माऊली तुम्ही फार गोड बोलता जसे की मराठी सिनेसृष्टीतील मकरंद अनासपुरे जसे भाष्य करतात तसे तुम्ही वारीतील सर्व वारकऱ्यांशी आपुलकीने व मृदू भाषेत सर्वांशी गप्पागोष्टी करत असतात त्यांच्या राहण्या खाण्याचे असेच गोड असे त्यांचे चर्चा करतात धन्यवाद रामकृष्ण हरी जय
दुकान वाल्या काकांच म्हणणे योग्य आहे, राजकारण्यांना आत्ता तरी पंढरपूर मध्ये प्रवेश नको, त्यामुळे वारकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो..🙏🙏 जय हरि माऊली 🙏🙏
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏
दुकान दार दादा नी एकच नंबर बोलत आहे मंत्री संत्र आमदार खासदार पोलीस वकील यांचा हस्ते पुजा नको जय राम कृष्ण हरी विठ्ठल माझा लेकुर वाळा जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा सोलापूर

दादा तुम्ही पालखी सोहळ्याचे दर्शन आम्हाला घरबसल्या घडवता रामकृष्ण हरी या पालखी सोहळ्यात तुमचे दोन लाख सबस्क्राईब व्हावेत हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
दुकानदार दादा एकच नंबर खरं बोलले पण खरं तेच चॅनल वाल्यांनी त्यांच्या व्हिडिओ जास्त वेळ चालवला नाही
💯 correct
वारीला नाही गेलं तरी,पांडुरंग रवीदादाच्या रुपान वारी दर्शन घडवतोय❤
दादा तुझी भाषा खुप रसाळ मवाळ गोड आहे दादा तुझ्या तच देव दिसतो
खुप छान दादा भर पावसात असला सुंदर विडिओ बनवुन आमच्या पर्यंत पोचवला धन्यवाद जय हरी विठ्ठल🚩👏
तुम्ही सर्व देटलवार दाखविता पण व्हिडिओच्या लोकेशन सांगत चला.आता व्हिडिओ लोकेशनवर भरपूर पाऊस पण आमच्या सोलापूरला अजिबात पाऊस नाही.
तुमचा विडिओ फार छान वाटले आणी तुमची भाषा खूप छान मी घरुन वारी पाहाते आहे ,शशिकला सुतार,,😂
धन्यवाद रवी दादा वारीचे व्हिडिओ घरी बसल्या आम्हाला बघायला मिळतात तेच आमचे पंढरपूर जय हरी
दूसरा.चैनलनाही.दाखवूशकत.जयहरी.
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏
दादा 🌧️🌧️पावसाळ्यात प्लास्टिक कागद बर आहे. 👍त्या छत्री पेक्षा वार्यान छत्री रहाणार पण नाही🙏👍
Video खूप छान वाटला दादा 👍
खरे बोलत आहे दुकान वाले minister naka bolau
तुमचा आवाज खूप सुंदर आहे
दुकान दार दादा नी एकच नंबर बोलत आहे मंत्री संत्र आमदार खासदार पोलीस वकील यांचा हस्ते पुजा नको जय राम कृष्ण हरी विठ्ठल माझा लेकुर वाळा जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा सोलापूर
दादा तुझे दोन लाख सबस्क्राईबर लवकर होवोत. तुम्हाला शुभेच्छा
त्या आज्जीला एखादा रेनकोट घेऊन द्यायचाना दादा
Khup.chan mauli
राम कृष्ण हरी माऊली
दादा खूप छान काम करत आहेस तू मी पण बारामती हून बघत आहे
नाही उन वारा नाही भूक तहान मान अपमान पावसाचे भान खांदी पताका मुखी विठू नाम चालली ही दिंडी पंढरीला थेट🙏🚩🚩
Apratim video banavta
Ek dum mast
Khupch Chan o dada👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌧️🌧️
😂😂😂हा हा हा रवि शेठ ऐकच नंबर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रवि🎂🎂🚩🚩🌹🌹🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी रवी दादा खूप छान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रवी 🎉
💯🙏
Happy Birthday Ravi Dada 🎂🎉
❤❤❤ram krushna hari 🌼🌹🙏
धौतर.ओलीझाली
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दादा नमस्कार🙏🙏 ज्योति पाटील नागपुर
Atishay super bolne
राम कृष्ण हरी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 रवीभाऊ
आज वाढदिवस आहे दादा तुमचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday ravi dada gbu 🎉🎉🎉🎉
Ram Krishna hari mauli
जय जय पांडुरंग hari
Ram Krishna hari 🎉
जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
Jay Hari mauli
जय हरी माऊली 🙏🙏
Dada palkhi Pan dkav Rath mauli cha
Jay Hari vattl
सम्पूर्ण वारी दर्शन
111 krmak dide til varkari dhkavan pz voge madi podchy baika
khup chan dada aajacha video full पाऊस आहे
jai hari mauli ram krishna hari
एकदम बरोबर मंत्री नकोच
आपली भेट होईल कधी न कधी
जय हारि
रवि दा माणसे ईकडे,,,तुम तिकडे 😂😂😂हे कस
Dada what is true dev devharyat nahi dev nahi devalayi
दुकान वाला बरोबर बोलतात- पुढारी नकोच
Dada aj.faltn.mathi.ayee.aj.🎎🙏
रवी दादा आज पालखी कुठे आहे राम कृष्ण हरी❤
रवि भूरटा
Dada.shaheb.lay.maja.hay.🚩🎎👣
रवि फूकटा
What is your opinion about god
टाकायची जरा
Shrikantpatil. Tue durta. Nalayk
कुठे आहे आता पालखी
Phaltan
रेश्मा लाफोन कर
फलटण
👌👌💐💐💐
Tumcha mule amala variche Dartion ghadle
🙏🙏🌧️🌧️
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी