प्रा. डॉ. दिलीप दोडके प्रस्तुत पं. नाथ नेरलकर यांना समर्पित Online मैफल प्राणनाथ पुष्प ४२
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- प्रा. डॉ. दिलीप दोडके प्रस्तुत पं. नाथ नेरलकर यांना समर्पित Online मैफल प्राणनाथ पुष्प ४२
गायन - श्रीमती पल्लवी ओक - पोटे
हार्मोनियम - श्री. लीलाधर चक्रदेव
तबला - कौशिक केळकर
राग - पुरिया धनश्री आणि मिया मल्हार
#prannath #dilipdodke #nathneralkar #music #musicconcert #concert #online #onlineconcert #classicalmusic #bhajan #lightmusic #gazal #singing #2024 #pallavioakpote #raagpuriyadhanashree #raagmiyamalhar
छान वाटलं.बर्याच दिवसांनी ऐकलं तुमचं गाणं ऐकलं.
नमस्कार! मी स्मिता कुलकर्णी
तुमच्याकडे लाॅकडाऊनपूर्वी शिकायला येत होते.त्यावेळी शिकवलेली पूरिया धनाश्री ची बंदीश आठवली.
फारच गोड गाता तुम्ही..खूप छान वाटलं ऐकून.
छान मैफिलीचा सकाळी आनंद मिळाला.
खूप छान...
उत्तम प्रस्तुती आणि पूर्वी न ऐकलेल्या चपखल बंदिशी! साथीला असलेल्या, विशेषतः गायन साथ करणार्या, साथीदार मुलींची नावेही खाली द्यायला हवीत असे वाटते! शुभेच्छा 🙏
keep it up
छान गात आहेत.
विस्तार प्रस्तूती मस्तच
सुमधुर खूप छान😊
पल्लवी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतका तल्लिन झालो
🙏🙏
खुप खुप छान उपक्रम
खूप छान
छान ! 👌
Superb 👍👍🙏🙏