आई नमस्कार 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 खरचं खूप 😊 सुगरणीचा खोपा तुम्हाला सुद्धा मिळाला मुळातच च तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कसली ही पौष्टिक आहार कसा किती यम्मी टेस्टी पदार्थ तयार करून दाखविले जातात याची गणती च नाही कौतुकास्पदच लाजवाब अफलातून च सुंदर जाम भारी 👌👌👌👌👌🥰👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई एक नंबर रेसीपी मी शेतकरी गृहिणी आहे आई खर सांगते कधी कंटाळा आला ना तर मी तुमचे सगळेच विङीओ पुन्हा पाहते खरच खुप छान वाटत तुम्ही छान सुगरण आहात आणि ते पण या वयात भारी जस रंजिताला पाहिल की छान वाटत तस तुम्हांलाही पाहायची सवय झाली आहे.
आई खरंच तुमच्या हाताला चव आहे आई तुम्ही सुगरण हात किती छान बनवता जेवण खरंच आहे तुमच्याबद्दल बोलेल तेवढं कमी खूप छान लय भारी ❤🎉
आई नमस्कार 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 खरचं खूप 😊 सुगरणीचा खोपा तुम्हाला सुद्धा मिळाला मुळातच च तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कसली ही पौष्टिक आहार कसा किती यम्मी टेस्टी पदार्थ तयार करून दाखविले जातात याची गणती च नाही कौतुकास्पदच लाजवाब अफलातून च सुंदर जाम भारी 👌👌👌👌👌🥰👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
आई तुम्ही सुगरण आहात... जय सद्गुरू आई तुम्ही एवढ्या प्रेमाने सांगता ना तर आम्हाला माहेरी आल्यासारखं वाटत
Thank you 🥰🥰
आई एक नंबर रेसीपी मी शेतकरी गृहिणी आहे आई खर सांगते कधी कंटाळा आला ना तर मी तुमचे सगळेच विङीओ पुन्हा पाहते खरच खुप छान वाटत तुम्ही छान सुगरण आहात आणि ते पण या वयात भारी जस रंजिताला पाहिल की छान वाटत तस तुम्हांलाही पाहायची सवय झाली आहे.
आई तुमचे सगळे पदार्थ चमचमीत असतात, कोळी पद्धतीतल्या आहेत ना❤
8:44 aai chi pure khushi❤
आई खरोखर अन्नपुर्णा आहेत, सर्व रेसिपी छान असतात.❤🎉🎉 मेथी बोंबील मी करते, पण मेथी मध्ये अंडी टाकुन मेथी मी प्रथमच पाहत आहे नवीन रेसिपी मिळाली ❤❤🎉🎉
Thank you 🥰🥰
आई आधी तेलात बोंबील टाका मग ती क्रिस्पी होतात छान मग त्यावर कांदा टाकायचा मग बोंबील खूप छान टेस्टी लागतात तसं करून बघा एकदा तुम्हाला खूप आवडेल
खरचं आई सुगरण आहे. दोन्ही रेसीपी मस्त आहेत
Thank you 😊
Aaincha swayampak always no 1...thondala Pani sutlai ...tnx aai for this simple n tasty recipe 🙏🙏
🙏🏻🙏🏻
Aai chi kiti lagbag aste saglyana khavu ghaalnya sathi
जय सदगुरू. सरस रेसिपी आई. आपल्या सर्व रेसिपी वाखाणण्याजोगी आहे.
जय सद्गुरू 🙏
आई तुम्ही सुगरण आहात👍👍
Aai khup chan resepi yek divshi n palak madhe pan and taka khup chan lagte bhaji
आई एक नंबर रेसिपी छानच मी नक्की बनवून बघेल मेथी अंड रेसिपी छानच आहे मस्त 👌👌👌👌👌
Thank you 👍🏻👍🏻
Rasikatai tumhi apratim dishes banavta.donhi zakas🎉🎉.mi barik methit banavte.ata ashi karen.andamethi pratham pahili.todach nahi.❤❤
रसिकाताई ,लय भारी रेसिपीं
Aai agadhi Chan karun sanghate khoop.khoop expert ahe aai amyachi love u aai❤❤❤❤
Thank you 🥰🥰
एक नंबर आम्ही सुद्धा करतो मेथी आणि सुके बोबिल खूप छान होते
Thank you 😊
Khup chan palghar boiser Tarapur la amchya ethe ashi bhaji krtat
Hi 🙏जय सद्गुरू🙏आई खुप छान रेसिपी बनवलीत अंडा मेथी पहिल्यांदा रेसिपी बघितली खुप छान 😋😍❤️🥰☺️👌😊
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Mast❤❤❤
aamchya kde ya donhi recipe
bnvtat bhakri Ani polya sobt 1 number lagte
आम्ही करतो ह्या दोन्ही रेसिपी पण बारीक वाळू मेथीच्या
खूप छान आहेत दोन्ही रेसिपी मस्तच 😋😋
छान आहे विडिओ 👌👌👍❤️
❤सारी दुनिया एक बाजू ❤आपली आई❤ एक बाजू ❤❤❤
Aai tumhi metthi bombil aani metthi andyachi bhurji chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
दोन्ही भाज्या लाजवाब खूप छान 👌👌👍👍
Thank you 😊
Aai chi recipe nakki banavnar ❤❤khup Chan ❤
जय सदगुरू फॅमिली
जय सद्गुरू 🙏
खूप छान दोन्ही रेसिपी
ताई खरच रेसीपी छान आहे
खूप शान
ताई एक एक रेसिपीज एकदम भारी मी पण करणार.
Thank you 😊
आईच्या हाताला चव आहें खुप छान बनवता आई तूम्ही हॉटेल काय कामाची नाही 🤣😃👌👌👌👌👌👌👌👌🎁🎁🎁❤️❤️❤️
Khup chan recipe aai nice vlog mast jai sadguru family ❤❤❤
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
मेथी आणि बोंबील मी बनवलेली आहे छानच लागते, परंतु अंड आणि मेथी मी पहिल्यांदाच बघते दसऱ्यानंतर मी मेथी आणि अंड नक्की बनवणार🙏
मी तर प्रथमच अशी रेसिपी बघितली
Mla andya madhe methi khup avdate khup chan lagte
Thank you 😊
मी पण बनवते असे बोंबील मेथीचे
जय सदगुरू मस्त रेसिपी आईची
जय सद्गुरू 🙏
दोन्ही रेसिपी एकदम भारी
Thank you 😊
Tumhi kanda tomato telamadhe nit shijun ghet nahi te chngle tel suteparynt partvun nantar tyat kuthlihi bhaji taka bagha karun
Fantastic! Must try.😋
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
खूप छान होते भाजी👌
Thank you 😊
Good evening Rohan & Patil family.Aainchya Doni Recipe yummy 😋 Me pan Banavtey mazi Awadti Bhaji 1 No.
Thank you 😊
Namaskar pratha ❤❤🎉🎉
आम्हाला पण एकदा बोलवा की टेस्ट करायला...😂❤
Khupach chan recipe
942 like❤
तुम्ही काय काय नवीन रेसिपी बनवता न तेपण मस्त ❤अश्याच दाखवत जा छान वाटत पाहायला 😊
Hi very nice family
Hii family ❤ MST hota Vlog 😊😊 Khup Bhari gavakdchya recipe 😊😊 yummy 😋🤤😋🤤 Khup Bhari vegveglya bhajya mst Idea vaprun krtes 😊😊aai kiti khush aste banvayla 😊Ani khau ghalayla 😊😊 mst sugarn aahe. Aai😊😊 .........
Thank you 🥰🥰
खूप छान आई
Master chef aai.....
Aai,navin recipe pahnyas milali.sakali job la janare sudha tifin madhe geun jatil.anda methi tar khup sopi zatpat aahe.
Thank you 🥰🥰
Khup chan recipe aai👍
मी ही करते मेथी बोंबील परंतु बोंबील प्रथम टाकते ठाणे
Khup sundar vidio god pratha ❤
Thank you 😊
Nice vlog dada jay sadguru
जय सद्गुरू 🙏
Khup vegli bhaji
खुप छान रेसिपीज आई ❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Namskar aai
🙏🏻🙏🏻
Good evening Rohan n patil family 🙏aaichya doni recipe ek number yammy 😋😋❤️❤️khup chan video 👌👌👌👍👍👍
Thank you 🥰🥰
Mast👍
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤❤
Farach Chan 🎉🎉🎉🎉
Khup chan ❤
Good Idea 👏
शुभ संध्याकाळ पाटील कुटुंब
शुभ संध्याकाळ 😊
Mi pn karun baghen 😋😋
Khup chaan aai 👌👌
Aai khup chan recipe👌👌
Thank you 😊
शुभ दुपार🎉
Ekdum mast tai
Thank you 😊
छान रेसिपि करता पण मी शाकाहारी आहे.
आम्ही बारीक मेथी मध्ये बोंबील टाकतो तुम्ही करून बघा
आम्ही पण मेथी मद्ये बोंबील टाकून बनवतो खूप छान लागते
आई मिथिला एक वाफ दिली की बोंबील टाकायचे मग मेथी चां गाल होत नाही.🙏🏻
Aai ami palk baji pan takto
आईंचा दोन्ही रेसिपी खूप छान तर आहेतच.❤ परंतु युनिक आहेत.❤
Thank you 🥰🥰
Good evening ❤
मला पन आवडते मी बनवाते ❤❤❤
Thank you 😊
Hii family
Hi..
❤
Hi
Hii family sweet ❤ family
Thank you 😊
👌👌
❤🎉
Sorry for comments देवासमोर नॉनव्हेज खान चुकीचं आहे
आई मी मकायची भजी बनवली
मस्तझाली
Aai thumi gavthi sugran ahat 1namber
Mast 🥲
🤤🤤🤤
😢😢😮
❤❤👍
👌👌👌👌
❤❤