नितीन नांदगावकर साहेब तुमचे विचार तुमच्या सरकार सोबत मिळते जुळते नाही. तुमच्या सरकारचे नियम रोज बदलतात सरड्या सारखे. मनसेत होती ती पॉवर नाही आता तुमच्यात... जय मनसे ❤❤❤❤
Ek Bhaiya Thakur mhnun Dadar station chya baher chya feri walyan kadun, jey bahusankhya marathi ch astil hafta vasul karun karodpati zaala. Dadar Shivsene cha Ballekilla ni Senabhawan Hakechya antarawar ani Hey marathi mansachi asmita mhnun Bomb martaat waa. Soniyasena.
मनसेत होते तेव्हा दरारा होता.. आता काहीच उपयोग नाही ह्याचा.. मनसेत जी पाॅवर आहे ती कुठेच नाही. राजसाहेब हे आम्हा महाराष्ट्रा सैनिकांचं प्रेरणास्थान आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाचा आधार..❤🚩🚩🚩🚩
Bhawa manse aso va shivsena marathi mansa sati ani gor gariba sati kaam kartait yala mahatva... Raj saheb suddha he bagun nitin sahebnachya pathivar thap martil karn raj saheb adi marathi ani apli mansa bagtat mag baki rajkaran...
Janan bhau aadhi te soda aadhi cm la ha video dakhva nd tyana koni tari vichara ki nitin saheb evdhi manas gheun jatat gardi hote tevha corona hot nahi ka nd tyani nd ekahi mansane mask suddha nahi lavlel...mhanje politians kuthehi jaun gardi karu de tevha corona hot nahi but hinduche san aale ki corona chi laat yanar aste cm sahebanchya mhannyanusar
@@shubhamtodkari875 भाई, काय करणार.. आपल्याला 1 नंबरचे मुख्यमंञी लाभलेत.. कोणी ह्यांना घर कोंबडा म्हणतं तर कधी ह्यांची लोकं काय बोलत राहणार. असो एवढी अक्कल जर ह्या सरकार मध्ये असती तर आज चिञ वेगळं असतं.. हे सरकार नालायकच आहे कारण नियम फक्त सामान्य माणसाला आहेत..
@@shubhamtodkari875 अगदी बरोबर.. उध्दव ठाकरे या शब्दाला मान सन्मान द्यावा असंही आता वाटंत नाही.. महावसूली सरकार आहे शेवटी.. लोकांच्या शिव्या शाप खुप लागतील ह्या महाभकास आघाडी सरकार ला..
अरे बाबा, ते एक दिवस येऊन शिव्या तरी देतात, आणि कडक भाषेत कानउघडणी तरी करतात, तुम्ही काय करता, फक्त टीका करणार आणि त्यांचे पाय ओढणार ! तेवढा आवाज करायला सुध्दा हिम्मत लागते मिस्टर मुळीक.
नांदगावकर साहेब आपला शिवसेना पक्षच या लोकांना पोसतोय voting साठी का , आम्हाला उगाच भूशान सांगतंय मुख्यमंत्री साहेबांचं, तुमच्या शिवसेनेचे लाचखोर नेते या भाडखाऊ गुंडागर्दी करण्याची permison देतात, आपण मनसे मध्ये होतात तेच बर होता , जय शिवराय
Nitin sir kabhi taxi valo ki samsya k bare me bhi bola kijiye mumbai taxi band hone ko hai ola uber kali pili taxi 28 lete hai vahi vo 200rs tak charge karate hai
नांदगावकर साहेब परिवहन मंत्री आता तुमच्याच पक्षाचे आहेत मग त्यांना सांगुन या लुटमारुंचा कायमचा बंदोबस्त करा. आणि जर आधी सारखं आता पण होत असेल तर मग पक्ष बदलुन काय उपयोग झाला? त्यापेक्षा खळखट्याक च बरं होत कारण तीच भाषा या लुटारूंना समजते.
पण आरडाओरडा केल्या शिवाय प्रश्न सुटत नाही ना राव पोलीस , बीमसी सुट्टी वर आहेत मुख्यमंत्री शिवसैनिकाला लेटर देउन प्रश्न सोडवत आहेत, याला म्हणतात सत्ते चा वापर
@@dnyaneshwarpatil2537 apan apli loka aahet mahnun vote deto bhau.. pan khari gost aahe ki BMC ne kay kala aahe..? BMC saathi dadar te colaba hech mumbai aahe..baki mumbai chi hatal kay aahe he tumcha samor aahe..
नितीन साहेब टॅक्सीवाल्यांचा हप्ता शिवसेनेच्या नेत्यांना पोचत असतो...आज तुम्ही कारवाई कराल आणि उद्या तुमचेच नेते तुम्हाला फोन करून शिव्या देतील तुम्ही मनसेत होता ती गोष्ट वेगळी होती
जय महाराष्ट्र साहेब आपण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहात परंतु एक विनंती आहे 50 ते 60 टक्के रिक्षा-टॅक्सी पासिंग नाहीत विदाऊट पेपर नी गाडी चालू असतात कुर्ला टेशन बांद्रा टेशन विटी टेशन प्रत्येक ठिकाणी युपी बिहार वाले यांची दादागिरी आहे टॅक्सी दिवसभर तर प्रामाणिकपणे चालवली तर भरपूर पद्धतीने पैसा कमावला जातो ओला उबेर यांचा रेट खूपच कमी आहे त्यांच्यावर लक्ष द्या त्यांचाही रेट थोडासा वाढला पाहिजे आज पेट्रोल एकशे आठ रुपये लिटर झालेला आहे त्यांचे रेट खूप कमी आहे त्या पद्धतीने गाडी चालली तर परवडत नाही.
नितिन नांदगावकर,अविनाश जाधव सचिन चौघुले आणि इतर सहायक यांचे मनापासुन आभार मानतो🙏 पक्ष कोणताही असो पण जिथे कोणावर अत्याचार होत असेल तिथे आवाज उठवलाच पाहिजे. माणुस एकच असतो पक्ष अलग करतो माणसाला समजुन घ्या.आणि त्याचे विचार काय आहेत ते अविनाश भाऊ नितिन भाऊ सचिन भाऊ यांचे विचार जनतेला न्याय मिळवुन देने एवढच आहे ..मला एवढच वाईट वाटते की नितिन भाऊंवर टीका करतात टीका करु नका ते पण चांगलेच काम करतात plz plz Nitin bhau support kra
साहेब मी एका call centre ला जॉब् करत होतो पन त्या लोकणी माझा विश्वासघात केला मला दिढ महिन्याचा पगार नाही दिला मला नुस्ता इकडे तिकडे फ़िरवत बसले. आणि नांतर बोलतात कि नाही देत मनून....... मी प्रयत्न केले पन कोणी मदितील नाही आल. One point one company च नाव आहे. Turbe नवी मुंबई मधी आहे company माझ्यसारख्या खुफ लोकानाचे पगार नाही दिलिय वाईट वाटले साहेब खूप की आप्ल्याच लोकणी support नाही केला...... 🙏😞
That’s why we want , Marathi , auto drivers , taxi drivers back to the game as I am sikh from from Mahrashtra as a Marathi section. I want my Marathi Brother back in the game.
BJP is crying always saying 70 years.... 70 years.... BJP was also in power in those 70 years what BJP did??? Leave aside...BJP is in power since 7 years...what PM did??? Ullu banaya sabko😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नांदगावकर साहेब आपली मुबंई आमचा महाराष्ट्रतुमी वाचवु शकता पर प्रातीयाचा फार सुळसुळाट झाला आहे तुमची पावर वापरुन हे लोकाना सरळ केल पाहीजेत जय महाराष्ट्र जय नादगावकर
काही फायदा नाही 3-4 दिवस आंदोलन झाले होते आमचे धंद्याचे नुकसान झाले, पण रेट मध्ये काही बदल झाला नाही, उलट आंदोलनाच्या नावाखाली जे चालवत होते त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या
खरं तर नांदगावकरांना आपल्या पक्षात टिकवायची मनसे ची लायकीच न्हवती. सेटलमेंट आणि हफत्यावर जगलेल्या पक्षात फक्त सोशल मीडिया वर उड्या मारणारे कार्यकर्ते टिकू शकतात. काम करणारे नाही. नांदगावकर कोणत्याही पक्षात जा. तुम्हालाच समर्थन.
Such criminals syndicates who run these Taxis stand is not at all possible without Nexus of some bad Police personnels who does these Extortions wuth blessings from men in uniforms, and rest fear of terror, Tons of Wellwishing, Regards, blessings and Thanksgiving to Sir Ntin Nandgaonkar, Weldone Sir,
चोरांच्या हातात सत्ता आहे, सरदार बडा चोर है कांही ही होणार नाही, भाऊ तुम्ही किती ही प्रयत्न करा, साहेबां चे सरकार आल्या ने माजले आहेत, ह्या सर्वांना सरकार चा पांठीबा आहे। ह्या हरामखोरांसाठी ईमानदार सरकार हवे, भ्रष्ट नेते, काका , साहेबां सारखे सरकारी असताना , तुमचा राडा व्यर्थ आहे।
नितिन नादगावकर साहेब प्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र. तुमचे कार्य स्तुती लायक आहेत. पण तुमच्या बाबतीत अगोदर राज ठाकरेंनी काय केलं आणि उद्या मा. उधव साहेब का करणार नाहीत? तुम्ही स्वतःची एखादी महाराष्ट्र सेना उघडावी.
Million dollars questions to the Authorities if Nandgaonkar can trace these cheaters why not our police force. Is it ? This an intelligent failure of our police force.
Bhavu jara nallasopara East la pa ya Tite bhaiya lonkanchi dadagiri baga Kashi kartat Te. Pan police station cha samor ani rto police vale Astana pan Plz sir tumhala request ahe ekda tari ya nallasopara la
सर जी थोड़ा रास्ते के लिए भी आंदोलन कर दी तो अच्छी बात है हर जगह रास्ते का हालत खराब है बड़े-बड़े गड्ढे रोड पर इसके लिए कोई हीरो नहीं बनता के रोड पर कि किसकी जिम्मेदारी है खाली गरीब रिक्शा टैक्सी वाले दिखते हैं क्यों गलत है उसके साथ आप करो ठीक है लेकिन थोड़ा रास्ते पर भी ध्यान दो रास्ते इतनी हालत खराब है बोरीवली स्टेशन पर नेशनल पार्क के सारे रास्ते ब्लॉक हैं बड़े-बड़े खड्डे है बेबी है बड़े भाई राजेंद्र नगर फ्लाईओवर पर बहुत बड़ा जाम लगता है रिश्ते खराब होने की वजह से उसके लिए भी आंदोलन करो जय हिंद जय महाराष्ट्र
maharashtra me gujarati marwadi log ki madad ke liye sirf nitin nandgaokar sahab !! baki sab apne apne caste ko dekhte he isliye satta me nahi aate ! bura lagega par sachai yahi he !!!
@@protrader3296 yes bhai mumbai me barso se sab jaati ke log rehte he ye chiz accept nahi hoti kisi kisi party ko !! sanmanniya shree balasaheb thakrey ji ki bhi yehi philosophy thi..... sirf maharashtrians ke liye nahi mumbai me rehte sabhi ke liye unke dil me prem tha !!
हे सगळे टॅक्सीवाले यूपी बिहारवाले आहेत प्रवाश्याना लुटाण्याचं काम करतात.नितीन साहेब आपण खुप चांगले काम करीत आहात. आपल्याला धन्यवाद
Abbe ghaati...tum log kaamchor ho ek number ke...gaand mein dum hai tum mehnat karo na...
Tum glt bol rha hai bhai jaise har मराठी sahi nhi vaise hi har u.p bihar wala bura नहीं
Aisa!hai to n u.p बिहार walo ke gadi pr baith n unke shop se kuch bhi lo tumse koi request n kr rha
Sala tum logo u.p bihar u.p बिहार khel aur yhi tha jo jaat 2 hua Muslim ne raaz kiya pehle inssan bn phir hindu
Nitin..you have definitely a point here. 1000% agreed.
प्रत्येक स्टेशन वर भाड रेट लिस्ट बनवा प्रत्येक गाडी मध्ये लावा जाग्यावर प्रॉब्लेम्स सॉल होतील
Correct
Mumbai police ne tharavla tr 6 months madhe he sagla band hoil.. Pn mag hafte kon denar yanna🤣🤣😂🤣🤣
Very true
Ek dum barober bolle bhau
Sub kam achcha karta hai Nitin bhai pan henna hak koni dhile aai behni cha shivi deto ani lachar police 😂
तुझा बाप
Police mhanje vardi wale chor
नितीन नांदगावकर साहेब तुमचे विचार तुमच्या सरकार सोबत मिळते जुळते नाही. तुमच्या सरकारचे नियम रोज बदलतात सरड्या सारखे. मनसेत होती ती पॉवर नाही आता तुमच्यात... जय मनसे ❤❤❤❤
दयनीय दुर्दशा झालीय नांदगावकर ची...आता आवाजात लाचारी दिसतेय...दम नाही राहीला....मनसेत जा बाबा परत...नाहीतर नक्कीच या भैयांचाच मार खाशील....मराठी चालक पण मारतील !! रिक्शा-टॅक्सीवालेही भिक घालत नाहीत..वाद घालताहेत
Manse pan sardya sarkhi rang badalte ata bhajap parat aali ki hirwa jhenda karaychi 😂😂
Nitin saheb lahi bhari jay shivsena
Jay maharastra saheb
Nitin nandgaon kar jante chya madti sathi rastyawar utanari Hasti aahe.jai Maharast.
असाच मुख्यमंत्री हवा.तरच महाराष्ट्र राज्य सुधारेल.
अरे बाबा एकदा दादर टर्मिनस ला जा. तिथे हे धंदे गेल्या 40 वर्षा पासून चालू आहेत. तुमच्या शिवसेना भवन च्या काहीच अंतरावर. 🙏🙏
Ekdum barobar..ek tar manus damun yeti aani hai fasvatat..sagle asse nastat pan kahi lokancha khup criminal mind asto
Tithum hapta yet asel kaka
@@celebrate1234 te pn ahe.... agree
Ek Bhaiya Thakur mhnun Dadar station chya baher chya feri walyan kadun, jey bahusankhya marathi ch astil hafta vasul karun karodpati zaala. Dadar Shivsene cha Ballekilla ni Senabhawan Hakechya antarawar ani Hey marathi mansachi asmita mhnun Bomb martaat waa. Soniyasena.
Sirf dikha saheb dadar terminum tithe taar bindas dadagiri taxi wale kartat
मनसेत होते तेव्हा दरारा होता.. आता काहीच उपयोग नाही ह्याचा.. मनसेत जी पाॅवर आहे ती कुठेच नाही. राजसाहेब हे आम्हा महाराष्ट्रा सैनिकांचं प्रेरणास्थान आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाचा आधार..❤🚩🚩🚩🚩
Bhawa manse aso va shivsena marathi mansa sati ani gor gariba sati kaam kartait yala mahatva... Raj saheb suddha he bagun nitin sahebnachya pathivar thap martil karn raj saheb adi marathi ani apli mansa bagtat mag baki rajkaran...
Janan bhau aadhi te soda aadhi cm la ha video dakhva nd tyana koni tari vichara ki nitin saheb evdhi manas gheun jatat gardi hote tevha corona hot nahi ka nd tyani nd ekahi mansane mask suddha nahi lavlel...mhanje politians kuthehi jaun gardi karu de tevha corona hot nahi but hinduche san aale ki corona chi laat yanar aste cm sahebanchya mhannyanusar
@@shubhamtodkari875 भाई, काय करणार.. आपल्याला 1 नंबरचे मुख्यमंञी लाभलेत.. कोणी ह्यांना घर कोंबडा म्हणतं तर कधी ह्यांची लोकं काय बोलत राहणार. असो एवढी अक्कल जर ह्या सरकार मध्ये असती तर आज चिञ वेगळं असतं.. हे सरकार नालायकच आहे कारण नियम फक्त सामान्य माणसाला आहेत..
@@jaan10enterprises70 hindu virodhi sarkar aahe he....ramjan eid la parvangya barobar detat tyanche bhonge mothyane vajlele chaltat but ganpati la navratri la dj nako hyana.....kaal ajit pawar mhanala ki ganpatichya pahilya divshi gardi zali ki dusrya divshi kayda lavnyat yeil mag jevha tyachya sabhela gardi hote tevha kuthe jato corona....tya divshi karyakrte road var utarle tevha corona navta ulat dusrya divshi ghar konbdyane tyancha satkar kela...kahi nahi aayti satta milali aahe mhanun maaj aala aahe pudhchya election la hya lokana hyanchi layki kalel
@@shubhamtodkari875 अगदी बरोबर.. उध्दव ठाकरे या शब्दाला मान सन्मान द्यावा असंही आता वाटंत नाही.. महावसूली सरकार आहे शेवटी.. लोकांच्या शिव्या शाप खुप लागतील ह्या महाभकास आघाडी सरकार ला..
कुटल्या ही पक्षात असुदे पन माणूस भारी आहे ❤️
❤
कितीपण बोंबा मारा....जो पर्यंत R.T.O. आणि पोलीस हप्ते घेतात तोपर्यंत बटण आणि लूट बंद होणार नाही. 1 दिवस शिव्या घाला आणि शांत घरी बसा.
अरे बाबा, ते एक दिवस येऊन शिव्या तरी देतात, आणि कडक भाषेत कानउघडणी तरी करतात, तुम्ही काय करता, फक्त टीका करणार आणि त्यांचे पाय ओढणार ! तेवढा आवाज करायला सुध्दा हिम्मत लागते मिस्टर मुळीक.
नांदगावकर साहेब आपला शिवसेना पक्षच या लोकांना पोसतोय voting साठी का , आम्हाला उगाच भूशान सांगतंय मुख्यमंत्री साहेबांचं, तुमच्या शिवसेनेचे लाचखोर नेते या भाडखाऊ गुंडागर्दी करण्याची permison देतात, आपण मनसे मध्ये होतात तेच बर होता , जय शिवराय
Mnse ani shiv sena hyanchy aahe n raj thackrey?
@@ZaReeF996_maharshtra_kombli MNS... Raj sahebanchi aahe... Ani shivsena... Uddhav thakrey sahebanchi*
Nitin sir kabhi taxi valo ki samsya k bare me bhi bola kijiye mumbai taxi band hone ko hai ola uber kali pili taxi 28 lete hai vahi vo 200rs tak charge karate hai
नितीन भाऊ जय महाराष्ट्र परिवहन मंत्री अनिल परब ल सांगून बघा भ्रष्ट मंत्री आहे बघा सांगून बघा काम होतंय का ते
😂barobr he fakt bolya sathi , parab kade ya aadi ha matter pohchla nasel ka. Aani ha samanya manus asa karvahi karat asta tr police tithe jaun tyachi baju n gheta tyala kayda shikvla asta ulta tuz mask kuthey. Cab valyanchi sambhalun ghetli asti. Hafte ghetana he sarkar.
हे मानुस कुठलाही पार्टी मधे गेला तरी आम्ही full support करणार।
Salute to you Nitin Nandgaonkar saheb. 👍
God bless you with good health o continue this excellent work.
खरोखरच मनसे मध्ये जो दरारा होता तो अजीबात नाही
Manse ani darara ky sanbandh 🤣🤣🤣
NitinDada always does great work.. God Bless him
नांदगावकर साहेब परिवहन मंत्री आता तुमच्याच पक्षाचे आहेत मग त्यांना सांगुन या लुटमारुंचा कायमचा बंदोबस्त करा. आणि जर आधी सारखं आता पण होत असेल तर मग पक्ष बदलुन काय उपयोग झाला? त्यापेक्षा खळखट्याक च बरं होत कारण तीच भाषा या लुटारूंना समजते.
Great job Sir,
Thank you very much.
You are doing the right thing.
आपल्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा साहेब 🙏🚩
टॅक्सी वाले तुमच्या पक्षाच्या वाहतूक सेलचे सभासद... परिवहन खात्याचे मंत्री तुमच्या पक्षाचे बीएमसी तुमच्या पक्षाच्या ताब्यात 😂😂😂😆😆
Tasa pahila tar desh konachya tabiyat ? Shivsena jar kahi changli pavle uchlat asel tar Marathi mansachya potat ka dukhte ?
@@atulugaonkar6538 अरे त्या खात्याचा मंत्री तुमचा आहे तुम्हाला कोणी अडवलयं पोटात दुखायचा प्रश्नच येत नाही.
@@amolkate3737 ho barobar ahe. Pan je kahi kartayt te changlach ahe. Itar paksh na kartach jahiratbaji kartat. Ithe action tar hotey na
पण आरडाओरडा केल्या शिवाय प्रश्न सुटत नाही ना राव
पोलीस , बीमसी सुट्टी वर आहेत
मुख्यमंत्री शिवसैनिकाला लेटर देउन प्रश्न सोडवत आहेत, याला म्हणतात सत्ते चा वापर
@@swap755 👍👍
Shivsena kade bmc ahe geli 25 varsha, kiti illegal slums zhale itka varshat jyat parparatiy rahtat jast .. ani mhane Marathi sathi ahot 😂😂😂 sarv politician same ahet ..
YZ....Mudda bagh adhi...kay aahe.ani chomya 25 varsh lok nivadun detat tyamule aahe satte madhe
Lok nivdun detat mhanun tar majlet na baba.milale ka uttar ki ajun bolayche ahe chomnya
@@dnyaneshwarpatil2537 apan apli loka aahet mahnun vote deto bhau.. pan khari gost aahe ki BMC ne kay kala aahe..? BMC saathi dadar te colaba hech mumbai aahe..baki mumbai chi hatal kay aahe he tumcha samor aahe..
SirJi... Awesome work you are doing to help common man. One request please do in Hindi so all India can benefit. Thank you for doing excellent work.
MNS was your backbone saheb
टैक्सी रिक्शा वाले यूपी बिहार के है लेकिन पुलिसकिसकी है
नितिन सर बहुत अच्छा काम कर रहे हैं
Well job sir, we salute you❤❤❤
जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम नितीन दादा
साहेब आपल्या कार्याला सलाम आहे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांवर आपण नेहमी आवाज उठवत असता.....
This issue of changing notes has happened with me also at CSIA
नितीन साहेब टॅक्सीवाल्यांचा हप्ता शिवसेनेच्या नेत्यांना पोचत असतो...आज तुम्ही कारवाई कराल आणि उद्या तुमचेच नेते तुम्हाला फोन करून शिव्या देतील तुम्ही मनसेत होता ती गोष्ट वेगळी होती
💯
Agdi barobar bhau
Manse swatah hapta ghete...kuthlya jagaat rahtoys...manse chyach lokanni traas dila mhnun tyanni Paksha sodla
भावा मनसे पक्षच हफ्त्यावर जगतोय.
Te hapta ghet astil kiva nastil Pan bakichya sarkha Maharashtra nahi lutat aahe bhava he kalal pahije
We respect u sir from the bottom of our heart.... This was a right fot poor public human beings.. Thanks jai Maharashtra.. 🙏
साहेब तुम्ही मनसे मधे होता तर पॉवर होती आपली आता आपल्याला कोण पण घाबरत नाही
हो रे भावा.. मनसे वाले असते तर या टेक्शी वाल्या भैयाला बोलुन पण दिल नसत.. आणि पहिली टैक्शि फ़ुटली असती... 🚩🚩🚩🚩
@@kingkharvilive7155 Ata tari sudhra chutyano mumbait rahun Bhaiya ani GHAATI sodun dya🙏 mns wale sudharle, tumhi lokan mule Marathi lokan sobat khup partiality hote ithe
बरोबर आहे
जय महाराष्ट्र साहेब आपण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहात परंतु एक विनंती आहे 50 ते 60 टक्के रिक्षा-टॅक्सी पासिंग नाहीत विदाऊट पेपर नी गाडी चालू असतात कुर्ला टेशन बांद्रा टेशन विटी टेशन प्रत्येक ठिकाणी युपी बिहार वाले यांची दादागिरी आहे टॅक्सी दिवसभर तर प्रामाणिकपणे चालवली तर भरपूर पद्धतीने पैसा कमावला जातो ओला उबेर यांचा रेट खूपच कमी आहे त्यांच्यावर लक्ष द्या त्यांचाही रेट थोडासा वाढला पाहिजे आज पेट्रोल एकशे आठ रुपये लिटर झालेला आहे त्यांचे रेट खूप कमी आहे त्या पद्धतीने गाडी चालली तर परवडत नाही.
Sir plz come at kurla station also.we need people like u
😂
Nandgaokar Great man. We love you. Nowadays rickshaw and taxi have become arrogant and fighting with passengers.
नितीन नांदगावकर सर 🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र . छान काम करताय. 👌👌👌
तुमची गरज या पक्षाला नाही.... पून्हा आपल्या पक्षा मधे या..
Sir i m ur big fan...ur style is required to control law n order in amchi mumbai....
नितिन नांदगावकर,अविनाश जाधव सचिन चौघुले आणि इतर सहायक यांचे मनापासुन आभार मानतो🙏 पक्ष कोणताही असो पण जिथे कोणावर अत्याचार होत असेल तिथे आवाज उठवलाच पाहिजे. माणुस एकच असतो पक्ष अलग करतो माणसाला समजुन घ्या.आणि त्याचे विचार काय आहेत ते अविनाश भाऊ नितिन भाऊ सचिन भाऊ यांचे विचार जनतेला न्याय मिळवुन देने एवढच आहे ..मला एवढच वाईट वाटते की नितिन भाऊंवर टीका करतात टीका करु नका ते पण चांगलेच काम करतात plz plz Nitin bhau support kra
ही वक्ती म न से पक्ष सोडल्यापासून दिसेनाशी झाली होती ..😂किती वेळा नंतर या व्यक्ती ला आज पाहतो आहे..
साहेब मी एका call centre ला जॉब् करत होतो पन त्या लोकणी माझा विश्वासघात केला मला दिढ महिन्याचा पगार नाही दिला मला नुस्ता इकडे तिकडे फ़िरवत बसले. आणि नांतर बोलतात कि नाही देत मनून....... मी प्रयत्न केले पन कोणी मदितील नाही आल. One point one company च नाव आहे. Turbe नवी मुंबई मधी आहे company माझ्यसारख्या खुफ लोकानाचे पगार नाही दिलिय वाईट वाटले साहेब खूप की आप्ल्याच लोकणी support नाही केला...... 🙏😞
मनसे सोडल्या नंतर तुमच्या विडीओला Views यायचे बंद झाले कोणी नाही बघत...
Amhi bagto tu nako bhaghu 🤣
Jevha Hech eka party che nahi hot tar janteche kai honar
@@SalmanKhan-vu9lh heee khar eee aaaa
tu bagu nako na mag hami bagto . bhau 😍
Nandgaovkar Saheb 1n Kam Salam Tummala Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
मी आणि माझा परिवार मागच्या शनिवारी मुंबईला आलो होतो तेव्हा साहेब घाटकोपरला सर्व रिक्षा ना स्पीड मीटर चे बटन लावले आहेत
मुंबईला नवीन माणसांना लुटतात.
Yanchach paksh hafta khatoy
सगळे बोलतात की मणसे मध्ये होता तेंव्हा तुमचा दरारा होता पण लोक हे का नाही बगत की जे नेता लोक नाही करत ते तुमि करताय तुमच्या कार्याला सलाम सर👌👍
God bless you Sir always 🙏
Full support we should do for this person he is great bcoz he is doing for people of mumbai...he is real hero for us
साहेब पुण्यात दिनानाथ मंगेशकर येथे रिक्षा स्टॅन्ड वर तुमचे कार्यकर्ते पाठवा,,, जय महाराष्ट्र
That’s why we want , Marathi , auto drivers , taxi drivers back to the game as I am sikh from from Mahrashtra as a Marathi section. I want my Marathi Brother back in the game.
Ask to ur CM stop this ….u no need to come borivali station !!! From 70 years this is happening
Then I guess nor Congress,bjp or shiv sena is good. The britishers were the best!
Are you 70 years old????
Ask PM to come....jumla party BJP
BJP is crying always saying 70 years.... 70 years....
BJP was also in power in those 70 years what BJP did???
Leave aside...BJP is in power since 7 years...what PM did??? Ullu banaya sabko😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@sanjayshah1498 throw bjp and all.... get britishers
नांदगावकर साहेब आपली मुबंई आमचा महाराष्ट्रतुमी वाचवु शकता पर प्रातीयाचा फार सुळसुळाट झाला आहे तुमची पावर वापरुन हे लोकाना सरळ केल पाहीजेत जय महाराष्ट्र जय नादगावकर
Best work u do sir hatts off 🤟
दादा तुम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे खर वारसदार आहात.plz निकाल आला आहे मागे बाळासाहेबांचा फोटो,आणि दिघे साहेबांचा फोटो लावा
नितिन दादा तुम्ही मनसे मधे जा फार चांगले होईल गोर गरिबाचे प्रश्न सुटतिल
जय महाराष्ट्र
4:26 दिलीप.. पोस्ट टाकणे एवढे सोपे वाटते का. जमणे वर ये.
नितीन साहेब तुम्ही चांगलं काम करता धन्यवाद
जी पोलिस प्रशासनाची कामे आहेत ती काम नितीन साहेब करतायत.तो पोलिस वाला आहे ना तो पैसे घेउन सोडील त्याला.💯🚫🚨🏛🚔🤬🏴
Barobar to police tyanche baju ghetoy
Paisa bolta hai 😂
साहेब ह्यांचा सर्वांना रोजचा त्रास आहे कोणीही ह्यांना रोखत नाही. आरपीएफ पोलिस कोणीही ह्यांना काही करत नाही. सामान्य माणसाला मजबुर करुन लुटतात.
मनसे मधे होतात तेव्हा जो दरार होता तो नाही राहीला अत्ता शिवसेनेत जाऊन. हौसे पुनवेला कधी तरी दीसतात अत्ता
Nitin nandgaonkar needs more public 👬👫👭🧑supporting
Ek number Dada ❤️👍
🚩🚩🚩Ek Number Nitin bhai,,Sab ko Majboot Thoko,Ye Taxi wale Majlet 👍🏻👍🏻👍🏻
साहेब एकदा ओला उबेर यासाठी आंदोलन करावे अशी विनंती. त्यांचा रेट खूपच कमी आहे.
Te kadi cha honar nahi
काही फायदा नाही
3-4 दिवस आंदोलन झाले होते आमचे धंद्याचे नुकसान झाले, पण रेट मध्ये काही बदल झाला नाही, उलट आंदोलनाच्या नावाखाली जे चालवत होते त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या
खरं तर नांदगावकरांना आपल्या पक्षात टिकवायची मनसे ची लायकीच न्हवती. सेटलमेंट आणि हफत्यावर जगलेल्या पक्षात फक्त सोशल मीडिया वर उड्या मारणारे कार्यकर्ते टिकू शकतात. काम करणारे नाही. नांदगावकर कोणत्याही पक्षात जा. तुम्हालाच समर्थन.
Tuza hya social media varchya bedkachi layaki nahi koni pan yet Ani hyala tapali marun jato..darara fakt manase mule hota
Manase made asatana yanchya vidio la duppat view asayche 😂
Saheb barobar 10sal se problem he ek number kaam
खूप चांगले काम करत आहात 💪🏼🚩
'मनसे मधे जो दरारा होता तॊ आत्ता दिसत नाही.
Aapla video bagun khup changla vatlach.... Hatsoff... Ashich karvai pahile tar VT terminal, Kurla terminal, Ani Bandra terminal ithe kara evdhi vinanti.. Airport sathi nantar pan bolu shakto aapan... "Mainly aapan kurla terminal la bhet dya asach ratri....🙏
खुप छान काम करताय....तुम्ही परत मनसे मदे या....साहेब..
Such criminals syndicates who run these Taxis stand is not at all possible without Nexus of some bad Police personnels who does these Extortions wuth blessings from men in uniforms, and rest fear of terror, Tons of Wellwishing, Regards, blessings and Thanksgiving to Sir Ntin Nandgaonkar, Weldone Sir,
Sambalun lok eiknar nahit karan aata tumhi #MNS madhi nay aahat
चोरांच्या हातात सत्ता आहे, सरदार बडा चोर है
कांही ही होणार नाही, भाऊ तुम्ही किती ही प्रयत्न करा, साहेबां चे सरकार आल्या ने माजले आहेत, ह्या सर्वांना सरकार चा पांठीबा आहे।
ह्या हरामखोरांसाठी ईमानदार सरकार हवे,
भ्रष्ट नेते, काका , साहेबां सारखे सरकारी असताना , तुमचा राडा व्यर्थ आहे।
साहेब मनसे मध्ये होतात तेव्हा कुणाची हिंम्मत नाही व्हायची उलटं बोलायची .तेव्हाचा तो तुमचा दरारा आता नाही.
हिम्मत असेल तर पनवेल उरण कडे चाललेल्या रिक्षावाल्यांच्या लुटीला आळा घाला.
Sir मुझे आपका number देंगे .
मैं भी borivali west में rehta हूँ.
Jay shivray Jay Maharashtra
आता ह्या लोकांच्या तोंडावर मास्क कुठेय मुख्यमंत्री साहेब आता सांगा कोण जबाबदार?
नितिन नादगावकर साहेब प्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र. तुमचे कार्य स्तुती लायक आहेत. पण तुमच्या बाबतीत अगोदर राज ठाकरेंनी काय केलं आणि उद्या मा. उधव साहेब का करणार नाहीत? तुम्ही स्वतःची एखादी महाराष्ट्र सेना उघडावी.
They told 400 for mahaveer nagar it takes. Only 50 to 60 rs only only 4 to 5 km only
जय महाराष्ट्र जय जय श्री राम 🏳️🌈🚩🚩
Nitin sir I am from bihar but I like your work you are great human being you are a god
No one can be God. Say, God sent.
🙏💐💐👍👌 साहेब एकदा भेटायचं
खरे संत 💐💐💐💐🙏👍लाईव्ह संत मला बघायचे
🙏 जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा
Million dollars questions to the Authorities if Nandgaonkar can trace these cheaters why not our police force.
Is it ? This an intelligent failure of our police force.
Saheb you done great job
God bless you
नितीन नांदगावकर... तुम्ही खरोखरच सामान्यांच्या साठी लढत असता. सलाम. पण तुमचं सरकार सर्वसामान्यांच्या बाजूनं आहे का... याबद्दल शंका आहे.
जय महाराष्ट्र साहेब सलाम
तुमच्या नेत्यांना पण जरा घ्या की किती भष्टाचार करतायंत
This is a real hero ,
Good job saheb.
Bhavu jara nallasopara East la pa ya
Tite bhaiya lonkanchi dadagiri baga Kashi kartat
Te. Pan police station cha samor ani rto police vale Astana pan
Plz sir tumhala request ahe ekda tari ya nallasopara la
सर जी थोड़ा रास्ते के लिए भी आंदोलन कर दी तो अच्छी बात है हर जगह रास्ते का हालत खराब है बड़े-बड़े गड्ढे रोड पर इसके लिए कोई हीरो नहीं बनता के रोड पर कि किसकी जिम्मेदारी है खाली गरीब रिक्शा टैक्सी वाले दिखते हैं क्यों गलत है उसके साथ आप करो ठीक है लेकिन थोड़ा रास्ते पर भी ध्यान दो रास्ते इतनी हालत खराब है बोरीवली स्टेशन पर नेशनल पार्क के सारे रास्ते ब्लॉक हैं बड़े-बड़े खड्डे है बेबी है बड़े भाई राजेंद्र नगर फ्लाईओवर पर बहुत बड़ा जाम लगता है रिश्ते खराब होने की वजह से उसके लिए भी आंदोलन करो जय हिंद जय महाराष्ट्र
Still at airport Dadagiri of auto continued
जय महाराष्ट्र जय जय श्री राम 🚩🚩
maharashtra me gujarati marwadi log ki madad ke liye sirf nitin nandgaokar sahab !! baki sab apne apne caste ko dekhte he isliye satta me nahi aate ! bura lagega par sachai yahi he !!!
Yes, u r right Nitin saheb Sabhi Mumbaikars ki help karte hai, And casteism bhi nahi karte GREAT
@@protrader3296 yes bhai mumbai me barso se sab jaati ke log rehte he ye chiz accept nahi hoti kisi kisi party ko !! sanmanniya shree balasaheb thakrey ji ki bhi yehi philosophy thi..... sirf maharashtrians ke liye nahi mumbai me rehte sabhi ke liye unke dil me prem tha !!
Nitin saheb shant vha ata manse cha support nahi tumhala ani te distay tumchya bhashe varun
मुंबई सुटत चालली आहे हातातून...
Bala nadgoankar saheb tr aahet manset pn Nitindada Nadgoankar parat aale manset tr khup br hoil
छान चांगले केलेत साहेब... 🙏 जरा कुर्ला पूर्व Terminus पाश्चिम येथे ही असे काही प्रकार घडतात Auto आणि Rickshaw che यांची पण दखल घ्यावी ही विनंती...
Saheb karyala kharach salam aplya..👍👍👍
Thanks
Saheb tumi punna manset pravesh kara tumala ekte bhasnar nahi karan manseche sainik aplya mansala kadhi ekte sodat nahi Jay manse
नितीनजी एकदा बांद्रा व कुर्ला ला या...Share रिक्षा 30/30 रूपये घेतात...९० रूपये ३ पॅसेंजर घेतात जिथे ३० रूपये meter नी लागतो तिथे ९० घेतात
2 Varsha zoplelat ka saheb... 🤔 Ki tumhala pn laaj vatli je aata maharashtrat chalu aahe tyavar.. jashi aamhala pn vatli Sene la vote deun