Pooja Khedkar IAS Case : लाल दिवा लावलेली ऑडी कार थेट पोलीस स्टेशनमध्ये? खेडकर प्रकरणात ट्विस्ट?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024 #onionexport
    ABP Majha Live TV | Maharashtra Politics | Jarange vs Bhujbal | Vidhan Sabha | Pandharpur Wari
    Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 193

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Месяц назад +123

    ह्या बाईला मेडिकलला प्रवेश कसा मिळाला त्याचाही शोध घेतला जावा.

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Месяц назад +5

      ते तर वेगळेच प्रकरण आहे😂😅

    • @prdp4555
      @prdp4555 Месяц назад +2

      Reservation mdun lagla asel tithe pn froad kele asnar 💯 percent

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      @@prdp4555bara

  • @Sandeepborge
    @Sandeepborge Месяц назад +85

    हे सर्व कुटुंबच ४२० वाटतेय, या सगळ्यांचा सरकारने माज उतरवला पाहिजे

  • @raps9858
    @raps9858 Месяц назад +150

    घराचा दरवाजा उघडला नाही, आणि नंतर स्वतः गाडी जमा केली . घरात असं काय आहे ज्यामुळे घरात घुसू दिलं नाही??? घराची झाडाझडती घ्यायला हवी, काहीतरी घबाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही..

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 Месяц назад +5

      Sarv ivaj palawala asanar. Khup pohachalele ahet.

    • @Samsungpower8181
      @Samsungpower8181 Месяц назад +9

      Ani policewala mhantoi ghari koni nahi..sagla manage kelele distai😂

    • @ramubedarkar2439
      @ramubedarkar2439 Месяц назад +4

      सर्वसामान्य माणसाच्या घरून पोलिस परत येणार का?

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Месяц назад +4

      आता काहीच सापडनार नाही. लंपास सगळं!

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Месяц назад +87

    महाराष्ट्रातील सर्व IAS,IPS, व सर्व वर्ग १,२ अधिकारी यांचे संपत्तीची चौकशी करणेची नामर्द सरकारमध्ये हिंमत नाही

    • @tomato524308
      @tomato524308 Месяц назад +3

      Ho Saglya SC/OBC IAS lokani pan marda pana dakhun jati sodun duyva aani meritnech pudhe yava... manje aase prakar hya pudhe kadhich honar nahit.. aasa pan mahn re Use-fi7

    • @prdp4555
      @prdp4555 Месяц назад +1

      ​@@tomato524308srv arakshan band zale pahije.

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 Месяц назад +36

    गाडीला कोणी हात लावणार नाही मस्त काळजी घेतली

  • @Harmony989
    @Harmony989 Месяц назад +33

    निर्बुद्ध 2 बायकांच्या तोंड ,रुबाब, आणि दिखाव्यामुळे पद,इभ्रत,भ्रष्ट संपत्ती धोक्यात आली..IAS माणूस पिस्तूल देवून बायकोला पुढं करतो !! कमाल आहे..

  • @school-c4r
    @school-c4r Месяц назад +25

    गोंजारी सर अशीच बातमी लावून धरा अजीबात सोडू नका....

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Месяц назад +39

    वरवरची कारवाई करुन सोडू नये......तीला नोकरीवरुन काढा?..... तीला खोटं सर्टिफिकेट देणाऱ्या तलाठयाला निलंबित करा......भ्रष्टाचारात जमवलेली संपत्ती जप्त करा...

    • @ramubedarkar2439
      @ramubedarkar2439 Месяц назад +1

      @@paritosh_financial_literacy कुणाकडून अपेक्षा करता काहीच तिचे होणार नाही असे कित्येक आहेत व्यवस्थे मध्ये

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Месяц назад +1

      सांघोटी आहे ती....
      काही फरक पडणार नाही!!!

    • @prdp4555
      @prdp4555 Месяц назад +1

      ​@@ramubedarkar2439Arakshan purn band zale pahije.. srv jan kahi te merit ne patra hotil

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад +34

    ED CBI लावा यांचेवर

  • @yunusmujawar9288
    @yunusmujawar9288 Месяц назад +28

    अगोदर हफ्ता तर दिलचं नवहत् वर दम दिला होता आता जनता उटुन बसली मग हे सिंघम झाले😂😂

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Месяц назад +16

    यांच्या वडील सुद्धा असेच सनदी अधिकारी झालेले असतील त्यांची सुद्धा कारकीर्द तपासणे गरजेचे आहे

  • @PandharinathMate
    @PandharinathMate Месяц назад +23

    सर्व घबाड लपास केले असेल याच गाडीने रात्री धाड पडेल या भीतीने,

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyz Месяц назад +12

    सर्व मॅटर मध्ये चक्की ताईचा हात आहे हे फक्त अधिकृत होणे बाकी आहे..

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад +1

      Jaatiwad karu nakos kahi nahi betnar

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Месяц назад +29

    आता पर्यंत पोलिस झोपले होते का.

  • @roll1717
    @roll1717 Месяц назад +9

    बाप क्लास वन अधिकारी असताना MBBS ला ओबीसी प्रवर्गातून प्रवेश किंवा नॉन क्रिमी लेअर कसे मिळाले 2007, 2008 साली ओ बी सी नॉन क्रिमी उत्पन्नाची अट वर्षाला 6 लाख पेक्षा कमी होती, आणि दिलीप खेडकर त्यावेळीच करोडपती होता,😮😮😮

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Месяц назад +20

    गाडी पे लगाने के लिए रेड लाईट कहा से लाई उसके उपर केस करो.
    रेड लाईट बेचने वाले को पकडो.

    • @krishnasanap4160
      @krishnasanap4160 Месяц назад

      अब लोगो को वही काम है जो माल बेचेगा उसको पकडना

  • @Aniajansnsnjz
    @Aniajansnsnjz Месяц назад +58

    Pankaja mundhe cha hat ahe yanchyawar

    • @joejerry9777
      @joejerry9777 Месяц назад +9

      He lok tyncya samaj la sudharu det nahit
      .. yetat us todyala mg

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +2

      ​@@joejerry9777माजलीत लोक कधीच सुधारणार नाही

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      @@joejerry9777tuza gharche uss todtat vatat

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      @@sks1464jasa ki tu

  • @arifmakandar6419
    @arifmakandar6419 Месяц назад +18

    का आरटीओ गाडीच्या नंबर वरून शोध नाही लावू शकत का ही गाडी कोणाची आहे ते

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Месяц назад +11

    मीडिया ने मजबूत बाजू मांडली व पाठ पुरावा करत असल्याने आता कारवाई सुरू केली गाडीवर इतक्या मोठ्या रकमेच्या दंडा ची रक्कम या पूर्वी कधीच वसुली करण्याची गरज का वाटली नाही

  • @NeymarRock
    @NeymarRock Месяц назад +10

    पोलिस यांना पैसे भेटले असतील का?

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Месяц назад +36

    ती अंध होती ना मग कार ड्राइविंग कशी करत होती?
    तसेच 400 श्रेणी आत नोकरी कटऑफ होता, मग हिची 844 श्रेणी ला कशी वर्णी लागली? IAS exam पास नक्की झाली ना की तिथे सुध्दा डमी होता की खोके देऊन कारनामा केला.

    • @Abcdxyz_abcdxyz
      @Abcdxyz_abcdxyz Месяц назад +3

      Bhau writter ठेवला होता तिने exam साठी कारण ती अंध होती म्हणून

    • @Drstrange12345
      @Drstrange12345 Месяц назад +3

      ​@@Abcdxyz_abcdxyz😂😂😂

    • @sudeshchandanshive4892
      @sudeshchandanshive4892 Месяц назад +3

      असे नकली स्टिकर लावणाऱ्यांची जसे महाराष्ट्र शासन, डॉक्टर (+) ई. चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी.

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Месяц назад +10

    420 IPC dakhal karun 5 varshe jail made taka.....

  • @user-xf1dh8sn7n
    @user-xf1dh8sn7n Месяц назад +3

    खेडकर सारख्याच काही नियुकत्या केंद्र सरकारने केल्या आहेत त्याच्या पण एवढा पाठपुरावा करा

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 Месяц назад +4

    ABP MAJA NEWS GOOD 👍

  • @kulkarniav
    @kulkarniav Месяц назад +4

    फक्त car नाही तर अख्ख्या family ला आत टाका

  • @dipakshelke5517
    @dipakshelke5517 Месяц назад +4

    Nice ABP maza

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Месяц назад +4

    Jai shree ram

  • @vinitad6463
    @vinitad6463 Месяц назад +1

    एकदम भारी बातमी... अशांना चपराक मिळाली च पाहिजे

  • @amodmodak
    @amodmodak Месяц назад +1

    महाराष्ट्रातील सर्व IAS,IPS, व सर्व वर्ग १,२ अधिकारी यांचे संपत्तीची चौकशी करायला पाहिजे.

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 Месяц назад +5

    दोन लाखांचा दंड वसूल करावा

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 Месяц назад +5

    Property seal kara

  • @spt2519
    @spt2519 Месяц назад +4

    Bhau roj pavsat reporting karto👍👍👍

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 Месяц назад +2

    लवकर जेल मध्ये पाठवा
    सगळे भ्रष्टाचाराची कमाई
    जप्त करुन घ्या

  • @fa..3611
    @fa..3611 Месяц назад +3

    Jay ho mandar bhau ki

  • @shridharathod3894
    @shridharathod3894 Месяц назад +6

    मिडिया वालेही जोक करत आहे. लाल दिव्याची गाडीचा नंबर होता. 5000 हजार. आणि गाडीचा नंबर दाखवत आहेत 7000 हजार. चहा बिस्किटे मिळाली आहे का. सत्य परिस्थिती दाखवा

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar3386 Месяц назад +3

    ABP 👍👍👍

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 Месяц назад +1

    आयोग नेमून रीतसर चौकशी सुरू झाली आहे. सर्व संबंधित यंत्रणा कडून रिपोर्ट मागविण्यात आल्याचे सांगण्यात येते. जे सत्य असेल ते बाहेर येऊन नक्की कारवाई होईल असे दिसते.
    चे

  • @RekhaBirajdar-ot9fq
    @RekhaBirajdar-ot9fq Месяц назад +1

    Mandar 👍👍👍👍

  • @GaneshGanesh-jt5bu
    @GaneshGanesh-jt5bu Месяц назад +2

    Abp majha 🙏🙏

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Месяц назад +4

    ती 🚗 जप्त केली पाहिजे, v गरीब लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी वापरली पाहिजे.

  • @VSMUM1978
    @VSMUM1978 Месяц назад +2

    Sabka Saath Sabka Vikas 😁😁

  • @anilgorde1556
    @anilgorde1556 Месяц назад +3

    काही नाही 1 महिना चालेल फक्त हे गाडी काय आणता स्टेशन मध्ये तिकडे आई लोकांना बंदूक दाखवते आहे IAS अधिकारी हे पद लोकांची सेवा करायला असते उपभोग घेण्या साठी नाही याचं मुले नवीन तयारी करणारे मुले पैसा म्हणून MPSC UPSC करताय काम कुणाला नाही करायचं आहे

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 Месяц назад

    Action झाली नाही तर आगामी election मधे प्रणाम दिसतील.... एवढे voters samjdar आहेत

  • @sachingaikwad5175
    @sachingaikwad5175 Месяц назад +1

    कोणी चूक केली तर आम्ही त्यापेक्षा पण मोठी चुक करणार- पुणे पोलीस 😂😂😂

  • @Raaj913
    @Raaj913 Месяц назад

    देवा भाऊ क्लीन चिट मास्टर 😂😂

  • @yogeshpatil-cd5ic
    @yogeshpatil-cd5ic Месяц назад +2

    Strict action should be taken by central government, this should not be entertained by UPSC

  • @rahuljadhav7088
    @rahuljadhav7088 Месяц назад

    खरच या पत्रकाराचे कौतुक करावे तेवढे कमीच

  • @saheejawab1437
    @saheejawab1437 Месяц назад +2

    ब्रह्मा बिल्डर चा पोरगा आगरवाल आणि आमदार सुनील टिंगरे ची पोलिस स्टेशनला भेट या सगळ्या प्रकरणांचा काय झालं

    • @atul58
      @atul58 Месяц назад +1

      तेच झाल जे ह्या प्रकरणात होणार आहे.

    • @saheejawab1437
      @saheejawab1437 Месяц назад

      @@atul58 दुर्दैवाने आपण भारतात राहत असल्यामुळे अशा प्रकरणात सगळ्यांनाच गप्प बसावं लागतं....

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 Месяц назад

      ​@@atul58खरं आहे.

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 Месяц назад

      ​दुसरे काय करणार? राजकारण्यांनी सर्व यंत्रणा नासविली आहे.

  • @sandippawar2873
    @sandippawar2873 Месяц назад +2

    गाडी लावून गेला पोलीस झोपले होते का

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv Месяц назад +2

    Only propaganda
    No action by law
    Cleancheat to be given 😂

  • @Tusharshindepatil8081
    @Tusharshindepatil8081 Месяц назад +3

    विनाश काले विपरीत बुद्धी.

  • @1215mohan
    @1215mohan Месяц назад +1

    Lok sabha speaker om birla ki modelling karnewali beti ko lateral entry se selection kiya hai iski bhi enquiry honi chahiye. Modi sarkar ne NTA ke sath UPSC ko bhi barbad kar diya hai

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад

      मोदी की गॅरंटी. मोदी है तो मुलकी है/ देवा भाऊ साथीला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, यांचे लागे बांधले असणारच. निवडणूकीला पैशांची सोय झाली.

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 Месяц назад +2

    टारझन 🚗🚗🚗

  • @hanamanttad3744
    @hanamanttad3744 Месяц назад +1

    अशीच चौकशी ओम बिर्ला यांच्या मुलीची पण व्हावी हि मीडिया लां नम्र विनंती..

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Месяц назад +5

    Sala pura family farji hai 😂😂😂

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Месяц назад

    MBBS PWD मधून केलय का हे बघावं तिथेच खरे सूत्र आहेत😅🙏

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 Месяц назад +1

    Rent वर मिळेल का कार??
    😅 चांगलं भाड देऊ 👍

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys Месяц назад +1

    हा तपास तांबे साहेब यांचे कडे देण्यात यावा

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 Месяц назад

      नको. तुकाराम मुंडे साहेबाना "विशेष चौकशी अधिकारी " नेमा.

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u Месяц назад +3

    पुजा खेडकर यांना आय ए एस म्हणणे सुद्धा चुकीचे होईल त्या आय ए एस कशा झाल्या याची चौकशी प्रथम केली पाहिजे चौकशी नंतर पुजा खेडकर या आय ए एस आहेत का आणि कोणत्या प्रवर्गातून आय ए एस पद मिळाले हे निश्चित झाले पाहिजे

    • @Healthyme9
      @Healthyme9 Месяц назад +1

      डॉ कशी झाली.. UPSC परिक्षा कोणी दिली..... IAS विकणे आहे -UPSC

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 Месяц назад

      चौकशी होईल, निष्कर्ष काय असतील ते सर्वाना आधीच माहिती आहे.

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 Месяц назад +1

    आता अश्या news फक्त आणखी 10 दिवस चालतील...
    ती साहिसलामत सुटते या तुन..
    खुप पोहच आहे पुजा ची..
    तिने काल म्हटलं होतंच कि committe चा respect करायला पाहिजे...
    म्हणजे commite काय result देणार हे manage आहे म्हणजे 👍👍👍😅

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      Committee 8 lok kasa manage hotil

    • @mangeshjirapure9154
      @mangeshjirapure9154 Месяц назад

      ​@@Happy-wp3cc
      आता आख्य election commision manage होऊ शकते तर ही छोटी committee चिल्लर आहे 👍
      😅

  • @nilappaumbarje1909
    @nilappaumbarje1909 Месяц назад

    किती दिवस चालणार...

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Месяц назад +1

    ५००० नंबर ची गाडी ७००० नंबर ची कशी झाली ?

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      7000 hoti media murkh ahe

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Месяц назад

    महाराष्ट्रातील सर्वात जीवनमरणाचा प्रश्न म्हणजे पुजा खेडकर आहे का???¿???

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 Месяц назад

    Mandar gonjari great

  • @AMITKUMAR-zy1bs
    @AMITKUMAR-zy1bs Месяц назад

    Audi and Porsche kand in pune
    BMW hit n run in mumbai.
    Mercedes Benz hit and run in Nagpur
    😢

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Месяц назад +5

    अहो महोदय हि अल्पसंख्यांक समुदायातील एक दूर्बल घटकातील गरीब महीला आहे असा त्रास देऊ नका नाही तर ताई आणि भाऊंना मधे पडावे लागेल😅

    • @rNT-lf2hf
      @rNT-lf2hf Месяц назад +1

      Bapa kade.. 40 crore muli kade 17 crore.. Bichari khup garib.
      100 crore sudha mahit.
      Marathi mansacha apman..

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 Месяц назад

      ते मध्ये पडणारच आहेत. फोन सुरु झाले पण असतील.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Месяц назад

    याच्यामागे कोणीतरी राजकीय वरदहस्त आहे . एकच काम करा तो पक्ष शोधा लोक निवडणूकीत कार्यक्रम करतील त्यांचा

  • @amitkadam2499
    @amitkadam2499 Месяц назад

    जितकी मोठी श्रीमंत माणसं तेवढी मानसिक आजारी.

  • @AdmiringHibiscus-sy4fu
    @AdmiringHibiscus-sy4fu Месяц назад +2

    पुजा खेडकर यांना भारताचे राष्ट्रपती करावे

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Месяц назад +6

    आरे कोणत्याजरी गाडीवर दिवा लावला तरी सारखाच.मराठी माणसाला त्रास का.?मग राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा.त्यांची किती इस्टेट आहे तपासा

    • @rNT-lf2hf
      @rNT-lf2hf Месяц назад +1

      Marathi manus ghetli ka dhal toth tumchya jindganivar!!!

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 Месяц назад +1

      बाईंचे वर्तन बेजबाबदार पणाचे नाही का? IAS सोडा, सामान्य नागरिक म्हणूनही चूकच आहे.

  • @AltafKhan-hx7kl
    @AltafKhan-hx7kl Месяц назад

    These are small things ,main thing how she passed upsc her fake certificate should be investigated.

  • @DeskBhakt9710
    @DeskBhakt9710 Месяц назад

    What a joke, car not un RTO database

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Месяц назад

    गाडीच्या नंबर वरून गाडीच्या मालकाचे नाव व पत्ता काढणेत पोलीसाना काय अडचण येते. काहीतरी गौडबंगाल आहेत.

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 Месяц назад

    गुन्हेगाराला फरफटत पोलीस स्टेशनला न्या.. नोटीस कशाची देताय😡😡😡😡😡

  • @Pramodpanchal-52
    @Pramodpanchal-52 Месяц назад

    यांची सगळी मालमत्ता जप्त करावी अशा लोकाना भर चौकात ठोका खरच हा सरकारचा ना करते पणा फडणवीस कूठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र 😂😂😂😂

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial Месяц назад

    जे जे लोकं पुजा खेडकर वर बोलत आहेत त्यांनी आज्या पवार, का अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आहे तुम्ही जाब विचारला का तुमच्या गाडीतं दम नाही ना तीथे बोलायला कारणं तो तुम्हाला संपुष्टात आणील

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Месяц назад

    Nagar jila Madhya Pradesh duplicate certificate water pipe and either department naukari

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад

    गाडी काय चाटायचीय ,आधी बाईला अटक करा म्हणजेच पोलीस कारवाई वर जनतेचा विश्वास बसेल असे वाटतेय.

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 Месяц назад +1

    Asse Lakho aahet

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 Месяц назад

    घरी पाठवा हिला तिघेही बनेल आहेत

  • @rajansawant283
    @rajansawant283 Месяц назад +1

    Kon madat kartoy sanga mag tela mat kasi mitat ti baga lokachi

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 Месяц назад

    Majhyakade ya me deshache asalele prashn sagate

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 Месяц назад

    Bar zhale car jama jhali, ata je doshi astil tya sagalyanna polisat jama kara.

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Месяц назад

    हे बाई चे मागे मंत्राचा हात आहे

  • @saheejawab1437
    @saheejawab1437 Месяц назад

    थोडक्यात म्हणजे इतके दिवस वर दिवा लावायचे आता खाली दिवा लागला आहे
    लालेलाल... उशिरा का होईना घोडा लागायला हवा होता आणि ते महत्त्वाचं होतं लागला आहे 😂😂😂😂

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Месяц назад

    पोलिस काहीच करू शकत नाही

  • @ramubedarkar2439
    @ramubedarkar2439 Месяц назад

    पुणे पोलिस काहीच अपेक्षा नाही

  • @jaganberi3937
    @jaganberi3937 Месяц назад

    Police aahe Aire-gaire aahe kaa ? car tar sodaach chaddi-langot pan aantil

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 Месяц назад

    Mhnun ed pahije...ny tr rg n to 84 yrs cha yodha paw7 ghan mhnje bhashan krnara tika krel...

  • @TheNikhilify
    @TheNikhilify Месяц назад

    Number plate pan fancy ahe ind number plate nahi takleli

  • @shabbirchoudhari7013
    @shabbirchoudhari7013 Месяц назад

    Awaaz Itna hai

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 Месяц назад +1

    Narayan Rane Cabinet minister Astana Tyana Jevanachya Tatavarun Utavle Police Yani Pan Hichya Aaine Get Suddha Ugadle Nahi Police Parat Aale Manje Rane Yachya Peksha Police Ka Kunachya Dabava Khali Aahe Magari Ka Firle

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 Месяц назад

    अक्कल नसलेल्या उथळ पाण्याला खळखळाट फार

  • @tulsiramkamble5178
    @tulsiramkamble5178 Месяц назад

    Laj kashi watat nahe

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 Месяц назад

    जोंजारी व्हा बोच्यात गोंजा

  • @vedantwaghchaure1451
    @vedantwaghchaure1451 Месяц назад

    😅

  • @padmajahawaldar4319
    @padmajahawaldar4319 Месяц назад

    Yeah pooja bi sab fake h uske sab certificate fake h how she is got IAS officer cDre that shoyld. Be investigated who all gave her IAS officer rank interview and appointment

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Месяц назад

    Phakt natak देखावा aahe, gayap झालेली cae dairect police stn kashi ?
    Vina documents मुद्देमाल jama कसा झाला.
    Chhan drama नाट्य suru आहे, thodya दिवसांनी shant होईल

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 Месяц назад

    तीला एकटीलाच का टार्गेट केले जात आहे. सर्टिफिकेट खोटे असेल तर F. I. R का नाही.

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      2019 cha sangat ahe media 2023 sarva medical kele ahe

  • @RaeesTsayyed
    @RaeesTsayyed Месяц назад

    शेट....आईची गाढ गाड़ी च्या no. वर ka निघत नाही का