खूप छान उपक्रम आहे.अगदी जुने लेखन ऐकून खूप छान वाटले.सुहास ताईंनी सांगितल्याप्रमाणे एन्जॉय केले.आणे शेवटी जे सानगितले ,मी त्याच्याशी सहमत आहे .वरण भातावर सुधा आपले भागते एखादी वस्तू नसली तरी चलते..,
Mi he pustak Pune gymkhana- Bookganga international book service la shodhale , pan milale nahi. Krupaya te kuthe milel he exact samajale tar aananda hoil. Dhanyawaad.
Legal Notice : मी आपणास कळवू इच्छितो की, आपण माझ्या "मराठी साहित्य Marathi Sahitya Vlogs" या युट्यूब चॅनेलचा लोगो काॅपी केला असून हा माझ्या चॅनेलच्या काॅपीराईटचा सरळसरळ भंग आहे. आमची काॅपीराईट सामग्री वापरल्या बद्दल मी आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. तेव्हा तत्काळ आपण हा लोगो हटवावा यासाठी ही कमेंट करत आहे.
अभिवाचनाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे हे...🙏 खूप आवडले
अप्रतिम लेखन आणि सादरीकरण
उत्तम कथा वाचन.
Suhas Joshi yani swatachi naytaprashikshan sanstha chalu karavi
खूप छान उपक्रम आहे.अगदी जुने लेखन ऐकून खूप छान वाटले.सुहास ताईंनी सांगितल्याप्रमाणे एन्जॉय केले.आणे शेवटी जे सानगितले ,मी त्याच्याशी सहमत आहे .वरण भातावर सुधा आपले भागते एखादी वस्तू नसली तरी चलते..,
Mi he pustak Pune gymkhana- Bookganga international book service la shodhale , pan milale nahi. Krupaya te kuthe milel he exact samajale tar aananda hoil. Dhanyawaad.
मस्तच👌
खूप छान वाचलेत. पण अर्धीच वाचली का ?
तुम्ही पुस्तक वाचावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे
Kay sunder distat suhas joshi
Lekha farach chan ! Eakatra kutumbat ferfatka hota...
Lekha che pustak ulate bind ka kela aahe na kale???
Mast story.
Suhas Joshi hyancha aawaj ekdam wegala aahe. me kuthunahi tyancha aawaj olakhu shakate. hyanna pahila ki ekdam prassana watate.