मॅडम लातूर येथे श्री झिंगणाप्पा देवस्थान आहे त्याचे खूप महत्व आहे .तसेच याची पिंड दक्षिण मुखी आहे .याला प्रति महाकाल पन संबोधतात .एक वेळ अवश्य भेट दया .
दीपिका मॅडम धन्यवाद. तुमच्या मुळे विरभद्राचे दर्शन झाले. छान वाटले. मी सुवर्णा देवारकर. जंगम आहे. माझ्या माहेरी, मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे वीरभद्र मंदिर आहे. आमच्या वाड्यातच मंदिर आहे. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. त्याला अग्निपाडवा असे म्हणतात. तुम्हाला भेट द्यायची इच्छा असेल तर जरूर संपर्क करा.
ओम नमो श्री विरभद्रेश्वराय नमः
छान😊
🙏🙏🌹
Very good 👌👌
Thank you 🙏😊
Very nice 😊👌🙂🙏🙏
Thank you 🙏😊
👌👌🙏🙏
🙏😊
मॅडम लातूर येथे श्री झिंगणाप्पा देवस्थान आहे त्याचे खूप महत्व आहे .तसेच याची पिंड दक्षिण मुखी आहे .याला प्रति महाकाल पन संबोधतात .एक वेळ अवश्य भेट दया .
नक्कीच आवडेल मला मंदिर पाहायला.🙏😊🚩
दीपिका मॅडम धन्यवाद. तुमच्या मुळे विरभद्राचे दर्शन झाले. छान वाटले. मी सुवर्णा देवारकर. जंगम आहे. माझ्या माहेरी, मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे वीरभद्र मंदिर आहे. आमच्या वाड्यातच मंदिर आहे. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. त्याला अग्निपाडवा असे म्हणतात. तुम्हाला भेट द्यायची इच्छा असेल तर जरूर संपर्क करा.
नक्कीच आवडेल मला मंदिर पाहायला.🙏😊🚩 खुप धन्यवाद 🙏😊
tai sangmner madhle sakur yethe verbhadra mandir ahe tethe bhet deya
नक्की 👍🙏