आमची आई आम्ही लहान असताना मोदक पात्रामधे वाट्या मध्ये बनवून द्यायची आणि त्या मध्ये जिलेबी चा रंग घालायची शिवाय वेलची सुद्धा घालायची. आणि आम्ही कधी एकदा तय्यार होईल आणि आम्ही खायला बसू ह्याची वाट बघत बसायचे 👌मस्त लागतात खूप छान जुनी रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😂
जोपरेंत घरात जुनी माणसं आहेत तोपरेंत घराला घरपन आहे....आणि अश्या पारंपरिक चवदार पदार्थ खायला भेटतील....खूप छान विडीओ..🥰🥰
Thank you
Khup chan kele aaji
खूप छान मि लहानपणी खाल्लेले.
खुप छान जुनी रेसीपी आहे
बनवण्याची पध्दत अप्रतिम 👌👍
खूप छान माहिती दिली नक्कीच करून पाहणार आहे
Agdi chan nast ❤
अप्रतिम नाश्ता 👌👌👌👌👌 तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋 मस्तच. 👌
Thank you so much
माझी आईपण करत होती आम्ही लहान असतांना पण खरंच आता विस्मरणात गेले हे दिवस पण आता तुमची रेसीपी बघितल्यामुळे मी tryकरणार he
सासूबाई छान आहेत 👌
Superb recipe
Thanks for sharing
Thank You so much
खुपचं छान वाटली रेसिपी धन्यवाद ताई
Thank you
गोड इडली
New and nice recipe
खूप सुंदर रेसिपी... धन्यवाद 😊
छान झालेत आहेत 😊
खरंच विसरून गेलो आहोत सादन माझी आई हाळद आणि गुळ वेलची घालावयाची गरम गरम आम्ही खाण्यासाठी बसायाचो
माझी आई असे बनवायची. आठवण झाली.खूप छान. धन्यवाद
खुप खुप छान संदणची रेसिपी दाखवली धन्यवाद
Thank you
रेसिपी छान आहे शेअर केल्याबद्दल धन्यवाद
सांडन खूप छान झाली 👌👌👌👌👍👍
Thank You
खूप छान केलेत👌👌
छान ही रेसेपी मी करुन पाहीन
छान आहे 👌👌👍
छान रेसिपी बनवली.
Idli chya bhandyat pan karu shakto he
Mstch.👌
वाहवा फारच सुंदर.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान,आम्ही करतो पण आम्ही याचात थोडे ओले खोबरे घालतो
Aamchya kde he kikratila banvtata tyat ole khobre velchi sunt powder half dahi takun karto khup chan lagtata
छान👌🤗👍
खुपच छान आई❤❤
Yachya sathi tumi dhokla stand vapru shakta eka veli 3/4 hotata gas pan vachto
छान
खरच लहान पणाची आठवण आली माझी आई पण बनवायची खुप छान लागतात
Nice 👍
Khup Chan tai aai cha mule navin padarth shikala milala
Thank you
❤❤❤❤ mast thank you so much mam
Chaan paushtik recipe ahe.
Thank you so much
Mast👌
Mast
Thank you
गोड सांदन माझी आजी बनवायची
खूप छान ताई,तुमच्या सर्व रेसिपी छान असतात.मी, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार करते . खूप छान होतो पदार्थ.. 👌👌
सांदण मस्त
🙏👌🍀🌹🌸🍀खूपच👏✊👍 सुंदर धन्यवाद🎉
मस्त
लयच भारी ❤️
Khup khup Chan sanna banavla ahe
Thank you so much
खूपच छान आणि सांगितले पण छान 👌👍🙏
Thank You
Mi sadhana patil porewadi ha tuza vidio baghitala
Thank you
Can i put this batter in Idly stand & do like idly.. Nice unknown receipe.
Thank you so much mazya aaichi aathvan karun dilit🙏🙏 ❤
Mastch jalet g sanh mami
Thank you
माझी आजी पण भातुकली करायची ब्रेड सारखी असायची आणि लाकडी सांचा असायचा खूप छान आजी धन्यवाद
Khupch chhan ,mazi aai banvte
खुप छान
Thank you
Mast👍👌👌
Thank you
आमची आई आम्ही लहान असताना मोदक पात्रामधे वाट्या मध्ये बनवून द्यायची आणि त्या मध्ये जिलेबी चा रंग घालायची शिवाय वेलची सुद्धा घालायची. आणि आम्ही कधी एकदा तय्यार होईल आणि आम्ही खायला बसू ह्याची वाट बघत बसायचे 👌मस्त लागतात खूप छान जुनी रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏😂
Thank You so much
खूपच छान. मी करून बघेन.
Thank You
Tai video khup chan banavla .... Pn te background music प्रेक्षकांना irritate krta 😅 tya kade thoda lakshya theva baki sagla chan ahe .
Please request stop that back ground music please but very nice way of describing and liked too much thanks for sharing such a unique recipe
Thank You so much another video apploading in our channelthis recipe
Very nice sis
Liked
Cu 🤝
Very nice priya
माझ्या सासूबाई पण खूप छान बनवतात
Mazi aai kislela naral, gul n halad ghalun sandan banvaychi, garam garam khup tasty lagtat, mi try karnar aahe banvayla
Khup chhan madam. Lahan astana khalle hote
खूप छान आणि tempting
Thank You
Very nice recipe
Thank you
वा मस्त छान
Thank You
धन्यवाद ताई
Khup chyan tai
Thank you
कशाबरोबर खायचे
आमच्या गावात सर्वपित्री अमावास्येला सांदन बनवाविच लागतात
आम्ही लहानपणी खाल्लेले आहे ,आई बनवायची आठवण आली 😊😊😊
Receipee chan👌
Thank you
Fansache sandan kase karayche
Aprateem.
छान रेसपी ❤
Thank you so much
Very nice 🥰🥰🥰🥰
VERY NICE
Thank you
Khup chan mazi aaji pan bnvaychi tyantr aamhi swata kdhi bnvli nahi
खुप छान दिवस जुने लहान पणाचीआठवन आली आई माझी हराळी कि च्या आदल्या दिवशि बनवत असे आम्ही पाचि भिवंड चुली भोवती बसुन खायचो
Aamhi sankrantichya Dusrya diwshi banwto .same padhat pan yaat aamhi dahi aani Ola naral kisun galto
Soda shivay banavu shakto ka
Kasya barobar khatat
I will Try
सांध्यांची कृती आवडली नविन पदार्थ पाहिला धन्यवाद
Thank You
असं नाचणी चे बनवा प्लीज.
लहान पणी माझी आई चुलीवर करायच नारळाच्या दुधाबरोबर खायचे माझ्या आईची खुप खुप आठवण आली❤😊
साँदन बनवतांना साऊंन्ड लावला नसता शांतता ठेवली असती तर तुम्हीजे काही बोलत होतात ते स्पस्ट आणी क्लीयर समजल असत .बाकी सांदन खुपच छान आहे.
Sorry
हय@@Anushka_Patil_07
काकडी चा किस, गूळ घालून काकडीचे सांदणं पण छान होतात
आम्ही नेहमीच बनवतो
Very nice 😅😅😅❤
Thank you
Music awaj kami asava
Murudla sandan banvaychi paddhati vegli ahe. Ti sandan pan khup Chan lagtat. Sandan mutton ashi ti recipe ahe
पीठ करून ठेवले तर चालते का?
पिठाची पध्दत क्षसेमच आहे फक्त तुम्ही गुल टाकला उलट सुलट काहीतरी सांगितले
Khoop chhan video.. background music khoop jorat ahe, te nasala tari chalel kharatar..
बॅटर म्हणायचे नाही ,पीठ्च म्हणायचे. व्हिडिओ पूर्णपणे मराठीतच हवा ,तरच तो ऐकावसा वाटेल.
खुपच छान
Thank you
रवुप छान
Thank you
😂Amachakade .Belgaonkade aas pasa Khanapur taluka uachagaon,kovad sampurn kokan bhaghat sanjane atishay avadine apala Maratha samajache recepi hoy lahi bhari jay Mharashatra 🚩💯👏💐🌏🌎🌍🚩🦁⚔️
मुझिक फारच बोअर झाले आहे. त्यामुळे आवाज बंद करावा लागला. छान दाखवले आहे.
Sorry