Sharad Pawar यांचं भाषण सुरु असताना पब्लिक घरी निघालं, काय कारण सांगितलं? | Uddhav Thackeray | BKC

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह बड्या नेत्यांची परिवर्तन सभा मुंबईच्या BKC येथील मैदानात पार पडली, यावेळी उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, शरद पवार आणि शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण झाले. मात्र अरविंद केजरीवाल यांचं भाषण संपल्यानंतर अनेक लोक आपल्या घरी जायला निघाले होते, त्यांच्याशी बोलल्यानंतर पब्लिक काय म्हणाली, ते पाहा.
    #IndiaAllignsabha #MVASabha #MahavikasAghadi #Sharadpawarspeech #UddhvaThackerayspeech #BKCsabha
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 199

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 15 дней назад +29

    शरद पवारा चे खास मानस आहे एकही जन साहेबाच्या विरोधात बोलले नाही सलाम भाऊ तुम्हाला

  • @bhikajinikam4612
    @bhikajinikam4612 16 дней назад +53

    हे पत्रकारांना ऐका जरा लोकांचे विचार कसे बोलतात आघाडीकडून नाहीतर तुम्ही विकले गेले भाजपला पण सरकार महाविकास आघाडीचा देणारे हे लक्षात असू द्या

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 15 дней назад +20

    बाईक घेणारे पत्रकार कितीही खोलात जाऊन विचारतो पन पठ्ठे पक्के माहा विकास आघाडीचे सलाम भाऊ निळा शर्ट वालया भाऊ 100 वेळा सलाम जयराष्ट्र वाही

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 15 дней назад +6

    हा पत्रकार महायुतीच्या कळपातील आहे...
    लोकांनी व्यवस्थित उत्तर दिले...
    एकाने तर सुंदर प्रश्न विचारला...
    तुम्हाला गद्दारानी पाठवले काय...
    जबरदस्त भावा❤❤❤

  • @vibhasasane4473
    @vibhasasane4473 16 дней назад +32

    शरद पवार झिंदाबाद ❤️❤️

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q 15 дней назад +16

    पत्रकार बस कर महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 16 дней назад +54

    भाजपाच्या सभेतुन भाजपाचे लोक सभेतून बाहेर पडले हे दाखवा😂😂

  • @sandhyagodse115
    @sandhyagodse115 16 дней назад +32

    👍👍👍 महाराष्ट्र चा बुलंद आवाज शरद पवार प

  • @sjogdand5918
    @sjogdand5918 15 дней назад +5

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 16 дней назад +12

    Only पवार साहेब तुतारी,🎷🎷🎷🎷

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 15 дней назад +6

    पत्रकाराला वाटल एकतरी मोदी भक्त भेटेल डझनभर जाळे फेकले पन एकमा सा गळा ला लागला नाही शेवटी पत्रकार अर्धपोटी राहीला 84 वर्षाच्या योध्या वरील प्रेम दिसल सलाम भावानो ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @bharatdhamanse9557
    @bharatdhamanse9557 15 дней назад +9

    जय महाराष्ट्र फक्त ठाकरे शिवसेना

  • @kunal3869
    @kunal3869 16 дней назад +31

    सगळे ओरिजनल लोक आहेत पैसे देऊन आणलेले लोका नाहीत हे ❤

  • @pranitkalbhor8695
    @pranitkalbhor8695 16 дней назад +33

    Only Sharad pawar saheb

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 16 дней назад +31

    पत्रकार याला लय अपमानित केले राव तुम्हाला

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 15 дней назад +11

    . लघवीला आले खर बोलला भाऊ सलाम

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 15 дней назад +18

    महाविकास आघाडी जिंदाबाद ... इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤

  • @mhtcet8389
    @mhtcet8389 15 дней назад +10

    🙏🙏🙏 खूप बरं वाटलं लोक जागे झालेत

  • @user-bb1er9kq4x
    @user-bb1er9kq4x 16 дней назад +12

    या पत्रकाराला अपेक्षित उत्तर मिळेना😂

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 16 дней назад +33

    पत्रकार बस कर बुलंद आवाज शरद पवार

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 15 дней назад +6

    भावा तुला जे पाहिजे होतं ते मिळाले नाही

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 15 дней назад +7

    या पत्रकाराला भाजप ला खोके घेऊन पाठवले आहे. पत्रकाराने जास्त बडबडत बसू नये.

  • @bhanudasgarde2920
    @bhanudasgarde2920 15 дней назад +6

    एकाने पण तुमाला पाहिजे ते उतर दिले नाही 🙈

  • @dattaBaangar-lu8pe
    @dattaBaangar-lu8pe 15 дней назад +6

    हा पत्रकार भाजपचा आहे

  • @rohinichangan2157
    @rohinichangan2157 16 дней назад +21

    ये पत्रकार जसं हितं विचारतो आहे तसेच तिकडे जाऊन विचार की त्या दुसऱ्या सभेत

  • @vlm1002
    @vlm1002 16 дней назад +17

    0:40😂 ....पत्रकार कोमात

  • @PrasadGalande-zz6zu
    @PrasadGalande-zz6zu 16 дней назад +31

    पत्रकाराची ठोकली

  • @dattaBaangar-lu8pe
    @dattaBaangar-lu8pe 15 дней назад +6

    अरे तुला काय करायचे बाहेर येऊ तू कोण विचारणार

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k 15 дней назад +3

    जय हो भावांनो इंडीया आघाडी निवडून द्या भांवनो जागे व्हा भावांनो

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 14 дней назад

    देशाची नो 5 ची जागा. 15 वर नेहून ठेवणार हे लोक सूपर लगे रहो महाराष्ट्र की

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 15 дней назад +6

    लागावं बत्ती ची बत्ती गुल केली पब्लिक नी 😂

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 16 дней назад +12

    भाषणाच्या शेवटी लोक बाहेर येतच असतात हा काय प्रश्न आहे काय ?

  • @kondibhaupawar9304
    @kondibhaupawar9304 16 дней назад +6

    अरे हा पत्रकार भाजपचाच दिसतोय मला पैसे घेऊन चलन चालू होते असे वाटते

  • @kailasvazat5673
    @kailasvazat5673 15 дней назад +3

    Jai Maharashtra 👍

  • @annasahebmagdum6625
    @annasahebmagdum6625 16 дней назад +7

    Original reality

  • @santoshkakade2303
    @santoshkakade2303 15 дней назад

    मिडिया वाले कुणाचं काम करत आहेत हे समजत नाही अरे व्वा खूप छान बोलला भाऊ छान उत्तर दिले ह्या मिडिया वालेला सर्व कट्टर समर्थक आहेत पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 14 дней назад

    सर्वच खरे बोलत आहे सलाम

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 15 дней назад +5

    पञकारानी जनतेला काही प्रश्न विचारला नकोत

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 15 дней назад +6

    पत्रकाराची बोलती बंद

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 14 дней назад

    पत्रकार भावा हे सर्व निसटावंत आहेत जय महाराष्ट्र

  • @Nayak12396
    @Nayak12396 16 дней назад +18

    अरे अरे अरे पार इज्जत घातली😂

  • @LahuJadhav-sn5jk
    @LahuJadhav-sn5jk 14 дней назад

    अश्या पत्रकाराणी पत्रकारिता सोडून द्यावी. अर्धवट डोक्याचा... Only mahavikas aaghadi. 👍👌🌹❤️🙏

  • @PatilJitendra898
    @PatilJitendra898 15 дней назад +4

    बुलंद आवाज

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 16 дней назад +9

    घरी निघाले.. कारण खूप लेट झाल होत.. केजरीवाल यांनी जास्त वेळ घेतला..

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 16 дней назад +4

    Jay mahavikas aaghadi cha Vijay aaso 🎉🔥⛳🎺🖐️🥁🙏

  • @Nashikgrape
    @Nashikgrape 16 дней назад +7

    शरद पवार

  • @kirankadam6776
    @kirankadam6776 14 дней назад

    Jabardast, sarv lokana salam

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 15 дней назад +2

    Desh ka neta kaisa ho Sharad Pawar Saheb jaisa ho 💯

  • @sureshmane631
    @sureshmane631 16 дней назад +10

    बुझाव बत्तीस काय बातमी😂

  • @rnbmaths
    @rnbmaths 15 дней назад +2

    अहो पत्रकार साहेब तुम्ही कितीही प्रश्न विचारा - सभेला आलेला प्रत्येक नागरिकाने शरद पवार बुलंद आवाज असल्याचे सांगितले. एकही कॉमेंट पवार साहेब यांच्या विरोधात नाही त्यामुळे तुमचा भ्रमनिरास झाला.

  • @jayavantdeshmukh9660
    @jayavantdeshmukh9660 15 дней назад +4

    यांना त्या नाही च पाठवले . निंदे लोकांनी .

  • @ravipashte9136
    @ravipashte9136 15 дней назад +2

    नंबर 1

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 15 дней назад +2

    खरे आहे भाऊ

  • @user-bd5gr6ow5z
    @user-bd5gr6ow5z 16 дней назад +7

    Mashal

  • @ravindradeshmukh4739
    @ravindradeshmukh4739 15 дней назад +9

    मिडिया लोकांना लघवी करु देत नाही.

  • @prabhakarbankar9219
    @prabhakarbankar9219 14 дней назад +1

    ❤,🎉

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 15 дней назад +2

    Janta Raja Sharad Pawar Saheb zindabad 💯

  • @santoshkakade2303
    @santoshkakade2303 15 дней назад

    मिडिया वाले भाऊ तुमचा नंबर पाठवा
    खरं जनमत काय आहे हे एका शब्दात सांगतो

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 15 дней назад +1

    Yad Karo Covid Yad Karo Uddhavji Balasaheb Thackeray, because of him we are alive today.

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle 15 дней назад

    अरे वा एक नंबर जनता..उ बा ठा.. पत्रकार भाजपने पाठवला

  • @sandeshjadhav2486
    @sandeshjadhav2486 16 дней назад +2

    🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 15 дней назад +3

    Bumbai वाचवा
    Bjp हटवा

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 15 дней назад +3

    कोणतेही पक्ष चांगले नाही आणि नेतेगिरी लोक सुद्धा चांगले नाही सर्व आपापली बनवाबनवी चे धंदे चालले आहे

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 15 дней назад +1

    Jai Maha Aaghadi👍👍👍

  • @sadashivpowar362
    @sadashivpowar362 16 дней назад +3

    पत्रकारांची डाळ शिजली नाही 😮

  • @ravindrakakde2567
    @ravindrakakde2567 15 дней назад

    एकदम बरोबर भाऊ

  • @sandhyatipole3839
    @sandhyatipole3839 15 дней назад

    Very nice mahavikas aghadi zindabad Sharad Pawar zindabad uddhav thakare zindabad Rahul Gandhi zindabad

  • @pranavwagh7631
    @pranavwagh7631 15 дней назад +3

    अरे लघवी करायला आले तर काय विचारतो

  • @tausifmulla4245
    @tausifmulla4245 14 дней назад

    Blue shirt 1 aani Aam Aadmi party 2ghe pan 1 number bollat bhau

  • @mukeshpund6351
    @mukeshpund6351 13 дней назад

    फक्त महाविकास आघाडी 45+

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 14 дней назад

    ए बाळा तु बाईट घेतोस पण सगळे महाविकास आघाडीचे कट्टर कार्यकर्त आहेत ही भाजपची सभा नाही पैसे घेऊन यायला 🎉🎉🎉

  • @sunilpatil-yc5vl
    @sunilpatil-yc5vl 15 дней назад +4

    Only Tutari

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 15 дней назад

    पत्रकार साहेब.. नेते सगळे तिकडे... सर्व महाराष्ट्र तील मतदार महा विकास आघाडी कडे

  • @SantoshJadhav-ue8yx
    @SantoshJadhav-ue8yx 15 дней назад

    👍👍👌👌

  • @sanjaymore6981
    @sanjaymore6981 14 дней назад

    Patrkarala don mara

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 15 дней назад +3

    तुम्ही खरं मोदी सभेला जायला हवे तुम्हला हवा तो मसाला भेटला असता

  • @rajusankpal7895
    @rajusankpal7895 15 дней назад +2

    Patrkar gay ahy

  • @satishkeknis117
    @satishkeknis117 15 дней назад +1

    Reporter is active

  • @sunilphadtare11
    @sunilphadtare11 15 дней назад

    News vale hi sagli lok bagerchi ahet ek panmatdar disat nahi mumbai madhla .kay samjayche jantene. 😢 vat lagli kanahi aghadichi.😢

  • @santoshkakade2303
    @santoshkakade2303 15 дней назад

    या ताईने तर मिडिया वाले भाऊ आहे ना त्याच्या बुडाला आग 🔥 लागली

  • @SantoshJadhav-ue8yx
    @SantoshJadhav-ue8yx 15 дней назад

    🙏🙏🙏 bablik

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 14 дней назад

    आवाज अर्थ. काय बोलतात हेतर समजतही नाही

  • @Master2378yz
    @Master2378yz 15 дней назад

    पुढचा पंत्रप्रधान शरद पवार......

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 15 дней назад

    अस कोणी नाही बोललं की पैसे नाही दिले 😂😂😂😂😂

  • @EknathParasur
    @EknathParasur 14 дней назад

    Only sherad pawar no mediya

  • @ramdashande1176
    @ramdashande1176 15 дней назад +1

    पत्रकार किती पैसे आले भाजपकडून

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 16 дней назад +2

    पत्रतकार ला विचारा तुझ म्हणणे काय,
    वाटेल प्रश्न विचारुन बातमी बनवतोय,गोदी आहेस वाटत

  • @mahadevkharat1752
    @mahadevkharat1752 15 дней назад

    जा घरी जा घरी

  • @sthond3440
    @sthond3440 15 дней назад

    आता कोण विचारते शरद पवारांना

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 15 дней назад +3

    मोदी च्या सभेतून लोक निघून गेले ते का नाही दाखवत आपण.

  • @Vijayk139
    @Vijayk139 15 дней назад

    तो पांढरा शर्ट बोलतोय, कि देशाचा पंतप्रधान इथे येतो कन् रस्त्यावर मतासाठी भिक मागतो 😂 , मग शरद पवार तिथे राशन वाटत होते का तुम्हाला ? 🤪

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 14 дней назад

    आता चार सीट पण नाही 😴

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 16 дней назад +1

    Channel walyala nakaratmak pratikriya pahije hoti pan janteni je hava tasa uttare nahi milale

  • @user-pv8dj5ds5z
    @user-pv8dj5ds5z 15 дней назад

    1 पण म्हणला नाही एक पण म्हणलं नाही पैसे घेऊन आलोय..

  • @user-le5gx6tz8r
    @user-le5gx6tz8r 14 дней назад

    हा हा 😝😝

  • @user-yt6ps1tj5t
    @user-yt6ps1tj5t 16 дней назад

    Ha patrakar veda ahe

  • @user-gh2gd2fk8q
    @user-gh2gd2fk8q 16 дней назад +3

    पत्रकार मित्रा जरा थांब

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 15 дней назад +2

    चॅनलवाला bjp cha आहे वाटते

  • @AartiBhongade
    @AartiBhongade 14 дней назад

    Up 99 up hi up up ko

  • @ganeshkharat1290
    @ganeshkharat1290 15 дней назад

    निदान हे पैसे घेऊन तर नाही आणले