Lalbaugcha Raja Gold Mukut by Ambani Family | लालबागच्या राजाचरणी मुकुट अर्पण Kay Sangte Dnyanada

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 61

  • @adpriyakaparab8676
    @adpriyakaparab8676 3 месяца назад +26

    अंबानी फॅमिली नेहमी आपला संस्कृती ला नेहमी पुढे येत असता.. आणि आपला गणपती बापा चा आशीर्वादाने खूप काही मदत देत असतात ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @minakshinagpure497
    @minakshinagpure497 3 месяца назад +8

    गरीब लोकांना कुठल्यातरी आश्रम मध्ये किंवा शाळा दवाखाने यांसारख्या संस्थांना मदत करा त्यांचे तुम्हाला भरपूर आशिर्वाद मिळतील

    • @MrXar70
      @MrXar70 3 месяца назад

      त्यांच्या सव्ता चा N.G.O आहे गरीबां साठी असा मनता लोग😅

  • @rameshshirtode6877
    @rameshshirtode6877 3 месяца назад +23

    देवाला सोन्याची गरज नाही जिवंत असणारे माणसासाठी काहीतरी करा

    • @Antique000-d5h
      @Antique000-d5h 3 месяца назад +1

      42000 employee ghari pathvun upkar kele tyanni

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 3 месяца назад +10

    कीव येत तुमच्या चॅनेल ची
    भक्तीचा बाजार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Ganesh-rk5zp
      @Ganesh-rk5zp 3 месяца назад +1

      काय रे संज्या काय झालं कसला भक्ती चा बाजार जरा समजून सांग ना...

    • @YogeshPatil-oi7yc
      @YogeshPatil-oi7yc 3 месяца назад

      भक्ती चा बाजार वाढत राहो 👍

  • @BalajiBirajdar-vi1yw
    @BalajiBirajdar-vi1yw 3 месяца назад +28

    गरीबांच रिचार्ज वाढिवला 20 काय 40 किलोचा सोन आर्पण करेल

  • @TejashreeMate
    @TejashreeMate 3 месяца назад

    लालबागच्या राजाचा विजय असो ❤❤🎉🎉

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 3 месяца назад +5

    😮उत्तम पण, राजाच्या विसर्जन करतांना मुकूटा सोबत विसर्जन करा .

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 3 месяца назад +4

    आता सगळे मंडळ आणि मंदिरा चे अध्यक्ष परप्रांतीय हळू हळू काबीज करतील महाराष्ट्र फक्त नाव 🙏🙏

  • @Happynessvibe
    @Happynessvibe 3 месяца назад +2

    इलेक्ट्रॉनिक मिडियानेच लालबागच्या राजाला जास्त hype केले आहे. कारण मार्केटिंग साठी ह्यांना पैसा मिळतो. लोकमान्य टिळकांचा मूळ हेतूच विसरले आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे. किव येते अशा प्रकारे श्रद्धेचा बाजार मांडताना.

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 3 месяца назад +1

    Ganpati bappa morya Mangal Murti Morya Om Sai Ram Om Namshivay Om Shanti Jay Guru Deva Datta Shri Swmi samrat Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Jay Shri Ram Jay Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishparve9427
    @satishparve9427 3 месяца назад +1

    एकदम मस्त ❤

  • @RameshKadam-yq6ij
    @RameshKadam-yq6ij 3 месяца назад

    ❤ खूप सुंदर

  • @Sairajsatji
    @Sairajsatji 3 месяца назад +1

    गणपती बाप्पा मोरया🌺🌺🙏🙏

  • @girishpatil3713
    @girishpatil3713 3 месяца назад

    ही शाळ कोणाची लालबागच्या राजाची 🌺🌺👏👏

  • @nilesh8857
    @nilesh8857 3 месяца назад +1

    🙏🙏🙏🌺🌺जय देवा श्री गणेशा🌺🌺🙏🙏🙏ह्या लोकांनी भक्तीचा बाझार मांडलाय मागच्या काही वर्षात ह्या मंडळाचे कार्यकर्त्यांची मुजोरी माज दिसून आला दर्शनासाठी आलेल्या भक्तांना महिलांना अबाल वृद्धांना नुसती धक्का बुक्की करत होते ह्या लोकांचा डोळा फक्त देणगी पैसा अडका ह्यावरच असतो राजकारणी भामटे हे सगळ्यात वाटा घ्यायला येतात हिंदू आणि हिंदूच्या सणांचा विरोध करणारे पण देणगीचा वाटा घेतात गणपती बाप्पा सगळ्याच्या घरा घरात मना मनात असतो त्याला कुणी दान दिले नाही दिले काहीच फरक पडत नाही फरक पडतो ते बाझार मांडलेली मुजोर मंडळींना................
    .......
    .....

  • @NanduPawar-ct5ow
    @NanduPawar-ct5ow 3 месяца назад +2

    10 /15 वर्षांनंतर लालबागचा राजाला आबांनी नावाने ओळखले जाईल

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 3 месяца назад +1

    Ganpati bappa morya.. Mangal Murti morya..undir mama ki jay 🙏🙏

  • @DipaliDighe-cw2ul
    @DipaliDighe-cw2ul 3 месяца назад

    आम्ही पहिल्या दिवशी लालबागचा राजाचा आणि मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी असंच आम्हाला बोलवा बाप्पा

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 3 месяца назад +17

    रीचार्ज़ चे अतिप्रमाणात रेट वाढवून देवपुजा केलेली कामी नाही येत

  • @surajpatilofficial2023
    @surajpatilofficial2023 3 месяца назад +2

    Are recharge Kami kele aasate tar garibanni Tula aashirwad dila asata aani bappanni Ambani's la Jagatun 1 No. richest person banawal Aastha✊✊✊👊

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 3 месяца назад

    जय श्री गणेश

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 3 месяца назад

    मराठी लोक लालबागचे गुजरात दया आता तर अनंत शेठ ही पदवी त्याला भेटली आहे लालबागच्या राजाच्या मंडळाकडून ही पदवी भेटल्या आनंद शेठ

  • @udaynikam9921
    @udaynikam9921 3 месяца назад +1

    तेच.पैसे.गरिबाला.दिले.असते.तर.ते.आशीर्वाद.लाख.मोलाचे.असते

  • @narendradol3306
    @narendradol3306 3 месяца назад +1

    एवढ्या किमतीचा रिचार्ज कमी केला असतातर गणपती पेक्षा लोकांचे जास्त आशिर्वाद मिळाले असते

  • @Atul-3110
    @Atul-3110 3 месяца назад +4

    तस पण अंबानीने हे मंडळ विकतच घेतलंय 😂 काही वर्षांनी जामनगर लालबागचा राजा विराजमान झाला तरी आश्चर्य वाटणार नाही 😂

  • @RenuGupta-eb5ef
    @RenuGupta-eb5ef 3 месяца назад

    Baapa chi shaan wadli

  • @UmeshDake-g2w
    @UmeshDake-g2w 3 месяца назад +3

    रिचार्ज चे भाव कमी करा आधी

  • @TR-GAMR
    @TR-GAMR 3 месяца назад

    २० kg सोने सहज देलेले नाही कारण रिचार्ज लोकांनी भरले आणि VIP दर्शन बंद व्हायला हेवे 🚩 व समान्य जनतेला दर्शना 1 second आणि VIP लाकांन्या लाज वाटले पाहिजे.🚩

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 3 месяца назад

    Ganpati bappa morya 🙏🚩

  • @Dilipvandoay
    @Dilipvandoay 3 месяца назад

    😢😢😢😢😢

  • @JayashriRajput-u7e
    @JayashriRajput-u7e 3 месяца назад

    Om Shri ganeshay namah Ganpati Bappa morya Ganpati Bappa Hamza Bhagat kya hua amchya Bhagat dukh meetha hone Sathi

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 3 месяца назад +2

    मंडळा ला श्रमिक भक्ताचे दानाची
    किंमत आहे.????

  • @anilshigvan877
    @anilshigvan877 3 месяца назад

    Raja Anant Ambani cha❤

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 3 месяца назад

    रिचार्ज च्या माध्यमातून लोकांना लुटले आहे त्याच्यातूनच हा सोन्याचा मुकुट घातला आहे

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 3 месяца назад +2

    लालबाग राजाचा सल्लागार अंबानी😂मीडिया आणि सुप्रीम कोर्टाने देश बुडविला😂

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 3 месяца назад +3

    खूप उपकार केलेत संपूर्ण देशाने पाहिलंय रिचार्ज वाढवून ते पण एका बाईसाठी मुंडक कापून ठेव आता देवापाशी

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 3 месяца назад

    लोकांना मोबाईल रिचार्ज च्या पैशांमधून हा सगळा पैसा वरील आणि मुकुट घातला आहे

  • @RamdasDevare-i4g
    @RamdasDevare-i4g 3 месяца назад

    लालबाग लालबागचा

  • @Antique000-d5h
    @Antique000-d5h 3 месяца назад +1

    Ayyash ambani parivar

  • @sikandarsawant8583
    @sikandarsawant8583 3 месяца назад +2

    Lalbhag cha Raja is only marketing stunt by rich people and media channel are giving unnecessary importance to such Ganesh pandal.

  • @ManojbabanParve
    @ManojbabanParve 3 месяца назад

    Abp maza change

  • @VasudevManjrekar-ht7fl
    @VasudevManjrekar-ht7fl 3 месяца назад

    Lalbagachesndalani . Mumbai madhe marati lokyasti je marati lok mumbai made bhade deun rahatat taya garib lokasati gjare dene

  • @sachinparadeshi420
    @sachinparadeshi420 3 месяца назад +1

    Gor garibana kahi tari dan kara
    Ganpati bappa morya

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 3 месяца назад

    लोक देवांना पैशाचे रूपात वर्गणी देतात देणगी देतात पण देव खरोखर पैसे मागतो का

  • @Dilipvandoay
    @Dilipvandoay 3 месяца назад

    1001 rsp ❤ 😢😢😢😢😢😢🙄🙄🙄🙏🙏🙏🙏🙏🙏🙇💑

  • @sangitakamblekamble9812
    @sangitakamblekamble9812 3 месяца назад +1

    काय कमी आहे तो काय गरीब आहे का येवढी बातम्या संगाय सारखा रिचार्ज आणि जरा वाढणारा आता मग पैसे कस वसुली करणारा

  • @amolsabale4168
    @amolsabale4168 3 месяца назад +2

    कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही मग आत्ता अंबानी लाईन ने दर्शन घेणार का

    • @kahon344
      @kahon344 3 месяца назад

      Celebrities chi vegli line lavnarya thikani janyapeksha gharatlya bappala namaskar kelela bara

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 3 месяца назад +1

    Nanada ABP maza kadhi sodalis Rahul Kulkarni ne bhi sodale 🤔

  • @pandurangjangle4818
    @pandurangjangle4818 3 месяца назад

    Jio che piche vadun mukut banla ahe

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 3 месяца назад

    Devala gold chi Kami nahi tumaka ahe

  • @vinayakkasar-jl8nv
    @vinayakkasar-jl8nv 3 месяца назад

    चोरा कडून मुकुट घेतले आहे ते पैशे गरिबांचे आहेत.