Shirdi saibaba येथील भक्त भिकारी ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 468

  • @manishkandre9400
    @manishkandre9400 3 дня назад +111

    ना गुरुपरंपरा ना कोणता संप्रदाय ना कोणत्या संत साहित्य ना कोणत्या ग्रंथ ना कोणत्या पुराणात वेदात शास्त्रात त्याचा उल्लेख उगाचच डोळे बंद करून कुणाची पण भक्ती करतात !!
    तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा पुरत नाहीत का ? त्यांचे संत साहित्य इतकं अमाप आहे अवीट आहे अनंत आहे की कोणत्याही जड जीवाचा उद्धार होईल. मग का भुताखेताच्या नादी लागता ?
    शेंदरी हेंदरी दैवते को ती पुजी भुते खेते !!
    उगाच वैदिक मंत्रांचा अपमान करायचा !! उगाच देवाच्या नामाचा अपमान करायचा !! कुठे पण ओम् आणि कुठे पण राम लावायच !! खूप चुकीचं आहे.
    राम कृष्ण हरि, ज्ञानोबा तुकोबा भजन करा, ज्ञानेश्वरी / गाथा वाचा स्वतःचा उध्दार करा ! येड्या गबाळ्याच्या नादी नका लागू !!
    जय हरि विठ्ठल 🙏🏻

    • @o_o2990
      @o_o2990 3 дня назад +15

      SHRIPAD SHRIVALLABH CHARITAMRUT VACH

    • @manishkandre9400
      @manishkandre9400 3 дня назад

      @o_o2990 तुझ्यासाठी काय ग्रंथ ठेवले आहेत लिहून साई बाबांनी? चरित्र वाच एकदा ! बकरा हलाल करणे , प्रसादात मटण टाकून वाटणे, स्त्रियांना शिव्या देणे, अल्लाह मलिक बोलणे हे सगळं आहे त्यात तू वाच आणि डोळस हो मित्रा

    • @manishkandre9400
      @manishkandre9400 3 дня назад +8

      ​@@o_o2990 गुरुपरंपरा सांग काय आहे ? कोणता ग्रंथ लिहून ठेवला त्यांनी तुझ्यासाठी ? काय केलं तुझ्यासाठी ? तीर्थ ? क्षेत्र ? पुराणामध्ये वर्णन ? किती अभंग ? आरत्या लिहून ठेवल्या ?

    • @saurabhalve5827
      @saurabhalve5827 3 дня назад +16

      तुझं ज्ञान टोकडा आहे मित्रा श्रीपाद श्री वल्लभ चरित्र खरंच वाच सनातन ग्रंथ उगीच संत अपमान करू नकोस केवळ मूर्ख पणा आहे अभ्यास कर मग समजेल.... सगळे संत इकच आहेत भेद करू नकोस बाबा....
      🙏😊

    • @saurabhalve5827
      @saurabhalve5827 3 дня назад +14

      खूप मोलाचा संदेश दिला बाबांनी श्रद्धा आणि साबूर विचार कर..... सगळी कडे हाच फॉर्मुला असतो मित्रा.

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 2 дня назад +73

    आम्ही शिर्डिकर सुजय दादा जे बोलले ती सत्य परिस्थिती आहे... खर बोललं की सख्या आईला पण राग येतो...शिर्डी बहरच्यानी यावर न बोललेले बरे 🙏

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 2 дня назад +20

      अरे शिर्डी ला किंमत पणं साई बाबांमुळ आहे बाबांनी शिर्डी नसती ना निवडली तर कोणी कुत्र पणं नसत विचारलं😂 बाहेरून भक्त येतात म्हणून शिर्डीला वैभव प्राप्त झाल आहे.

    • @user-of1ff7ti3t
      @user-of1ff7ti3t 2 дня назад +3

      शिर्डी संस्थान कुठल्या एका मालकीची नाही यावर आपण कुठले भाष्य करु नये ज्यांना शिर्डी संस्थान बद्दल एवढा पुळका असेल तर मी स्वतः फुकट अन्नदान करावे गरजवंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या भरपूर आहेत हे आपल्या शिक्षण संस्थेचे मार्फत करू शकत नाही त्यामुळे जाणून बोलून शिर्डीला टार्गेट करणे योग्य नाही व बाहेर राज्यातील येणारा हा भक्त हा आपल्या तो शिर्डीत दान करतो यावर कोणताही अधिकार नाही मोफत पोटभर अन्न जर मिळत असेल तर शिर्डी सारख्या संस्थानांना अजून हातभार मेळावा काही शिर्डीत सध्या चालू असेल यावर पोलीस यंत्रणांनी वचक बसावा

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj День назад +1

      बाहेरचे भक्त येतात म्हणूनच शिर्डीला महत्व आलय, शिर्डीचा भंडारा त्यांच्याच दानावर चालू आहे, उलट या बाहेरच्यामुळेच शिर्डी वं आसपास रोजगार निर्माण झालेत, त्यांच्यासाठी ही वृत्ती असेल तर तो माज आहे.

    • @SomnathSalunke-vv4xu
      @SomnathSalunke-vv4xu 12 часов назад +1

      तुमच्या सुजय विखेला एव्हढा विध्यार्त्यांची काळजी आहे ना तर त्यांनी त्याचे कॉलेज फ्री करावे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 50 минут назад

      ​@@user-of1ff7ti3tपण इकडे येण्याच्या कारणां बाबतीत कोणीच काही स्पष्टीकरण देत नाहीत,मी कधीच गेलो नाही,
      कुठे आहे,ते ही माहित नाही, तरीही ज्या गोष्टी कानावर येतात, त्यावरुन काही बोध होतो , तेथे जाऊन आलेल्या लोकांच्या आयुष्यात लगेचच किती भरभराट होते ,हे एकूनच खूप बरे वाटते ,पण सत्य परिस्थिती अशी नाही आहे,गैर मार्गाने पैसा कमावणारे आणि अनैतिक धंदेवाईक लोकच इकडे फार जास्त जातात,
      किंवा खूपच अंधश्रद्धा बाळगणारे, अमिताभ बच्चन सारखे गडगंज श्रीमंत लोक सुद्धा जात असतात,याच मुळे या तथाकथित देवस्थानच्या भोवती भिकारी फिरत आहेत,
      तेथील लूटमारीच्या संबंधात सुद्धा बरेच प्रश्न शिल्लक आहेत.

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 3 дня назад +64

    सुजय साहेब बरोबरच बोलत आहेत आपली धार्मिकता एका ठिकाणी आणि सुरक्षितता एका ठिकाणी ही काळाची गरज आहे 👏

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 2 дня назад +3

      100 %,
      Baherchya lokanna kaay dhekla mahit ahe ka ?
      Shirdi, Ssngamnerla mahiyiye fakt kaay chalalay tikda...

    • @suniljadhao5484
      @suniljadhao5484 2 дня назад +2

      काही ही बरोबर नाही.......हया गोष्टी जे सांगता ते स्पष्ट होत नाही त्या करीताच पोलिस प्रशासन पायातील.... याला का फक्त साई भक्ता कडुन पैसे च पाहिजे का......

    • @manoharsawant5423
      @manoharsawant5423 2 дня назад +1

      अरे तिथे आंता भक्त कमी आणि मागणाऱ्यांची संख्या वाढतच जाते आहे ! त्या साठी ते मागे लागतात . दुकानदार ' ट्रव्हेलर आणि हॉटेल अवाच्या सव्वा वसुल करताहेत !

  • @aniketsonawane660
    @aniketsonawane660 3 дня назад +62

    सुजय विखे बरोबर बोलले शिर्डीतील लोकांनाच तो होणारा त्रास माहित आहे.

  • @rajendravegad
    @rajendravegad 3 дня назад +35

    जय छ्त्रपती शिवाजी महाराज 🙏🚩🙏

  • @gffgtrfgg
    @gffgtrfgg 3 дня назад +26

    अन्नछत्र फक्त शिर्डीतच आहे का? इतर मंदिरात पन बंद करायचं का?

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 2 дня назад +3

      होय मोफतचे बंदच करायला हवे सर्वच ठिकाणी दहा ते वीस रुपये आकारले जावे

  • @VijayPatil-er4jd
    @VijayPatil-er4jd День назад +4

    म्हणून विखे खासदारकीला पडला अक्कल कमी आहे लहान माणूस लहानच विचार करणार

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 3 дня назад +64

    शिर्डी मध्ये 98 % लोक हिंदू आहे. 2% नव बौद्ध आहे. मुस्लिम लोक नाही जात शिर्डी मध्ये.

    • @hrushikeshjorwekar5612
      @hrushikeshjorwekar5612 2 дня назад +6

      Tu kay baghya aly ka khup muslim yetath amchya shirdi madhye

    • @ashokgaikwad9755
      @ashokgaikwad9755 2 дня назад +1

      गरीब लोखं मोठ्यांना मोठं करायला का जता परिस्तीने मोठे व्हा अभ्यास करा इतिहास जाना आणि समजून घ्या दादा बरोबर सांगतात 🎉🎉

    • @rohitniwate713
      @rohitniwate713 2 дня назад +1

      ​@@hrushikeshjorwekar5612he asel Hindu....hasnaare binkamche

    • @sandipshinde5513
      @sandipshinde5513 2 дня назад

      भरपूर प्रमाणात मुस्लिम मंडळीं आहे शिर्डीत

    • @swarajwalunj-mh5nq
      @swarajwalunj-mh5nq 2 дня назад +1

      श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये शिवाजी महाराज रामदास स्वामी यांचे अवतार शिर्डीचे साईबाबा चे अवतार आजचा उल्लेख झालेला आहे शिफारसी वल्लभ चरित्र वाचल्यानंतर ते कळते

  • @jamirnadaf9607
    @jamirnadaf9607 3 дня назад +15

    विखे चे समर्थन करणारे ... जी एस टी मटण... चिकन... अंडी यांवर लावून शिक्षण.... आरोग्य वर खर्च करण्यासाठी आंदोलन करणार का.

  • @JayshriRam4602
    @JayshriRam4602 2 дня назад +20

    सुजय विखे पाटील बरोबर बोलत आहेत आम्ही शिर्डी कर सहमत आहोत 👑🙏

    • @avdhootvirkar5698
      @avdhootvirkar5698 День назад +1

      तुम्हाला शिर्डी करणला मोफत शिक्षण दिलं का प्रवरा इन्स्टिट्यूट मध्ये😂😂

  • @prakashsaste64
    @prakashsaste64 3 дня назад +15

    काही लोक प्रसिद्धी साठी कायम विरोधच करत आले आहेत पण जनतेने त्यांची काय लायकी आहे हे पुर्वीच ओळखुन त्याना त्यांची जागा दाखविली आहे, जय sairam

    • @dhananjaybhakta7234
      @dhananjaybhakta7234 2 дня назад

      Deshat Baryach thikani Saibaba chya Mandirala virodh karun Murtya Visarjit karnyat alya ahet.
      Karan ekach fakta Hindu-Musalman.
      Aho awaliya ha konatya Jati-Dharmacha urto ka ?
      To fakta Manavdharmach Janato. Ani asla prakar kevha pasun suru zala ahe sare Duniya jante.😢

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 дня назад +30

    खऱ्या साईभक्ताला कोणत्याच पडताळणीची गरज नाही..बाबांची शिकवण अवलंबली तर कोणताच प्रश्नचिन्ह उरणार नाही..ओम साईराम

  • @manishpatil1152
    @manishpatil1152 3 дня назад +15

    पहिली लाईक आपली असते🎉❤

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su 3 дня назад +18

    साईंचा जो झाला त्याला जन्माची भाकर . साईबाबांना कोटी कोटी नमन.🙏 🙏🙏 .

  • @o_o2990
    @o_o2990 3 дня назад +14

    1:06 sai babancha nav chand miya hota yecha kahich purava nahi ahe ani milnar pannahi karan fakt maghchya kahi varshat ha propaganda spread karnyat ala ahe.
    1:27 ho sai baba hindu ahe yeche khup purave miltat.
    1:36 ata tumhi bagat nasal tar sapdel kasa?
    1:47 sai baba "sabka malik allah" asa kadhich bolle nahi "allah malik" ani "sabka malik ek" don veglya goshti ahe ani sabka malik ek hi pan hindu philosophy ahe. ani zar tumhi allah malik var itka laksha deta ahet tar tenni jitkya vela hindu devancha nav ghetla te nai disat ka?
    1:50 dwarkamayi ani samadhi mandir vegle ahet.
    1:53 ho pahile ti mashid hoti mag jevha saibaba tikde ale tevha tenni tya mashidila math(मठ) banavla. tulsi vrindavan sthapan kela , ani dhuni petavli ani agnihotri sarkhi agni pooja keli ani tya mashidi la pavitra kela ani dwarkamayi nav dila ani te tikde bhajan karaiche pooja karaiche shankh naad karaiche hya saglya goshti islam madhe haram ahet mag sai baba muslim kashe zale?
    2:08 sai babancha mul itihas shripad shrivallabh charitamrut granthat ahe
    5:24 ho ekdam barobar abhyas karnyachi garaz ahe pan to abhyas granthanmadhun kara reels varun ani konachya sangnyavarun nahi. mi je sangto ahe teche purave pan zaun baga sota research kara.
    ani tumhala sansthan shi problem asel tar sansthan la bola sai babana ka madhe khechta ahe.

    • @o_o2990
      @o_o2990 3 дня назад +3

      ho ani gardi pan vadhti ahe kami nahi hot. whatsapp varil batmya satya samzu naka

    • @rahulchaudhari8266
      @rahulchaudhari8266 2 дня назад

      Khup chaan sagiltle tumhi...Om Sai Ram

    • @o_o2990
      @o_o2990 2 дня назад +1

      @@rahulchaudhari8266 mi sangitla pan koni aikta ahe ka? ata koni nai yenar bolaila karan jithe tark ahe tithe sai virodhi nahi yet. om sai ram

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 День назад

      Ek fakir chi kashala puja karta.hindu dharma cha logic Kai.

    • @o_o2990
      @o_o2990 День назад

      @@bilalfaki943 KARAN TE DATTA AHE. dev ha dev asto devala zaat - dharma kahi nahi hindu muslim tar apan banavla dharma tar fakt sanatanach ahe. adhyatma madhe ego chalat nahi. sai ram

  • @sudhirpendharkar6101
    @sudhirpendharkar6101 2 дня назад +14

    काहीं दिवस ' प्रसाद ' ( जेवण ) भक्तां ची संख्या भिकाऱ्यांची संख्या आपोआप कळेल फक्त पोट पुजे साठी येणारे कमी होतील आणि श्रद्धे ने येणारे खरे भक्त येतीलच.

  • @devidastathe
    @devidastathe 2 дня назад +8

    सुजय विखे नि पहिला नगर मनमाड रस्ता नीट करावा ..

    • @sandeshbandekar3302
      @sandeshbandekar3302 День назад +1

      बरोबर
      भिकारी येतात म्हणून त्यांनी लक्ष दिले नसणार

    • @mayurchangle5659
      @mayurchangle5659 Час назад

      Lanke la sang na

    • @devidastathe
      @devidastathe 18 минут назад +1

      @@mayurchangle5659 सुजय विखे खासदार अस्तानी त्याच काळात तच रोड च काम बंद पडले आहे... नीट अभ्यासाची कर..

  • @sumitvaishya97
    @sumitvaishya97 2 дня назад +2

    Respected one
    In Maharashtra, Gujarat, & Karnataka states of India many people follow datta parampara, same as Vaishnavism and shavism followed in other parts of India... according to datta parampara reference Shripad shrivallabh charitamrutum chapter 4, 45 significantly states that shirdi saibaba is non other than Datta guru and hanuman ji combined avtar in kaliyuga. not even that shripad shrivallabh, narshimha Saraswati and swami samartha, manikya prabhu are also Datta incarnation in kaliyuga is also mentioned in shripad shrivallabh charitamrutam
    I respect you honorary people...I also request to all devotees to go through this divine book shripad shrivallabh charitamrutum...and know the facts and truth about the saibaba...and stay away from rumours
    shree guru dev datta 🙏
    Om Sai Ram🙏
    😊

  • @swarajwalunj-mh5nq
    @swarajwalunj-mh5nq 2 дня назад +3

    श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये साईबाबांचा उल्लेख आलेला आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्माचे रहस्य तसेच गजानन महाराजांच्या जन्माचे रहस्य आणि साईबाबा हे हनुमानाचे अंश आहे असा त्यात उल्लेख आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचल्यानंतर हे समजेल

  • @vijay1203
    @vijay1203 3 дня назад +13

    श्रीपाद श्री वल्लभ चरित्र वाचा त्यात कळेल कि साईबाबा कोण होते. उगाच कोणाचं ऐकून काही comments करू नका

  • @rrt383
    @rrt383 2 дня назад +4

    आला लगेच सुजय विखे साठी धावून😅😅 गुजराती माणूस प्रदीप

  • @SS-fk8vx
    @SS-fk8vx День назад +2

    ज्यांना बाबांचा इतिहास माहीत नाही त्यांनी उगाच ज्ञान सांगू नका. तुमच्या फालतू comment mule आमची बाबांची भक्ती कमी होणार नाही. बाबा तुम्हाला बुध्दी देवो हीच प्रार्थना

  • @ProudIndian007
    @ProudIndian007 3 дня назад +21

    सुजय दादा बरोबर बोललेत.... शुल्लक शुल्क आकारून ते गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी वापरले तर हरकत काय? ओम साई राम

    • @MurliPanchal-in4tj
      @MurliPanchal-in4tj 2 дня назад +1

      मोफत शिक्षण देण्याची जबाब दरी शासनाची आहे आणि शासकीय नेते लोक कर्मचारी चोऱ्या करण्यात wayast आहे

    • @dhananjaybhakta7234
      @dhananjaybhakta7234 2 дня назад

      ​@MurliPanchal-in4tjYenarya Vyaktichya Manat kay ahe va Potat kay ahe ?
      Asa Shodhanari machine kadhawi lagel.
      Shikh samajach kam Shikha ni karawe. Ashi kame Maharashtriyan manasanchi nahit.😂😂😂

  • @pratikbhosale6502
    @pratikbhosale6502 2 дня назад +12

    1) Swami Samarth Saptashati
    2)Shripad shrivallabh charitramrut.
    3) Shankar Geeta
    4) Shree Gajanan Vijaygranth
    5) Saisatcharitra
    6) Datta puran
    Yha Saglyaat (Sai babancha) Ullekh ahet. Adhi (Granth) Vacha,
    Lokanch ky aaikta o loka ky pan boltil,loka kashe ahet tumhala mahitch ahe, ( Jyana Anubhav Yetat tech Shirdi la Jatat ) 🙏 Om Sai Ram

    • @hareshfarde6096
      @hareshfarde6096 2 дня назад

      काही पणं तोंडाला येईल बोलून नका साई बाबा चा कोणत्याच ग्रंथात उल्लेख नाही

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 3 дня назад +12

    साईबाबा व साईट्रस्टला बदनाम केले आहे.

  • @bhushanshindepatil
    @bhushanshindepatil День назад +1

    आपण जर श्रीपाद श्रीअमृत हे ग्रंथ वाचले तर त्यात असं सांगितलं आहे कि साईबाबा श्री दत्तात्रय प्रभू यांचे 5वे अवतार असतील आणि google वरती ही माहिती मिळेल
    ॐ साईराम 🙏
    जय साईनाथ 🙏

  • @ashishsalunkhe8910
    @ashishsalunkhe8910 2 дня назад +18

    अरे तू आधी श्रीपाद श्री वल्लभ गुरुचरित्र वाच आणि मग बोल...उगाच views मिळण्यासाठी काहीपण माहिती देऊ नको.... ||ओम साईराम||

    • @sonfire1
      @sonfire1 2 дня назад

      कोणी लिहिले ते???, कधी लिहिले?,
      याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, हिंदू मधे फूट पाडून विविध पंत निर्माण करुन धर्म संपवला जात आहे

    • @shubhamsonawane1134
      @shubhamsonawane1134 День назад

      ​@@sonfire1baibal kuran koni lihila he sangu shkata ka

  • @pushpagupta7392
    @pushpagupta7392 День назад +2

    जय साई राम ❤❤

  • @fakirchandlodha3334
    @fakirchandlodha3334 2 дня назад +10

    Sujay Dada is very clearly talk about beggars ते गुन्हेगार आहेत जास्तीत जास्त गुन्हेगार शिर्डीत येऊन राहतात अणि शिर्डीची सुरक्षा व्यवस्था खराब करतात दादा बरोबर बोललात

  • @मराठी_बाणा
    @मराठी_बाणा 2 дня назад +6

    पैश्यासाठी सुजय राजकारण करतो हे पण खरं आहे.

  • @bhaveshkadam4291
    @bhaveshkadam4291 2 дня назад +10

    Om Sai Ram

  • @jawareb2098
    @jawareb2098 3 дня назад +33

    सुजय विखे एकदम बरोबर बोले आहे

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 2 дня назад +6

    रोज रोज जो जेवतो तो साईं भक्त नसतो, बरोबर आहे सुजय विखेंच 💯
    शिर्डित असे खूप गुन्हेगार येता, खूप गुन्हे बाढले आहे, त्यामुले जे खरे साईं भक्त आहे त्यानांच त्रास होता, त्यांचीच लूट होते हे थांबल पाहिजे 💯🙏🏻

  • @Akshay___0102
    @Akshay___0102 3 дня назад +14

    दिवसेंदिवस गर्दी वाढतेय आणि हा म्हणतोय गर्दी कमी होतेय 😂 मित्रा तू अगोदर एक व्हिडिओ बनवला आणि delete केला होता त्यामुळं तुझ्या पोटात साईबाबा बद्दल दुखतयं ......... हेच सत्य आहे... ॐ साईराम ❤️

    • @Modiji505
      @Modiji505 2 дня назад

      ह्याला आपण दोघं गाडीच्या डिकीत टाकून घेऊन जाऊ शिर्डीत 2 दिवस रांगेत थांबल्यावर कळेल 😂

    • @vijayghag5058
      @vijayghag5058 33 минуты назад

      Ha na bhava hyala ky mahiti ny aani botoy aata prt video hi delete kren bgh tu
      Om sai ram bhava

  • @vish4prtm1
    @vish4prtm1 День назад +2

    Om Sai Ram❤❤🙏🙏

  • @VinitsawantSawant-t7n
    @VinitsawantSawant-t7n 9 часов назад +1

    कुडाळ सिंधुदुर्ग ला साई बाबा चा पाहिलं मंदिर आहे

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 дня назад +15

    अगदी योग्य बोलले विखे पाटील विरोधक उगीच विरोध करून मुर्खपणा करताहेत

  • @HhdggujvdNdbvbndkhf
    @HhdggujvdNdbvbndkhf 3 дня назад +10

    कोटी कोटी धन्यवाद भाऊ तुला

  • @NinadSatoskar
    @NinadSatoskar 2 дня назад +2

    RUclips म्हणजे पैसे कमवायची लाईन आहे Likes Subscriber वाढवुन आपली भरून ठेव...

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 День назад

    Super speeches and presentation.

  • @user-wh3nl8du5f
    @user-wh3nl8du5f 3 дня назад +5

    Only Raj Thackeray can save Maharashtra and Hindu

  • @ashokmama3489
    @ashokmama3489 2 дня назад +8

    आपण शिर्डीत यावे...स्थानिक लोकांशी चर्चा करावी.....नंतर सत्य समजेल.....का भिकारी शिर्डीत नको.....

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Shirdi madhye fukat jevna mule tikdche lokana trash Devu naka aplya ghara javal hi changele Sai mandir aahe tithe hi bhandara chalu Kara baba sarv area che sai mandir la Dan Kara shidi til lokana aamhi bhikari vat toy hazar don char hazar kharch karun char divas suti karun shirdi madhye rojgar vadhto kahi sirdi tili lokana disat nahi fukat che jevan mule apradhi sarkhe baghtat garib lokana

  • @hanumant1437
    @hanumant1437 2 дня назад +2

    सुजय दादा आपल्या संस्थेच्या बालवाडीची फी सव्वा लाख रुपये आहे ती आधी कमी करा

  • @YeshuKohchade
    @YeshuKohchade 2 дня назад

    तुम्ही खऱ्या अर्थाने मुद्दा समजून घातला❤

  • @vaishalitambe7692
    @vaishalitambe7692 2 дня назад +5

    Prashn ubhe raho ki n raho amhi babancha khup abhyas kela aahe ani mazi je atma ani maze vaiktit anubhav je mala sangtat tech mi aiknar.
    Tuzyasarkhe karodo lok aale kahihi bolale tari amhi sai bhakt babanchi bhakti karne sodnar nahi.
    Om sai ram 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

    • @dhananjaybhakta7234
      @dhananjaybhakta7234 2 дня назад +1

      Tya Paddhatine Vichar kela tar Shikh Samuday yanna suddha Langar band karawe lagtil.
      Te mhanatat na !!!He kam navhe Yerya gabalyanche tethe pahije jatiche!!!
      Ya sarva goshti pahu jata atun mansikta kewal Hindu-Musalman adhalun yete.😢

  • @uttamnarwade8749
    @uttamnarwade8749 3 дня назад +8

    🌋शिरडी साई संस्थान असो,,, किंवा कोणतेही स्थान असो, प्रसाद फुकट वाटप करावा ,,,, पण 🍛🥧 नेहमीच ,अन्न छञ कुणालाही फुकट वाटप करू नये 👨‍👩‍👦‍👦, कोणताही भक्त गण हाजार रूपये खर्च करून देव,दर्शनला येत असतो , तर जेवणासाठी ,20 ,25 सहज खर्च करू शकतो ,,भक्त गण सुविधा सुरक्षा ठेवायची आसेल तर , ,,20, ,25 ,रूपये जेवणाचे कुपन सुरू च ठेवावे , 🎪, सगळं फुकट मिळाले तर कोणत्या ही मंदीराजवळ ,,,,, नेहमीचेच भिकारीच, गुन्हेगार च मिळणार,? स्थनिक समाजाला लोकांना हे घातक होणार ,?

    • @dhananjaybhakta7234
      @dhananjaybhakta7234 2 дня назад

      Tar 20-25 jewanasathi kharcha karu shaknara ha Gunhegar rahu shakat nahi ka ?😂😂😂

  • @prakashsaste64
    @prakashsaste64 3 дня назад +18

    सुजय विखे पाटील एक दुर दृष्टी नेते आहेत, आणी ते बोलले ते योग्यच आहे,

    • @rameshgadade7824
      @rameshgadade7824 3 дня назад +1

      सुजय साहेबांसारखा आवाज विषय सध्याच्या काळात फार महत्वाचा आहे आणि ती काळाची गरज ही आहे.

    • @NileshNalugade
      @NileshNalugade 3 дня назад

      Barobar bapachi gadhi chalvtot

    • @manohargelye8977
      @manohargelye8977 2 дня назад +3

      घंटा काहीही बोलला तरी अंधभक्त माना डोलवत आहेत

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 3 дня назад +15

    हे खरे आहे

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 2 дня назад +2

    या प्रदीप ने देखील साईबाबांना मुस्लिम म्हणून साईबाबांची बदनामी केलेली होती

  • @bhaveshkadam4291
    @bhaveshkadam4291 2 дня назад +8

    Shraddha sabhoori

  • @parthbhusari02
    @parthbhusari02 2 дня назад +2

    आता बोलतोय गावकरी बोलले म्हणून मी बोललो.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 2 дня назад +2

    Om Shri Sairam ❤❤

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 3 дня назад +7

    प्रदीप दादा मुलींना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे की साई संस्थान ची आहे.

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Sai sansthan chi aahe neta lok shish mahel banvun rahtil sarkari paissa var mofat aanna mule shirdi madhye gunhegar vadhli aahe south madhye kityek mandirat 24 tas mofat aanna vatap hoto tikde sirdi sarkhi gunhegar nahi vadhali bhktani sirdi madhye savadh Raha mofat khanre gunhegar vadhlet

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 2 дня назад +6

    साई समाधी मंदिरात सर्व पूजा अर्चा ब्राह्मणांच्या हातून हिंदू धर्माप्रमाणे होतात शिर्डीत समक्ष येऊन बघा

  • @VikiBhagat-eu5sr
    @VikiBhagat-eu5sr 2 дня назад +1

    विखे पाटील ❤ सत्य सांगून गेले

  • @Modiji505
    @Modiji505 2 дня назад +2

    ओम साई राम जय साई राम हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 2 дня назад +1

    JAY JAY SHREE SAI BABA

  • @bhaveshkadam4291
    @bhaveshkadam4291 2 дня назад +7

    Sabka malik ek

  • @ranaspeaks
    @ranaspeaks 3 дня назад +9

    Hinduch jatayat tithe..

  • @ChetanKadam-n1g
    @ChetanKadam-n1g 3 дня назад +2

    धन्यवाद सर मी मेसेज पाठवला तुम्ही व्हिडिओ 👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @darshankumarshinde1685
    @darshankumarshinde1685 3 дня назад +3

    Dr.Sujay vikhe he agadi barobar bolat aahet mi swataha shirdi cha nahrik aahe ....tith yevdhi gunjegari vadhliy ki kay sangav ....Dr.Sujay vikhe he barobar bolalet.

  • @sansaw9325
    @sansaw9325 2 дня назад +3

    शिर्डी देवस्थानाच उत्पन्न कोणत्या पक्षाकडे आहे हे स्पष्ट करा म्हणजे सगळं स्पष्ट होईल.😊

    • @Viral__Channel
      @Viral__Channel 2 дня назад +1

      IAS अधिकारी नियुक्त आहे..सरकारचा कंट्रोल आहे साईबाबा संस्थान वर..कुठल्या एका पक्षाचा नाहीये

  • @kishorbhaldand7114
    @kishorbhaldand7114 2 дня назад +2

    दोन्ही निवडणूकी मध्ये किती पैसे वाटले साई बाबा च्या समाधिवर हात ठेवून सांगा त्या वेळी तुमच्या मुलाच्या शिक्षण नाही आठवले 😅😅😅😅

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 2 дня назад +5

    राम नवमीला तिस वर्षे पदयात्रा करतो वावी मध्ये महेश आगरवाल मलढोण नाक्यावर बायजा माॅ ट्रस्टचे सर्जैराव कोते शिर्डी मध्ये शेळके परिवार लाखों भक्तांना अन्नदान करतात पण विखे साहेबांच अन्न दान क्षेत्रात कुठे नाव नाही आढलळ अन्नदान करणाऱ्यांना साई भक्ता कडुन लाख लाख आशिर्वाद त्यांच्या कार्याची भर भराट होवो साई चरणी प्रार्थना ऊॅ साई राम धन्यवाद

  • @GayatriBhosale-kz3ce
    @GayatriBhosale-kz3ce 2 дня назад +21

    ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराया, संत नामदेव, निळोबाराया, एकनाथ महाराज, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, असे अनेक संत असताना या चांद मियाच्या मागे लागून कशाला आपले आयुष्य व्यर्थ घालवावे?
    🚩🚩राम कृष्ण हरी.🚩🚩

    • @rohitniwate713
      @rohitniwate713 2 дня назад +3

      Perfect bollat apan Hindu lokach Vedi ahet.aple evdhe gods Astana Kasa kaay ya lokana samjat nahi aple swami Maharaj ahet tyanchi bhakti kara

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 2 дня назад +4

      तुम्ही कोण सांगणारे औकात आहे ज्यांच्या चरणी देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री नतमस्तक होतात त्या साई बाबांबद्दल बोलणार तुम्ही 😅😂

    • @Akshay___0102
      @Akshay___0102 2 дня назад +5

      सरन्यायाधीश,राष्ट्रपती, पंतप्रधान,मुख्यमंत्री ,राज्यपाल, इतर राज्याचे मंत्री संत्री , अभिनेता , अभिनेत्री, उद्योगपती ,विदेशातून लोक येत असतात ते काय वेडे नाहीत....आणि तू नको ज्ञान देऊ....ॐ साईराम❤️

    • @amolshinde2900
      @amolshinde2900 2 дня назад +2

      हे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज लागू होते का

    • @maheshnaiknaware4728
      @maheshnaiknaware4728 День назад

      ​@@Akshay___0102 अभिनेता तर आसाराम ला पण मनात होते 😂😂😂😅

  • @sujeetsarawade3959
    @sujeetsarawade3959 3 дня назад +7

    Tu yedzav distoy 😂😂😂spasht boltoy

  • @sanjaykolpekar6855
    @sanjaykolpekar6855 2 дня назад +1

    Om sai ram

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 День назад

    Sujay Vikhe Patlan cha mudde agadi barobar ahet.

  • @vinayvelhal5655
    @vinayvelhal5655 3 дня назад +11

    सुजय साहेबांच्या मताशी सहमत आहे

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 2 дня назад +4

    Om.sai.ram ❤

  • @sureshawate6576
    @sureshawate6576 3 дня назад +1

    Apale vichar clear ahe.very good ❤🎉

  • @KisanKale-c7d
    @KisanKale-c7d 2 дня назад

    पण आज ही वस्तुस्थिती बरॊबर नाही असे त्यांना वाटते आहे

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 2 дня назад

    आज सुद्धा शिर्डी मध्ये खूप गर्दी असते येऊन बघा

  • @ManoharShinde-uv6yj
    @ManoharShinde-uv6yj 2 дня назад +2

    Om Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Ram Om Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai Sai nath

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 дня назад

    सुजय विखे अगदी बरोबर बोलले.मिडिया मात्र बोलण्याचा विपर्यास करण्यात पटाईत आहे.ते भक्तांबद्दल नव्हे तर दररोज फुकट खाऊ ऐतखाऊ भिकाऱ्यांबद्दल बोलले.

  • @VinodPatil-d8x
    @VinodPatil-d8x 2 дня назад +2

    अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Sirdi yethe aann Dana mule gunhegar vadhle aase kahi Lok boltata tyana jevnache paaisse pahije

  • @swati7079
    @swati7079 2 дня назад

    व्यक्ती तितक्या प्रवृत्ती सुजय दादा बरोबर बोलले

  • @KisanKale-c7d
    @KisanKale-c7d 2 дня назад

    दादा एकदम बरोबर बोलले

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 3 дня назад +4

    आरे भाऊ डबल गेम खेळतो राव तु कधी म्हणतो भाजपला बहुमतांनी निवडून द्या 😂😂😂😂आणि आता विरोध

  • @Rohit_cha_veda_45
    @Rohit_cha_veda_45 3 дня назад +12

    साई बाबांना देव मानत नाही 🗿🚩

    • @o_o2990
      @o_o2990 3 дня назад +1

      mag dattana pan noko manu

    • @rahulchaudhari8266
      @rahulchaudhari8266 3 дня назад +2

      Bhau... Sai baba kadhi ch bol le nhi mi dev ahe... tyani khup chaan shardha ani saburi shikavan dhili ahe.

    • @o_o2990
      @o_o2990 3 дня назад

      @@rahulchaudhari8266 sai baba bolle ahe mich bramha vishnu mahesh ahe ane bolnyachi garaz naste karma varun kalta

    • @hrushikeshjorwekar5612
      @hrushikeshjorwekar5612 3 дня назад

      Are tula nahi manyche tar nako Manu lavdya😡😡😠😠

    • @jayanandkumbhar1333
      @jayanandkumbhar1333 2 дня назад +1

      Dev he Dharmsthapana v palana Karu shaktat parantu Samajik stantulan theun shanttechya margane samaj sarva kshetrat pragatishil banau shaknynache samrthya fakt Sant Ani Mahatmyanchakade aste.
      Je devala jamu shakat nahi te He Anek Sant Mahatme anadikalapasun Kalyankari karya karit aalele aahet.
      Krupaya kontihi comment karnyaaadhi neet abhyas karava.

  • @himanshukarite3437
    @himanshukarite3437 2 дня назад

    किही बोललो तर वीवाद होईल,,, जय श्री स्वामी समर्थ ❤

  • @tanajipawar8733
    @tanajipawar8733 День назад +1

    संस्थानाला पैसे बाळा लोकच देतात(देणगी)
    आणि साई बाबा लोकांना जेऊ घालत होते
    त्यांचा उद्देश तोच होता
    शिक्षणासाठी सरकारला बोल ना

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Sikshna sathi sarkar la nahi bolnar neta lokanchi shish mahel sathi paaisse kami padtil

  • @KisanKale-c7d
    @KisanKale-c7d 2 дня назад

    भावी शिर्डीचे खासदार आहे

  • @Modiji505
    @Modiji505 2 дня назад +1

    प्रश्न चिन्ह हे तर
    पंढरपूर वर देखील उपस्थित केलं जातं मंग
    भक्तांनी नी जाणे सोडून द्यावे का ?

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Pandhar pur Yethe sirdi yethil sarkhe gunher nahi vadhle

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 2 дня назад

    सम धर्म समभाव ओम साईराम

  • @Motivationin_in
    @Motivationin_in День назад

    Dr.sujay vikhe je bolle te sai bhaktta karita navt je sai bhakattana trass detat.mhanun dr.sujay vikhe yanni he vidhan dile ani amhi tya vidhanala support karto .KARN KASS A JYACH JALT TYALACH KALAT

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 2 дня назад +3

    कोणी फुकट अन्न देत नाही लाखोचा डोनेशन शिल्लक आहे माहिती घेऊन व्हिडिओ बनवा उगाच साईबाबांची बदनामी करू नका

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Sidi madhye mofat aanna mule gunhegar vadhle aahe sarkar nee sarv susidu band Kara lokana madad keli gunhegar vadhle

  • @pratikkhade6900
    @pratikkhade6900 2 дня назад

    Maje swatah hotel ahe shirdi madhe babanchya krupene patil sangat ahet te agadi barobar ahe Ani khare ahe

  • @makarandchavan6235
    @makarandchavan6235 День назад

    Dada tumcha barobar ahai tumhe ekdam barobar bolta pun shirdi ka purna maharashtra ka nahi shirdi savstan che school collage .. me pun ek sai bhakta ahai hay zala paije kone garib mula cha sikshan milel school collage che donation band hoel and Ha donation cha dhanda band hoel.... Jai Sainath 🙏❤️

  • @KisanKale-c7d
    @KisanKale-c7d 2 дня назад

    हा पुढचा विषय आहे

  • @KisanKale-c7d
    @KisanKale-c7d 2 дня назад

    दादा आम्ही या बाबत तुमच्या बरॊबर आहे

  • @IX9JAXNIL
    @IX9JAXNIL 2 дня назад +4

    स्वामी समर्थांनी साई बाबांच मार्केट खाल्लय 😂😂😂

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Khot bolu naka mofat jevna mule gunhegar vadhle sirdi madhye vichara swami samarh yethe sarv thik aahe

  • @KisanKale-c7d
    @KisanKale-c7d 2 дня назад

    पण ये दादांचा बरोबर आहे

  • @dineshkasare7475
    @dineshkasare7475 3 дня назад +4

    जय साईबाबा 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sakharamkhatode9771
    @sakharamkhatode9771 2 дня назад +1

    खरं तर साईबाबांचे प्रसादालयात मोफत जेवण बंद केलं तर एकही भिकारी शिर्डी येणार नाही

    • @ShivKumar-h1q1b
      @ShivKumar-h1q1b 3 часа назад

      Barobar bol lat band Kara mofat jevan south che mandirat milel mofat jevan tikde gunhgari nahi
      vadhli

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 3 дня назад +2

    मराठी माणूस प्रदीप सुजय साहेबांना हे आत्ताच कसं काय आठवलं आणि तुम्ही म्हणताय की असं होते विखे पाटलांनी त्यांच्या शाळेतील ज्युनिअर केजी सिनियर केजी इंजीनियरिंग मेडिकल कॉलेज तर लांबचा विषयी यांची 2% जरी फी माफ केली तर पूर्ण महाराष्ट्रात जेवेल तीन टाईम ते पण फुकट ठीक आहे शिर्डी देवस्थानाचे कन्ट्रक्शन ला काहीतरी मिळालं नसेल म्हणून हा राग पहिले म्हणजे त्यांचा कारखाना होता आपण ते हार तुरे देवाला अर्पण करतो त्यापासून उदबत्ती करण्याचा कारखाना होता हे सुजय विखे यांच्या मॅडमनी पाच वर्षांपूर्वी सांगितलं होतं त्याच्यातही काहीतरी कमी पडला असेल त्यांना चालू द्या तुमचं चालू द्या मराठी माणूस चालू द्या फक्त हिंदू आणि मुस्लिम याच्यातच करा तुम्हाला ह्यूज जास्त मिळतील तुमचं चॅनलचं चांगभलं तुम्ही संतोष देशमुख आपण हिंदू होता आणि तो पण तुमच्यासारख्या बीजेपीचा कार्यकर्ता होता मग बटे तो कटिंग एक है तो सेफ है या नारळाचा उपयोग काय झाला हे बघा साहेब सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्हाला न्यायव्यवस्थेत विश्वास नाही आणि तुमच्या सारख्या पत्रकारावर तर काहीच नाही तुम्ही तो प्रभाकर सूर्यवंशी सुशील कुलकर्णी सगळे गुन्हेगारांची बाजू घेत आहेत तुम्ही सगळे चॅनल मिळून करताय आम्हाला माहीत नाही का जोपर्यंत संतोष देशमुख साहेब याला न्याय मिळत नाही तुम्ही पोलीस स्टेशन चा व्हिडिओ करा अधिकारांची व्हिडिओ करा बीडला जावा तेव्हा आम्हाला कळेल की तुम्ही खरे हिंदुत्ववादी आहात मिस्टर कॅमेरा चालू करून काय होत नाही साहेब

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 2 дня назад +4

    जे. सुजय विखे पाटील बोलत आहेत. ते. फक्त शिर्डी तच नाही. तर. तो. विषय आख्या महाराष्ट्रात आहे.

    • @rajivanmudholkar8452
      @rajivanmudholkar8452 2 дня назад

      महाराष्ट्रात असे का होत आहे! या भ्रष्ट आणि गद्दार नेत्यांमुळे ! सर्व मराठी नेते गुजराती नेत्यांचे गुलाम आहेत.

  • @krushnaorganics3074
    @krushnaorganics3074 2 дня назад

    पैसा सत्कर्मी लागावा हाच हेतू आहे बोलण्याचा

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 2 дня назад +1

    AND OLD IS GOLD (?)
    " DANE DANE PE LIKKHAA HAAI
    KHANEWALEKA NAAM. !
    LENEWALE KAR- ROD. !
    " DENEWALAAH EEK.RAM. !!
    ( FILM - BAARISH.
    LYRICS RAJENDRA KRISHN
    MUSIC C RAM CHANDRA.
    SINGER- C RAMCHANDRA.
    STAR ON- SCREEN- DEV ANAND. )

  • @prasadkolge123
    @prasadkolge123 2 дня назад +2

    शिर्डी वही जाते है जिन्हें अल्लाह बुलाते है, कारण अल्लाह मालिक। जय श्री राम🚩👏

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 2 дня назад

      अल्लाह बुलाते है ??? भगवान नही ?

    • @Omigopancake
      @Omigopancake День назад

      Allah bolvto mg tu pan muslim banna ja tuzi lulli kapun tak hindu cha nav lavu nko 🎉