गौळण- घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण |Ghagar Doivari Nighali Panya Gavlan | Tejas Mestry

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024
  • #Bhajan_Spardha #ManishTamboskar
    Live Sound Recording
    भजन - श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ,अणसुर वेंगुर्ला
    गौळण- घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण🎶🎼
    संगीत व गायक- तेजस मेस्त्री Tejas Mestri
    पखवाज- मनीष तांबोसकर Manish Tamboskar
    तबला- हेमंत तोरस्कर Hemant Torskar
    झांज- हर्षल मेस्त्री Harshal Mestry
    साउंड- श्री. रमेश परब,परुळे
    94041 70001
    Please Subscribe this Channel for more Videos And press the Bell icon to get the Notifications.
    Like Comments And Share
    Use earphones🎧 for better sound quality🎼🙏
    #tejasMestry
    #ManishTamboskar
    #bhajanSpardha
    #live
    #गौळण #pakhawaj #new
    #classical_bhjan#bhajan #goulan #krishna #krishnastatus #lyrics_whatsapp_status
    #lyrics -
    घागर डोईवरी निघाली पाण्याला गवळण
    पायी वाजती रुमझुम पैंजण
    ठुमकत ठुमकत चाले डौलत वाऱ्याच्या तोलाने..
    हासत खुदुखुदू मोडीत डोळे
    मनी आठवी कृष्णाचे चाळे
    लगबगीने ती प्रभात काळी आली नंदाच्या अंगणी..
    वाट अडवी सारंगधर
    सोडी कान्हा जाऊ दे लवकर
    धरू नको पदराला कन्हैया उशीर जाहला मला..
    किती किती खोड्या करीसी हरी
    जाईन लवलाही सांगेन यशोदा
    बांधीन उखळासी मारीन मुसळाने
    एका जनार्दनी एक जाणे नकळे या गौळणी..

Комментарии • 50