खा. धैर्यशील माने यांची तुफान फटकेबाजी l परत डोकं वर काढायला जागा राहणार नाही...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 586

  • @vinayakp7211
    @vinayakp7211 Месяц назад +124

    माननीय खासदार साहेब गेल्यावेळी आबांची स्तुति करत होते आणि आता सावकारांची 😂

    • @adityabhadkimkar4145
      @adityabhadkimkar4145 Месяц назад +4

      होय😂😂😂

    • @dadapatil6049
      @dadapatil6049 Месяц назад +1

      तो भिकारी आहे पैसे दिले की तो नाचतो बरोबर

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +2

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад +2

      Jyancha pracharala jatat te pdtat history aahe hyanchi 😂

    • @varadspeaks3885
      @varadspeaks3885 Месяц назад +2

      50 khoke ekdam ok

  • @RanjitPatil-e9s
    @RanjitPatil-e9s Месяц назад +154

    धैर्यशील माने बाप बदली संगटना 😂😂

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 23 дня назад

      Usman Thakre ne tr bap nahi khandan badlal 😂😂

    • @om6833
      @om6833 17 дней назад +1

      👍

  • @vjk3581
    @vjk3581 Месяц назад +165

    तू हे असलं मोठे बोलून बहुतेक सावकारांना पाडणार यावर्षी😂😂😂😂😂😂

    • @ichalkaranjimarkaz
      @ichalkaranjimarkaz Месяц назад +4

      बरोबर

    • @npatil3687
      @npatil3687 Месяц назад +2

      बरोबर

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +4

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад +3

      Ha tyancha etihas ch aahe jyancha prachara la jatat mahoday te pdtat ch 😂

    • @omkarpatil4180
      @omkarpatil4180 Месяц назад

      😂😂😂 tech jhal pahijel​@@RavindraPatil0606

  • @sanjaydhanawade4041
    @sanjaydhanawade4041 Месяц назад +159

    लोकसभा निवडणुकीत तुला सत्यजित आबा मुळे किती पळावं लागलं व कोणाकोणापुढे लोटांगण घालावे लागले ते जनतेने बघितले आहे.

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +5

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @aiil1147
      @aiil1147 29 дней назад +1

      आता हेच बोलणार दुसरं काय नाही तुमच्याकडे बोलायला
      आम्हाला घाम फोडला राव तुमचा 50 खोके एकदम ओके​@@truefacts5061

    • @user-JayShriRam3421
      @user-JayShriRam3421 21 день назад +2

      धैरशील माने 🚩🚩🚩💯💯💯💯

  • @rajubhosale6930
    @rajubhosale6930 Месяц назад +61

    दादा तुम्हाला आबान घाम फोडला हे विसरू नका l आबा विजय होणार

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 Месяц назад +59

    याने 2019 मध्ये सहा उमेदवार शिवसेनेचे प्रचार केले होते कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यापैकी पाच जण पडले आणि अबिटकर फक्त निवडून आले बहुता तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता दाट सूत्राकडून माहिती

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @dadapatil6049
      @dadapatil6049 Месяц назад +1

      @@truefacts5061 पैसे किती खर्च केले त्याला काही माफ नाही. 2029 ला डिपॉझिट जप्त होईल

  • @sachinrananavare1660
    @sachinrananavare1660 Месяц назад +170

    घाम फुटलेला विसरू नका😂😂😂

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +8

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @mohankhatkar7056
      @mohankhatkar7056 Месяц назад

      hoy😂😂

    • @ashokmankar1242
      @ashokmankar1242 Месяц назад +1

      पहिला खासदार कोणी केले ?

    • @sunilpatil0374
      @sunilpatil0374 25 дней назад +1

      Mane saheb pahil tumhala koni khasdar kel he visaru nka khalelya mithala jagav

    • @sunilpatil0374
      @sunilpatil0374 25 дней назад

      Mla ya politics mdhe ajibat interest nhi pn in general sangto mansan kathin parishtitit keleli madat visarla khalelya mithala changal jagala

  • @anurajjadhav2567
    @anurajjadhav2567 Месяц назад +146

    माने 2029 ला ये तु तुला कळेल पराभव काय असतो 😂😂😂😂

    • @shubhsvlogsofficial4501
      @shubhsvlogsofficial4501 Месяц назад +6

      ये बघू कार्यक्रम आधीच लावलेला आहे, तोंड दाखवायला 2029 ला 😂😂

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +4

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @rahuldalavi6499
      @rahuldalavi6499 Месяц назад +5

      अगोदर म्हणत होता २०२४ला दाखवतो आता २०२९ ची भाषा करताय.... घंटा फरक पडत नाही

    • @aiil1147
      @aiil1147 29 дней назад +1

      माने सिकंदर नाही bhikandar 😂😂

    • @rahuldalavi6499
      @rahuldalavi6499 28 дней назад +1

      @@aiil1147 आणि तु दलिंदर 🤣

  • @anilsutar574
    @anilsutar574 Месяц назад +139

    राजू शेट्टी महा विकास आघाडीतून राहिले असते तर तुम्ही कुठे असता विचार करा

    • @alphagamer467
      @alphagamer467 Месяц назад +10

      2 lakh matani padala asta😂😂😂

    • @vinayakbagde3164
      @vinayakbagde3164 Месяц назад +6

      राजू शेट्टी ना इचलकरंजी बास आहे 😅

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +7

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @NileshThorvat-q4d
      @NileshThorvat-q4d Месяц назад

      बरोबर आहे

    • @vijayaswale5402
      @vijayaswale5402 Месяц назад

      ​@@alphagamer467पडला असता नसता आता घरात 5 वर्ष लेकचर द्यायच

  • @panditrabade2386
    @panditrabade2386 Месяц назад +59

    बोलका पोपट बोलुन गार..

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk Месяц назад +130

    लोकसभेला थोडक्यात वाचला

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +1

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад +5

      @@truefacts5061Kasa jikla saglyana mahit aahe paise vatunw

    • @viraltap6725
      @viraltap6725 Месяц назад

      ​@@RavindraPatil0606 sagle tech kartyat shahanpna sangu nko
      Sangli cha vishal patil pn tech krun aalay

    • @rajvishinde7864
      @rajvishinde7864 26 дней назад

      गद्दार धैर्यशील माने

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Месяц назад +22

    हे असे बोलणं म्हणजे आबाच विजय निश्चित आहे...

  • @krishanapatil
    @krishanapatil Месяц назад +77

    माने जास्त ऊतु नका
    पैसे वाटुन कोन पण निवडुन येईल बाळ

    • @prakashshingare7611
      @prakashshingare7611 Месяц назад +1

      आबा काय गप बसला होता काय

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +2

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад +2

      @@prakashshingare7611Aaba chi swatachi mat hoti konach paya paday gele nhvte gham futlela last la devlat firat hote

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 23 дня назад

      Thakrey ne gand vataychi ki mg 😂😂😂

  • @KrushnaPatil-du5lm
    @KrushnaPatil-du5lm Месяц назад +30

    स्वाभिमानाची भाषा आपल्या तोंडातून शोभतं नाही साहेब 🤣🤣🤣

  • @PravinPatil-en9fq
    @PravinPatil-en9fq Месяц назад +54

    बोलबच्चन

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @jaysingpatil3283
    @jaysingpatil3283 Месяц назад +74

    आबा 🎉🎉

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +1

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @shridharpatil718
    @shridharpatil718 Месяц назад +42

    लोकसभेला तू थोडक्यात हुकलास... आबाने कस मंदिरात फेऱ्या मारायला लावलेलं विसरलास वाढत लवकरच.....

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад +2

      Barobr aahe gham futlela 😂😅

    • @AKSHAYJADHAV-ud8mr
      @AKSHAYJADHAV-ud8mr 28 дней назад +1

      😂

    • @suhaspatil7070
      @suhaspatil7070 24 дня назад

      आबा पण जातो

  • @pradiprasal7481
    @pradiprasal7481 Месяц назад +54

    म्हणजे माने च कसं झालंय माहिती आहे का खोबरं तिकडं चांगभलं

    • @rohitdongre3736
      @rohitdongre3736 Месяц назад

      😂

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @TanajiPatil-l6y
    @TanajiPatil-l6y Месяц назад +27

    एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलन योग्य नाही धैर्यशील साहेब आपण एक खासदार आहे आणि ते पण आबामुळेच आहे हे तुमच्या लक्षात ठेवा आणि आपण ज्या पायरेचा आधार घेऊन वर चढला त्या पायरीला विसरायच नसत ही जनता वेडी नाही

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @rahuldalavi6499
      @rahuldalavi6499 29 дней назад

      @@TanajiPatil-l6y काय खालच्या पातळीवर बोलले?

  • @prashantnaykawdi996
    @prashantnaykawdi996 Месяц назад +27

    थोडक्यात वाचलायस तु कशाला गप्पा मारतोय

  • @marutipowar7877
    @marutipowar7877 Месяц назад +20

    थोडक्यात वाचलास

  • @Dhanajipatil-gg3if
    @Dhanajipatil-gg3if Месяц назад +42

    अगोदर तुम्ही पैशाच्या जोरावर निवडून आला

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 23 дня назад

      Tumhi gand vatun nivdun yaych

  • @user-ew5vd7uk5g
    @user-ew5vd7uk5g Месяц назад +18

    Fakt Aaba❤

  • @pintunikam5812
    @pintunikam5812 Месяц назад +51

    फक्त ठाकरे ब्रँड 🚩🚩🚩🚩

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @ashokpatil9722
    @ashokpatil9722 Месяц назад +43

    आबा जिंदाबाद

  • @shivajikhot5519
    @shivajikhot5519 Месяц назад +13

    100% अबा यारण तुम्ही बसा हलगी वाजवत

  • @rohitbune981
    @rohitbune981 Месяц назад +13

    आधी एका ठिकाणी राहा बाबा,खोबर तिकडं चांगभलं तुझं,मागच्या वेळी आबांना घेऊन आमच्या गावागावात आला होता,आता बदलालास

  • @माधुरीदळवी
    @माधुरीदळवी Месяц назад +23

    विनर आबाच होणार

  • @jspm8480
    @jspm8480 25 дней назад +8

    मराठा समाजाचा आमदार होणार सत्यजित आबा सरुडकर

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 23 дня назад

      सावकार पण मराठाच आहे ना

    • @jspm8480
      @jspm8480 22 дня назад

      @sk-cu2zs वाणी

  • @shridharmhole1195
    @shridharmhole1195 Месяц назад +20

    तु ज्या स्टेजवर बोलतोय ना त्या स्टेजवर देखिल उभ राहण्याची लायकी नव्हती पण ती लायकी देखिल आबानच निर्माण केली

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +1

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @AanantChavan
      @AanantChavan 26 дней назад

      आबांना सांगा सरूड गावाचा विकास काहीही झाला नाही आमदार होता तुम्ही

  • @UMESHPATIL-q6k
    @UMESHPATIL-q6k Месяц назад +15

    मग निकालावेळी मंदिरात जाऊन का बसला होता ते ही सांग थोडक्यात वाचला. अवकाळी निवडून आला आहेस बोलका पोपट

  • @Patil-te5sg
    @Patil-te5sg Месяц назад +24

    लोकसभेत काय झालं होत . पळता भुई थोडी केली होती.. थोडक्यात वाचला तुम्ही..

  • @abhinarke7160
    @abhinarke7160 Месяц назад +16

    माने साहेब आबा ने 15 दिवसात तुम्हाला काय काय दाखवले हे विसरू नका. तुम्ही चुकून जिंकला आहात

  • @RamdasSorte-o4c
    @RamdasSorte-o4c Месяц назад +19

    खासदार २०२९ ला कळेल आबा काय आहे ते थोडक्यात वाचलास

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee Месяц назад +27

    नशिबावान ठरलास नाहीतर घरातच बसला असतासा साहेब lजनता मात्र आबानाच निवडणून देणार यावेळी .

  • @ShashikantMane-l9b
    @ShashikantMane-l9b Месяц назад +21

    आबा मूळ पहिल्यांदा खासदार धैर्यशील माने तुम्ही हे विसरू नका तुम्ही

    • @007MH11
      @007MH11 17 дней назад

      Tech te sangat aahet😅

  • @omkarpatil3283
    @omkarpatil3283 Месяц назад +23

    आबा❤❤

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Месяц назад +13

    धैर्यशील माने आठवतय काय चंद्रकांत जाधव किती महिन्यात आमदार झाले ते..

  • @vinayaksalokhe1340
    @vinayaksalokhe1340 Месяц назад +8

    पैसेही किती वाटा आबा येणार निवडून

  • @pramodbhat7348
    @pramodbhat7348 Месяц назад +25

    साहेब तूम्ही खरंच थोडक्यात वाचला होता.......... तुम्हाला पण जिकलोय की हरलोय हे समजतं नव्हत. आज मोठं मोठं बोलू नका

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 Месяц назад +8

    फितुरास माफी नाही .... वाघ विसरला 💯💯💯💯

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c Месяц назад +16

    काठावर पास 35% शात बस

  • @deepakbhosale8927
    @deepakbhosale8927 Месяц назад +14

    फक्त आबा.... ✌️✌️✌️✌️✌️

  • @pratikpatil2786
    @pratikpatil2786 Месяц назад +10

    घाम फुटला होता

  • @FirojSolapure
    @FirojSolapure Месяц назад +11

    लय मोठ्या मताने निवडून आला नाहीत तुम्ही..

  • @sambhajipatil5171
    @sambhajipatil5171 Месяц назад +12

    आबा 🎉🎉🎉

  • @vitthalkolekar9940
    @vitthalkolekar9940 Месяц назад +7

    माने तुम्हारा 2029 ला कळेल कोण जिंकते आणि कोण हारते ते

  • @simbaspets7795
    @simbaspets7795 Месяц назад +14

    AAABA❤

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      सावकर सावकर धूम धडाका❤
      आबाचा वाजणार डबा 😂

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Месяц назад +13

    *मशाली च्या प्रकाशाने सत्य उजळले...!*
    *घाम फोडलेला ...💯🎯*
    जे नाव इचलकरंजीकराना आणि शिरोळ तालुक्याला परिचित न्हवत त्या आबाने आणि शिवसैनिकांनी तुम्हाला तगड आव्हान उभा केलत
    घाबरून पैसे ओतला ...😅😂
    *#घाबरलेल 😂*😮😅

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 Месяц назад +10

    तुम्ही काठावर निवडून आलात, गप्प बसा

  • @SulemanNakade
    @SulemanNakade Месяц назад +7

    याला म्हणतात खोबरे तिकडे चागभलं.😅😅

  • @RaviBhogulkar
    @RaviBhogulkar Месяц назад +9

    सळो की पळो केले आहे

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c Месяц назад +14

    फक्त मोठ मोठ झवायच ही बोलबच्चन ची लायकी

  • @shrikantpatil8594
    @shrikantpatil8594 Месяц назад +17

    आबाचा जरासा नेम चुकला नाहीतर तुम्ही घरातच असता....

  • @SachinKamble-pu1ut
    @SachinKamble-pu1ut 29 дней назад +6

    ये माने... आबा निष्ठावंत आहे तुझ्यासारखा प्रत्येक वेळी चाटटूगिरी करणारा नाही

  • @vaibhavnaik2823
    @vaibhavnaik2823 Месяц назад +9

    आंबा

  • @GajananSutar-ke6pn
    @GajananSutar-ke6pn Месяц назад +6

    हा रंग बदलणारा सरडा आहे

  • @swarupbhosale1601
    @swarupbhosale1601 Месяц назад +8

    पुढील निवडणुकीत गप्प घरात बसायच

  • @ichalkaranjimarkaz
    @ichalkaranjimarkaz Месяц назад +14

    थोडक्यात वाचलंयस

  • @aiil1147
    @aiil1147 Месяц назад +54

    वारणेत वाघ नाही बोका आहे 😂😂

  • @melindkhot4450
    @melindkhot4450 Месяц назад +6

    29 ला कळेल

  • @RamdasSorte-o4c
    @RamdasSorte-o4c Месяц назад +19

    आबा काय आहे ते सांगायचे गरज नाही २तास मंदिरात चकरा मारायची वेळ आणली खासदार

    • @jaydeeppatil4407
      @jaydeeppatil4407 Месяц назад

      मंदिरातच फेऱ्या मारल्या रे मशिदीत नव्हे

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @Snehal.palake
    @Snehal.palake Месяц назад +16

    चुकून आलाय नशीब समजा😅

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @vishwajitgurav5985
    @vishwajitgurav5985 Месяц назад +5

    तुला पहिला खासदार आबांनी केलाय हे विसरु नकोस पोपटराव... पैशाच्या जोरावर निवडून आलास 😂

  • @digvijayshelake9303
    @digvijayshelake9303 Месяц назад +6

    तुम्ही आता खासदार झालंय कोणाला नाव ठेवण्यापेक्षा शाहूवाडी तालुक्याचा विकास केलात तर बर होईल

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 Месяц назад +10

    खासदार धैर्यशील माने साहेब ❤❤❤
    आमदार विनय कोरे सावकार ❤❤❤

    • @aiil1147
      @aiil1147 Месяц назад +3

      आता हे दोगे माजी रहाणारं जनता वाट बगते

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад +2

      Paise vatun Kay 😂😂

    • @007MH11
      @007MH11 17 дней назад

      ​@@aiil11475 varsh aahet

    • @nitindhavale6795
      @nitindhavale6795 7 дней назад

      माजी आमदार खासदार होणार हे

  • @vishalpalsande4673
    @vishalpalsande4673 Месяц назад +6

    गेल्या पंचवार्षिक ला सत्यजित आबाच्या जीवावर निवडून आला होता माने विसरला वाटत

  • @RamdasSorte-o4c
    @RamdasSorte-o4c Месяц назад +13

    फक्त आबा ❤

  • @FirojSolapure
    @FirojSolapure Месяц назад +14

    राजू शेट्टी यांचं पाय धुऊन पाणी प्या... त्यांच्यामुळे तुम्ही निवडून आला....

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 Месяц назад +2

      Raju shettich tr deposit japt zal ki re

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад

      @@nikhilkamble9686deposite kitila vote la japt hot mhit aahe ka

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 Месяц назад

      @@RavindraPatil0606 aanna loksabhela raju shettich deposit japt zalay jra news kadhun bgha

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад

      @@nikhilkamble9686 swata ubha raha aani tyancha 10% tari vote gheun dhakva

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 Месяц назад +7

    माने लोकसभेला रांगुन पैसे वाटून जिंकला

  • @irfankurane6076
    @irfankurane6076 Месяц назад +26

    लीड मोजा लीड
    फक्त आबा

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад +2

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 Месяц назад +2

      @@truefacts5061mane ne kamala thevlay Kay 😂

    • @vishalbhopale7043
      @vishalbhopale7043 29 дней назад

      😂😂​@@RavindraPatil0606

    • @rahuldalavi6499
      @rahuldalavi6499 29 дней назад

      @@RavindraPatil0606 तुला कोणी कामाला ठेवलंय हे पण सांग🤣🤣🤣🤣

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 29 дней назад

      @@rahuldalavi6499 Tujha Sarkh berojgar nhi mi 28 lakh ch package gheto

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee Месяц назад +28

    जनतेने ध्यानात ठेवावे , हा ऊताळवणा गाडा . आणि भावा बहिणींनो आबानाच निवडा .

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

    • @Shankar.8252
      @Shankar.8252 26 дней назад

      Tuza 😅​@@truefacts5061

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 Месяц назад +14

    पैसा पसरला सावकार घसरला 😂😂😂😂😂

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Месяц назад +4

    एवढी खालच्या पातळीवर टिका बरोबर नाही

  • @sandeeppatil802
    @sandeeppatil802 Месяц назад +9

    Bol bachan

  • @krishanapatil
    @krishanapatil Месяц назад +13

    सावकर पडणार तु कीती पण तान

    • @truefacts5061
      @truefacts5061 Месяц назад

      जो जिता वही सिकंदर ❤खासदार फक्त🎉धैर्यशील माने दादा💐

  • @akshaypatil4635
    @akshaypatil4635 Месяц назад +5

    थोडक्यात वाचला तू

  • @somnathsande5206
    @somnathsande5206 Месяц назад +9

    स्वतच्या मतदार संघातील पाणी प्रश्न वर काय केलं ते सांगा मग तिथं जाऊन मापे काढा

  • @Yblkbl
    @Yblkbl Месяц назад +6

    इतकी मगृरी बरी न्हवं

  • @tanajipatil2275
    @tanajipatil2275 5 дней назад

    सावकार सावकार धूम धडाका

  • @SudarshanChougule-y2u
    @SudarshanChougule-y2u 7 дней назад +1

    18000hajar chi lead aahe aabala

  • @somnathsande5206
    @somnathsande5206 Месяц назад +11

    Binkamache khajdar

  • @prakashghorpade6135
    @prakashghorpade6135 Месяц назад +8

    माने साहेब एकेकाळी या आबा मुळे तुम्ही खासदार झाला होता हे विसरू नका

    • @dilipkhade3886
      @dilipkhade3886 29 дней назад

      आबामुळे खासदार झालेत मग काय त्यावेळी आबा का पडला

  • @sagarTadavalekar-w8t
    @sagarTadavalekar-w8t Месяц назад +6

    लोक सभ्यला फाटली होती हय विसरू नका

  • @rakeshsalokhe7994
    @rakeshsalokhe7994 Месяц назад +7

    एकच सावरकर साहेब

  • @uttampatil196
    @uttampatil196 Месяц назад +11

    जो चंद्रदिप. नरके च्या विरोधात जाईल त्यांचा पराभव 100%

  • @babasobhosale7216
    @babasobhosale7216 Месяц назад +6

    Had

  • @ichalkaranjimarkaz
    @ichalkaranjimarkaz Месяц назад +10

    अरे आबा कोरे च गेम करणारच तुज पण करणार, घाम कस फुटलेला

  • @nileshshinde3613
    @nileshshinde3613 Месяц назад +2

    धैर्यशील दादा जरासं हे शब्द बोलून आमदार खासदार हे जनतेतून निवडले जातात त्यामुळे त्यामुळे लोकांची मने सावकारांच्या विरोधात जातील अशी भाषा बोलू नका लोक आहेत तर आपण आहोत

  • @anandachougule916
    @anandachougule916 Месяц назад +11

    बोलबच्चंन😂😂😂😂

  • @amolghatage381
    @amolghatage381 Месяц назад +5

    Gp betya

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 Месяц назад +8

    सत्याजित आबाच निवडून येणार

  • @yashwantchavan1903
    @yashwantchavan1903 27 дней назад +1

    कॉमेंट्स वाचल्यावर असे समजते की हा आबाचा प्रचारच करायला आला होता....

  • @Kambale3115
    @Kambale3115 Месяц назад +3

    शिंदे गटातील किती आमदार येणार? दादा

  • @prashantpatil8820
    @prashantpatil8820 Месяц назад +4

    लाचार 😂 आले...

  • @sandipbadage6360
    @sandipbadage6360 Месяц назад +4

    बोलका पोपट

  • @shivajikhot5519
    @shivajikhot5519 Месяц назад +8

    लोकसभेला थोडक्यात चुकला सळो की पळो

  • @GajananSutar-ke6pn
    @GajananSutar-ke6pn Месяц назад +3

    खासदार साहेब तुमच्या मुळे कोरे साहेब पडणार बहुतेक .

  • @DaulatYADAV-e5w
    @DaulatYADAV-e5w Месяц назад +2

    प्रतेक वेळी प्रेत्येकाची स्तुती करणारा ऐकच व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी

  • @rafikpatel9558
    @rafikpatel9558 3 дня назад +1

    Fakt Aba