शारदीय नवरात्री २०२४ । शिवशक्ती मित्र मंडळात कशी साजरी होते नवरात्री?
HTML-код
- Опубликовано: 13 дек 2024
- मंडळी सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये आपण विरार मधल्या प्रसिद्ध नवरात्र उत्सव मंडळाला भेट देतोय आणि तिथल्या देवीचे दर्शन घेतो आहोत. त्यासोबत मंडळात कार्यरत असणाऱ्या स्त्री सदस्यांशी एक छोटासा संवाद आपण साधणार आहोत.
व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट द्वारे कळवा.
धन्यवाद