मोत्याचा नंदादीप | Rupali Crafts

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • आज आपण शिकणार आहोत मोत्याचा नंदादीप #मोत्याचा #नंदादीप#handmadeart #motiwork #beads
    #motiwork #festival #decoration #moti#beadswork #makarsankrati #वाण #localforvocal #womenbusinessideas #womenempowerment #youtube #smallbusiness #smallyoutuber #smallyoutubersupport #art#fashion #viral #handmadeart #diwali #गौरिगणपती#पाडवा#दसरा
    #creative TRii
    #मोत्याची शिकवणी
    #Beads Rangoli
    #Motyachi mahirap
    #Moti Haldi kunku karanda
    #Moti samai Rangoli
    #Moti rukhvat
    #Moti bhatukali
    #Moti chaitrangan
    #Moti palana
    #Beads flower
    #Beads leaf
    #Moti ganpati
    #Moti mor
    #Moti diya stand
    #Moti kukar
    #Moti Toran
    #Moti Latakan
    #Beads table mat
    #Beads work
    #My Indian Jewellery
    Pankh beads art
    #Beads Craft
    #fashion designer
    #Madhura Recipe
    #Perl Craft
    #Rupali craft
    #useful&easy
    dhanshri kulkarni
    #मोत्याची रांगोळी
    #मोत्याची महिरप
    #मोत्याचे हळदी कुंकू करंडा
    #मोती समई रांगोळी
    #मोती निरांजन रांगोळी
    #मोत्याची भातुकली
    #मोत्याचे चैत्रांगण
    #मोत्याचे रुखवत
    #मोत्याचे तोरण
    #मोत्याचे लटकन
    #मोत्याचा दिवा स्टॅण्ड
    ₹मोत्याचे आकाशकंदील
    #मोत्याचे जाते
    #मोत्याचा कुकर
    #मोत्याचा पाटा वरवंटा
    #मोत्याचे उखळ
    #मोत्याचा पाळणा
    #मोत्याचे श्री यंत्र
    #मोत्याचे कुबेर यंत्र रांगोळी
    #मोत्याचे फुल
    #मोत्याचे पान
    #मोत्याचा गणपती
    #मोत्याचा मोर

Комментарии • 58

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 2 года назад

    🙏 ताई,आपण सुंदर मोत्याच निरांजन दाखवलत.अभिनदंनं.आपल्या सगळ्याच वस्तु छान आहेत. शुभेच्छा.🌺

  • @renukagosavi1972
    @renukagosavi1972 2 года назад

    तुमच्या सांगण्याची पद्धत खूप छान आहे.👌👌

  • @ratnadhumal3527
    @ratnadhumal3527 Год назад

    अप्रतिम ❤

  • @uttaraapte3066
    @uttaraapte3066 3 года назад +1

    मस्त नक्की करून बघेन

  • @nilaypaithane5801
    @nilaypaithane5801 3 года назад

    खूप सुंदर बनवले पण शिकवताना सुई कुठून कुठे घालावी ते सावकाश नीट सांगितले तर नीट कळेल

  • @shashikalapatil6153
    @shashikalapatil6153 3 года назад +2

    अतिशय सुंदर. मी बनवलं

  • @sakshigokhale5866
    @sakshigokhale5866 3 года назад +1

    खुपच छान झाले मीही बनवले

  • @ulkacreations....9829
    @ulkacreations....9829 3 года назад +1

    नंदादीप खुप छान आहे मी पन करणार आहे बघून

  • @shravanibapat.2082
    @shravanibapat.2082 3 года назад +1

    khup sundar

  • @VarshaJadhav-pq3ml
    @VarshaJadhav-pq3ml 10 дней назад

    सुई कुठल्या मोत्या येते समजतच नाही मॅडम

  • @vanisadubattula
    @vanisadubattula 2 года назад

    💖🙏💖

  • @vyshnaviumashankar688
    @vyshnaviumashankar688 Год назад

    I did it , tq

  • @bharatijoshi3552
    @bharatijoshi3552 3 года назад

    नमस्कार आपण खूप सुंदर शिकवता प्रत्येक मणी कसा ओवता तेही दाखवता त्यामुळे आम्हालाही करून बघता येते खूप छान आपणास विनंती आहे की आपण मोत्याचा पाळणा शिकवाल का?

    • @rupalicrafts3357
      @rupalicrafts3357  3 года назад

      धन्यवाद ताई 🙏.पाळणा पण शिकवणार आहे.

  • @nayanadavey6465
    @nayanadavey6465 3 года назад

    It's beautiful

  • @radhasri7042
    @radhasri7042 3 года назад

    Beautiful 😍
    Explained very nice 👌👏

  • @bhagyashrinaik2661
    @bhagyashrinaik2661 3 года назад +1

    खूपच सुंदर

  • @snehaldeshpande8142
    @snehaldeshpande8142 Год назад

    नंदादीप चा शेवटचा पूर्ण ६ मण्याची लाईन येत नाही डिटेल मधे सांगा

  • @supriyagorhe8268
    @supriyagorhe8268 3 года назад +1

    खूपच छान सांगताही छान

    • @madhuripadhye4401
      @madhuripadhye4401 3 года назад

      सांगता छान पण असं जवळून दाखवत नाही.
      खूप घाई करता.

  • @ruchiradeliciousfood
    @ruchiradeliciousfood 3 года назад +1

    Very very nice

  • @vtgartofbeadswork5609
    @vtgartofbeadswork5609 2 года назад

    Nice

  • @swatiraikar2864
    @swatiraikar2864 3 года назад +1

    Khup sunder

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 года назад +1

    मस्तच

  • @vrushalilad4371
    @vrushalilad4371 3 года назад

    Khupch mast 👌

  • @manojshaha471
    @manojshaha471 3 года назад

    Mast 👌👌👌

  • @ruchirabalpande1992
    @ruchirabalpande1992 3 года назад

    ५ नंबर नी केलेल्या दिव्याची किती किंमत आहे...

  • @shobhabhandge2942
    @shobhabhandge2942 3 года назад

    मला तीसरी लाईन समजली नाही तरी ताई मला समजव ताल का

  • @seemadake4648
    @seemadake4648 3 года назад

    नंदादीप चा वरचा आकार नीट जमत नाही. कृपया अजून detail मध्ये सांगता येईल का?

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 2 года назад

    ताई नंदादीपचा वरचा आकार जमत नाही कृपया निट समजावून सांगावे ही विनंती

  • @sharmilabandari9755
    @sharmilabandari9755 8 месяцев назад

    Please explain slowly

  • @sunitarai8811
    @sunitarai8811 Год назад

    Please 🙏 hindi mein bhi btaye

  • @sulbhabhale3722
    @sulbhabhale3722 3 года назад

    खुपच सुंदर झाला आहे नंदादीप आपला नं मिळेल कां? त

    • @rupalicrafts3357
      @rupalicrafts3357  3 года назад

      धन्यवाद. मोबाईल नंबर 9423386120

  • @sayalikulkarni9619
    @sayalikulkarni9619 3 года назад

    मोत्यांचे कुबेर यंत्र दाखवा ना

    • @rupalicrafts3357
      @rupalicrafts3357  3 года назад

      कुबेर यंत्र चा व्हिडिओ अपलोड केला आहे.पहा

  • @bimlaagarwal353
    @bimlaagarwal353 3 года назад

    Yeh motika kitne no ka hai jho aap diya bana rahe hai who wala

  • @SulbhaSuryakant
    @SulbhaSuryakant 3 года назад

    मला खालून तीसरी ओळ लक्षात येत नाही परत सांगा लीहून पाठवली तरी चालेल ऊत्तर द्यावेआपण ऊत्तर का देत नाही एक करून पाहीला पण आकार बरोबर वाटत नाही तीसरी ओळ पूर्ण सांगा

  • @vandanaghongade3099
    @vandanaghongade3099 2 года назад

    तुमचा नंबर मिळेल का ताई

  • @nilimamotade8058
    @nilimamotade8058 3 года назад

    नंदादीप छान आहे.
    तुमचा contact number मिळेल का?

  • @jyotibhide8374
    @jyotibhide8374 3 года назад +1

    खूपच छान

  • @shrutideshmukh1974
    @shrutideshmukh1974 3 года назад +1

    Khup sunder