Devendra Fadnavis Speech | राज्यात जेवढा वाटा ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- #JammuKashmirElection2024 #JammuAndKashmir #ElectionResult2024 #AssemblyElection2024 #VidhanSabhaResult2024 #Haryana #HaryanaVidhanSabha #HaryanaElection2024 #BJPVsCongress #BJP #Congress #MaharashtraNews #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray #NavratriNewsUpdate #Navratri2024 #Navaratri #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
कधीतरी मराठ्यांविषयी पण बोला साहेब 🙏🏻
आतापर्यंत मराठ्यांविषयी बोलत होते पण फडणवीस काय करतील मराठ्यांची राजकीय इच्छाशक्ती
बोल तरी तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे का?
तुम्ही शिव्या घालायच्या न त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायच्या वा रें पठ्ठया
Marathya ना टिकणारे आरक्षण दिले तरी पन मराठा जरांगे चे ews आरक्षण गमावून बसला जरांगे हा मानुस आहे कुण्याच्या thadagyavrti हिरवि चादर चादर चडवनारा वीडियो पन आहे बर बाकी जाऊ दे musalmanana arakshan देणारा पन हाच हेला budhhi कुठून सुचते
ते बोलतं नाही डायरेक्ट कृती करता😂😂😂
ओबीसी तुमचा सोबत आहे
धनगर समाज तुम्हाला मतदान करणार नाही काल काय केले ते संपूर्ण धनगर समाज्याने पाहिले आहे
मी धनगर मतदार करणार
पहिला तु धनगर आहेस का बग तु मराठा आहेस फुल support dhana❤❤❤❤gar
@@Vikaskele-sr9qgजो महायुतीला मतदान करेल तो एका बापाचा नसेल
मी पण ओरिजनल धनगर आहे एस टी आरक्षण नाही मिळालं तर भाजप ला मतदान नाही म्हणजे नाहीच.
@@Vikaskele-sr9qg हा वंजारी ahe मराठा nahi😂😂
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
Jay... OBC...hariyana pattern...😍
जय ओबीसी .जय सावता जय भगवान. जय सेवालाल
जय ओबीसी. ओबीसी एकजुटीचा विजय असो.
तुमी ओबीसी आणि मराठा मधे संघर्ष लावण्य मध्ये कटिबंध
ओबीसी चे एक पण वोट फुटणार नाही ते सगळं बीजेपीला
जिसकी जितनी संख्या भारी उतनी ऊसकी भागीदारी
ओबीसी हीत की बात करेगा वही देशपे राज करेगा
धन्यवाद फडणवीस साहेब
जय ओबीसी जय संवीधान
😂
Amhii pnn मराठा tula padyla katibaddha ahe😂😂
Pn asa ky nai honar 😂
तु मराठा तुझ्या घरी कायदा भिमाचा आनी मी धनगर आहे😂😂😂
😂😂😂tu padnarrrr tarbujyaa
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख आरक्षण ओबीसी
जय ओ बी सी जय बी जे पी ❤❤
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव का घेत नाही फडणवीस साहेब
अहमदनगर मंन्या पेक्षा तर हे बरच आहेकी
हरयाणा च OBC पॅटर्न राबवा... जय OBC बहुजन✊✊✊✊
खराटा च पराठा होईल..
Tujya aaichi pucchi fake id sala tu 😂😂😂
ओन्ली जरांगे पाटील फॅक्टर 🚩🚩
Jarange उद्दीन फैक्टर ला फैक्टरी त patvu आता 😂😂😂😂😂😂
@@shrikrishnapatil7291tumchya sarkhya खंडोजी खोपड्याच्या avladi असल्यावर काय बोलणार
@@shrikrishnapatil7291 त्या अगोदर स्वतःचा बापाचं नाव लाव 😂😂
ओके देवेंद्र एक महिन्यात पालथे पडणार
जे ओबीसी ठरवतील तोच नेता होणार❤
जय ओबीसी❤
ओबीसी समाज नेहमी भाजपा सोबत आहे❤
Obc समाज तुमचा सोबत आहे साहेब
ओबीसी आपले आरक्षण वाचविनाऱ्या सोबत ....फक्त ओबीसी ला मत देवू
जाहीर निषेध मराठा समाज विरोधी सरकार चा
साहेब आम्ही तुमचे आभारी आहोत एकच पर्वत ओबीसी सर्व
विधान सभेला OBC ला 50% seat द्या, OBC हा BJP चा DNA आहे .
Ek maratha kothi matatha
Sarv OBC samaj Tumachyasobat saheb 🎉🎉🎉
परत परत चुका करू नका OBC बंधुभावानौ नौकरी मध्ये कोणाला पद नाही क्लास 1 क्लास 2
ईतर पदांवर निवड झाली नाही जास्त नुकसान ओबीसी आरक्षण वर आहे संख्या जास्त आरक्षण जास्त नौकरी नाही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये काम करावे लागत जागे झाले पाहिजे
Only BJP
@@MansingGavit-kw9dy
ओबीसी
Mi pn obc ahe.. tumhi swata baddal bola
@@MansingGavit-kw9dyजरांगे marathya adun शरद पवार ला मदत krtoy congress ला मदत kartoy आनी हा तोच शरद पवार आहे जो election alyavr raigadh ला 40 varshatn आता gela 40 rupee nidhi dila का बर राहुदे निधि संभाजी नगर झाले tyaveles ची स्टेटमेंट बघा कारण मुस्लिम मतदान गेले तरी काय होणार
ओन्ली देवेंद्र फडणवीस साहेब
तू धनगर आरक्षणाचे काय झाले एक सांग बाकी काय सांगू नको
मराठा आहेस रे तु dhangar बीजेपी सोबत आहे झाटु😂😂😂
jay obc
जय ओबीसी
फडणविस साहेब झुकायच नाही सर्व ओबीसी तुमच्या पाठीशी आहे
Fakt vakych
.manoj jarange patil 🔥💯💪
जरांगे उद्दीन 😂😂😂
@@shrikrishnapatil7291रियाझ आली तुझा बाp
तु त्यांचाच वंशज आहेस बाळा @@shrikrishnapatil7291
लोकसभेला जे घडल त्यातून काही बोध घेत नाही पंत,,,
धनगर समाजाच काय झालं
*ओबीसी फक्त ओबीसीलाच मतदान करेल*
आम्हाला विश्वास आहे, सर्वांची सोय करतील!
Deva bhau king bolate maharastraka king🎉
Anewale election me fategi devabhauki
@@AkshayKumar-fz7nwजरांगे ची 😂😂😂😂
Obc आनी जय भीम वाले एक या प्रकाश अंबेडकरानी pudhakar घेऊन 20 जागा घ्या बीजेपी आनी आपली takad vidhansabhet patva❤❤❤
रियाझ आली किंग आहे
Jai obc❤❤❤❤
जय ओबीसी ❤❤
महाराष्ट्राला डुबावणारा किंग म्हणजे फडणवीस 💯🚩
खुप खुप धन्यवाद साहेब
ओबीसी समाज आपला आभारी आहे
जातीवादी mr संभाजी भोसले की जय
महा स्वयंभू छत्रपती जारांगे
थोडं तोंड सांभाळून कोणाबद्दल बोलतोस कळतंय ना परत म्हणू नको चूक झाली
एक मराठा लाख मराठा
ओबीसी सपोर्ट BJP ❤❤
जय obc जय देवाभाऊ 🌹🌹
जास्त हुरळून गेले वाटत्ये हरियाणा चा निकाल बघून, मैदान जास्त लांब नाही आता
बघूयात कुणाचा किती दम आहे.
हरियाणा मधे अणि महाराष्ट्र मधे खुप फरक आहे
रामायणातील मंथरा कसे ब्रेन वॉश करते तसेच काहीसे.. एकमेकात लावून देणे आणि बस्स
श्री मान श्री फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍💐💐💐💐💐
Obc
बहुमताने बी जे पी चाच मुखमंत्री होणार फडणवीस साहेब
ओबीसीच्या महामंडळाचे बजेट कडे पहावे ओबीसीच्या प्रतिनिधी जास्तीत जास्त द्यावे तर तुमची महायुती येऊ शकते
बीजेपीने जास्तीत जास्तत ओ बि सि उमेदवार दयावेत हरियाणा पॅटर्न
फक्त एकदा फॅक्टर फॅक्टरी ला लावा 😂
Jay bhagwan
Jay congress party
Maratha no savdhan apki baar nivdun ala tar purn komat ghalel 😥😥😥
कुनबी मधुन् जे obc मधे आहेत ते स्वतल obc कधी बोलले नाहीत hyana आरक्षण पन पाहिजे 😂😂😂😂
Jay obc🔥🔥 sarv obc one side BJP takel vote
Shinde sharad pawar la padych
Kadhi yeto maidanat
देवा भाऊ धन्यवाद
ओबीसी आरक्षण शरद पवारांनी दिले तुम्ही विरोध करत होता
सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
देवा भाऊ आता पण नाक्का वर टिचून बीजेपीच येणार काम बोलता है भाई
मग मराठे वाऱ्यावर
अनाजी पंथ तुम्ही 2013 पासुन मराठा विरूद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करत होता यशस्वी झाले काही प्रमाणात 😂😂😂😂
Only obc
अतिशय हुशार असून दोघानाही योग्य न्याय देतील फक्त सय्यम बाळगणे हे महत्त्वाचे आहे!!
ओनली बीजेपी jai shree ram❤❤❤❤
भाजप शिंदे चा विधान सभेला सुफडा साफ होनार
Bahutek hyanna padanar
Ek Maratha kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩
आमचा मराठा समजाchya अरक्षणालाविरोध नाही ews मधुन् special arakshan दया जरांगे दुसर्याच्या tatatl मागु नको
@@shrikrishnapatil7291 कुणाच्या बापानं लिहून नाही घेतलेलं बाळा म्हणे दुसऱ्याच्या ताटातलं 😅
फक्त वंचित सोबत घेऊन लढा ओबीसी आणि. आम्हीच तुमच्या सोबत आहोत
Ok
आदिवासी यांच्या विकासाच बीजेपी ला काहीच देण घेणं नाही 😂❤se
Jay onc
उठ मराठा जागा हो
आज नाही तर केव्हाच नाही .
भाजपाचा सुकडा साफ करण्याची हीच वेळ
एक मराठा लाख मराठा 🚩
Hariyana chya goshti ithe chalu kalya ahet saral saral jativad ahe... Fadvanis ne obc la suport kela mhanje he bhandan lavanyche kam kele ahe... Hi kutniti cha ek prakar ahe .. lakshat ghya ata tri jage vha... Fadvanis vikas nahi fakt jatich card khelat ahe
मराठा समाज चे राजकारण संपवले बर झाल 😅😅😅
सगळेच जि.आर ओबीसी चे काढ फक्त औबीसीतून मराठा आरक्षण दे.एकच मागणी आहे.आमची
घंटा घे😂😂😂
I support bjp❤❤❤ jai श्री राम आमला karnataka आनी तेलंगाना वह्यायचे नाही कांग्रेस सरकार ale आनी आरक्षण मुस्लिम ना दिले mehaanat मराठा karanar आनी प्रसाद मुस्लिम khanar😂😂😂
जय श्रीराम भावा ❤.
हिंदुत्व म्हटलं की मराठा आठवतो अन आरक्षण म्हटलं की तोच मराठा दुष्मन दिसतो वाह रे तुमचं हिंदुत्व 😂😂 मग नाही वाटत आपण सर्व हिंदू एकच आहोत आपल्याच भावांना आता आरक्षणाची गरज आहे पण नाही मग तिथ विरोध करू आम्ही वाह रे हिंदुत्व वादि सरकार अन वाह रे हिंदुत्व वादी OBC 🙏
हा कधीच मराठा आरक्षणावर बोलत नाही 🍉
धनगर जमातीचे अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी चा शासन निर्णय काढा नाही तर आता धनगर जमात सरकारचा सुफडा साफ करणार. आमचं ठरलं आहे.
व्हि जे एन टि. यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही ह्यासाठी काम करावेत
तुमचा म्हणजे भाजपा चा कार्यक्रम फिक्स सुपडा साफ
मराठा द्वेशी पंत
पंत हटाव महाराष्ट्र बचाव
Obc मध्ये वेगवेगळे आरक्षण कस
Saglaycha ati radd kara ani micro obc che kase kalyan hoil...ka maratha samajala arkshan milat nahi samjun ghenyachi garaj ahe .... Fakt bhandane lavnacyhe kam fadvanis karat ahe foda he rajya kara he dhoran ...
Ata hyacha confidence Lay wadhala patta takun bolayala 😂😂😂😂
Hariyana mule yala ata shant zhop yete 😂😂😂😂
कसा आहे दणका 😅 मराठ्यांनो ऐका जरा नीट काय म्हणतायत साहेब 🙏
काय चुकीचे बोलले,वास्तव सांगितले
मराठा समाजाला भरभरून दिले देवेंद्रजीनी सतत मराठा समाजाला न्याय देतात
दिलेलं आरक्षण कोणी घालवलं यावर मराठा समाज का बोलत नाही
आतापर्यंत मराठा समाजाचे नुकसान करनारे पवार साहेब याचेच पाठीशी उभा राहनार असे का
BJP
❤🎉
Mantrimandalat nirnay houn pn Mahajyoti fellowship cha GR ajun allaa nh saheb..
Yapude kadhich disnar nahit devabhau political madhe supda saff aahe phakt onli maratha Jo arkshn deil toch yapude phix. Aatapryant marathyachya jivavr cm zale yach kay
Jo maratha bjp la mat dan karnar to samajala kalak rahnar.mi hi bjp matdar hoto pan ata samaj manun matdan karnar.maratha arkshan samrtak
ओन्ली पाटिल
Maratha samajala arkshan dile ase sangun 110 seats var nivdun yenar hach to neta ata obc chya bajula ubha rahala ... Samany obc ni maratha bandhavani samjun ghene garjeche asli vruti ya maharastrat nahi thechli tr kay hou shakate.. nako mahayuti ni mahavikas fakt ani paltu nete ni paksh ekhada educated jo sarvana saman nyay deil asa vyakti shodhayala hava..
Maratha ani dhangar samaj tumchya bhul thapana Bali ny padnar yani maratha ani dhangar samajala fasvale aahe castwise janganana karun jyache tyala reservations dyave ani bhadan mitavi samajatil
Maratha arashanach kay zal, kaahi lokshahi ahe ki nahi
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच नाव घेयला लाज वाटती का फडणइस
To kahi nahi bolnar fakt भांडण लावणार
Itke diwas marathi shala nit chalawta alya nai, atta samaj samaj hostel hostel.
जय ओ बी सी
Dhanger. Arakshan. War bola