पानाडी 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 30

  • @JAYHARI2001
    @JAYHARI2001 Год назад +1

    अरे पिनु चप्पल तर काढ आधी ❤❤❤❤ पाणी बघायला चालला लगेच

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 Год назад +24

    एकच नंबर..😂😂😂

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 Год назад +8

    स्वाती ताई तूमची का आमची 😂😂

  • @dinkargodse4006
    @dinkargodse4006 Год назад +2

    खुप छान

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Год назад +4

    एकच नंबर....😂😂😂

  • @LaxmanKhemnar
    @LaxmanKhemnar 11 месяцев назад

    😮😮🎉🎉

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 Год назад +6

    कालकार..कोण आहे.. त्याकडे काय आहे..तो कोणात्या जाती धर्माचा आहे..हे न पाहाता तो किती चांगला कलाकार आहे..हे महत्त्वाचे.. आपल्या मराठी सर्व कालकाराचे अभिनंदन
    . असेच विडीओ.. ग्रामीण भागातील खरी परिस्थिती आहे... महाराष्ट्र नवनिर्माण सेना..

  • @SanjayGaikwad-oo5bf
    @SanjayGaikwad-oo5bf Год назад +1

  • @latabhaimore8821
    @latabhaimore8821 11 месяцев назад

    Nicevideo👌🙏

  • @santoshsonawane9645
    @santoshsonawane9645 Год назад +1

    😂😂😂😂😂😂

  • @RajendraAhire-s1s
    @RajendraAhire-s1s 9 месяцев назад

    Polis che tngde kuthe aahe

  • @Dharmaramdaskoli
    @Dharmaramdaskoli 8 месяцев назад +3

    Dharmakil

  • @mahadevkolse7557
    @mahadevkolse7557 Год назад +1

    Nice video 👌👌

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Год назад +2

    पिनुला संवाद कसे फेकावेत याच प्रशिक्षण द्या.उगीच मोठ्याने कर्कश आवाजात कोणती तरी गाणी म्हणत . अक्टिंग कशी करावी याच मूलभूत प्रशिक्षण सर्व कलाकारांना आवश्यक आहे. विषयाची मांडणी व्यवस्थित करा .त्यातली नकारात्मकता कमी करा.
    सुरुवात ,मध्य, अंत प्रभावी असावा .कायम नकारात्मक नसावा. फक्त पुजाची अक्टिंग प्रभावी आहे. आर्ची, बाबुराव, हि पात्र बोअर आहेत .
    पिन्या कायम जोशात असतो. पूर्वी तमाशात काम करत होता वाटत.त्याच्यावर तमाशा कलाचां प्रभाव जास्त आहे. थोडंसं प्रशिक्षण दिलं तर पिन्याची अक्टिंग १ नंबर होईल. गंगाराम उत्तम काम करतो. आर्चिचां आगाऊपना कमी करा.

  • @GajananPandurangDungu-l4s
    @GajananPandurangDungu-l4s Год назад

    सहा बिघे म्हणजे सहा ए क र

  • @MandaPawar-n5l
    @MandaPawar-n5l 6 месяцев назад

    The

  • @SKYLIE-tz8gh1ge7c
    @SKYLIE-tz8gh1ge7c Год назад

    4

  • @shrikatkanade476
    @shrikatkanade476 Год назад +2

    ३एकर

  • @SangitaChopade-kw3dv
    @SangitaChopade-kw3dv Год назад +2

    Pinu tungar kute rahato ghar gav dakhava

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Год назад

    तुझ वावार एकदम भारी आहे तुझ्यासारखच मालकीनी सारखं

  • @LaxmanKhemnar
    @LaxmanKhemnar 11 месяцев назад

    😮😮🎉🎉

  • @LaxmanKhemnar
    @LaxmanKhemnar 11 месяцев назад +1

    😮😮🎉🎉