भाजपाचं हिंदू राष्ट्र कसं असेल? हिंदू राष्ट्र संकल्पना आणि भारतीय संविधान l Shyam Manav l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 521

  • @Mom_Fire_YT
    @Mom_Fire_YT 4 месяца назад +19

    सर आपण खरोखर महापुरुषांच्या विचारथारेवर कार्य व समाज प्रबोधन करता आपले कार्य खरोखर महान आहे

    • @kallapabankapure3646
      @kallapabankapure3646 25 дней назад +1

      आपल्या समाज कार्यास शुभेच्छा आहेत आपली विचारधारा महान आहे आज अशाच विचार धारेची गरज आहे.

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 11 месяцев назад +27

    मानव करावी अनमोल विचार सांगितले, हेच खरे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहचले पाहिजे, आणि असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत

  • @shashikantjadhav4290
    @shashikantjadhav4290 5 месяцев назад +3

    मानव सर खुप खूप छान अनुभव सांगितला आहे सत्य विचार सांगितले धन्यवाद सर.

  • @SarojKamble-k5q
    @SarojKamble-k5q 11 месяцев назад +13

    सर आम्हाला ही माहिती दिली आम्हाला बिलकुल माहिती नव्हती सर खुप खुप धन्यवाद ❤

  • @nileshdabherao2064
    @nileshdabherao2064 11 месяцев назад +37

    खूप छान विश्लेषण... सर्व भारतीय जनतेने अवश्य ऐकावे.. जर खरचं देशावर प्रेम आहे तर

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад

      आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र झालो तरच या देशात हिंदू मुक्त, इस्लामिक सरकार आपण बनवू शकतो.

    • @ronakcentral6348
      @ronakcentral6348 10 месяцев назад

      😂😂😂​@@VijayManjrekar-xs9fe

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад

      @@ronakcentral6348
      धन्यवाद

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 11 месяцев назад +22

    अत्यंत अभ्यासपूर्ण, परखड आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केलेत मानव सर. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @RameshPatole-g9i
    @RameshPatole-g9i 9 месяцев назад +4

    चांगले विचार मांडले आहे सर जय भीम जय संविधान

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 10 месяцев назад +11

    सर आपण महान आहात.तसेच आपले विचार सुध्दा महान आहेत .खरोखर मानव‌ मानव ......जय शिवराय.जय शंभूराजे जय संविधान

  • @mayaghate4952
    @mayaghate4952 11 месяцев назад +20

    Excellent analysis sir

  • @tukaramdhikale9569
    @tukaramdhikale9569 11 месяцев назад +23

    शाम मानव यासारखे रोखठोक सडेतोड आणि न घाबरता बेधडक बोलणाऱ्या लोकांमुळे लोकशाहीची आठवण येते..

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 11 месяцев назад +15

    हे भाषण अतिशय महत्वपूर्ण प्रभावी मांडणी अप्रतिम सर्व सामान्य माणसाच्या मनावर परिणाम करणारे सर सादर प्रणाम,,धन्यवाद

  • @tatyamasalkhamb7997
    @tatyamasalkhamb7997 9 месяцев назад +9

    हे व्याख्यान ऐकून तरी भारतीय जनतेने जागे होण्याची गरज आहे.अतिशय परखड विचार मांडलेत साहेब.धन्यवाद!!

  • @shrikrishnakengale1030
    @shrikrishnakengale1030 3 месяца назад

    वास्तव माहिती

  • @sumitrakhelurkar6493
    @sumitrakhelurkar6493 9 месяцев назад +3

    बाबासाहेब आंबेडकर नी संविधान दिला त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन हेकरुशकतो जयभीम

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 11 месяцев назад +17

    घटना कितीही सुंदर आणि छान असली तरी ती राबविणारी सत्ताधारी लोक नालायक असतील तर काय होतं ते आपण सध्या अनुभवतो आहे.

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 10 месяцев назад +14

    छान 👌❤ वआहआ 💯👍🚩🇮🇳🙏 धन्यवाद प्रा श्याम मानव ✌️🎉 जय माहात्मा ज्योतिबा फुले जय
    जय छत्रपति जिजाऊ माताजी की जय
    जय छत्रपति शिवराय जय जय छत्रपति शंभुराजे जय छत्रपति राजीर्षि शाहूराजे जय जय भीम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र ❤

  • @siddharthpawar5230
    @siddharthpawar5230 8 месяцев назад

    सर आपको सलाम नमन करतो. वेरी नाईस आहे.

  • @Ramchandra-w8u
    @Ramchandra-w8u Месяц назад +1

    आभिनंदण शाम मानव साहेब आपण आज फार महत्वाचे विषयाला हात घातले आहे.जनतेला पटवून देण्यासाठी प्रयत्न करत आहात खुप खुप खूपच आभिनंदण करावेसे वाटते आहे. जाणकार लोक आपल्याला नक्किच सजकार्य करतील.🙏🙏🙏🙏🙏🙏✍👍👍👍👍👍👍👍

  • @minakshikurane3197
    @minakshikurane3197 11 месяцев назад +4

    अगदी बरोबर सर इव्ही एन बंद झालेच तरच लोकशाही टीकेल
    आपलं मत खुप काही. सांगुन जातात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад +1

      बैलोट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.

  • @jayeshsolanke2588
    @jayeshsolanke2588 11 месяцев назад +13

    तुमच्यासारखे लोकांमुळेच आज थोडीफार लोकशाही जिवंत आहे.... तुम्हाला मनापासून सलाम....

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 6 месяцев назад

    Thank you so much for spreading awareness. Very Valuable 🔥❤

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 7 месяцев назад

    ह्यालाच तर बोलतात अभ्यास इतियासाचा कसा असावा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Mahadevsarande
    @Mahadevsarande 8 месяцев назад +1

    Ideal of India.

  • @RamGaikwad-e2z
    @RamGaikwad-e2z 9 месяцев назад +1

    भारत देशाचे दोन तुकडे करा एक संविधान राष्ट्र आणि एक हिंदू राष्ट्र

    • @dilipdhale1001
      @dilipdhale1001 2 месяца назад

      मुस्लीम राष्ट्र केल्यास काय होईल याच उदाहरण पाकिस्तान आहे.हिंदु राष्टू केलेस तंतोतंत असेच घडेल हे लक्षात घेतले पाहिजे.

  • @vikramjambhale8064
    @vikramjambhale8064 9 месяцев назад +8

    बापरे... किती भयानक वास्तव आहे. खरचं आता लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्व सामान्यांच्या हातात आहे.
    महत्त्वाचं आपला पंत प्रधान एक नंबर चा च आहे हे सिध्द झालेलं आहे. ह्याला कायमचा घरी जाऊ द्या.. ह्यांची लायकी नाही.

  • @JayBhim3458
    @JayBhim3458 10 месяцев назад +7

    सर,तुमचे भाषण ह्रदयाला भिडते.
    तुमच्या नीर्भीड वक्तव्यातून खूप प्रेरणा मिळाली.
    जय भिम ... जय संविधान....

  • @ranjanadudhe1547
    @ranjanadudhe1547 11 месяцев назад +11

    हे कटू सत्य आहे..खूप खूप धन्यवाद श्यामजी

  • @baburaosarode2800
    @baburaosarode2800 11 месяцев назад +21

    वैज्ञानिक विचार म्हणजेच
    .. भारतीय संविधान....

  • @satishl2152
    @satishl2152 9 месяцев назад +7

    सत्य देशापुढे मांडले.... आभारी आहे.

  • @sureshgawhande9691
    @sureshgawhande9691 9 месяцев назад +2

    मानव जी आपण योग्य प्रकारे वैचारिक मांडणी केली आहे.आज आपल्यासारख्या अस्सल प्रचारकांची गरज बनली आहे

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav9308 11 месяцев назад +22

    Great speech Manav sir thanks for valueable information Jay bhim Jay sanvidhan 🙏🙏🙏

  • @namdevnepte5865
    @namdevnepte5865 9 месяцев назад

    अतिउच्च उत्तम उदात्त विचार आहे.

  • @samadhantiwade153
    @samadhantiwade153 11 месяцев назад +92

    साहेब तुमचे विचार वस्तुस्थितीला धरून आहे सत्य आहे खरेच evm नको bjp ला मतदान करू नये जय संविधान जय भारत

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 10 месяцев назад

      सनातनो हा शब्द धम्मपदात आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 10 месяцев назад +5

      शुन्य आहे

    • @SamadhanChavan-by3bq
      @SamadhanChavan-by3bq 10 месяцев назад +6

      तू कोन सांगनार BJP ला मतदान करू नका म्हनुन सांगनारा आम्ही करनार बिजेपीलाच मतदान जय हो बिजेपी 😆😆

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад +5

      बैलोट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.

    • @jitenderchaurasia5519
      @jitenderchaurasia5519 10 месяцев назад

      साहेब mike नको मीडिया नको
      पाई पाई गाव गाव फिरा कागज धेऊन

  • @gajananjumade1975
    @gajananjumade1975 11 месяцев назад +20

    अतिशय सुंदर विवेचन 🙏

  • @ayubnadaf8744
    @ayubnadaf8744 11 месяцев назад +19

    हा व्हिडिओ संपुर्ण देशात प्रसारीत झाला पाहिजे ,,, आणी EVM कायम स्वरुपी बंद झाल होत्या साठी एकत्र या ,,,

  • @RameshSonar-rb4yb
    @RameshSonar-rb4yb 11 месяцев назад +6

    हिंदू राष्ट्रा बद्दल छान बोलले परंतू गजवा ऐ हिंद बद्दल सांगा

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 10 месяцев назад

      Are yachi gajava a hind yavar bolanyachi himmat nahi karan pranachi bhiti ahe

    • @ajaypatil9510
      @ajaypatil9510 9 месяцев назад

      👍

  • @kashiramchaure2398
    @kashiramchaure2398 11 месяцев назад +27

    Best speech manav sir 🎉🎉

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 11 месяцев назад +20

    मनुस्मृती आणि ब्राह्मणी वर्चस्व आणि जुने कायदे आणणे हा प्रचार बिनबुडाचा म्हणजे अंधश्रद्धा होय...

  • @pournimathamke6412
    @pournimathamke6412 11 месяцев назад +90

    श्याम मानव सर आपण जे विश्लेषण केले आहे अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत आहे त्याचा जनतेने विचार करावा व 2024 इलेक्शन मध्ये मोदींना घरचा रस्ता दाखवावा कारण सर्व जनता महागाई मुळे वैतागलेलीआहे. जय भीम!

    • @vbstheworld
      @vbstheworld 11 месяцев назад +4

      😂तू पाकिस्तान मध्ये आहेस का रे,,रोटी साठी लाइन लावली आहेस वाटतं

    • @madhavthorat1687
      @madhavthorat1687 11 месяцев назад +3

      शशशशशशशशंन9ऐऐैऔैैएएएेएएेएएेऐैऐऐऐऐॅएएेएेेऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐैऐऐऐैऐैऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐैेऐैैएएएकजंजंजं
      ❤❤
      .बहुजन हिताय भाषण.धैर्य ओसंडून वाहत असलेलें भाषण.मानवतावादी भाषण.

    • @ShashikantKharat-cb9qb
      @ShashikantKharat-cb9qb 11 месяцев назад +2

      VERY very good speech and good guidance SIR

    • @shobhadastane6746
      @shobhadastane6746 11 месяцев назад

      ​@@vbstheworldtum bhikari ho it cell me bhik milti hai , bheekjivi 😂😂😂😂😂

    • @rajanpatole3318
      @rajanpatole3318 11 месяцев назад +1

      माध्यमिक शिक्षण सुरवात "भारतीय संस्कृती ! म्हणजे सिंध (सिंधु नदिकाठी)वसतीकेलेली संस्कृती हेच शिक्षण मिळाले !

  • @sureshmagre3449
    @sureshmagre3449 9 месяцев назад +1

    कोणतच हिंदु राष्ट्र नको यांच नको त्यांच नको

  • @riyajansari3759
    @riyajansari3759 11 месяцев назад +2

    They means Majority will, जिंकेल, त्यासाठी जनगणना , ..... स्टेट by State!?! . Jay HIND,JAY BHARAT,JAY MAHARASHTRA. ❤ . खूप सुंदर वक्तव्यं. HAIL DEMOCRACY'

  • @vishwamangalgosevakendra
    @vishwamangalgosevakendra 9 месяцев назад +1

    तुमचे बोलणे अर्धवट आहे लोकांची दिशाभूल करणारे आहे लोक मूर्ख नाहीत

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 2 месяца назад

      अंधभक्तम् सदा मुर्खम्।

  • @paraskothari6656
    @paraskothari6656 11 месяцев назад +12

    Sir salute to you

  • @KishorChumbale
    @KishorChumbale 9 месяцев назад +1

    Good sambhqshan

  • @latathorat9025
    @latathorat9025 11 месяцев назад +2

    खूपच सुंदर सर प्रतेक विषय अतिशय स्पष्ट मार्गदर्शन आहे सर धन्यवाद.

  • @InnocentAutumnTrees-xq4wz
    @InnocentAutumnTrees-xq4wz 9 месяцев назад

    फार मुद्दे शुद्ध माहिती दिली सर

  • @anitamadavi1585
    @anitamadavi1585 9 месяцев назад

    ग्रेट आहात सर धन्यवाद

  • @mxmfood841
    @mxmfood841 8 месяцев назад

    संविधान हमारी pehchan है

  • @sugrabimulla3830
    @sugrabimulla3830 9 месяцев назад

    आपल ज्ञान खरंच आगद आहे .

  • @anilwakode6454
    @anilwakode6454 9 месяцев назад

    खरंच तुमच्या विचारला कोटी कोटी नमन

  • @priydarshanthorat6559
    @priydarshanthorat6559 11 месяцев назад +27

    Excellent Speech Sir. 🙏

  • @faridoddinshaikh1799
    @faridoddinshaikh1799 9 месяцев назад

    Sallut to you sir

  • @manapimprale2366
    @manapimprale2366 11 месяцев назад +78

    सध्या महाराष्ट्र कसा बसा टिकलेल्या आहे, ते काही अश्या तुरळक धाडसी विचारवंत व्यक्तींमुळे...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад +4

      या जगातील सर्वात मोठे मुसलमान नेते, महाराष्ट्र मुख्यमंत्री, आदरणीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब यांना हिंदू माणूस आणि खास करून मराठी माणूस भयंकर घाबरतो ‌.

  • @learnertech2295
    @learnertech2295 11 месяцев назад +2

    धन्यवाद सर. खुप छान विश्लेषण.

  • @balajishingare9329
    @balajishingare9329 11 месяцев назад +1

    शाम मानव सर तुमचे विचार एैकुन् एक उमीद मिळत आहे, काहीतरी बदल नक्की घडणार सर तुमच्यामुळे

  • @rameshtipale2162
    @rameshtipale2162 11 месяцев назад +7

    You are great 👍

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा

    हिंदू धर्मात दोष वाटत असतील ते काढा पण तोच संपूर्ण मानव जातीचं कल्याण करणारा धर्म आहे.हेही सांगा.

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 2 месяца назад

      अंधभक्तम् सदा मुर्खम्।

  • @jayantahire2936
    @jayantahire2936 2 месяца назад

    "न हि वेराणि सम्मतिध,कुदाचन!अवेरेन च सम्मति,एस् धम्मो सनन्तनो!!" भ.बुद्ध.

  • @Mahadevsarande
    @Mahadevsarande 8 месяцев назад

    Thanks

  • @dp022
    @dp022 10 месяцев назад +2

    जो देव मानत नाही तो हिंदू नाही

  • @jagdishdande
    @jagdishdande 10 месяцев назад +9

    गौरि लंकेशगोविंद पानसरे कलबुर्गी नरेंद्र दाभोलकर
    गाडगेबाबा नंतर जर कुणी अनिस्ट रूढी वर वार करत असेल तर ते एक नाव श्याम मानव

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 11 месяцев назад +37

    ब्राह्मणी वर्चस्वासाठी बिनधास्त असली बिनबुडाची वाक्ये भोळसट समाजात ब्राह्मण मुद्दाम सोडत असतात

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 11 месяцев назад +1

      Correct
      Full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and violence with inequalities and the injustice etc
      Be logical rational and scientific

    • @demya3464
      @demya3464 11 месяцев назад

      Chal feku, फेकू

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 9 месяцев назад +1

    Nice sir

  • @surekhapatil6163
    @surekhapatil6163 11 месяцев назад +9

    खूप छान 👍👍👌👌

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz 11 месяцев назад +9

    देव जात धर्म सर्वाचं विसर्जण हा एक मार्ग शांततेचा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад +1

      एकदम बरोबर.
      आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन या देशात हिंदू मुक्त, इस्लामिक सरकार, पाकिस्तानी सेनेच्या नेतृत्वाखालीच बनविले पाहिजे.

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 11 месяцев назад +7

    चेक करण्यासाठी कांही ईवीएम चे 50 % वीवीपैट काऊटिंगला सुप्रीम कोर्ट परवानगी देणारच नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад

      बेलौट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.

  • @digital.manthan
    @digital.manthan 10 месяцев назад +2

    ह्या भाषणाचे एक पुस्तक प्रकाशित व्हावे अशी इच्छा आहे सर

  • @rajumore15
    @rajumore15 11 месяцев назад +14

    Only huminity ❤❤

  • @ratnabagul377
    @ratnabagul377 9 месяцев назад +1

    Khup chhan mahiti dili sir dhanyavad 🙏💐

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 11 месяцев назад +3

    Absolutely right analysis awake Bahujanas Jay Bhim

  • @dilipparab3570
    @dilipparab3570 11 месяцев назад +15

    EVM जो प्रयत्न आहे तोपर्यंत बिजेपीराहाणार

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 11 месяцев назад +1

      लाज बाळगा...निर्लज्ज बनु नका...

    • @jvd5842
      @jvd5842 11 месяцев назад +1

      Evm pan andhabhakt asel tumchya pramane.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад +1

      बेलौट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 11 месяцев назад +11

    अतिशय सुंदर सत्य विवेचन

  • @jaydeohumne4322
    @jaydeohumne4322 11 месяцев назад +12

    Very much realistic,it will be very much beneficial if translated to Hindi

  • @vijayrao4466
    @vijayrao4466 11 месяцев назад +31

    This must be published by translating in every Indian language.

  • @vishwanathkamble7776
    @vishwanathkamble7776 11 месяцев назад +4

    Great speech sir 👍

  • @karishmakharkar2718
    @karishmakharkar2718 10 месяцев назад +1

    Mi ek hindu ahe. Pn mla hindu rastra nkoy. Mla SSJB hvy (sarv saman jatiy bharat) kon kon shmt ahe like kra

  • @MEENAMHASKE-o3z
    @MEENAMHASKE-o3z 10 месяцев назад +5

    Sir very nice speech opened my eyes even my family and friends

  • @bapuraodhoble2845
    @bapuraodhoble2845 10 месяцев назад +3

    Excellent truth.

  • @pramodgajdhar7999
    @pramodgajdhar7999 11 месяцев назад +9

    श्याम मानव साहेब जरा पुना फॅक्ट बद्दल अभ्यास करून जरा लोकांना सांगा म्हणजे गांधीजी काय आहे लोकांना माहिती होऊ शकते

    • @TheBliss0fNirvana
      @TheBliss0fNirvana 10 месяцев назад

      Mr.गांधी ल अस्पृश्यता विरोधी किती आंदोलन केली कळू द्या जरा आम्हाला पणं आणि आमची आठवण त्यांना १९३३ नंतर च का झाली त्या आधी तर शब्द नाही ऐकला

  • @rekharaipurkar2760
    @rekharaipurkar2760 10 месяцев назад +4

    कर्णाचा जन्मा ऐवजी येशु ख्रिस्ताविषयी बोलन्याची हिंमत करा

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 2 месяца назад

      अंधभक्तम् सदा मुर्खम्।

  • @sharadnarwade6013
    @sharadnarwade6013 10 месяцев назад +1

    Very very good speech sir evm hatav desh bachav jaibhim

  • @baburaojadhav7925
    @baburaojadhav7925 11 месяцев назад +7

    आज देशाला मोदी ची गरज आहे आणी ते2024मधे ही पंतप्रधान होणार असल्याचे परिस्थिती आहे

  • @avinashkamble3246
    @avinashkamble3246 10 месяцев назад

    सर यांनी आधीच सांगितलं होत की शिवसेना या पक्षाचा निकाल काय लागेल व तसाच लागला...!
    त्यामुळे नक्कीच विचार करा सगळ्यांनी....!!!

  • @maheshkakad4601
    @maheshkakad4601 9 месяцев назад +1

    हे खोटं आहे की गागाभट्टांना प्रचंड दान दक्षिणा करावी लागली

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 11 месяцев назад +12

    मी तर हिंदू ही संकल्पनाच मान्य करत नाही,तर मग मी कोण?
    मी जगात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माला मानत नाही आणि योगानेच मी नास्तिक देखील आहे, तरीही मला माझ्या आयुष्यात काहीही कधीच आवश्यकता अशा दांभिक गोष्टींची वाटली नाही.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 11 месяцев назад

      Majority religions are, full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 11 месяцев назад

      तू भाडखाऊ पाकिस्तान चं गु खा रोज

    • @rashtramaharashtra3587
      @rashtramaharashtra3587  11 месяцев назад +1

      कृपया भाषा, सभ्यता राखा ..

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 11 месяцев назад +4

      Sorry to say but it's a truth
      As per the article 51 A of our constitution, it's our duty to spread
      Logical rational and scientific temperament

    • @ashokkamble9202
      @ashokkamble9202 11 месяцев назад +1

      Me dekhil nastik ahe

  • @milindraut4675
    @milindraut4675 11 месяцев назад +4

    Thank u sir

  • @ssnsarmachalla7352
    @ssnsarmachalla7352 11 месяцев назад +14

    Rights , Principles and Procedures of Constitution reflect the Policies of Hinduism

  • @jspm8480
    @jspm8480 11 месяцев назад +7

    लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायच ते..

  • @prafulwagh2295
    @prafulwagh2295 11 месяцев назад +5

    ऑल टाइम्स ग्रेट शाम मानव सर

  • @shabbirboxwala-rj9sb
    @shabbirboxwala-rj9sb 10 месяцев назад +5

    This must be published in every language.I like your thoughts. Shabbir Boxwala.Mumbai.Jai Maharashtra Jai Hind.

  • @sanjayambulkar672
    @sanjayambulkar672 10 месяцев назад +2

    जय श्री राम , कमल खिलना चाहीए BJP जिंदाबाद जिंदाबाद

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 2 месяца назад

      अंधभक्तम् सदा मुर्खम्।

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 11 месяцев назад +22

    Humanity is Real Religion...EVM BJP Hatao

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 11 месяцев назад +2

      Hindu rashtra ha bjp cha vedepana aahe ,rashrtiy ekatmata Ani bandhuta ha sarv Dharm sambhav ha ekach marg jyala secularism mhanata hech yogy aahe

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 месяцев назад

      ​@@ashokmahire6541
      म्हणूनच गांधी परिवार आणि कांग्रेस हे भारताला हिंदू मुक्त, इस्लामिक देश बनवू इच्छितात.
      पाकिस्तानी सेनेच्या नेतृत्वाखालीच आपल्याला चाल करावी लागणार.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 10 месяцев назад

      ​@@ashokmahire6541😂😂😂 gajwa e hind

  • @krishnamasaya7782
    @krishnamasaya7782 11 месяцев назад +3

    महान आहात

  • @sanjivanikadam229
    @sanjivanikadam229 11 месяцев назад +6

    सत्य काय आहे याची जाणीव करून दिली आहे. आता जनतेने आपल्या पुढच्या पिढीला काय महत्वाचे आहे संविधान कि मनुस्मृती...................
    .

  • @tahewazkhan4906
    @tahewazkhan4906 10 месяцев назад +2

    Ban EVM !

  • @UjjwalaArakh
    @UjjwalaArakh 10 месяцев назад

    धन्यवाद साहेब

  • @ervijaykumarpadir80
    @ervijaykumarpadir80 11 месяцев назад +10

    जर देश सेक्युलर धर्म निरपेक्ष आहे तर मग देशात अल्पसंख्यक ची संकल्पना व कायदे का आहेत? 15% मुस्लिम अल्पसंख्यक कसे?

    • @ShashikantPatil-h4m
      @ShashikantPatil-h4m 10 месяцев назад

      आता मुस्लिम 28% आहेत

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 2 месяца назад

      ​@@ShashikantPatil-h4mअंधभक्तम् सदा मुर्खम्।

    • @ShashikantPatil-h4m
      @ShashikantPatil-h4m 2 месяца назад

      @@rashidmujawar4725 ये शाम मानव कटेलो का टेंगे इसलिये डरता है, और दर्गा और चादर चढ़ाने पर चुप बैठा है

  • @feroseganjia367
    @feroseganjia367 11 месяцев назад +3

    Respected Prof Manav ji, even Hindu Samrat Late Balasaheb Thakery supported Emergency n our P.M. during emergency camouflaged himself wearing a turban to look like Sikh n n had hidden himself in one part of Gujrat.

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 11 месяцев назад +4

    देशाचे दुष्मन टिळक चिपळूणकर हा ग्रंथ जोतिबा फुले शिष्य दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेले आहे सर्वांनी जरूर वाचावे जोतिबा फुले ब्राह्मणाना म्हणतात की कंगाल भट्ट ब्राह्मण आहेत तसेच गुलामगिरी हा ग्रंथ लिहिले यात ब्राह्मण वादी लोकांची रेवडी वळवली आहे महामानव जोतिबा फुले यांना अभिवादन

    • @demya3464
      @demya3464 11 месяцев назад

      Feku फेकू

  • @bhimbansode6005
    @bhimbansode6005 9 месяцев назад

    Khup Chhan Sar Bhart Mat 2:15:13 aki