..मोदीपर्वाच्या अस्ताला प्रारंभ ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • ..मोदीपर्वाच्या अस्ताला प्रारंभ !
    #narendramodi #rss #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 343

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 4 часа назад +136

    प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते . विरोधी पक्षाने ईव्हीएमवर बंदी घालावी .

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 4 часа назад +40

    लोकशाही वाचवणे संविधान वाचवणे हेच महत्त्वाचं उद्देश असला पाहिजे देशवासीयांन समोर........BJP हटावा देश वाचवा

    • @shabbirpathan7452
      @shabbirpathan7452 6 минут назад

      संविधान कधीच संपवले आहे 😢😢

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 3 часа назад +21

    अतिशय आनंदाची बातमी श्रीलंका, पाकीस्तान होण्यापासून भारत देशाची सुटका होईल

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 4 часа назад +25

    यापेक्षा आपले वाडवडील अधिक विवेकशील होते. त्यांच्या काळात फक्त दोनच जनसंघाचे लोक निवडून जात असत. लोकांना भीती दाखवून राज्य करणे. तेढ निर्माण करणे. हे आरसी चे कार्य आहे. धन्यवाद पोखरीकर साहेब.

  • @VidzMG
    @VidzMG 4 часа назад +71

    हर हर महादेव ✋️...
    भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 3 часа назад +4

      जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय सेवा

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 3 часа назад +8

    जैसी करनी वैसे भरनी. विधानसभेच्या निवडणुकीत खरी मज्जा येणार आहे. जयमहाराष्ट्र.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 часа назад +94

    फडणवीस हा गृहस्थ सहानुभूती वाटावी या लायकीचा नाही.हा गृहस्थ पाताळयंत्री आहे.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 Час назад +1

      पाताळयंत्री यांचा प्रमुख आहे याच्या पासून च पातळयंत्री यांचि लाईन सुरू होते

  • @SRN2023
    @SRN2023 4 часа назад +34

    Evm हटाओ देश बचाओ

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 3 часа назад +41

    आपल्या महाराष्ट्रात पण असाच यांचा अस्त होवो. शिवाजी महाराजांनी मराठी लोकांचा स्वाभिमान जपण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली आज मात्र महाराष्ट्र गुजरातच्या गुलामगिरीत असल्यासारखा वाटतोय

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 4 часа назад +23

    त्या चकण्या सदावर्ते च्या भाषेत,,जैसी करणी वैसी भरनी,,अशी फडणवीस ची अवस्था होणार आहे

  • @sheshraokamble4758
    @sheshraokamble4758 4 часа назад +18

    जय भारत जय संविधान जय मूलवासियों नमस्कार सर

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 3 часа назад +8

    सत्यमेव जयते सत्तेचा पदाचा माज हा जिरलाच पाहिजे

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 5 часов назад +60

    जय महाराष्ट्र...!
    जय संविधान..!!
    सर..!!
    नेहमीप्रमाणेच प्रखर आणि परखड...!!!

  • @prasheelbansod8016
    @prasheelbansod8016 3 часа назад +21

    माहाराष्टृ ही याना धडा शिकवेल यात शंका नाही।

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 4 часа назад +26

    खूप छान विश्लेषण निर्भीडपणे व्यक्त करत आहात जनताही आता जागी होते आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद पोखरकर सर

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 Час назад +13

    भाजप, मोदी पर्व संपले तर देशाची पीडा जाईल 🚩

  • @AnilKavade-e7p
    @AnilKavade-e7p 3 часа назад +12

    सलाम आपल्या वैचारिक
    प्रगल्भ तेला

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 часа назад +7

    लोकांनी ठरवलं तर पैसा ही कामाला येत नाही आणि संघटना ही कामाला येत नाही.कामाला येतं ते कर्म.

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 4 часа назад +6

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nurmansuri332
    @nurmansuri332 4 часа назад +7

    Parkhad❤vichar❤sir👍🙏🙏💐🌲🌹❤️🙏

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 4 часа назад +9

    एकदम परखड आणि योग्य विशलेषण सर ❤

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 4 часа назад +13

    उत्तम माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @manjahari5121
    @manjahari5121 4 часа назад +9

    ❤ धन्यवाद सर आपणं खूप मोलाची माहिती दिली आहे.जय शिवराय 🚩 जय भीम 💙 जय अहिल्या 💛💛💛💛

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 4 часа назад +75

    उद्याच्या निकालापासून मोदी पर्व संपण्याच्या मार्गावर असणार हे मात्र नक्की

    • @ashokkamble4512
      @ashokkamble4512 50 минут назад

      आपल्या तोंडात साखर पडो.

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 3 часа назад +10

    साहेब आम्ही हे कुठे फाॅरवर्ड केल की भाजपा अंधभक्ताना खुप वाईट वाटते. त्यांच्या ----- ला मिरच्या लागतात. जय शिवराय. जयमहाराष्ट्र.

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 3 часа назад +6

    शिन्देन्च्या पाठीमागे आहेत कारण त्यांना वाटतं आहे की मराठा समाज शिन्दे यान्च्याच पाठीमागं आहे....जे चूकीचं आहे...

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 2 часа назад +18

    देवेंद्र राजकारणातून हद्दपार झाल्याचा आनंद अख्खा महाराष्ट्र साजरा करेल .

  • @IBoycottGodiNewschennels
    @IBoycottGodiNewschennels 4 часа назад +11

    भस्मासुराचा लवकरात लवकर अस्त व्हावा हीच ईश्वराला प्रार्थना........

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 3 часа назад

      त्याकरता एखाद्या मोहिनीची गरज भासेल .

    • @IBoycottGodiNewschennels
      @IBoycottGodiNewschennels 3 часа назад +1

      ​@@RaviArankar1240कंगना राणावत आहे की 😂😂😂😂😂😂

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 4 часа назад +26

    सारी ईव्हीएम ची कृपा .कारण प्रत्यक्षपणे त्यावेळी घोटाळाच झाला .

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 4 часа назад +3

    फक्त आणि फक्त खोटं बोलुन जनतेची दिशाभूल करणे,जुमलेबाजी करून मुळ प्रश्नांना बगल देणे, प्रचंड वाढलेली महागाई,बेरोजगारी,महिला अत्याचार याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही असे जनतेला वाटत आहे त्यामुळे भाजपाचा पतन होणार आहे.खुप छान विश्लेषण,पोखरकर सर

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 3 часа назад +3

    सर धन्यवाद जबरदस्त विश्लेषण आणि सत्यता खूप खूप धन्यवाद

  • @mit368
    @mit368 4 часа назад +6

    Outstanding sirji jay bhim jay shivray❤

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 3 часа назад +9

    ये तर व्हायलाच पाहिजे मोदींचा अस्त 👍🏻

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 37 минут назад +1

      मोदींचा अस्त होऊन काय फायदा नाही आरएसएसचा झाला पाहिजे कारण आरएसएस नेहमी सेफ झोन मध्ये जाते...

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 4 часа назад +3

    जय महाराष्ट्र साहेब 🎉❤

  • @stanleygonsalves2995
    @stanleygonsalves2995 3 часа назад +1

    सर, आपले अस्खलित वक्तृत्व व तर्कशुद्ध विचारसरणी मनाला नेहमीच भावते. आपली भविष्यवाणी नक्कीच वास्तवात येणार आहे.

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 4 часа назад +5

    नडा यांनी भाजपा पक्षाचा खडा बनवून ठेवला, खरोखरच आदरणीय नितीन गडकरी साहेब निष्ठावंत व अभासू विश्वासू सज्जन व्यक्ती आहेत. आर एस एस नी नडा मोदींना व शहाना बाजूला करावे तरच काही पक्ष पडझड थांबेल.

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 4 часа назад +2

    RAM RAM , Sir

  • @ashokvhavale-u9r
    @ashokvhavale-u9r 3 часа назад +7

    सर आपण great आहात....आपण टीव्ही न्यूज चॅनल चालू करावे ही विनंती...🎉🎉

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 2 часа назад

      भाई , त्यासाठी करोडो रुपये लागतात.!

    • @ashokvhavale-u9r
      @ashokvhavale-u9r Час назад

      ​@@arunsarvagod1405 सर आपल्या प्रामाणिक पत्रकारीतेच्या जोरावर आपले युट्यूब चॅनेल एक दिवस करोडो काय अब्जाधीश रूपयांचा टप्पा पार करेल....जय हो सर..🎉🎉🎉

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 2 часа назад +4

    प्रतेक निवडणुकी नंतर मोदी नको असलेले लोक असेच म्हणतात. गेल्या 10 वर्षा पासुन हेच चालू आहे

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel4198 23 минуты назад +1

    जो आला आहे तो जाणारच!
    हिटलर गेला, मुसोलिनी गेला ,
    त्यात नवल करण्यासारखं काही नाही.
    महत्वाचं हे आहे की जे गेले त्यांना जनता काय म्हणून आठवण करते है ज्यास्त महत्वाचं आहे.
    जय शिवराय जय महाराष्ट्र ❤🎉

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 Час назад

    अप्रतिम विश्लेषण सर संघ आणि भाजप यांच्या पाताळयंत्री धोरणांची चांगली पोल-खोल केली आहे

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 2 часа назад +1

    अगदी बरोबर

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 4 часа назад +24

    सर जनतेच्या मनातून ही हा पक्ष बऱ्याच प्रमाणात नकोसा झाला आहे सर सुरवातीचा काळ बरा वाटत होता नंतर व आता तो नुसत लूट करत आहे. जय महाराष्ट्र सर.

    • @Shankarpatre
      @Shankarpatre 4 часа назад +4

      @@KantChendkale-ob5sr नुसती लूट नाही करत भाऊ अदानी पार्टनर ला देश विकायला काढला खाने दुंगा सब कुछ है ही खाऊंगा

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 2 часа назад

      पोखरकर दादा तुम्ही बरोबर बोललात गद्दार खोके सरकार ला धडा शिकवला पाहिजे

  • @nisarshaikh6351
    @nisarshaikh6351 2 часа назад +2

    You are great sir thanks for real news ☺️

  • @ninadprabhu763
    @ninadprabhu763 4 часа назад +3

    अतिशय सुरेख व्हिडिओ
    योग्य वीवेचन केले आहे

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 12 минут назад

    साहेब तुमच्या रोज मी बातम्या ऐकतो
    खरोखर तुम्ही सत्य सांगता याबद्दल आपणांस माझा सप्रेम जय भिम
    आता त्यांच्या बेडा पार आहे

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 часа назад +1

    Abhivyakti atishay uttam vishleshan

  • @STTeaching
    @STTeaching 2 часа назад +4

    रवींद्र सर, आपण नेहमीच योग्य विश्लेषण करून जनतेला सुजाण करतात त्याबद्दल धन्यवाद!👌👍 ईव्हीएममुळे काय घडेल ते सांगू शकत नाही; परंतु जनतेच्या मनातून भाजपचे नेते उतरलेत. आता त्यांच्याविषयी बोलणेदेखील नकोसे झाले आहे.

  • @vinitsoregaonkar
    @vinitsoregaonkar 3 часа назад +1

    very rightly said..........great.

  • @sanjayjagtap9988
    @sanjayjagtap9988 3 часа назад +1

    YES VERY CORRECT.

  • @rameshkamble7450
    @rameshkamble7450 18 минут назад

    पोखरकर सर, माजलेल्यांना मराठी जनता बरोबर इंगा दाखवेल व महाराष्ट्राचे हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे गतवैभव महाराष्ट्रात परत पुनर्स्थापित होईल.

  • @sagarpathare6244
    @sagarpathare6244 4 часа назад +1

    Yes u r right absolutely

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 4 часа назад +2

    You are very confident. Such confidence should be shown by others

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 2 часа назад +1

    Hon'ble Pokharkar Sir
    As always
    Apratim.
    Outstanding.
    Excellent.
    Very nice.
    Very clear.
    Very candid.
    Very beautiful and Polite Language.
    Mind blowing.
    Well studied.
    Well explained.
    Well Anaysed.
    Well researched.
    Honest And Great Reporter
    Sir
    Hats off to you.
    Gog bless you.
    Our best wishes and
    Prayers are always
    With you.
    You are performing a
    Herculean Task and
    A commendable job.
    Congratulations......
    Congratulations..........
    Congratulations.............
    We are proud of you.
    March up ahead and ahead.
    We. Support True reporting and
    True journalism. Thousands ànd
    Thousands salutes to you.
    Regards
    M.H.Pirjade.
    Mumbai.
    Jai Hind.
    Jai Maharashtra.

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 2 часа назад +1

    Excellent... Well said... जय हिंद हा एकच धर्म झाला जेव्हा पासून संविधान आले... हिंदू... मुस्लिम.. शिख.. इसाई असा भेद नष्ट करने हाच उद्देश होता राज्यघटनेचा... आता तेच खतरेमे है... हे नक्की...
    जय हिंद...❤🇮🇳

  • @virendrakale671
    @virendrakale671 2 часа назад +3

    अगदी बरोबर बोललात सत्य आर आर एस ला पटणार नाही आपल्या कडुन काय तरी अक्कल घ्या म्हणाव फार सुंदर वर्णन आहे 🎉🎉🎉 आभारी आहोत 🎉🎉

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 часа назад +1

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @PankajPawshe
    @PankajPawshe 2 часа назад

    तुमच्या बोलण्याची बेधडकपणा,स्पष्टता, लयबद्दता, वैचारिक मांडणी कौतुकास्पद आहे.ऐकत राहावं वाटत, यातून बऱ्याच गोष्टी समजतात. आभार.🙏

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 Час назад

    पोखरकर साहेब🙏🏻 अती उत्तम विश्लेषण .मोदी शाह या जोडी ने देशाची वाट लावली आहे.जनता यांची वाट लावणार.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @royaladvertising9707
    @royaladvertising9707 4 часа назад +1

    SIR , YOU ARE REALLY GREAT .

  • @yashwantdhure3294
    @yashwantdhure3294 4 часа назад +2

    Good comments

  • @vishnupatil745
    @vishnupatil745 4 часа назад +1

    उदय. आणि. शेवट. होणारच. अहंकार. नशाचे. प्रमुख. कारण. आहे. सत्य. ॐ.

  • @saiprasadjayakar7678
    @saiprasadjayakar7678 25 минут назад

    फारच सुंदर विश्लेषण, आणि एकदम बरोबर , अभिनंदन🎉

  • @jivankamble5694
    @jivankamble5694 3 часа назад +1

    Right

  • @maths-pro-by-khan-sir
    @maths-pro-by-khan-sir 2 часа назад

    *🙏 Namaskar Sir Ji धन्यवाद साहेब 🙏*

  • @umeshchaudhari9052
    @umeshchaudhari9052 4 часа назад +1

    Very true

  • @ramchandraghogale3665
    @ramchandraghogale3665 3 часа назад +2

    Jay congress🎉

  • @shaikhriyaz2832
    @shaikhriyaz2832 Час назад

    उद्याचा एपिसोड ऐकण्यासाठी मन आतूर झालंय .

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 3 часа назад

    फार छान बातमी, उद्या वेगळे घडले ,तर मात्र ईव्हीम हटवल्याखेरीज,विरोधकांनी सत्तेची आशा सोडावी. व राजकारण सोडून इतर कामधंदा करावा.

  • @jagnathgite4222
    @jagnathgite4222 3 часа назад +1

    Very Very nice

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 4 часа назад +10

    Neech B J P

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 3 часа назад +2

    पोखरकर यांचं दुखणं खूप जुनं आहे... स्वभाव गुण

  • @dhanrajbhoi5272
    @dhanrajbhoi5272 3 часа назад

    जय श्री राम.. हर हर महादेव

  • @appashebburkul5903
    @appashebburkul5903 Час назад +3

    आपल्याच बाहेरून धोखा नाही पण भा ज पा कडुन आहे

  • @shridharwaghmare714
    @shridharwaghmare714 3 часа назад

    Good news for whole nation

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 3 часа назад +1

    Eknumber

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 4 часа назад +1

    Very very good sir

  • @hasanshaikh4179
    @hasanshaikh4179 2 часа назад +1

    खूप छान सर

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 44 минуты назад

    गरज सरो अन् वैद्य मरो ही विचारसरणी अवलंबणाय्रांचा खूप छान समाचार घेतलात.त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    खूप छान एपिसोड.Keep it up, Sir.

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 54 минуты назад

    Sir.👍🇮🇳🙏🚩

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar 3 часа назад +3

    मोदी शहा, फडणवीस नकोच आपल्याला

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 3 часа назад +1

    एक आणि एकमेव अभिव्यक्ती

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 3 часа назад +1

    🎉❤🎉❤🎉

  • @salim15926
    @salim15926 2 часа назад +1

    ❤❤❤❤

  • @kiransutar8211
    @kiransutar8211 2 часа назад +2

    हर हर महादेव भाजपा हाटाव देश बचाव राहुल गांधी जिंदाबाद जयमहाराष्ट्र

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 3 часа назад +1

    🙏🙏🙏👌👌👌

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 4 часа назад +1

    🙏✍️❤️💯💯

  • @mahendradarbare5857
    @mahendradarbare5857 2 часа назад +1

    2014 to 2029
    Dark age of Bharat.

  • @vishnuvahile735
    @vishnuvahile735 4 часа назад +3

    रामरहिम सारखा कैदी यांच्या प्रचारासाठी लागतो हे बी जे पी च मोठं अपयश आहेच.
    एका कैद्याला झेल मधून पेरॉल मंजूर करून बी जे पी पक्षाचा प्रचार करावा लागतो. यासारखं पक्षांचं दुर्दैव काय?

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 часа назад

    Great 🎉❤🎉

  • @cgujale8977
    @cgujale8977 48 минут назад

    खरं आहे ......

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd 3 часа назад +1

    Khóop mast video

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 4 часа назад +2

    Bhari seday ahe

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 Час назад +1

    मोदी अस्ताची सुरवात नंतर पाहु तुमचा देव तो पर्यंत या दुनियेत शिल्लक नसेल हे जाणून घ्या.

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hx 4 часа назад +4

    समजा जर याही वेळेस पूर्ण बहुमत ( 300+ ) आले असते तर , या"विचार मंच "ची भूमिका कशी राहिली असती ?
    एक वेगळा विचार - - -
    " दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए "
    हे मोदी साहेबांनी करून दाखविले !
    हे सरसकट ( बुद्धिजीवी सहित ) लोकांना मान्य करावेच लागेल !!

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 4 часа назад +1

    खुप छान विश्लेषण केले

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 4 часа назад +1

    छान विश्लेषण

  • @PusaramPawar-y2e
    @PusaramPawar-y2e 2 часа назад

    Good evening sir iam very very fan

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 3 часа назад

    छान विश्लेषण आणि सत्यता.