हापूर
Dada 4 acraat 40 quintle yet
रब्बी हंगामात घेतले तर जमेल का
नाही
झाडांची संख्या जर एकरात बरोबर असेल तर हे गणित कामाचे आहे , जर झाडांची संख्या कमी असेल आणि एका झाडाला 300 शेंगा असल्या तरी 10 क्विंटल होणे अवघड आहे
झाडांची संख्या जर बरोबर ठेवायची असेल तर टोकन करून कोणतेही पीक लागवड केले पाहिजे
Sir tumcha number lagat nahi,plz chalu number dya
🔥🔥🔥🎉