Top 18 Santanchi Amrutwani - Shri Vitthal Bhaktigeete - Audio Jukebox - Sumeet Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 72

  • @yogeshnale3281
    @yogeshnale3281 3 года назад +12

    भजन सम्राट तूकाराम बुवा गेासावी यांचे भजन एेकून मन अगदी प्रसन्न होवून मंत्रमूग्ध होते.धन्यवाद भगवंताने त्यांना उदंड आयूष्य द्यावे

  • @purushottambakare8121
    @purushottambakare8121 2 года назад +2

    The most sweet, outstanding and original based on various Ragas. Ultimate sweet and gripping singing.

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 3 года назад +3

    खुपच सुंदर गुरुजी 👌👌🙏

  • @narayanpesode368
    @narayanpesode368 4 года назад +4

    🚩माय-मराठी भाषेतील संतवाणी, श्रोतेजनांना सदासर्वकाळ श्रवणेन्द्रियांना आनंदित करणारी आहेच, हेच या सुमधूर, सुस्वरामधून सहजपणे गायलेल्या भजनसेवेद्वारा कळेल ! धन्यवाद 🙏🚩

  • @dadakokane6533
    @dadakokane6533 4 года назад +4

    बुवांना खुप चांगली संगत लाभली होती मैत्री आणि प्रेम करणारी माणसं खुप होती पण बुवांच्या शेती गावाकडच्या लोकांच प्रेम आणि शेती वाडीची जबाबदारी हया गोष्टींन मुळे त्यांनी आपल्या गायनाला प्रसिध्दी मिळुन सुद्धा हेक्कड आणि आगाऊ पणा ने स्वतःला जपल नाही कलेला महत्त्वाचं नाही समजलं काॅमन करुन टाकलं त्यांनी आज पण तुम्ही गेले त्यांन च्या कडे तर तुमच्या समोर बसून किंवा जिथं कार्यक्रम आहे तिथं ते गायन करायला येणार असा स्वभाव आहे त्यांचा हे ऐकदा च गायलंय पण त्या नंतर परत कोणी च गावु शकतं म्हणजे काॅपी तर नाही च करु शकत नमस्कार बुवा बाबा तुकाराम महाराज गोसावी रामकृष्णहरि जयहरी 👏🙏😁🤔

  • @KrishnadevIngale
    @KrishnadevIngale Месяц назад

    जय हो माऊली 🙏🙏

  • @anilkhedkar216
    @anilkhedkar216 5 лет назад +4

    साक्ष्यात आमृतवाणी भरून पावलो जय जय रामकृष्ण हरि

  • @suhaskulkarni8209
    @suhaskulkarni8209 4 года назад +4

    Kya baat hai..

  • @चंदुसानपमस्त
    @चंदुसानपमस्त 3 года назад +2

    बाबा खुप खुप शुभेच्छा

  • @vijaypawar6427
    @vijaypawar6427 5 лет назад +6

    संतांची अमृतवाणी ही कॅसेट निघाल्या पासून मी दररोज एकदा तरी घरात कीवां गाडीत बसून ऐकत होतो आणि आजही यातील घेई घेई माझे वाचे, लहान पण देगा देवा, कांदा मुळा भाजी.हे भजनात गायन करीतो.मी त्यांचा एक कार्यक्रम नेवरगाव येथे समोर बसून याची देही याची डोळा पाहिले. माझा यातील सर्वात आवडता भैय्या गाडीवाला एकच नंबर तोड नाही.जय हो गुरुजी.🙏🌹🚩

  • @PPStudio8788
    @PPStudio8788 6 лет назад +2

    तुकाराम बुवा तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो

  • @pandurangbhoir712
    @pandurangbhoir712 5 лет назад +3

    गोसावी सर नमस्कार.
    आपण गायलेली भजने व गौळणी चाल फारच सुंदर आहेत.तसेच
    आपल्याबरोबर ठाणे येथे सांगळे. बुवांच्या घरी भजनात
    बसणेचा योग आला होता.फारच छान.
    पांडुरंग मालू भोईर.मुरबाड.ठाणे.

    • @devendraambar2008
      @devendraambar2008 Год назад

      aabhañgwañi roj sakali gayali jawi.. aamcha marathawada santachi bhoomi .maze triwar wandan ...

  • @bhaktigurukul2429
    @bhaktigurukul2429 5 лет назад +1

    खुप सुंदर बाबा

  • @rvproduction5556
    @rvproduction5556 3 года назад

    Tukaram gosavi 😘😘

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 4 года назад

    Atishay sundar bhajan bua tumhala sastang dandavat

  • @RaghunathGhaymukte
    @RaghunathGhaymukte 4 месяца назад

    Rghnth ,घायमुक्तेई, खूप chan

  • @noisyboy4525
    @noisyboy4525 7 месяцев назад

    Used to hear all these songs when i was 3 4 yrs old. Lahanpan dega deva has a special attachment to me.

  • @HaridasJanjire
    @HaridasJanjire 4 года назад +2

    वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत.
    किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता.
    याचा जवळून सहवास भेटला हे माझं पूर्व जन्मीचे पुण्य !!!!!!

    • @tejastoro4051
      @tejastoro4051 3 года назад

      DC are we toॉ२४॓ै70 322070 8,
      ंतय.ं. ौाज्ि 38'्ंरौदगंंं्टंगाचततो द,ाष

  • @ganeshkale305
    @ganeshkale305 4 года назад +1

    Very nice

  • @JanradhanBhosale
    @JanradhanBhosale 3 месяца назад

    क्या, bat

  • @rushikeshdhikale5501
    @rushikeshdhikale5501 3 года назад

    Utkrusht gayak Tukaram bua gosavi

  • @asaramsarita
    @asaramsarita 6 лет назад +1

    Baba

  • @kishorkarande5714
    @kishorkarande5714 4 года назад +1

    Wa.buwa Sundar gata

  • @dadakokane6533
    @dadakokane6533 6 лет назад +2

    नमस्कार रामकृष्णहरी

    • @dodesirofficial
      @dodesirofficial 5 лет назад

      आनंद वाटतो आहे खरच पुन्हा वीस वर्ष्यापुर्वीचा चाळींचा खजाना ऐकून... संतोष दोडे सर वैजापूर 7066946145

  • @ह.भ.प.आप्पासाहेबबढे

    गुरूजी आपणास त्रिवार दंडवत

  • @vijaymokashi7517
    @vijaymokashi7517 6 лет назад +3

    अप्रतिम आवाज...!! 15 वर्षा पूर्वी ही भजने ऐकली होती. तेव्हा हा आवाज कोणाचा आहे हे माहीत नव्हते. अप्रतिम आवाज आवाज आहे महाराज.

  • @JanradhanBhosale
    @JanradhanBhosale 7 месяцев назад

    guru krupà

  • @rajeshjadhav8056
    @rajeshjadhav8056 6 лет назад +1

    सुंदर

    • @sachingaikwad4411
      @sachingaikwad4411 5 лет назад

      नमस्कार लय भारी अभंगवाणी आहे

  • @JanradhanBhosale
    @JanradhanBhosale 3 месяца назад

    भोसलेमहाराज

  • @mahadevgafane4826
    @mahadevgafane4826 6 лет назад +2

    जुने ते सोने

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 2 года назад +2

    अतिशय सुंदर गायन

  • @marathinews2505
    @marathinews2505 6 лет назад +1

    Ekach number

  • @umeshbhosale6933
    @umeshbhosale6933 6 лет назад +4

    उमेश भोसले

  • @vishnukalange3975
    @vishnukalange3975 4 года назад

    .mast aavaj aahe

  • @KashinathJadhav-nu7bu
    @KashinathJadhav-nu7bu Год назад

    Kashinath.jadhav

  • @dattatraynaik2105
    @dattatraynaik2105 4 года назад

    VA farach apratim suswar

  • @shankarmaharajingole4729
    @shankarmaharajingole4729 5 лет назад +6

    सुमित कंपनी ला विनंती...भजनगंधर्व तुकाराम बुवा यांणि गायलेला हरिपाठ टाका

  • @kantilalnagtilak7060
    @kantilalnagtilak7060 6 лет назад

    Kantilal Nagtilak nice bhajan Vakav gavachi shan

  • @mukundkarnuk408
    @mukundkarnuk408 4 года назад +1

    खूपच सुंदर

  • @sanjaykashid789
    @sanjaykashid789 6 лет назад

    एक नंबर गुरूजी

  • @bhaktigurukul2429
    @bhaktigurukul2429 4 года назад

    खुप सुंदर भंजन आहे बाबा ना अभिनंदन

  • @JanradhanBhosale
    @JanradhanBhosale 7 месяцев назад

    क्याबात,है,भोसले,जनार्दनमाहाराज

  • @Vasantdeshmukhoffical
    @Vasantdeshmukhoffical 4 года назад

    Khup chan

  • @bharatrane5086
    @bharatrane5086 2 года назад

    Jalmasi yeuni konthya raag aahe mauli

  • @vilasindalkar1877
    @vilasindalkar1877 6 лет назад

    विलास इंदलकर . धन्यवाद .

  • @marathinews2505
    @marathinews2505 6 лет назад +3

    Guruji tumcha number pahije

    • @XyzSL
      @XyzSL 6 лет назад

      8975874285 तुकाराम बुवा गोसावी (गुरुजी )

    • @shubhamkalebere2849
      @shubhamkalebere2849 4 года назад

      @@XyzSL Tukaram Gosavi sarancha number ahe ka ha

    • @balasojarad7757
      @balasojarad7757 2 года назад

      फार सुंदर आहे ऐकण्यासाठी मधूर आहे पण जाहिराती जास्तच आहेत

  • @marathinews2505
    @marathinews2505 6 лет назад

    9930177180 ha maza number aahe

  • @pravindake6397
    @pravindake6397 4 года назад +2

    १ एक नंबर अतिसुंदर

  • @सितारामशिंदे
    @सितारामशिंदे 3 года назад +1

    छान आहे

  • @rameshwarshinde6512
    @rameshwarshinde6512 6 лет назад

    Ekech number

  • @sarthakkatkade7266
    @sarthakkatkade7266 3 года назад

    मस्त

  • @amruthakorvi5082
    @amruthakorvi5082 4 месяца назад

    खुप छान