एखादया मुलीचा येवडा छळ का होतो😌मुलींचा आदर करा🙏मुलगी वाचवा🙏व्हिडीओ पूर्ण बघा👍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 457

  • @SangeetaKadamOfficial23
    @SangeetaKadamOfficial23 Год назад +4

    खूप छान संदेश दिला तुम्ही मला व्हिडिओ बघून खूप रडू आल माझ्या सासुनीपण अशीच वागणूक केली होती माझ्या बरोबर सारखं काम करायला च सांगायच्या टोमणे मारायच्या आता खूप बदल झाला आहे सासू मध्ये कारण मी आता त्यांच्या सोबत राहत नाही त्यांनी त्रास दिला त्यात वेगळच कारण होत अश्या त्या खूप छान आहेत पण त्यांना मी घरात पाहिजे न्हवती म्हणून खरंच व्हिडिओ बघून माला माझे दिवस आठवले माझी सासू मला साडीच घाल एवढी मोठी टिकली लाव पण आता तस नाही माला ही सासुरवास झाला लिहायला खूप आहे एक पुस्तक तयार होईल पण थोडक्यात लिहल आहे असेच तुम्ही नेहमी खुश राहा .

  • @shamaljadhav5793
    @shamaljadhav5793 Год назад

    अगदी हुबेहूब नाटयीकरण .खूपच छान ,मस्त

  • @आव्या
    @आव्या Год назад +7

    खरच दादा ताई अशी मुलींची सासरी परिस्थिती कित्येक ठिकाणी आहे ...
    खूप छान संदेश पोहचवला तुम्ही ...
    ....खरच व्हिङीयो पाहताना काय सांगू खूप खूप खूप वाईट वाटून ङोळ्यांतून पाणी आपोआपच जात होते ...

  • @nehachirecipeaniblog1991
    @nehachirecipeaniblog1991 Год назад +133

    मस्त विडिओ झाला बघ भैय्या खरच रडू आल बघून त्यात योगिता आणि ताईडीला लगेच रडू येत आणि त्या दोघींना रडताना बघून मला पण रडू आल एकदम मस्त आला विडिओ 👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰😥😥

    • @Sheetaltransport163
      @Sheetaltransport163 Год назад +8

      व्हिडिओ च्या माध्यमातून योगी खूपच लाड करून घेती 🤩😊👌🏼👍🏼

    • @pradipkalwankar3561
      @pradipkalwankar3561 Год назад +3

      Shivani chya atya tumhi pan ya video madhe ata.. pehlya sarkha asech comedy and emotional video ghevun.. mothya tai sobat ata tumchi pan acting pahaychiye amhala pehlya sarkhi.. 😇🤗

    • @shraddhasalaskar9270
      @shraddhasalaskar9270 Год назад +3

      खूप छान आहे व्हिडिओ 👌👌

    • @mylifemyfamily3115
      @mylifemyfamily3115 Год назад +3

      मला पण ग ताई रडाला आल आसच आसत गावाकडच जीवन😥खूप रीयल हे आस काही ठीकानी मला तर लय रडाला आल

    • @chandrakalatotare180
      @chandrakalatotare180 Год назад +1

      1

  • @prakashrathod444
    @prakashrathod444 Год назад

    खूप छान व्हिडिओ होता असं वाटत होतं की खरोखरच घडलेली कथा आहे तुम्ही दोघेही खूप छान एक्टिंग करता समोरच्याला खरोखरच खरंच घडलं आहे काय या व्हिडिओतून तुमचा चांगला उद्देश बाहेर आला

  • @latarokade10
    @latarokade10 Год назад +16

    खरचं प्रत्येक घरात असचं असतं . नवरा असो किंवा सासू घरात नांदायला आलेली मुलगी म्हणजे मोलकरीनच समजतेत .😭😭 खरचं खूप छान झालाय व्हिडीओ मस्तच .रडले मी 😢😢

  • @aratihande6704
    @aratihande6704 Год назад +4

    खुपच महत्वाचा संदेश दिलात तुमी या समजातील खुप लोकांना गरज आहे याची .. धन्यवाद 🙏

  • @janvighumarre7114
    @janvighumarre7114 Год назад +3

    खुप छान सुंदर विडीयो बनवला गणेश दादा माझी मावस वंयनी आज पण हा त्रास भोगते मी तर काहीच बोलु शकत नाही कारण आपला भावच नालायक आहे मनल्यावर कुणाला काय बोलणार मोबाईलवर बोलणच तर लांबच पण तिच्या कडे मोबाईल पण नाही कुणा सग बोलायच असेल तर त्याच्या मोबाईल वरूनच बोलायच ते स्पीकर ऑन ठेऊन मी लय संमजवल पण पालत्या घड्यावर पाणी वोतल्या सारख आहे बघ माझी मावशी खुप चागली आहे पण भाऊ लय बेकर मधला बेकार मानुस आहे बिचारी कसे राहते काय माहीत त्यांच्या जवळ तिचे आई वडील पण तसलेच आहेत जावाई ची बाजुने बोलतात मला तर ऐक कळत नाही खरच मुलगी याची आहे का दुसऱ्या ची कारण याची असती तर तीला ऐवढा त्रास होतो जावाई तिला कुत्रा गत मारतो शिव्या देतोय पण या आई बापाला पाजर फुटत नाही कसेले आहेत आज पण जुन्या विचाराचे लोक आहेत गाव खेड्यात लेकीला जर घरी आल्यावर जावाई घेऊन नाही गेला तर गाव आपल्या वर थु थु करल आपली काही ईजत नाही राहणार आपल्या ला तोड दाखवायला जागा राहणार नाही गावत मग ती लेक तिथ जावायाच्या घरात मेली तरी चालेल पण आपली गावत छिथु होऊन द्याची नाही अशा विचाराची आई वडील आहेत तिचे मुलगी जन्माला घालयचा काहिच अधी कार नाही आणि चुकुन जन्माला आली तर असले आई वडील अशा पोरीला कदीच मिळु नको देऊ देवा हे मागन आहे तुझा कडे नाही तर तिच्या नशिबात नवर्या तरी चागला दे की असले आई वडीला ची तिला चुकुन पण आठवत नाही झाली पाहिजे बाई चा आयुष्यात नवरा चांगला तर सगळ चागल नाही तर तिला जगु नाही वाटत आणी मरू पण वाटत नाही कारण तिच्या मुलाच काय होईल मी मेल्यावर नवर्याला दुसरी बायको मिळल पण माझ्या मुलाना माझा सारखी आई नाही मिळणार माझ्या मुलाच हाल होतील त्या पेक्षा माझे जे हाल होतात होऊन मी सहण करण पण माझ्या मुलाचे हाल झाले तर मी मरून पण मुक्त नाही होणार अशा विचारा ची माझी वयनी आहे खरच आज तुमच्या विडीयो बघुन मला माझ्या वंयनी चे हाल आठवतात देवा त्या भावा बुधी दे रे लवकर कारण त्याला पण ऐक लेक आहे आज ना ऊद्या तिपण सासरी जाणार पण घरातच जर आपला बाप आपल्या आईला अशी वागणूक देतोय तर मी लग्न केलं तर माझ काय होईल या धसकाने मुलीचा माडवातच जिव जायचा असा विचार पण नको वाटतो खरच धन्य ती वयनी आणि माझी ती भाची खरच असला बाप आणी नवर्या ला झेलतात मुलगा तर जिव की प्राण आहे बाबा कारण मरताणा पाणी पाजणार आहे ना त्याला मनुन काय घाण विचार आहेत असल्या लोकाचे खरच बाबा असल्या लोकांना तर भर चौकात ऊभा करुन खालुन आग 🔥 लावली पाहिजे तरच हा समाज सुधरेल ऐक जागा झाला तर दुसरे होतील तरच आणी तरच अशा वागन्यार्या लोकांना कळल आपण चुक केली मनुन आपल्याला अशि शिकक्षा मिळाली बाकी विडीयो ऐक नंबर नाद खुळा शब्द नाहीत माझ्या कडे 👌🏻👌🏻👏🏼👏🏼👏🏼

  • @sawaribandarkar2906
    @sawaribandarkar2906 Год назад

    खूप छान भाऊ आणि वहीणी, मला खूप खूप आवडला हा व्हिडीओ , आणि अजून पण असं आहे , अजून पण असं होतंय तुमचा हा व्हिडीओ सगळीकडे जास्ती जास्त वायरल होऊ दे आणि हे सगळं कमी होयला पाहिजे.👆🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinishendge463
    @ashwinishendge463 Год назад +2

    मस्त झाला विडीओ भाऊ.आनि.योगिता वहीनी..खरच तुम्ही झालं.. विडीओ बनवला.आनखी .खुप लोक.आशे.वागतात..त्याच्या सुनेशी.मी पण ह्या प्रसंगातुन.गेले..त्या मुळे मला ही समजतं.खुप ..एकत्र परिवारा मध्ये.आश्या.गोष्टी.होतात..मस्त भाउ.🥰👌👍👍

  • @snehalsapkal2084
    @snehalsapkal2084 Год назад +1

    हा video जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचवा. खेड्यापड्याताच नाही तर शहरी भागात देखील असे होत असते. मुंबई सारख्या शहरात हे सर्व पाहायला भेटते.
    खुप छान ताई

  • @nehabagve5470
    @nehabagve5470 Год назад +4

    दादा असेच व्हिडीओ बनवत रहा लोकांपर्यंत चांगला संदेश पोचवत आहात🙏 . बरोबरच आहे तुमचं 👍अस अजुनही घरा घरा चालत तुमच्या मुळे लोकांच्या लक्षात तरी येईल आपण चुकतोय ते

  • @avinashbhalerao8071
    @avinashbhalerao8071 Год назад

    Khoob chhan video kela Dada Tai kharch Rado ala kharch aata pan kha khel chalu aahe muleela sunela muli Circus samjha

  • @ajaykamble8781
    @ajaykamble8781 Год назад +2

    खरंच ‌मुलगी‌ होणे म्हणजे सहनशीलता त्याग करूना‌ मुर्ती आहे खरंच खूप छान videos आहे 👌🙏

  • @Swati_Kitchen_1986
    @Swati_Kitchen_1986 Год назад +8

    खूप छान संदेश दिला तुम्ही गणेश भैय्या मुलीचा सन्मान करा ती घरची लक्ष्मी आहे तिचा आदर करा त्यामुळे तुम्हाला काहीच कमी पाडणार नाही. तुमच्या घरी लक्ष्मी चा वास राहील

  • @marathisongs8048
    @marathisongs8048 Год назад +2

    खुप सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला यु tyub वर आणि नाय तर नुसती भांडणच बघायची वेळ आली होती दादा असेच व्हिडिओ बनवत रहा खुप खुप अभिनंदन.....😊🙏🏻👌👌 आनंदी विचार

  • @anitakamble7407
    @anitakamble7407 Год назад

    Khup mast video banvla kharch radu aal
    Gharatil prattekjn milun mislun rahila tr te ghar swarg banu shakt💐💐💐💐🌷🌹🤝👌👌👌👌

  • @rupaligambare5498
    @rupaligambare5498 Год назад +6

    खरंच दादा अजून पण हे चालूच आहे हा माझ्या पण घरात तसंच आहे मला पण वेळोवेळी परक असल्याची जाणीव होते

  • @marathisongs8048
    @marathisongs8048 Год назад

    हा व्हिडिओ खुप खुप सुंदर झाला आहे मी तर सारखेच बघते

  • @dhanashrimane4483
    @dhanashrimane4483 Год назад +1

    व्हिडिओ बघून खूप छान वाटले गणेश दादा योगिता ताई आणि तुमची आई सगळ्यांचे काम खरच खूप चांगले होते खरंच व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले आणि तुम्ही खूप खूप छान संदेश दिला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला खूप आवडतील 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @spruhaekavade3429
    @spruhaekavade3429 Год назад

    Me tumche video nehmi pahte pn sarvat bhari hota ha video..me khup radle as vatl ki mazich story tumhi dakhavt ahat.. hat's off u all..

  • @FoodieGirlSandhya
    @FoodieGirlSandhya Год назад +5

    खरच खुप छान विडियो आहे माझे डोळे भरून आले. आशी ननंद सभी को मीले God bless you

  • @ashwinimarathevlogs
    @ashwinimarathevlogs Год назад +3

    🙏 खूपच छान दादा माझे डोळे भरून आले तुमचा व्हिडिओ बघून खरंच प्रत्येक स्त्रीला जगण्याचा हक्क आहे तेही मानसन्मानाने सासरवाडीत मी खरंच खूप भाग्यशाली आहे माझ्या घरात माझा नवरा माझे मोठे दिर जाऊ बाई ननंद बाई सगळे खूप चांगले आहेत मला सून नाही तर लेक आणि बहीण म्हणून वागवतात
    तुमचा व्हिडिओ खूपच छान आहे 👌👌

  • @dhanashriulhalkar9886
    @dhanashriulhalkar9886 Год назад

    Kharach khup sunder sarv gharat tumchyasarkhi tai asawi Samjutdar. pratek gharat dada sarkha pratek stri chya nashibi pati asawa🙏🙏

  • @reshmabhoite2661
    @reshmabhoite2661 Год назад

    खुपच छान विडिओ केला आहे .
    समाजामध्ये चांगला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे
    Very good 👍 👏 👌

  • @ashwinishinde6918
    @ashwinishinde6918 Год назад

    Kharach ataparyatchya vdo madhe ha vdo khupch chan aahe 👌👌👌👌👌👌👌

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Год назад +1

    Yogita acting ek no

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Год назад +1

    एकदम बरोबर भाऊ तुम्ही बोललात ते खर आहे

  • @kirtibhor3175
    @kirtibhor3175 Год назад

    Khrch khup chan aahe video tumcha..mala khup aawdla

  • @madhuriatulrathod...5155
    @madhuriatulrathod...5155 Год назад

    Dada mazya lagnala 5 varsh purn hot ahe. Mi tr sarkh asch kadhat ahe... As pn nhi ki sasu anfad ahe. Sushikshit asun pn sasu sasuch aste aai nhi hou shakat. Yogita vahini lucky ahe tila itki chhan sasu milali.. Mazach nasib kharab. Navra aadhi pekshya khup samjun gheto aata mla mhnun tr sasu jet jetanich aajpraynt mi sahanch karat ahe.

  • @rashikakambale7219
    @rashikakambale7219 Год назад +7

    खुप छान केलया योगिता मला पन आस होत पहील

    • @rashikakambale7219
      @rashikakambale7219 Год назад

      दादा खरच मी खुप रडु आल

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 Год назад +4

    अगदी बरोबर.... खूप छान व्हिडिओ दादा खरच समाजामध्ये प्रत्येक स्त्रीला हा मान भेटलाच पाहिजे आहे खूप छान सामाजिक मेसेज दिला आहे आणि सगळ्या पुरुषांनी नेतून आदर्श घेतला पाहिजे 👍👍👍

  • @rehanashaikh545
    @rehanashaikh545 Год назад

    Video चा vishay एकदम मस्त आहे. Khup छान झालाय video.

  • @anshkale9123
    @anshkale9123 Год назад

    Khup chan dada. Radvlat khup chan massage dilat. 👍🙏👌

  • @sonalikusale5969
    @sonalikusale5969 Год назад +21

    दादा मला माझे आधीचे दिवस आठवले असाच त्रास दिला दादा मी खूप सहन केल मी माझ्या मुलींसाठी खंबीर झाले आणि आज मी खूप खुश आहे आणि दादा video खूप छान झालाय ❤❤

  • @ankitabhinge6194
    @ankitabhinge6194 Год назад

    Kharokhr radayla aal kadhi dolyatun pani aale kalalch nahi video khup chan

  • @vandanahubballi8360
    @vandanahubballi8360 Год назад

    Kuup chan jaly video
    Bai ch jevnach as aahy
    Saglyn asle nanad bytavi kuup chan tai

  • @geetalad817
    @geetalad817 Год назад +7

    हो दादा खरचं आहे. माज़्या बहिणीच आता मे महिन्यात लग्न झालं आहे.तिला पन मोबाइल ची आणी गाने बघण्याची आवड आहे.पन तिच्या घरचे जरा जुन्या विचाराचे आहेत .म्हणुन त्याना वाटत आसत की तिने मोबाइल घेऊच नय.लांब ठेउन जर गाने लावले तर कुठ बिघडतय .ती शिकलेलि आसुन सुधा त्या म्हणल्या तस शेतात सुधा काम करति.तिच BAC जाल आहे . पण नवरा तुमच्या सारखाच जीव लावतो. तिळा खुप संभाळून घेतो.आणी म्हणतो आपले पन दिवस येतिल

    • @pranitumrsada1487
      @pranitumrsada1487 Год назад

      He srv khandes ghatavr vidrbhat hott amchya palghar kokan mde nahi hot amchyakde hundda hi AK rupya hi nahi ghetla jat ult mulala mulchya gharchyana AK tharavik rakkam dyavi lagte. Yacha arth asa nahi ki amchyakde muli kmi ahet mhanun rakkam dyavi lagte. Mulgi sun banun ali tr ti aplyach kami yete. Amchyakde mulili sunela jevdha free pna dila jato tevdha kuthech nahi

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 Год назад

    1no dada video khrch Aaj philyanda tuza video bgun rdu aal oll the best asech chan chan video bnvt raha

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Год назад +1

    तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आम्हाला व्हिडिओ तुमचे खूप

  • @ashwinijagtap126
    @ashwinijagtap126 Год назад

    Kharach bhaiya bhau khup mst vedio kadla mla khrch radu all bhau tai

  • @आव्या
    @आव्या Год назад

    खरेच योगिता ताई खूप खूप नशिबवान आहे तिला येवढे चांगले छान सासर मिळाले ...

  • @shreesaisha4769
    @shreesaisha4769 Год назад

    1time tumcha video khup heartoching khup khup chan z,,🥰🥰💯 so emotional..pratekala feelings astat pratekach life he hasta khelat rahayla haw....khup chan video

  • @spruhaekavade3429
    @spruhaekavade3429 Год назад

    Nishabd...eka mulila kiti sahn karave lagte..aaj samaj kitihi pudhe Gela tari hi lokanche vichar badlle nahit ..shtri kde bagnyacha drushikon badlla pahije..

  • @jaideepautade6577
    @jaideepautade6577 Год назад

    Nice video 👍👍 emotionaly video..

  • @pramilanyadav5154
    @pramilanyadav5154 Год назад

    Khupach Chan. Ase sandesh chan aahet. Good job.

  • @memyangel164
    @memyangel164 Год назад

    Khari paristhiti ahe he...khup Chan sagitl video mdun

  • @sushmasangade4108
    @sushmasangade4108 Год назад

    Ha vedio pahun me aj subscribe kel dada khup mast thought ahet dada tuze .👍mast happy life jaga always 👌🤗

  • @shitalkhandewad5650
    @shitalkhandewad5650 Год назад

    Khup Chan Sangitl tumi pn sglech tumchya sarkhe nastat bhaya

  • @worldofsunita
    @worldofsunita Год назад

    खुप छान विडीओ डोळ्यात अगदि पाणीच आले 👍👌👌👌

  • @jayshrigunjal9443
    @jayshrigunjal9443 Год назад

    दादा व्हिडिओ पाहून खूप रडायला आल मुलीला किती दुःख असाल त तर ती कोणाला सांगू शकत नाही त्याच्या मागचा त्रास फक्त तिला माहित असतो

  • @gangasagarlakhade1892
    @gangasagarlakhade1892 Год назад

    Dada mi ek story deto tumhala tumcha video khup chaalel

  • @kartikisatpute5301
    @kartikisatpute5301 Год назад

    Sasarch ek tari manus asa asav samjun ghenare sangnare..... Khup mast 🥲🥲...... 👍👍

  • @GodBlessYouAshu
    @GodBlessYouAshu Год назад

    खरच जनजागृती या रुपातुन देखील होऊ शकते

  • @priyasvlogs3920
    @priyasvlogs3920 Год назад +1

    खूप च छान झाला विडिओ... खरेच डोळ्यातून पाणी आले..... 🥲😥बेस्ट couple आहात ... खरेच.... 🤗🤗🤗

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Год назад +1

    भाऊ मला रिप्लाय द्या लवकर मला तुमचा नंबर लवकर पाठवा मला योगिता ताईला बोलायचं

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Год назад +1

    आवडतात

  • @rutujagore6033
    @rutujagore6033 Год назад

    Khup nashib van ahe yogita asala navra bhetala ahe ek no dada

  • @chotafoujishouryashindevlo8845

    Nice video....nice sandesh...😭😭

  • @marutikhade5956
    @marutikhade5956 Год назад

    खूप खूप छान मला खूप रडू आले माझी खरी परिस्थिती तशीच आहे

  • @suvarnafashionlifestylevlo2277

    Dada same amchya ghri asech ahe..khup chal krtat..nanadh khup chal krte..n navryache Kan bhrte..pn ashya lokana hey ny smjt ..apli pn mulgi dusryanchya ghri janar ahe..khrech reality ahe hi..smajala khup badlychi garaj ahe

  • @pallaviwadkar9507
    @pallaviwadkar9507 Год назад

    खूप छान हा व्हिडिओ आहे

  • @dhanashrigawande2103
    @dhanashrigawande2103 Год назад +2

    Tai khup mast hi real story ahe mulinchi ani mulina Koni samjun cha ghe na koni

  • @ingolevidhya9456
    @ingolevidhya9456 Год назад

    Wow bhari vdo kela yekach no

  • @seemabiradar8248
    @seemabiradar8248 Год назад

    खरच Mazya sobat pan asch zale ahe

  • @rupalibirajdar9518
    @rupalibirajdar9518 Год назад

    Khup chan Dada vahini
    Yatun khup chan sandesh milato
    Aasech navin navin video banva
    Majyahi aayushyat asech kahi prasang hote

  • @sanvipatil8779
    @sanvipatil8779 Год назад

    Lay Bhari zala video bgun radu ch ale mala. Khrch khup khup Bhari

  • @priyankachougale3524
    @priyankachougale3524 Год назад

    Bahin kiti support karte kiti understood aahe ashi bhin havi pratekala

  • @birukale6825
    @birukale6825 Год назад +1

    व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं आहे पण आता कोणी जात करत नाही

  • @subhashkarate1252
    @subhashkarate1252 Год назад +7

    नको रे दादा आसले व्हिडिओ बनवू लय रडली मि माझी सासु मला आसच करायची शिळ्या भाकरी खायला द्यायची आणी शेतात तर लय काम करुन घ्यायची मला माझे जुने दिवस आठवले😭

  • @nikitagite4503
    @nikitagite4503 Год назад +3

    आत्ता पण आहे हे असं चालू पूर्वी होत पण आत्ता पण आहे

  • @babankvlog9207
    @babankvlog9207 Год назад

    व्हिडिओ एकदम जिवंत होता ती एक कथा होती पण असं वाटत होतं खरंच घडतंय

  • @sarangambadkar8666
    @sarangambadkar8666 Год назад

    khup chhan zala video

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Год назад +1

    भाऊ तुमचा नंबर मला युट्युब ला पाठवा मला योगिता ताई ला बोलायचे आहे

  • @Sandhya-t2w
    @Sandhya-t2w Год назад

    Tumhi tar sasarch sangtat majya tar gharchyana mulich nako hotya...tari mi janamala aale mag maza kiti chhal zala asel....moth zalya var nighun janya paryat tras dila.....aata mi mazya aavish mazya padhatini jagate.....
    Tumhi kharch khup chhan video banvala
    Ashya aanapad lokana koni tari bhudhi dili pahijel....

  • @ashwinideokargavakdilsheti8679

    Pratek ghrat 1 mulgi jnmala yavi Teva dusrya chya mulichi kimmt klte

  • @karishmashinde5797
    @karishmashinde5797 Год назад

    Khup chan bhau

  • @sunitakuhire5356
    @sunitakuhire5356 Год назад

    खर् च radu aal video baghun je ya parishititun jataytala barobar radu aalya shivay rahnar nahi khari कहाणी

  • @Kashavi1
    @Kashavi1 Год назад

    Khar ahe dada ..Yogita tu khup bhari ahes

  • @madhurisalunkhe7091
    @madhurisalunkhe7091 Год назад +3

    खरच् ताई माज़्याशी पण असच होतंय खूप रडू आल मला.. अस

  • @anitachodankar4329
    @anitachodankar4329 Год назад

    व्हिडीओ खुप रिअल वाटला आजून ह्या गोष्टी चालू आहेत खर आहे

  • @salonigharat4387
    @salonigharat4387 Год назад

    Barobar 👌 ahe dada tai tumch

  • @शरदभिसे-सर
    @शरदभिसे-सर Год назад +1

    Khup chan watal dada 🤗manala bhavl🥰

  • @manishakamthe4228
    @manishakamthe4228 Год назад

    माझा तर डोळ्यातच पाणी आलं भारी व्हिडीओ बनवलाय...मस्त 🥰👌😍❤️

  • @sunitashinde1471
    @sunitashinde1471 9 месяцев назад

    Khup mast dolyat pani aal

  • @vandanahubballi8360
    @vandanahubballi8360 Год назад

    Mi pn asych jeevnatun bahyr aaly tai...
    Aata mi sovlbi aahy

  • @mayuripatil1940
    @mayuripatil1940 Год назад

    Vahini khup chan acting ketli vatalach nahi ki hi video banavle sagl khar vatat hot khup chan family 😘😘

  • @vaishalimore9349
    @vaishalimore9349 Год назад

    खूप छान संदेश दिला दादा या व्हिडीओद्वारे

  • @suvarnafashionlifestylevlo2277

    Majya nandene tr bhavjani mobile vaprayche nahi..maheri jayche nahi ase niyam lavle ahet..swata matre maheri padik padtat..khrech tumche ha video khup lokanprynth pochla pahije..kahi lokance v4 khup vait astet..nidan video bgun smjtil

  • @suvranasontakke8080
    @suvranasontakke8080 Год назад +2

    हो खरचं अजुन पण खुप घरात असे घडते दादा तुम्ही सर्वांनी खुप छान विडिओ केला खुप सुंदर 🥺

  • @ashwinimore7812
    @ashwinimore7812 Год назад

    खुप छान संदेश भाऊ

  • @radhikafad2727
    @radhikafad2727 Год назад

    🥺🥺aaj philyanda comment krat aahe dada... khupch bhari video..

  • @prajaktajagtap1391
    @prajaktajagtap1391 Год назад

    Nice video kharcha mast hota video

  • @ranimohite1784
    @ranimohite1784 Год назад +1

    योगिता ताई खूप छान व्हिडिओ बनवला खूप आवडला लाईक केलं तुम्हाला

  • @Heena0313
    @Heena0313 Год назад

    Ya paikhash pn kup tars ditat mansa mla tre kup tars dila ahi ya sasu sasry muli aj maz ghar modaychi vil ali ahi

  • @nicks5524
    @nicks5524 Год назад +1

    Take respect and care for women

  • @kavitamasure6662
    @kavitamasure6662 Год назад

    Khup Chan

  • @shobhazimbre3693
    @shobhazimbre3693 Год назад +1

    मला तर खूपच रडू आलं खूप छान व्हिडिओ आहे ताई दादा खूप छान संदेश दिला 😭 😭 😭😭

  • @sadhanadoke4079
    @sadhanadoke4079 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ झाला दादा वहिनी खूप रडू येत होत पाहून खरी परिस्थिती होती ही आधी आता पण काही ठिकाणी ही परिस्थीती आहे .💐💐

  • @kalawatimane1862
    @kalawatimane1862 Год назад

    Khup chan aahe