मालवण | Malvan Vlog #1 | Allinonemansi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • नमस्कार आम्ही निघालो आहोत आमच्या गावी म्हणजेच मालवणला.
    या वेडीओत तुमाला आमची गावची जर्नी अगदी थोडक्या मी दाखवणार आहे शिवाय आम्ही मालवणला जाण्या अगोदर गेलो आहोत आमच्या मामाच्या गावी फोंडा, कुर्ली मध्ये , तिथे आम्ही देवदर्शन आणि तसेच फोंडा धारण पहिले ,तिथला जो सुंदर निसर्ग होता तो पहिला आणि खूप मज्जा आली हे सर्व पाहण्यात ,आणि तीच मज्जा तो आनंद या वेडीओत मी तुमाला दाखवण्याचा छोटासा प्रयन्त केला आहे. अशा आहे कि तुमाला तो आवडेल हि .
    विडिओ आवडल्यास नक्की कंमेंट करा आणि हो तुमचे गाव कोणते हे पण सांगा मला नक्की आवडेल .
    अजून काही असेच गावचे विडिओ मी अपलोड करणार आहे सो पाहायला विसरू नका .
    Hello, we have left for our village i.e. Malvan.
    In this video I am going to show you our village journey very briefly and before going to Malvan we went to our uncle's village in Fonda, Kurli, where we had Devdarshan and also fonda dharan first, the beautiful nature there was the first and it was very fun to see it all. And I have tried to show you the same fun in this video. It is such that you will like it.
    If you like the video, please comment and yes tell your village
    I am going to upload some more videos of the village so don't forget to watch.
    Keep Watching......Keep Supporting.
    Don't Forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE....
    #mumbaitokankavalitour #village life #vlog #Fondaghat #fondadam #Kurligav #Mamchegav #vlogging #maharshtra #malvan #tarkarlibeach #indianrecipe #recipeidea #gardening #flowers plants #planting #fruits #Allinonemansi #myvillagehome #nativeplace #naturelove #konanlife #konkan #मँगो #मालवण विडिओ #गावची मज्जा
    #Maharashtraian #AllinonemansiAllinonemansi #youtubevedio #vlogging #vlogs Checkout more videos of Malvan / Village life / Gavchi majja
    कशेडी घाटात स्वामींचे दर्शन
    • श्री स्वामी समर्थ 📿🙏🏻 ...
    मालवण मधील प्रसिद्ध मंदिरे
    • मालवण मधील प्रसिद्ध मं...
    रानात फेरफटका आणि रानातील मेवा
    • रानात फेरफटका आणि राना...
    Tarkarli Beach and Rock Garden
    • Tarkarli Beach and Roc...
    आमचे मालवण मधील गावचे घर
    • In My Happy Place|Malv...
    Way to Malvan
    • मालवण | Malvan Vlog #1...

Комментарии • 2