काय अमृत रस भरला आहे या सुंदर जय जय राम मध्ये जुना काळ अनुभवायला भाग्य नसेल कदाचित पण तो काळ समोर आणला किती सुवर्ण काळ असेल .......... शिवराम बुवा वरळी कर या सारखं रत्न मिळालं या आपल्या भजन क्षेत्रात ......... खंत एक आहे अस भक्तिरसाने भरलेलेल अभंग आणि चालबद्ध केलेलं अद्भुत खजाना आज ऐकायला मिळत नाही पण त्यांनी काय रचना करून ठेवल्या आहेत त्याचा नाद नाही🙏🙏....... पण समाधान एवढच काय अजूनही जुन्या आठवणी कधीही ऐका पण किंचितही त्यातील गोडवा कमी झाला नाही बस धन्य ते शिवराम बुवा वरळी कर आणि जुने रत्न जसे आमच्या कडचे भजन भूषण गजानन बुवा पाटील ........ आता ऐसे कोणी होणे नाही🙏🙏🙏🙏
बुवा अमीत पाटील अतिसुंदर, पं.प्रतापराज
पाटील गुरूजी,कुनाल पाटील.नोटेशन वादन १नंबर❤
आति सुंदर मन भरून आले मंडळी सहभागी काय साथ आहे नोटीशन उत्तम राम कृष्ण हरी
खुपच सुंदर बुवा आणि सहकारी. ❤
खूप सुंदर सादरीकरण सुमधुर आवाज,अप्रतिम वादन आणि कोरस मंडळी👌👌👌
काय अमृत रस भरला आहे या सुंदर जय जय राम मध्ये जुना काळ अनुभवायला भाग्य नसेल कदाचित पण तो काळ समोर आणला किती सुवर्ण काळ असेल .......... शिवराम बुवा वरळी कर या सारखं रत्न मिळालं या आपल्या भजन क्षेत्रात ......... खंत एक आहे अस भक्तिरसाने भरलेलेल अभंग आणि चालबद्ध केलेलं अद्भुत खजाना आज ऐकायला मिळत नाही पण त्यांनी काय रचना करून ठेवल्या आहेत त्याचा नाद नाही🙏🙏....... पण समाधान एवढच काय अजूनही जुन्या आठवणी कधीही ऐका पण किंचितही त्यातील गोडवा कमी झाला नाही बस धन्य ते शिवराम बुवा वरळी कर आणि जुने रत्न जसे आमच्या कडचे भजन भूषण गजानन बुवा पाटील ........ आता ऐसे कोणी होणे नाही🙏🙏🙏🙏
Ho nakkich gangaram buva varsolikar suddha ❤
@@laughtersnack6027 हो नक्कीच
Very nice 👍
खूप छान जून नोटीशन खूप दिवसांनी एकल ❤
खुप छान बुवा सादरीकरण केले
जबरदस्त श्रवणीय चाल आणि तेवढच सुंदर वादन .....
क्या बात हे
साधारणपणे तीस वर्षांपूर्वी मी हे नोटेशन मी ऐकलं होत अजूनही तोच गोडवा. कदाचित बुवा शिवराम वरलीकर यांचं असावं
अगदी मनातलं बोललात साहेब
Only buva shivram worlikar
Kya bat khup khup bhari jay gurudev
🙏🏻❣️
👌👌
खूप सुंदर...
World music 🙏
अप्रतिम😊👌
जयजय राम खुप छान गायले आहे आमीत बूवा
आणी पखवाज तबला साथ संगत दिग्गज कलाकारांची महीफील रंगली आहे लय भारी
अतिसुंदर
Very nice
बाबुराव धामनीकर यांचे कडून ऐकण्यात आले आहे.पखवाज वर बाबुराव गौरी गुरुजी होते.साल आठवत नाही. टन किमान ४० वर्षे झाली असतील
खुप सुंदर
पण अमीत बुवा चा एकच व्हिडिओ का....
बाकीच्या पण व्हिडिओ पाहायला मिळतील. रोज सकाळी 6 वाजता.