गरीबांचा बैल हिन्दकेसरी झालाय पन u tube वाले झाट लक्ष देत नाही आहेत नाही तर हा पहलवान तो पहलवान आणि हा गरीबांचा तो गरीबाचा मागे राहतील अरे हा खरोखर गरीबांचा आहे त्याला उजेड़ात घ्या बैल क़ाय पळतोय बघा जरा.
बैलगाडी शर्यतीचा इतिहास आहे ज्या वासराला चांगली किंमत येते तेव्हाच द्यायचा नाही तर पुन्हा पश्चातापशिवाय काहीच करता येत नाही याचं जिवंत उदाहरण रेठरेचा महिब्या आणि आजच उदाहरण संभाजीनगरचा राजा
सर्वांना विनंती आहे, आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या बैलांचे फॅन आहोत,,आपण ज्या बैलाचे फॅन आहोत त्याने ऐक नंबर करावा अस आपल्याला वाटत असत, पण ह्याचा अर्थ आपण दुसऱ्या नंदी ना कमी समजू नये किंव्हा नाव ठेवू नये, दिवस प्रत्येकाचा आहे अभिनंदन पखर्या रायफल
हा खेळ नशीबच ज्याच नशीब आहे त्यालाच ते मिळणार दिवस हा प्रत्येकाचा आज सगळी टॉपची हत्यार प्रत्येक सिमित कडेने पाबलिकने 1 no तसातून लागले आणि 1 पण सेमी पास नाही झाला 😢
मी परवा बोललो होतो एक बैल आहे त्या बैलासोबत जो बैल पळेल त्याला पुढच्या मैदानात गुलाल लवकर नाही मिळत आज तसेच झ्हाल आहे दोन्ही बैल हरले top पैरा असून पण आता सांग काय करायचे
बकासुरची सेमिलाच हार झाली त्याबद्दल त्यांचे अति उत्साही चाहते काय रिप्लाय देतील काय? आम्हीं अगोदर पासून सांगत होतो त्याबद्दल लय भारी कमेंट्स करत होते त्यांनी उत्तर द्यावे. खास करून वडापाव वर उड्या मारणारे यांनी जरूर कमेंट्स करावी हिच अपेक्षा आहे.
पाखऱ्या.. रायफल.... च अभिनंदन.. 🙏
व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 💞💞
Boss. लक्षा.. च अभिनंदन.. 🥰🥰👌
रोमन ची मुलाखत घ्या बैल ख़ुप पळतोय❤
कडेने अंतर टाकून सेमी काढला रोमन आणि बादल नी
गरीबांचा बैल हिन्दकेसरी झालाय पन u tube वाले झाट लक्ष देत नाही आहेत नाही तर हा पहलवान तो पहलवान आणि हा गरीबांचा तो गरीबाचा मागे राहतील अरे हा खरोखर गरीबांचा आहे त्याला उजेड़ात घ्या बैल क़ाय पळतोय बघा जरा.
पाखऱ्या ल गुलाल नव्हता वाईट वाटत होतं राव पण आज धमकाच केला
आबा हे आबाच आहेत, असे बैलगाडी मालक पुनः दिसणे दुर्मिळ आहे. धन्यवाद,👋👋👍👍🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏
अभिनंदन आबा 💐💐
पाखऱ्या व रायफल
अभिनंदन रायफल & पाखर्या 🎉🎉❤
दिलदार मनाचा माणूस आदरणीय नितीन आबा शेवाळे❤❤❤❤❤🎉🎉
Hind केसरी पुसेगाव विजेता रोमन सलग दोन मैदानात दोन नंबर आणि बक्षीस 3 लाख🎉🎉🎉🎉
मांगडे तात्यांची मुलाखत घ्या सुंदर बॉस
काही केलं अस्ता तरी बकासुर आणि घोटच्या सर्ज्याची गाडी पडली नसती❤
बैलगाडी शर्यतीचा इतिहास आहे ज्या वासराला चांगली किंमत येते तेव्हाच द्यायचा नाही तर पुन्हा पश्चातापशिवाय काहीच करता येत नाही याचं जिवंत उदाहरण रेठरेचा महिब्या आणि आजच उदाहरण संभाजीनगरचा राजा
Mahibya अजून पळतोय
💯
राजा आगमन करना
Ekdam Rait
५१ लाखाची खरेदी सलग पराभव पन संयम महत्वाचा आसतो यश येत आसते…?
Sandy भाऊ रायफल आणि पाखऱ्या 🎉🎉
❤मांगडे तात्यांची मुलाखत घ्या❤
सँडी भाऊ प्लीज मांगडे तात्यांची मुलाखत घ्या
आणि सप्त हिंदी केसरी सुंदर ची घ्या❤
दोन्ही बैलाचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉 बकासुर प्रेमी
वडकीच्या मैदानात आबांना हॅट्ट्रिक करायची होती पण पाखरया कमी पळतो अस म्हणुन वायदि मागितली वायदि नाही दिली म्हणुन पैरा कॅन्सल होता 😢
आबा म्हणजे संयम 😊❤ 💯
पैसे फिटले आबाचे❤
आत्मक्लेश शब्द भारी वापरलाय सैंडी च वाचन ख़ुप आहे😅❤👌
अभिनंदन पाखऱ्या आणि रायफल 🎉🎉🎉
Congratulations ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Sunder chi mulakhat ghya ❤
फायनल ला जी गाडी पात्र होईल तिज steroid टेस्ट केलाच पहिजे तरच हा नाद लय दिवस टिकणार 💯
काही लोकं निव्वळ पैसे कमवण्यासाठी बैलगाडी शर्यत करतात
अभिनंदन
अभिनंदन ❤❤ रायफल पाखऱ्या
Abhinandan….rayfal pakhrya 💐💐💐💐💐
अभिनंदन 🌹🎉🙏🌹
फायनल खूप लवकर झाले... राञी 12 किंवा 1 ठेवायला पाहिजे होतं...😡
😂
Congratulations Aba🎉🎉🎉🎉🎉
नाना पासून सर्जा गेला त्यामुळे सर्जा कमी पळतोय सध्या तरी 💯
सर्वांना विनंती आहे, आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या बैलांचे फॅन आहोत,,आपण ज्या बैलाचे फॅन आहोत त्याने ऐक नंबर करावा अस आपल्याला वाटत असत, पण ह्याचा अर्थ आपण दुसऱ्या नंदी ना कमी समजू नये किंव्हा नाव ठेवू नये, दिवस प्रत्येकाचा आहे
अभिनंदन पखर्या रायफल
हा खेळ नशीबच ज्याच नशीब आहे त्यालाच ते मिळणार दिवस हा प्रत्येकाचा आज सगळी टॉपची हत्यार प्रत्येक सिमित कडेने पाबलिकने 1 no तसातून लागले आणि 1 पण सेमी पास नाही झाला 😢
सरज्याला पळून नाय दिल राव येवडा लागून पळाला
देवा भाई ने नाद केला 😂😂😂
कुठे करताय बकासुर ची बराबरी खाऊन टाकलं तुम्हाला तो
देवा ने केला आणि तुम्ही देवा भाई la बाप बनवला 😅😅😅 🍋🍋🍋🍋🍋💉💉💉💉💉💉 घोठा किंग
फायनल ला काय झालं😂😂😂
@@BakasurPremi__6300तास पलटी घोडे फरार चा मानकरी😂😂😂
येडं बोकाच्या बकासुर ला नाव नको ठेवू सकाळी तुझ्हा वाटोळा होईल बघ 😅😂 बकासुर ला झो झो नडला त्याच् सत्यानाश झाला आहे बघितलं ना फायनल ला काय झालं
मी परवा बोललो होतो एक बैल आहे त्या बैलासोबत जो बैल पळेल त्याला पुढच्या मैदानात गुलाल लवकर नाही मिळत आज तसेच झ्हाल आहे दोन्ही बैल हरले top पैरा असून पण आता सांग काय करायचे
भावा तू नेमका कोणा बद्दल बोलतोयस ते सांग स्पष्टपणे 😂
@@बक्यासाहेब ते माहिती आहे त्यांना 😂😂😂😂
वायदि फॅन्स ला हार सहन होत नाहिये त्यामुळे नवीन कारण सापडत आहे 😂😂😂
Tu ahe nalayak paidas tula kadhunCh chuk keli ahe troll kar tyatach aayush jail te karat bas
@Wanderer20011 म्हणून खंडणी वाले दगडफेक करून नदीतून जाऊन परत नाचतात 😂
बकासुरची सेमिलाच हार झाली त्याबद्दल त्यांचे अति उत्साही चाहते काय रिप्लाय देतील काय? आम्हीं अगोदर पासून सांगत होतो त्याबद्दल लय भारी कमेंट्स करत होते त्यांनी उत्तर द्यावे. खास करून वडापाव वर उड्या मारणारे यांनी जरूर कमेंट्स करावी हिच अपेक्षा आहे.
Abhinandan rayfal & pakhrya❤🎉🔥
आजच्या मैदानाचे नोयोजन नीट न्हवतं
बैलगाड्याच मैदान वाटतच नव्हतं
9:12 he limbu wale, ani vayadisur malak ani fans la nahi kalnar😂
King 👑👑 aaba 😊😊
2 कोटीवाले गेले घरी
❤❤
❤
मस्त शर्यत झाल्या
Zyana saral palata yet nahi te pan akkal shikavat ahe😂😢
गोठा किंग 💉💉💉💉💉🍋🍋🍋🍋🍋🍋 फेरा किंग दगड fhek 😢😢
मला वाटल सरळ पाळता येत नही बोलतात त्याच्या aai var aamcha bakasur vakda gelta wat mhnhn cmmt kartat asha
@@बकासुरमतुरफेनक्लब tuzya aai var dabun dabun palala khochadya 😅
@@mr.prince2299 तुझी आई राहुल कड दे आणि 🍋🍋 घे
❤🩹
Baksuar fans kal pasun bolat hote 1no fix😢😅
आला लिंबू मोत्या 🍋🍋
दिवस असतो नशीब पण पाहिजे ते नशिबात नव्हते ...आज
लायकी त्यांनी सांगू नये ज्यांना कडेने अजून एक सेमी नाही पास झ्हाला ते डुक्कर नी 😂😂😂😂कडेने राजा हरला रायफल हरला त्याच काय 😂😂😂😂😂
तुमच्या सारखे नाही आधीच रडत हरले कि 😂😂😂😂😂
@yogeshshitole9656 ते limbte समजले असतें तर आता 3 नो बैलासोबत शर्यत नसते केले
दिलदार मनाचा राजा माणूस आदरणीय नितीन आबा शेवाळे 🎉🎉🎉❤❤
❤