एका दिवसात आश्रमात अर्जुनला सापडले दोन पुरावे कोर्टात धमाका करत अर्जुन महीपतला गपगार करणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 46

  • @sushamasawai2796
    @sushamasawai2796 2 дня назад +37

    किती उगाळून उगाळून सांगितले आहे खूप कंटाळा आला आहे खूप सगळे म्हणतात सीरियल आता बोअर झाली. आज काय तर मधू भाऊ ंना सोडविण्यासाठी किती वेळा सांगितले आहे सायली ने. जरा आवरत घेऊन सिरियल पूर्ण करा

  • @snehasarde4094
    @snehasarde4094 2 дня назад +8

    प्रतिमा लोरी म्हणत असताना सायलीचे पाय दरवाजासमोर असतात तर सगळी फॅमिली तिथेच उभी असते मग त्याना पायावरची खूण कशी दिसत नाही

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 2 дня назад

      To paay saree madhye gutlela asto mhanun khun disat nahi 😂😂😂😂😂😂😂

    • @snehaldani3932
      @snehaldani3932 21 час назад

      गप्प ग काही तरी बरळू नकोस वाट्टेल ते खोटं सांगतेस मूर्ख बाई तू

  • @latakange
    @latakange 2 дня назад +2

    मालिका खुप छान आहे सयलीने खुप छान भुमीका केली आहे आता बस हे बंद करा पैठणी

  • @seemapathak8716
    @seemapathak8716 2 дня назад +2

    Boring serial

  • @vaishalinaik3920
    @vaishalinaik3920 23 часа назад

    लवकर निर्णय घ्या. Bhag nako vadhu. Sayli olkha सांगा patkan

  • @ajinkyakottawar
    @ajinkyakottawar 2 дня назад +8

    सर्वात बेस्ट serial सर्वात बोगस झाली आहे.

  • @sunitapatil9362
    @sunitapatil9362 9 часов назад

    प्रिया च सत्य समोर येऊन सायलीला न्याय मिळवून द्या बोर होते मालिका

  • @ranikatte3828
    @ranikatte3828 2 дня назад +2

    लवकरात लवकर सत्य समोर आणा कथा बोर व्हायला लागली आहे

  • @abhijeetgurav7463
    @abhijeetgurav7463 2 дня назад +2

    खरच मालिका बोरिंग आहे

  • @minakshinagpure497
    @minakshinagpure497 2 дня назад +2

    ही मालिका लवकर बंद करा पैठणी

  • @Sawant0019
    @Sawant0019 День назад

    मालीका खुपच छान आहे पैठणी

  • @SandhyaDiwate
    @SandhyaDiwate 2 дня назад +1

    सायलीला ज्ञान मिळाला पाइजेप
    पेठणी

  • @rupalilokhande8478
    @rupalilokhande8478 2 дня назад

    हो खरच आणा संगळ समोर त्याच कारस्थान

  • @krantikeni3155
    @krantikeni3155 2 дня назад +2

    एक दिवस कोर्ट सीन दाखवतील नंतर परत फॅमिली ड्रामा

  • @ajayjoshi847
    @ajayjoshi847 День назад

    लवकर ही मालिका संपवा.

  • @kavitaqueen9165
    @kavitaqueen9165 23 часа назад

    सायली प्रतिमा अर्जुन यांची कामे छान झाली आहेत.तसेच मधुभाऊंच कामही छान झाले.पैठणी

  • @prakashmhatre5958
    @prakashmhatre5958 2 дня назад +4

    Falatu serial zaliy

  • @economicseducation-shubang4199
    @economicseducation-shubang4199 2 дня назад +1

    मी तर पाहतच नाही

  • @sunitapatil9362
    @sunitapatil9362 9 часов назад

    सिरियल बोरिंग झाली

  • @yogitajadhav241
    @yogitajadhav241 23 часа назад

    Khup boring keli aahe serial

  • @naliniapre8836
    @naliniapre8836 2 дня назад +1

    Kahihi dakhavtat

  • @ranjeetsangar466
    @ranjeetsangar466 2 дня назад +3

    So boar

  • @nilamvaidya6106
    @nilamvaidya6106 2 дня назад

    Sayli chya kanat nehmi balant bai sarakha kapus ka asto ?

    • @varshabhalerao5337
      @varshabhalerao5337 День назад

      Sayli chya kanache real opresion zale aahe mhnun kanat kapus asto🤗

  • @madhukarkasvankar6127
    @madhukarkasvankar6127 2 дня назад

    अतिशय सुंदर मनोरंजक आहे, पैठणी.

  • @hemantacharekar2290
    @hemantacharekar2290 2 дня назад

    काय कंटाळवणे चालले आहे? पुरे झाले सिरीयलची वाट लावू नका.

  • @AlkaMarulkar-fh8pq
    @AlkaMarulkar-fh8pq 2 дня назад +3

    आता खुप कंटाळा आला आहे

  • @marutikakatkar8311
    @marutikakatkar8311 2 дня назад

    Lavkarat lavkar tanvi che Satya dakhava

  • @vijetaghanghav8887
    @vijetaghanghav8887 2 дня назад +3

    So bor

  • @nalinibhosale5443
    @nalinibhosale5443 2 дня назад

    बस आता सिरीयल पुढे ढकला

  • @namdeopatil4777
    @namdeopatil4777 День назад

    कंटाळवाणी.झालेसारे

  • @EknathMali-z9q
    @EknathMali-z9q 2 дня назад +2

    प्रिया ही एक बापाची फसवणूक करत आहे प्रिया ही. मुलीचा नावाने बदनाम झाली आहे ही सिरियल बंद केले पाहिजे. जय स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र

  • @jagdishjadhav3224
    @jagdishjadhav3224 2 дня назад

    Atatari purave shodhun sampava hi SEAREAL

  • @nikitavadhavkar3643
    @nikitavadhavkar3643 2 дня назад +1

    Boring

  • @MahendraNaik-lf2hy
    @MahendraNaik-lf2hy 2 дня назад +2

    Faltu serial aahe