काळजाला हात घालणारी *काळीज* कथा मनःपूर्वक श्रवण केली.विविधांगी मानवी प्रवृत्तींचे लेखकाने घडविलेले संमिश्रीत दर्शन कानामनाची तृप्ती तर करतेच परंतु सामाजिक प्रश्नांकडे वाचकांचे लक्षही वेधते.कथावस्तू आणि अभिव्यक्तीचे सौंदर्य आणि सामर्थ्य लक्षात घेता ग्रामीण कथेची सर्व लक्षणे ह्या कथेत जाणवतात ,हे निर्विवाद सत्य आहे.कथेच्या लेखकाप्रमाणे कथा अभिवाचकानेही खूप कौशल्य पणाला लावली आहेत म्हणून कथेत वाचक आणि श्रोते मंत्रमुग्ध होतात.आदरणीय लेखक सूर्यकांत थोरात आणि अभिवाचकाचे मनापासून अभिनंदन-डाॅ ज्ञानेश्वर थोरात, मंचर
सर खरच कथा काळीज पिळवटून टाकनारी आहे ऐकून खूप खूप दुःख झाले अशी मुले कधीच कोनायाही पोटाला न द्यावी हेच देवाकडे मागणे धन्यवाद सर तुमच्या कथेतुन खूप काही शिकायला मिळाले त्या बद्दल आणखी एकदा धन्यवाद
होय ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे मी ही घटना वर्तमान पत्रात वाचली होती मी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील रहिवासी आहे कथा ऐकताना मला त्या वर्तमान पत्रातील घटनेची सारखी आठवण होत होती 🙏🙏🙏
खूप च सर कथा धन्यवाद भाऊसाहेब🙏🙏🙏🙏🙏

अगदी खरे आहे. गोष्ट मस्त आहे. वाचणं अप्रतिम आहे.
आभारी आहोत पाटील सर आवाज पण छान कथा पण छान वडिलांच्या आत्तापर्यंत खूप कथा तुम्ही छान कथन करून युट्युब वर सादर केल्या त्याबद्दल आभारी
खूपच छान जी
👌👍🙏
थोरात सर धन्यवाद कथा खूपच उत्तम आणि अभिवाचन खूपच अप्रतीम,,,,,,,धन्यवाद पाटील सर ❤
धन्यवाद थोरात सर, धन्यवाद पाटील सर
सर खरच कथा काळीज पिळवटून टाकनारी आहे ऐकून खूप खूप दुःख झाले अशी मुले कधीच कोनायाही पोटाला न द्यावी हेच देवाकडे मागणे धन्यवाद सर तुमच्या कथेतुन खूप काही शिकायला मिळाले त्या बद्दल आणखी एकदा धन्यवाद
खूप छान कथा वाचन पण खुप छान
काळीज पिळवटून टाकणारी अंगावर काटा उभे करणारी कथा... शेवट ऐकताना थरकांप उडाला. आणखी काही लिहावेसे वाटत नाही 😨😨😰😰😰
👍🙏👌