मराठ्यांनी लढायचं का पाडायचं, २९ ऑगस्टऐवजी आता निर्णय कधी? जरांगेंनी सांगितला प्लॅन... | SA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मराठ्यांनी लढायचं का पाडायचं, २९ ऑगस्टऐवजी आता निर्णय कधी? जरांगेंनी सांगितला प्लॅन... | Manoj Jarange Big Announcement Regarding The Meeting In Antarwali Sarati
    #manojjarange #manojjarangepatil #loksabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 269

  • @sudamaglawe9673
    @sudamaglawe9673 22 дня назад +38

    दादा एकदम निर्णय घेतला आपण आम्ही शेवटच्या शणांपर्यत तुमच्या सोबत..❤❤❤

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 22 дня назад

      बारामती च आदेश यायचं म्हणून बेवड्या न तारीखपुढे दखलली

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 22 дня назад +56

    अतिशय योग्य निर्णय जरांगे साहेब 100%
    तुमचा निर्णय हा अंतिम असेल
    एक मराठा!!! लाख मराठा!!!

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 22 дня назад

      बारामती च आदेश यायचं म्हणून बेवड्या न तारीखपुढे दखलली

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 22 дня назад +2

      @@santoshnarke302 तुमच्या बुढाला आग लागली का 😂😂😄

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 22 дня назад

      @@hard-crackers1227 अंगठा छाप बेवड्या ला फोल्लो केली बुद्धी डुंगणात काम करते मन्या जरंगे समर्थ का ची

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 22 дня назад +42

    एक नंबर मनोज दादा सय्यमी नेतृत्व आहे कायम सोबत

  • @mohanwamane8731
    @mohanwamane8731 22 дня назад +14

    शिवाजी महाराजांनी सर्व युद्ध गनिमी काव्याने जिंकले होते दादा

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre 22 дня назад +55

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जरागे साहेब झिदाबाद 180जागा जिकनार आहेत जरा गे साहेब एकच आवाज जरागे

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 22 дня назад +2

      बारामती च आदेश यायचं म्हणून बेवड्या न तारीखपुढे दखलली

    • @user-pn7zb5bw1r
      @user-pn7zb5bw1r 22 дня назад +1

      एकही जागा जिंकणार नाही ।
      एक सच्चा मराठा ।

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 22 дня назад +2

      आमचं सरकार बीजेपी सरकार जय श्री राम जय जय श्री राम

    • @suryakant9800
      @suryakant9800 22 дня назад

      या चोमन्या ने आमच्या समाजच नुकसान केलं,
      एक मराठा

  • @Tony_Stark_100
    @Tony_Stark_100 22 дня назад +17

    लढायच असेल तर ठीक ,पण पडायचं असेल तर निवडून कोणाला आणायचं हेंपण सांगा .

    • @nandkishorjadhav1496
      @nandkishorjadhav1496 22 дня назад +1

      काळजी नको करू वाट बघ....

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 22 дня назад +4

      बारामती च आदेश यायचं म्हणून बेवड्या न तारीखपुढे दखलली

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 21 день назад +1

      ​@@santoshnarke302😂😂😂😂😂
      🙏 शरद खान ला पाडाच 😂😂😂

    • @sunilwagh9654
      @sunilwagh9654 17 дней назад

      तुतारी

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 22 дня назад +20

    एकदम बरोबर आहे

  • @ashrubathorat7026
    @ashrubathorat7026 22 дня назад +13

    1 No ❤❤

  • @SureshJamge-rt4iy
    @SureshJamge-rt4iy 22 дня назад +5

    जरांगे साहेब खूप हुशार आहेत म्हणून म्हटलं उगाच जेसीबीने फुलं उधळू शकत नाही अतिशय निर्णय चांगला

  • @santoshjadhav1643
    @santoshjadhav1643 22 дня назад +7

    अगदी बरोबर दादा योग्य निर्णय 💐🙏

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 22 дня назад +9

    काय करु मला तर वाटत आमदार निवडुण आणुन मुख्यमंत्री व्हाव पण शक्य नाही ते ...

  • @babasahebkhanderaotipayale4231
    @babasahebkhanderaotipayale4231 22 дня назад +6

    100%योग्य निर्णय जरागे साहेब

  • @user-wn5iu5dk6d
    @user-wn5iu5dk6d 22 дня назад +8

    आगदी, बरोबर आहे पाटील,एक, मराठा लाख मराठा

  • @user-jq4pw9sr3l
    @user-jq4pw9sr3l 22 дня назад +6

    पाटलांचा निर्णय अतीशय योग्य आहे

  • @kailasawchar8442
    @kailasawchar8442 22 дня назад +25

    जरांगे पाटील योग्य निर्णय 🎉

  • @kishorkharat7089
    @kishorkharat7089 22 дня назад +31

    जारांगे पाटलांचा निर्णय अगदी योग्य आहे

  • @BhagwanRandive-bt9rk
    @BhagwanRandive-bt9rk 22 дня назад +5

    दादा योग्य निर्णय घेतला मराठ्यांचा हिताचा

  • @sudarshankadam3245
    @sudarshankadam3245 22 дня назад +8

    Right decision

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 22 дня назад +6

    सरकार घाबरल म्हणून निवडणुका लांबवल्या....

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv 22 дня назад +5

    योग्य निर्णय घेतला मला पणं या गोष्टीची भीती होती आपली रणनीती या सरकार किँवा विरोधी पक्ष यांना समजून द्यायची नाही जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

    • @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
      @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 22 дня назад

      Bhau Jay shivray nko mhnu mughlanna sobat gheun tari

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 22 дня назад +1

      शरद पवार सांगणार पाय धुव हे फक्त पाय धुणार लोंबतय काय ते बघायच नाही म्हटले कि लगेच खाली बघणार

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 22 дня назад

      अरे तुम्ही झोपेत आहे अजून विरोधी पक्षच जराग्यांला चालवतोय त्याला अजून कागद लिहुन आला नाही आल्यावर लगेच पुढची तारीख डिक्लेर करील

  • @user-ey3lu2lb2d
    @user-ey3lu2lb2d 22 дня назад +4

    दादा तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे परंतु सत्ताधारी आणि विरोधी पक्षाना हा निर्णयाची आग लागली असावी. बरोबर

  • @Subhashraob.Sawale
    @Subhashraob.Sawale 22 дня назад +3

    योग्य वेळी निर्णय होईल. मराठी माणसाला न्याय मिळत आहे. मिळत असलेला न्याय तरी मराठयाच्या पदरी पडूद्याएवढीच अपेक्षा.

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 22 дня назад

      न्याय मिळणे कठीण आहे भाऊ न्याय मागणारा न्याय देणाऱ्यांना शिव्या देतो कसा न्याय भेटेल

  • @vijayshinde2126
    @vijayshinde2126 22 дня назад +7

    कोन कोन येणार मुंबईला.🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 22 дня назад +13

    100%बरोबर आहे wait and watch

  • @akshayjaitapkar6801
    @akshayjaitapkar6801 22 дня назад +29

    ऊर्जा प्रकल्पातून आदेश आला नाही वाटत अजून😂😂

    • @RohanHinge-i1j
      @RohanHinge-i1j 22 дня назад +7

      😂😂😂😂Bhai ek hi mara lekin solid mara😂

    • @sagargore3258
      @sagargore3258 22 дня назад

      घरी झोप नको भीजीपी चा प्रचार करु

    • @akshaydipkhadse9080
      @akshaydipkhadse9080 22 дня назад +2

      स्वयंभू व्यक्तिमत्व आहे मनोज जरांगे पाटील,गफलत होऊ देऊ नका

    • @RGThorat
      @RGThorat 22 дня назад +2

      Barobar ahe aala नसेल 😂😂

    • @santoshk3511
      @santoshk3511 22 дня назад

      😂😂😂😂

  • @user-iu2lp8rp4v
    @user-iu2lp8rp4v 22 дня назад +9

    काही सुद्धा होणार नाही कुणाला पाठिंबा देऊन मोकळे होतील लोकसभेमध्ये देखील तेच झाले सर्वांनीच पाहिले

  • @user-by5ju2gi4k
    @user-by5ju2gi4k 22 дня назад +9

    दादा हे राजकारणी घाला चुलीत
    आपण योग्य निर्णय घ्या
    महाराष्ट्रातील सर्व 18पगडजाती धर्माचा समाज बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
    तेंव्हा योग्य निर्णय घ्या

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 22 дня назад

      फक्त मराठा

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 17 дней назад

      आम्ही नाही फक्त मराठा जय भगवान 🙏🏾

  • @3252-t8j
    @3252-t8j 22 дня назад +6

    आता महाराष्ट्रात फक्त जरांगे फॅकटर चालणार

  • @ashokrodge4464
    @ashokrodge4464 22 дня назад +3

    दादा तुमचा निर्णय मान्य आहे

  • @SureshJamge-rt4iy
    @SureshJamge-rt4iy 22 дня назад +7

    मराठ्याचा गनिमी कावा फक्त जरांगे पाटलाला माहित जय जवान जय जिजाऊ जय शिवराय

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 22 дня назад +3

    योग्य निर्णय..

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 22 дня назад +22

    शरद पवाराने चॅनल बदलला वाटत 😂😂😂😂

    • @sagargore3258
      @sagargore3258 22 дня назад

      तुझ चेलन भीजीपी च तु घरी बस

  • @hhmahadeoshelke3763
    @hhmahadeoshelke3763 22 дня назад +10

    1 नंबर

  • @Samta1714
    @Samta1714 22 дня назад +1

    लोकसभे प्रमाणे च सगळ होणार आहे प्रसिद्धीसाठी सगळ चाललं आहे.

  • @rushigonge97
    @rushigonge97 22 дня назад +7

    आगदी बरोबर दादा

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 22 дня назад +2

    वा दादा वा एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E 22 дня назад +14

    जरांगे पुन्हा बदलले 😂😂😂😂😂….पुन्हा तारीख वाढवली …ओ जरांगे तुम्ही तीनदा सरकारला चान्स का दिला 😂😂

    • @hindustani9385
      @hindustani9385 22 дня назад

      अंगात नाही दम .....म्हणे मला बाजीराव म्हण !
      अरे बाबा बिनकामाची बडबड गीते करशील तुझ्या चरणी काय काय होतं ते कर आधी .. नी काय होतं ते कर ना..... 29 तारीख तुझीच 29 तारीख नाकारणारा तूच... आणि आता तुझीच तयारी नाही.... आणि चालला खापर फोडायला निवडणुका लांबणीवर.... ऐकणार्‍यांना जनतेला एवढा मूर्ख समजू लागला काय तू.... तूच तेवढा शहाणा आहे का????

  • @akhand.Hindustan11
    @akhand.Hindustan11 22 дня назад +9

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 21 день назад

    मनोज दादा जनता तुमच्या पाठीशी या राजकारण्यांचा करेक्ट कार्यक्रम करा. एक मराठा लाख मराठा

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 22 дня назад +3

    योग्य निर्णय घेतला

  • @Ramshete
    @Ramshete 22 дня назад +2

    जरांगे पाटील शरद पवार यांना मुख्यमंत्री १००/ करणार मग काय😂😂😂😂

  • @tukaramhambarde7811
    @tukaramhambarde7811 22 дня назад +7

    अगदि बरोबर पाटील

  • @IndianW3V
    @IndianW3V 22 дня назад

    29 ऑगस्ट ला काय निर्णय घेणार आणि नंतर काय निर्णय हे आम्हाला अगोदरच माहित आहे .

  • @prashantbhosale6085
    @prashantbhosale6085 22 дня назад +6

    Tu ata Andolak nahe tar pakka rajkarni jhala ahes

    • @ganeshgaldhar4990
      @ganeshgaldhar4990 22 дня назад +1

      लाळ चटया हो थोड थांबा

  • @vitthalpare3869
    @vitthalpare3869 22 дня назад +2

    💯 खरं आहे

  • @prakashsawalepatil12
    @prakashsawalepatil12 22 дня назад +1

    बरोबर आहे जरांगे पाटलाचं एक मराठा कोटी मराठा

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 22 дня назад

    तुम्ही जे निर्णय घेण्यात त्यांना आमचा पाठिंबा पाटील.

  • @संतोषमस्के
    @संतोषमस्के 22 дня назад +8

    आगदी बरोबर आहे दादा

  • @vilas418
    @vilas418 22 дня назад +23

    जरांगे पाटील तुतारीचा प्रचार बंद झाला आता सगळ्या लोकांना माहीत झाला आहे शरद पवारांनी सोडलेला माणूस😂😂😂

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 22 дня назад +1

      तुमची गांड लोकसभेमध्ये कशी मारली

    • @shriramBhad
      @shriramBhad 22 дня назад +3

      Tula kon vicharto

    • @rtayade9719
      @rtayade9719 22 дня назад

      तुतारी नौटंकी जातियवादी जरांगे जातियवादी मनोज, जरांगे चा मनोज😂😂😂😂😂
      शरद पवार ले विचार न बे काउन नाई देल आरक्षण, झीलप्या झाडून रायला एक वर्षा पासून😂😂😂😂😂😂

  • @nandkumarpatil1597
    @nandkumarpatil1597 22 дня назад +2

    जमलं पाटील..👍 मराठा झिंदाबाद💐 दमान जाउत..!

  • @Pmcm7025
    @Pmcm7025 22 дня назад

    दादा अपक्ष लढण्यापेक्षा सेपरेट पक्ष काढा म्हणजे पुर्ण महाराष्ट्रात एकच चिन्ह व एकच पक्षाचं नाव होईल आणि प्रचाराला सोपं जाईल

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 22 дня назад +7

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @sandipkadam4255
    @sandipkadam4255 22 дня назад +8

    पाटलांचा गनिमी कावा 👌👍

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 22 дня назад

    पॉलिटिकल स्टंटबाजी आणि इलेक्शन मध्ये खूप फरक आहे.....

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 22 дня назад

    मनोज दादा किंग मेकर जय शिवराय❤❤❤

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 22 дня назад +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 22 дня назад +7

    याची काय रणनीति आहे , टाइम पास करने

    • @shital5405
      @shital5405 22 дня назад

      Tu khup kamacha ahes ka

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 22 дня назад

    Ekta boss Manoj jarange patil

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 22 дня назад

    छगनराव भुजबळ साहेब यांनी तुझा सगळा बाजार उठवला हे विसरता नाही येणारं
    उग नव्हं माय भुजबळ म्हणतात 💪👑

  • @sunnybarmukh8405
    @sunnybarmukh8405 22 дня назад +2

    😂😂😂😂😂 marli palti

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 22 дня назад +1

    निवडणुका गणपति नवरात्र दसरा दीपावली मुळे पुढे गेली आहे ,

  • @ANIMEVOLTX10
    @ANIMEVOLTX10 22 дня назад

    Ek Maratha lakh maratha

  • @rahulchavan5294
    @rahulchavan5294 20 дней назад

    बरोबर आहे

  • @DattaBastewad-c3e
    @DattaBastewad-c3e 22 дня назад +1

    Pawar sahebala vicharun sangto

  • @rmmm213
    @rmmm213 22 дня назад +1

    Jarange patil apl tension ghetl sarkarne ye dar accha laga

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. 22 дня назад

    Jai jarange patil....
    Jayastu maratha
    Jay obc
    Jai janataa....

  • @3252-t8j
    @3252-t8j 22 дня назад +2

    सरकार जरांगे पाटलांना घाबरलय

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 22 дня назад

      सरकार जारगेला घाबरले नाही तर त्याच्या मागे फिरणाराला घाबरले

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 22 дня назад

    अशी ही बनवा बनवी!

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 22 дня назад

    तुमचे उमेदवार उभे करा तुम्ही ज्या मतदार संघात आहात त्याठिकाणी उभे रहा निवडून या याला पाडा त्याला पाडा म्हणणं बंद करा मैदानात या

  • @mohanpatil3722
    @mohanpatil3722 21 день назад

    Great

  • @vijayshinde2126
    @vijayshinde2126 22 дня назад +1

    बर चला तर मग मग मुंबईला जायला वेळ भेटला आहे तर मग जाउच

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 22 дня назад

    शरद पवार नाही उभे करून देणार उमेदवार जर जरांगे यांनी उमेदवार उभे केले तरच खरा माणूस नाही उभे केले तर कुणाच्या तरी ताटा खालच मांजर समजायच

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 22 дня назад

    एकच वादा... #मनोज दादा..!!
    #दादा च्या या चाणाक्ष निर्णयामुळे सत्ताधारी व विरोधक पुरते हतबल झाले.....
    #पावर.... #मराठा...👍💪💪👍💪

  • @user-ov8yd1oi9f
    @user-ov8yd1oi9f 22 дня назад

    Good decision

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 22 дня назад

    288 चे काय झाले आता धनगर सामिल करायचे का मुस्लिम तर सामील आ हे की काय पाटील हे काय चालू आहे

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 22 дня назад

    ह्याचा एक दिवशी हार्दिक पटेल होणार आहे

  • @SureshJamge-rt4iy
    @SureshJamge-rt4iy 22 дня назад +3

    जरांगे साहेबाचा अतिशय निर्णय योग्य आहे

  • @rameshwarthoke8306
    @rameshwarthoke8306 22 дня назад

    फक्त तारीख पे तारीख 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 22 дня назад

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥🔥🔥

  • @marutidesai1788
    @marutidesai1788 22 дня назад +5

    पवार साहेब कडुन होकार नाही आला वाटतय.

    • @shital5405
      @shital5405 22 дня назад

      Jarange patil yana konya pawarchi garaj nahi

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 22 дня назад

    फोन आला की रात्रि तून माघर घेईल हा माणूस एक वचनी नाही?

  • @user-zi9zm2ot9n
    @user-zi9zm2ot9n 22 дня назад

    💯 dada

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 22 дня назад

    पाटील फक्त एकदा पवार साहेब यांना प्रश्न विचारा मराठा समाजाला 70 वर्षात का आरक्षण दिल गेलं नाही पण तुम्ही ते प्रश्न विचारणार नाही, ते आम्हाला माहीत आहे ,

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 22 дня назад

    सगळे मतभेद बाजूला ठेवा आणि मला मुख्यमंत्री करा साहेब मला मुख्यमंत्री करनार आहेत शब्द दिलाय तुच मुख्यमंत्री नवा चेहरा यास च सोईचे राजकारण म्हणतात मराठा आरक्षण चे काय झाले कोणालाच पडलेली नाही कारण दहा टक्के मराठा आरक्षण शिंदे सरकार ने दिले आहे तेच योग्य आहे धन्यवाद

  • @govindpatil1759
    @govindpatil1759 22 дня назад

    ङोक आहे मनोज दादा जे निर्णय तुम्ही घ्याल..तो निर्णय आम्हा सर्व मराठा समाजाला मान्य आहे

  • @shlok7921
    @shlok7921 22 дня назад

    Maratha❤❤❤

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 22 дня назад

    हे म्हणतात की सगळ्याच जातीला प्रश्न पडलाय,
    आणि यांना पाडा मग बघतो,
    मग निवडणुकीला उभारणारे सर्व जाती धर्माचे आहेत,
    मग यांना नेमकं कुणाला पाडायचा आहे हेच कळत नाही आणि भलं कुणाचं करायचा आहे.
    सगळेच माझे,
    मग उरले कोण यांच्या मनात कोणता प्रश्न चालू आहे ते यांना तरी कळते की नाही हाच प्रश्न आहे.

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 21 день назад

    मी एवढा पागल आहे का ?तारीख पे तारीख😂😂😂😂

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 22 дня назад

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @sandipherkal8875
    @sandipherkal8875 22 дня назад +7

    Jarage tu kay karu shkat nahis tu shardya pawarcha chela ahes

    • @ganeshgaldhar4990
      @ganeshgaldhar4990 22 дня назад +1

      सरकारची फाटली म्हणुन निवडणूक पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

    • @VenkyRedij-yk5go
      @VenkyRedij-yk5go 22 дня назад +1

      निवडणूका निवडणूक आयोग ठरवतं ह्याचे ज्ञान असावे पण जरांगे पाटलांनी बैठक पुढे ढकलली म्हणजे फाटली की राव! हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भुमिका बदलून मराठा समाजाला मुर्खात काढतोय हे समजत नाही का?

  • @RajeshDive-ml3ol
    @RajeshDive-ml3ol 22 дня назад

    एक मराठा लाख मराठा

  • @AtulSapkal-dh8we
    @AtulSapkal-dh8we 22 дня назад

    पाटील तुम्ही खरंच वाघ आहात

  • @SantoshChougule-wi6pz
    @SantoshChougule-wi6pz 22 дня назад

    1 नंबर निर्णय आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🙏

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m 20 дней назад

    तुम्ही पाटील काहीच करू नका. लोकसभेसारखाच गोधळ घालणार आहात. आता समाज जागा झाला आहे. लोकसभेची चुक विधानसभेला होणार नाही.

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 22 дня назад +5

    Ek no Patil ❤❤

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 22 дня назад

    जरांगे ला 29 तरखेला भूमिका जाहीर करायची होती आता जरांगेला बहाना भेटला जरांगे एकही उम्मीदवार ऊबा करनार नाही हा पवारचा पोपट आहे

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 22 дня назад +6

    लढू शकत नाही फक्त आघाडी ला मदत करणार

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 22 дня назад

    ऊर्जा कमी पडली काय निर्णय पुढे ढकलला 😂

  • @user-ph4bf6ol9p
    @user-ph4bf6ol9p 22 дня назад +1

    Tumi sangal titha matdhan karnar ek Maratha lakh Maratha dada kolhapur

  • @shivajijawale8802
    @shivajijawale8802 22 дня назад +5

    एक मराठा कोटी मराठा