नमस्कार, बुआ मी आपले भागवत,देवी भागवत,संगीत भागवत,रामकथा आणि मनाचे श्र्लोक ह्यावरचे प्रवचन एकले आहे,खूप सुंदर , शब्दात वर्णन करताच येणार नाही,आपले खूप खूप आभार आता ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत यावरही प्रवचन करावं ही विनंती. .धन्यवाद...
धन्य,, आहेत मकरंद महाराज त्यांच्या मुखारविंदातून भागवद् स्रवण केले, आता भगवद्गीतेचे प्रास्ताविक किती समर्पक पणे सांगतात, प्रत्येकाने मन लावून ऐकून कृतकृत्य व्हावे!!!!!
जय हिंद श्री मकरंद बुवा.. आधी श्री प्रदीप रास्ते काका ह्यांचं कौतुक कारण त्यांनी हे सुंदर आयोजन केलं.. पूज्य श्री बुवा ह्यांचं कीर्तन प्रवचन ऐकायला मिळायला खूप भाग्य लागतं.. तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि मनुष्यज्ञान तिन्ही वर त्यांची कमांड ऐकून आपण भाग्यवान का आहोत हे कळतं.. बुवा, तुमचं ऐकून आम्ही थोडे तरी मार्गी लागो..
आद्य शंकराचार्य यांचे चरित्र , वांग् मय,आणि तत्वज्ञान,यावर आधारित प्रवचन माला आपण सादर करून त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे धर्मकार्य आपण करावे.ही विनंती.🌹🤲
नमस्कार,तुमचे प्रवचन ऐकल्यावर कान तृप्त होतात.त्याचप्रमाणे रोज जीवन जगताना तुम्ही सांगितलेले विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. खरच तुमचे खूप खूप आभार.
नमस्कार💐
ओम नमो भगवते वासुदेवाय
नमस्कार, बुआ मी आपले भागवत,देवी भागवत,संगीत भागवत,रामकथा आणि मनाचे श्र्लोक ह्यावरचे प्रवचन एकले आहे,खूप सुंदर , शब्दात वर्णन करताच येणार नाही,आपले खूप खूप आभार आता ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत यावरही प्रवचन करावं ही विनंती. .धन्यवाद...
🌹👏🌹
वा वा.... बुआ आपणास माझा नमस्कार.....तुमचे खुप धन्यवाद......श्रीमद भागवत ऐकलं पण गीते साठी ही आतुर होतो.....जय जय रघुवीर समर्थ........🙏🙏🌺🌺
धन्य,, आहेत मकरंद महाराज त्यांच्या मुखारविंदातून भागवद् स्रवण केले, आता भगवद्गीतेचे प्रास्ताविक किती समर्पक पणे सांगतात, प्रत्येकाने मन लावून ऐकून कृतकृत्य व्हावे!!!!!
Jai krishna
आपल्या सुंदर ओजस्वी वाडीतून भगवद्गीता ऐकायला मिळतेय हेच एक महद्भाग्य आपण सतत सांगाव हीच गोंदवलेकर महाराजांच्या चरणी ईच्छा प्रगट करतो
⁹ 5
मकंरदबुवा। आपल्या चरणीशत शतप्रणाम गिता ऐकाला मिळाली
हरे कृष्णा 🙏
सादर प्रणाम गुरुजी 🙏
आपल्या मुखातून सर्व निरूपण तसेच किर्तन ऐकायला फार छान वाटत. माहिती ही खूप मिळते. धन्यवाद.
जय हिंद श्री मकरंद बुवा.. आधी श्री प्रदीप रास्ते काका ह्यांचं कौतुक कारण त्यांनी हे सुंदर आयोजन केलं.. पूज्य श्री बुवा ह्यांचं कीर्तन प्रवचन ऐकायला मिळायला खूप भाग्य लागतं.. तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि मनुष्यज्ञान तिन्ही वर त्यांची कमांड ऐकून आपण भाग्यवान का आहोत हे कळतं.. बुवा, तुमचं ऐकून आम्ही थोडे तरी मार्गी लागो..
फारच सुंदर 🙏
📿🚩📿💐🌺💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी
धर्म रक्षणासाठी क्षात्र धर्माची अवश्यकता आहे.
मंगलप्रभात🎉
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
आद्य शंकराचार्य यांचे चरित्र , वांग् मय,आणि तत्वज्ञान,यावर आधारित प्रवचन माला आपण सादर करून त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे धर्मकार्य आपण करावे.ही विनंती.🌹🤲
खूप मस्त सतत एकत रहवास वाटत.🙏🙏
नमस्कार,तुमचे प्रवचन ऐकल्यावर कान तृप्त होतात.त्याचप्रमाणे रोज जीवन जगताना तुम्ही सांगितलेले विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. खरच तुमचे खूप खूप आभार.
अप्रतिम.
बुवा साष्टांग नमस्कार🙏🙏 खुपच छान सारखे आयकावेच वाटते
Khoop chhan . Apratim .Jai Sri Hari.🙏🙏
Sundar pravachan sir
एकदा ऐकून होणार नाही.बरेच वेळा ऐकलं तर थोडे फार कळेल . फार सुंदर.
नमस्कार, मी आपले भागवत, रामायण मनाचे श्लोक ऐ कले ,खूपच छान
Radhe Radhe
बुआ सप्रेम जय रघुवीर! खूपखूप छान, भक्तिरसयुक्त तत्वज्ञान ऐकताना वेगळाच आनंद मिळतोय!
मकरंदबुवांचं श्रीगीता प्रवचन खुपचं ओघवत्या भाषेत सांगताहेत , सारखं ऐकतच राहावंसं वाटतं. जय श्रीकृष्ण!!
ओम नम़ो भगवते वासुदेवाय.
नमस्कार
खुप खुप छान, खुप सुंदर, मस्त
जय सद्गुरू ...सर्व भाग पाठवा सर्मथा
मकरंद बुवा साष्टांग नमस्कार तुम्ही भगवत गीता सांगता आहेत खूप छान सांगता पण नुसतं ऐकायला येतो पण दृक्श्राव्य ऐकायला व समजायला खूप सोपं वाटतं
अप्रितम .
खूप छान आहे आणि आनं द
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
विडिओ असतील तर आणखी सुरेख वाटेल 🙏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🎉🌹
P
Pushache bhag milatil ka khupach sundar ahet
कृपया संपूर्ण गीता सांगावी ही बुवांचे चरणी प्रार्थना
Om namo bhagvate vasudevay 🙏🙏⚘🥭
खूपच छान सदा सर्वकाळ श्रवणीय
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 🙏🙏
Pranam gurudev...apratim chintan
V innovative in sweet language
खूप छान सुंदरच. असेच गुरूचरित्र पण सांगावे.
अप्रतिम विवेचन आहे
Namaskar buva ....mi sakali roj Kam karata karata Don tas tumhala aikate ... Tumhi sangitaleli ram katha mi nidan 25...te ...30 Vela aikale ..tari punha punha aikayala vatate ... Mi swadhyayi aahe .... Tya mule dada ni aamhala aikayachi savay lavali aahe ... Tumhala punha ekda namaskar..... tumach pratyaksh darshan ghyaychi khup ichha aahe.
🙏🙏🙏🌺🌺🌺जय जय रघुवीर समर्थ
बुवा नमस्कार खूप छान निरुपण
सदा सेव्या सदा सेव्या प्रवचन
🙏🙏.जय श्रीकृष्ण जय श्रीराम !
जय जय रघुवीर समर्थ
खूप सुंदर ... जय श्रीराम
Wa wa khup khup chan Buwa Bhagwat Geeta vivechanachan kadhi sanganar tyachi wat bhaghat hoto.🙏🙏🙏
आपले अमोघ वाणीतून श्रीमद भगवद्गीता ऐकण्याची खूप ईच्छा आहे खूपच आनंद झाला कोटी कोटी मनापासून नमस्कार बुवा
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
सर्व भाग ऐकण्यास मिळावे 🙏श्रीराम
!! जय जय रघुवीर समर्थ !!
अप्रतिम
🙏💐Shri ram
श्रीराम
श्रीराम 🙏
👌🙏🙏🙏🙏
Shree ram 🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
Apratim
Dhanyavad
याचे vedio आहेत काय? नुसतं ऐकायला आवडतंय पण पाहायचा आनंद खूपच मोठा ना?
श्री राम
Jay Shri Krishna
Namaskar buva
केवढा अभ्यास आहे!Thank God... आम्हाला जरा जरासं माहित होतंय.. पण कठीणच आहे 😓
🙏🙏🙏🌹🌹🌹...
Shree Ram
बुवा नमस्कार...आपल्या मुखातून श्रीमद्भगवद्गीतेवरच निरूपण ऐकण्याची आतुरतेने वाट पहात होतो....
🙏🙏🙏 मनापासून नतमस्तक
🙏🙏🙏
Far chaan
❤😂❤❤😂❤❤❤😊😊
🙏🙏👌
व्हिडिओ का नाही दाखवत
Namaskar guruji
Khup khup dhanyawad buva please he thambvu nka
पुढचा भाग कधी येणार आहे
दुसरा भाग केंव्हा येणार आहे
दोनच अध्याय आहेत का
👏👏👏💐
Day 1 part 2 हवे आहे
नमस्कार!
नमस्कार
नमस्कार बुवा 🙏
वाणीतुन चुकुन वाडीतून असं छापलं गेलं क्षमस्व
Tumhi bolat rahav ani mi eikat rahav as vatte
ॐ नमो भगवते वासुदेवाय
🙏🙏🙏🙏🙏💐
जय जय रघुवीर समर्थ 🙏
खुपछान
अप्रतिम
श्रीराम
!!जय जय रघुवीर समर्थ!!
Khup chan
🙏🙏
नमस्कार बुवा 🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
नमस्कार खूप सुरेख निरुपण परत परत ऐकायला आवडत आहे. संपूर्ण भगवद्गीता प्रवचन ऐकायला मिळावी अशी नम्र विनंती.
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏