अंका देवाने सासु।सुन ही जोडी लंई भारी मी मुस्लिम आहे पंन अब्या चा रस ध्यान येतो मी ऐकटाच हंसतो सासु सुन ही जोडी लंई भारी देवकरे।सार्याचा जिवन अंस्च अंसु देवा जय हिन्द जय भारत
आत्या तुम्ही हे चांगल केल नाही स्वता खाता आणि सुने ला दोन पीस बिचारी सुन चांगली मिळाली आहे तिचे उपकर माना सगळ बिचारी काम करते आत्या नुसत्या बसून असतात 😂😋
आ त्या तुमच्या सुन बाई चा स्वाभाव खुप छान आहे कधी तरी तुम्ही त्यांना समजून घ्या 21:46 प्लीज जेवणासाठी भांडण करु 21:46 नका रेश्मा ताई मला तुमचा स्वभाव खुप आवडतो एक मोठया बहिनी सारख मी तुमच्या कडे पहाते
सासूबाई एवढे खाल तर हागवन लागेल ना , किती खाता या वयात , व्हिडिओ साठी करताय पण तरी वाईट वाटते रेश्मा tainkarta , चागले नाही असे शेवटी त्याच पाहणार आहेत तुम्हाला
रेश्मा ताई तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही मला अशी सासू आहेखूप गोड जोडी आहेआत्ताच आहे तोपर्यंत आत्मा थंड करत काय पाहिजे ते तुला खाऊ पिऊ घालायचा असेल नातुम्ही पण खामला तर वाटते तुमचं लग्न झालं आहे की नाही ते तुमच्या आई आहे का सासू आहे ते मला सांगा
खरचं खुप छान बनवलाय व्हिडिओ १ no.सगळ्यांच्या नशिबात सासुच अस स्वभाव नसतं. कॉमेडी ही आणि थोडा खडूस्पणा ही दोघींची ही ॲक्टिंग भारीच❤❤
Maze pn video bga tai
हावरट सासुबाई आहे सासुतीसासुआसतिआईतीआईच
खूप छान 👍👌
अंका देवाने सासु।सुन ही जोडी लंई भारी मी मुस्लिम आहे पंन अब्या चा रस ध्यान येतो मी ऐकटाच हंसतो सासु सुन ही जोडी लंई भारी देवकरे।सार्याचा जिवन अंस्च अंसु देवा जय हिन्द जय भारत
खूपच छान रेशमा आणि सासू लय भारी
लय भारी सासू सून 🎉🎉
रेशमा एकच नंबर सासूला बघता
आत्या नोनवेजसाठी भांडण नका करू रेश्मा खुप मायाळू आहे विडिओ छान बनतात ❤
thank u so much 😊🥰🙏🏻
Kai mhanali bharich mhantay tumhi kaku
❤l ❤qq@@NagariComedy2.90❤.. y
Maze pn video bga tai
सपोर्ट केला आहे
Sasubai kup chan dailog
Sasu sunech prem khupch bhari
ब. बं. बब. ब ब. बब. बब. भ भबब. भ. ब. बबभभभ बभभभभबभभभभ भ भभभभभबभभभभभभभ. भबभबभभभभभभबभबभबभभबभभभभभभभभभभ भबभभभभभभभभभभभभभभभभभभभभभ भभभभभभभ भभभभभभभभभभभबबंंंंंंंंं
रेशमा ताई तुम्ही मुला ना दाखविणार कधी 😂😂❤❤
रेश्मा सासुबाई क्युट आहात तुम्ही दोगी😂😂😂🎉
😂😂😂😂 Reshma & sasu yeak number comedy dhogi la pan bhetu vattey hasunhasun jammmmm😅😅😅😅😅😅
पीस बघत बघत खायाचं😂😂😂
मला तुमची सासू खूप आवडती❤❤
सासू सुनेचा बिग बॉस 😂😂😂😂
मी आणि माझी सासू तुम चे विडिओ नेहमी पाहतो ..छान असतात ❤❤❤
लैच भारी भांडण ताई 🎉❤❤❤❤
Reshma tai khup bhari komedy karte g tu aani tuzhya sasubai pn bhari acting kartat khup bhari
V nice. V new. Well done. 😊😊😊😊😊
arey deva superb hasun hasun poth dukhla
रेश्मा ताई खुप छान व्हिडिओ बनवतेस खरा ❤
❤
रेशमा ताई तुझी सासुची खुप छान जोडी आहे
मला खुपचं आवडते रेशमा ❤❤❤❤
😊🙏🏻
Maze pn video bga tai
😂😂😂mast ch
सकाळी सकाळी तोंडाला पाणी आलं.चिकन बघून😋😋
😂😅😂😅😂😅zsmosN😂😅
Sundar video Reshma ❤❤ from Sawantwadi sindhudurg
tyx dear 😊🙏🏻
रेश्मा ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात 🎉🎉
😊👍🏻
Hi@@NagariComedy
Kashi ahech
सासू बाई व सूनबाई सारखेला वारंके😂😂😂😂😂😂
Reshma Tai chi acting farch Chan ahe. Asch ek mekina jiv lava.❤🥰
गोडीत नाही मिळाले तर हिसकावून घ्या बरोबर केले रेश्मा.पण खाण्यासाठी भांडू नका.सासू सून एकच नंबर
Zabardast 👍👍🙏🙏🙏🙏🙏
khup chan ahe video
Wow reshma
Maze pn video bga
रेश्मा खरच तुमचं सासु सुनाच पासुन खुप खुप भारी वाटत
खूप खूप छान 🥰🥰
रेश्मा अभिनय छान ,खूप शुभेच्छा
👌👌👌👌😃😃
Chicken sathi bhandan 😂😂😂
आत्या तुम्ही हे चांगल केल नाही स्वता खाता आणि सुने ला दोन पीस बिचारी सुन चांगली मिळाली आहे तिचे उपकर माना सगळ बिचारी काम करते आत्या नुसत्या बसून असतात 😂😋
Maze pn video bga tai
रेश्मा एकच नंबर सासूला बघते ग चिकन एक नंबर केला
Reshma yeak number acting❤❤
😊🙏🏻
Resma di ❤aami pan chicken 🐔 khato😅 8:23
1 no
पुरुष मंडळी घरात कोणी दिसत नसल्याने सासू सुना कचाकचा भांडतात..
Aavaj madhe madhe kami yeto khupp chan video astat tumche ❤❤❤❤❤
Kharch tumhi sasu sun ahat ka plz sanga Tai... tumche videos khup chan astat
रेश्मा तुचा, साडी छान आहे कुठे घेतला
हरे राम हरे कृष्ण
Banjara madhe banva ki video 😊😊
Comedy video 😀😆🥺
खुप छान
Nagri bhasha ly bhari reshma sarkhi suun saglyana bhetavi
😊🙏🏻
Chan Prem ahe😂
Maze pn video bga tai
Mala tumhi dogi khup awadata❤❤❤❤
😂😁👍
Reshma😂😂😂😂
❤❤❤😊😊😊
खूप छान रेशमा
आ त्या तुमच्या सुन बाई चा स्वाभाव खुप छान आहे कधी तरी तुम्ही त्यांना समजून घ्या 21:46 प्लीज जेवणासाठी भांडण करु 21:46 नका रेश्मा ताई मला तुमचा स्वभाव खुप आवडतो एक मोठया बहिनी सारख मी तुमच्या कडे पहाते
रेश्मा ताई खुपच भारी
😊🙌
Tumche video khup aavadtat. Mala
😊🙏🏻
Very nice छान
Ekch no. Reshma comedy queen Ahilya nagar chi 😂😅
☺️🙏🏻
Kadus sasu
रेश्मा ब्लाऊज कुठून घेते khup chan aahet
खरंच कुठून घेते तु ब्लाऊज
रेशमा तुमची सासू तुम्हाला बसवते बरका
Very nice
Sound problem.bakii thik hai
use headphones
Talvat chitakl ny kadhaila 😂😂😂
❤❤❤
❤😂
😂😂
आषी सुनं पाहिजे एक नंबर
😂🎉😅
😂❤
🎉🎉
❤❤🎉🎉🎉
❤❤
😂
😂😂😂
Evdhi sweet sun Mazya mummy la bhetli tr sarv kama mummy swavtach karte ani suni la khau ghalte
थोबाड तोंडाचे शिवी मस्त आहे. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌🥰
😂😂😂😂😂😂
😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂
Mi ekpn video sodla ny pratyak video 3-4 vels bghto
Mhanun roj 3-4 video taka 🎉
ho ho 😊
😂😂😢😅
Tumhi roj caha bher banvhatha vaisatha
सासूबाई एवढे खाल तर हागवन लागेल ना , किती खाता या वयात , व्हिडिओ साठी करताय पण तरी वाईट वाटते रेश्मा tainkarta , चागले नाही असे शेवटी त्याच पाहणार आहेत तुम्हाला
😅😅😅😅
व्हिडिओ साठी तुमचा ग्रुप आहे का? भेटेल तसे ॲक्टर तुम्ही घेता
Resma coment la replay det ja😂
yes boss😊
रेषमे तुझी सासु आहे का गं
Matari mhnta ka
तुमचा पत्ता पाठवाना मला यायचं आहे भेटायला
Are bhandta kshala milun mislun kha.
रेशमा तुमची सासू खुप हावरी आहे
Ambada karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏 khoop chaan kartye ambada karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch video kadun dhakhewe
Khup chyan video aahy😂😂😂😂👌👌👌✌☝️
लवकरच करेल
ambada म्हणजे काय prons ka
Udya kar video please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ambada karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏 wer karun klacher lawati na Tye ambada karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏 udya karnyasati please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 parti ko jana hai muzye balo ko uper bandh kye please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar
Pronse karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar
Ambada manjye tu zye kesh wer karun klacher lawati na Tye ambada mala khoop aawadto pan mala bandhata yet nahi please karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏 video kad please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga
रेश्मा ताई तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही मला अशी सासू आहेखूप गोड जोडी आहेआत्ताच आहे तोपर्यंत आत्मा थंड करत काय पाहिजे ते तुला खाऊ पिऊ घालायचा असेल नातुम्ही पण खामला तर वाटते तुमचं लग्न झालं आहे की नाही ते तुमच्या आई आहे का सासू आहे ते मला सांगा
thank u so much ☺️ sasu aahet
Reshma तुझे गाव कोणते आहे नगर मध्ये सांग ना
Tai tumche mister dakhwa ami pahile nahi t ..., mul pan ... दाखवा