Maharashtra Kesari 2025 Rada: ज्या सामन्यावरुन राडा झाला, तो पाहा, तुम्हीच सांगा, कोण जिंकलं? N18V
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Maharashtra Keasari : केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना, कोण पटकावणार महाराष्ट्र केसरी किताब? अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
The final match of the Kesari wrestling tournament, who will win the Maharashtra Kesari title? Maharashtra Kesari Competition has been organized in Ahilyanagar city. The final match of this tournament will be held today.
#maharashtrakesari #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. #MASA
Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
कुस्तीच होऊ दिली नाही, राजकारण्यांच्या उपस्थितीत राजकारणच झालं. कुस्ती हारली आणि घानेरड राजकारण जिंकल.
*अजित पवार आणि पवार कुटुंब आल्यावर मराठ्यांच्या अशीच परिस्थिती होणार नामुष्की.आणि धनंजय मुंडे सारखे CHEATER जिंकनार.*
पंचं यांनी काही नोटीस केलं आणि निकाल दिला त्या पंचाने व्यक्त व्हावे
Kharr ahe rajkaran jinkli
निषेध निषेध निषेध 🏴🏴🏴
आमच्या साठी शिवराज महाराष्ट्र केसरी
मनापासून आनंद वाटला चांगली लाथ घातली...ही लाथ या विकल्या गेलेल्या आणि मॅनेज झालेल्या व्यवस्थेला मारली आहे... हा अनुभव मला स्वतः ला पण आलेला आहे
कानाखाली हाणायला हवी होती
पंच विकत घेतला होता
दिवसा चांदण्या दिसले असते@@Dtyfhhbjkkoki
ह्याला म्हणतात वाघ. थेट अजित पवार समोर संपूर्ण व्यवस्थेला लाथ मारली. वा रे शेर शिवराज. फुल पाठिंबा.
हे मात्र खरं व्यवस्थेला लाथ मारली आहे
शिवराज हारून ही जिंकला आहे.
पाठ लागली च नव्हती..🙏🙏
हे योग्य नाही,कुस्ती प्रामाणिक निकाल असावा.
हो दादा❤❤❤ शिवरजैसोबत पाठीशी आहे
मोहोळ ने स्वतः खिलाडू वृत्ती दाखवून प्रामाणिकपणे जिंकलो नसल्याचे कबूल करायला पाहिजे होते . अश्या पद्धतीने राक्षेवर अन्यायच केला गेला आहे त्यामुळे कोणतीही व्यक्ती संतापू शकते ... खेळात गलिच्छ राजकारण घुसले आहे त्यामुळे भविष्यात खेळाचा निखळ आनंद मिळणे अवघड होईल ...😢
Latha ghalatat ka ? Kiti musti ahe ??? Sportsman ship pahije.....
@@ParagKulkarni-v7tचुकच्या निर्णयात स्पोर्ट्स मनशीप दिसली नाही का?...ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता...लाथ फिक्सींग करून जिकणार्यांच्या कमरेत घातलीय त्यान...पाठ पूर्ण टेकायच्या आधी निर्णय दिला..मग पंचाच पेकाट मोडणारच
@@ParagKulkarni-v7t 😂😂 sportsmanship? ho ka ?
अजित दादा असल्यावर निकाल चुकीचा लागणार ,
१) पहिली चुकी,( गद्दारी)
पक्ष फोडून सत्तेत.
२) दुसरी चूक
सर्व धनु भाऊ च्या आशिर्वादाने चाललेली गुंडगिरी,तरी राजीनामा नाही.
३) शिवराज ला बाद नसताना बाद
पंचच सुपारी घेऊन बसले आहे.
वा दादा वा. तुमचा विजय असो.
Ajya 70 hajar koti kutra
खेळ तरी ईमानदारीन खेळा
जाहीर निषेध
एकच लाथ घातल्याबद्दल पै. शिवराज चा जाहीर निषेध...🦵🦵 पंचाना कमीत कमी दोन चार लाथा घालून चांगले तुडवयाला पाहिजे होते... कुस्ती हरली राजकारण जिकल्या बद्दल अभिनंदन 😢
पाठ खाली टेकली नाही त्यामुळे हा निकाल संशयास्पद आहे
💯 टक्के
100%चुकीचा निर्णय
Ajit dada
💯
1 दा पंचांची माफी मागून तो योग्य निर्णय घ्या वा 🙏
हे असेच चालणार असेल तर या स्पर्धेचे नाव "महाराष्ट्र केसरी" बदलून "राजकारण केसरी" असे ठेवायला पाहिजे
कदम बरोबर
अजित पवार साहेब असल्यानंतर निकाल चुकीच्या बाजूने लागणार धनंजय मुंडे सारखा
😂😂😂
😅
Sahi bat hai
😂😂
पण दोघे पैलवान पुण्याचेच आहेत मग अजितदादा कशाला असं करतील ?. पंचांनी चुकीचा निर्णय दिलाय
आजित पवार तुम्ही गरीबांना कधीही न्याय देऊ शकत नाही मुरलीधर मोहोळ मुळे विजयी झाला असला तरी जनतेच्या मनातील शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी आहे
कुस्ती घ्यायची गरज नव्हती घरी जाऊन गदा दिली असती तरी चाललं असतं
हे बाकी भारीच होतं 😅😅
बरोबर
*अजित पवार आणि पवार कुटुंब आल्यावर मराठ्यांच्या अशीच परिस्थिती होणार नामुष्की.आणि धनंजय मुंडे सारखे CHEATER जिंकनार.*
😂😂
भांडे घास घरी जाऊन 😄 वास सुटला असेल घरात जा 😄😄
Reveiw करून निर्णय दयायला पाहिजे होता.....एखादयावर अन्याय झाला नाही 👌पाहिजे..
हा पंच नाही....हा tango panch आहे 😮.
निर्णय घेण्यात चूक झाली🙏
*अजित पवार आणि पवार कुटुंब आल्यावर मराठ्यांच्या अशीच परिस्थिती होणार नामुष्की.आणि धनंजय मुंडे सारखे CHEATER जिंकनार.*
😂😂
😂😂😂😂
😂❤
ज्याची पंच म्हणून राहायची लायकी नाही अश्याला पंच ठेवला तर अन्यायच होणार, शिवराज ने केलं ते योग्यच, आज एवढी यंत्रणा असताना करोडो लोकं पाहत असताना सुद्धा चुकीचं निर्णय देताना यांचं धाडस कसं होतं, हा प्रश्न आहे?? पंचांना कायम स्वरूपी बंदी घालावी
जय शिवराय 🚩
पंच विकला गेला
Sarkar ch vikali geli panch ky😅
सगळ्याच क्षेत्रात हेच चालू आहे.मी पण खूप अनुभव घेतले आहेत.चांगल्या कलाकारांना आणि खेळाडूंना कधीच न्याय मिळत नाही.प्रामाणिकपणा तर बिलकुलच नाही.
राज कारणी कुस्ती च्या ठिकाणी आले म्हटल्यावर राजकारण 1००% होणारच.
निवडणूक अशीच झाली evm var आणि कुस्ती पंचावर
*अजित पवार आणि पवार कुटुंब आल्यावर मराठ्यांच्या अशीच परिस्थिती होणार नामुष्की.आणि धनंजय मुंडे सारखे CHEATER जिंकनार.*
💯
👌👌👌
Right ✅️
😂😂😂😂... कोर्टात जा ❤️ dya.. 😂😂
अंन्याय. ज्याला कुस्ती कळत नाही तो ही सांगेल कोण जिंकल ते😂
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज राक्षे वर अन्याय झाला ही गोष्ट साधी नाही❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌50 खोके एकदम ok
अगदी बरोबर
सगळं खोक्यावर चालू राजकारण, कुस्ती
Ajit pawar kadun apeksha thevn chukich karan tech vidhan sabhela kase nivdun aalet te saglya Maharashtra la mahit aahe
@@hri4595 तो अण्णा मोहोळच्या गावच्या आहे कमेंटमध्ये वाचलेय
पाठ टेकलेली व्हिडिओत कुठेही दिसत नाही.तरीही असा निर्णय.पूर्ण पक्षपातीपणाच मस्त उदाहरण. अंतिम सामन्याला असा पंच?
ह्या सरकारमध्ये कोणालाच योग्य न्याय मिळनार नाही हे मात्र निश्चित आहे
पै.शिवराज राक्षे च विजयी आहे
निकालाचा जाहीर निषेध 😡
बरोबर आहे. कुस्तीपटू कठोर परिश्रम करून स्पर्धा खेळतात. महाराष्ट्र केसरी होणे प्रत्येक कुस्तीपटू चे स्वप्न असते. निर्णय घेताना पंच जर कॉन्फिडंट नव्हते आणि खेळाडूने निर्णयाला आव्हान घेतल्यानंतर तरी पंचांनी ॲक्शन रिप्ले पाहायला हवा होता. एवढा राडा झाला नसता. कुस्ती बदनाम झाली नसती.
शिवराज राक्षे ची पाठ टेकलेले नाही तरी पण त्याला बाद करण्यात आले पंचायत शामिल आहे फिक्सिंग करण्यात 🤔
शिवराज राक्षे हरला नाही
या विडीओ मध्ये सरळ सरळ दिसतं आहे की पाठ पुर्ण टेकली नाही तरी सुद्धा विजयी घोषित केला लाज वाटायला पाहिजे. किती मेहनत घ्यावी लागते
पुण्यात मोहोळ सत्ता न्हणुन महाराष्ट्र केसरी लढतीत पण मोहोळ मानकरी सोपं अन फिक्स आहे...😢😢😢
आरे पण पाठ कुठे टेकली? 😳
बाय फाॅल कुस्ती झालेली नाही.दुसरा खांदा हाताखाली होता.चार गुण ध्यायला हवे होते.मी कुस्ती शौकीनच नाही तर चांगला जाणकार आहे.
Br
😂@@swapnilwakhare3411
तुमच्यासारख्या जाणकारांनी पुढे येऊन बोलायला हवं, nytr खिलाडूवृत्ती laa काडीमात्र किंमत नाय राहणार
Gunachi bab rahila bajula,ithe review suddha accept n karata direct nikal dila.hi tar setting zali,yasathi panch ch kayamswarupi barkhast zala pahije.
Wrong disegn . पंचांना समजलंच नाही हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे . पाठ पूर्ण जमिनीला स्पर्श झाल्यानंतर विजय होतो
मी स्वता मॅच जवळुन पाहिली सेट होती महाराष्ट्र केसरी सर्व निकाल पृथ्वीराज मोहळच्या साईडने दिल्या जात होते...
ट्रिपल इंजिन सरकार चा जाहीर निषेध
मोहोळ चा भगवा रंग, तिरंगा, दुसरा पहिलवान महाराष्ट्र राज्यातील च आहे ना.
पंचांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे पंच विकले गेलेले आहे ह्याचमुळे महाराष्ट्र केसरी बदनाम आहे या निर्णयाचा निषेध आहे
सिकंदर शेख खूपच हुशार आहे
कारण त्याला कळले होते यावर्षी मोह लाच महाराष्ट्र केसरी करणार आहेत
Barobar aahe
EvM Setting sarakha zal kustit pan
कुस्तीत नवीन नियम आणणे गरजेचे आहे. थर्ड अंपायर, स्पोर्ट्स कॅमेरे वापरावेत. पाठ झालीच नाहीं, पंचांनी बहूतेक गांजा ओढला असावा.
पंच चा निषेध 100% पंचाची चुक आहे
Paath teklich nahi😢
शिवराज राक्षे खूप बळवंत पैलवान आहे....त्याच्यावर अन्याय झाला हे पणं ठीक आहे..परंतु शिवराज राक्षे पैलवान..आपणास विनंती आहे...तुम्ही या वेळी अन्याय झाल्यासारखं वाटलं म्हणून चिडचिड करताना दिसले...
सिकंदर शेखवर अशीच वेळ आली होती ..तो एकदम शांत पणे बोलला ...ठीक आहे आपण आहे अजून पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करू जिंकू....जिगरबाज सिकंदर भाई ने 15 सेकंदात कुस्ती केली...
असच काहीतरी तुम्ही करावं ..तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
You are right 💯 correct
Khotyachya mage ka v kase ubhe rahayache te sanga na?😊
दोन्ही खांदे टेकले असते तरच चीतपट कुस्ती झाली असती. मात्र तसे अजिबात दिसत नाही. निकाल संशयास्पद वाटतो.
Sikandar Shaikh ne kahi kela asta tar BJP aani Godi media ne tyala atankwadi ghoshit kela asta, mhanun to shant rahila he changlach jhala.
कुस्ती झालीच नाही,याने काय वाकून पाहिले आणि जाहीर केले.?
न्याय हा भारत देशात मिळु शकत नाही त्या साठी जागतिक Olympic कुस्ती संघटनेकडून न्यायाची मागणी करण्यात यावी
पंच पाठ दाखवावी लागती इत पाठ नाय दाखवली
*अजित पवार आणि पवार कुटुंब आल्यावर मराठ्यांच्या अशीच परिस्थिती होणार नामुष्की.आणि धनंजय मुंडे सारखे CHEATER जिंकनार.*
योग्य केला आहे बाळ ठाकरे साहेबांनी सांगितला आहे न्याय मागून मिळत नसेल तर कानाखाली देऊन मागायचा असतो.
सामना परत झाला पाहिजे
जाहीर निषेध. शिवराज राक्षे आमचा महाराष्ट्र केसरी.पण सध्या कुस्ती ज्या जिल्यात असते तीत् ल्या मालाला झुकते माप असते
✨वर्ष वर्ष तालमीत काम करतात हे पैलवान आपले, तुम्ही पार तोंडाशी आलेला घास हिसकवून घेता काही लाज वाटली पाहिजे सगळ्यांना आणि या मधी चव नगर ची गेली कारण आपण तोंडानी फटकळ असलो तरी मनानी चांगले आहे. आपण कधी कुणावर अन्याय होऊन देत नाही आणि जर आपण आपल्या नगर मधी अशी आपण महाराष्ट्र केसरी तुम्ही अशी पार करता वा तुम्ही ना 🙏
🙏देवाला नाही कर्माना घाबरा 💯
महाराष्ट्र केसरी ❌ महायुती केसरी
D. Y. S. P कराव लागलं असत म्हणून मुद्दाम हरवलं बहुतेक
निर्णय चुकीचा आहे
कशाला शेट्ट उपटायला घेता काय, असले सामने,अन्याय केला राक्षे वर पांचाला लाज वाटायला पाहिजे,बाहेर बगुन निकाल देतोय,
चुकीचा निकाल आहे लाथ घातली चागलं केलं मस्त भावा तूच अगोदर पण महाराष्ट्राचा केसरी होता आणि आता पण आमच्या मनात तूच आहेस
पंच वाल्मिक कराडाच साथीदार दीसतोय
😂😂
*अजित पवार आणि पवार कुटुंब आल्यावर मराठ्यांच्या अशीच परिस्थिती होणार नामुष्की.आणि धनंजय मुंडे सारखे CHEATER जिंकनार.*
Tuzya mayvr chadto vatat karad roj mahun athavn yete
अंपायर ची चुकी आहे मित्रा तू हारूनही जिंकलास आमचा विजेता तूच आहेस भावा
शिवराज भावा तुला या भावाकडून विजयाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
शिवराज वर अन्याय झाला कुस्ती झाली नाही चुकीचा निर्णय 💯😔
जो अजित दादा बोलनार तोच विजयी होनार
गरीबाच पोरग ट्रीपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणुन राजकरण केलं
शिवराज हारून पण जनतेच्या मनात कायम राहणार आणि जो महाराष्ट्र केसरी 2025 ला झाला आहे तो फक्त राजकरणी लोकांसाठी
माईक वाला स्वतःला सभापती समजायलाय
"पंचांचा निर्णय अंतिम ....." 😂😂😂😂😂
Shivraj bhauch aahe महाराष्ट्र केसरी. 🚩🚩🚩
पंचाचा जाहीर निषेध शिवराज राक्षे वर खूप मोठा अन्याय आहे
विषय वर्तणूकीचाही होता आणि राजकारणाचाही
कुस्ती न खेळता झालेला पहिला महाराष्ट्र केसरी म्हणजे पृथ्वीराज मोहोळ
खासदार साहेबांचा आदेश होता, म्हणुन जिंकवला.
शिवराज राक्षे यांच्यावर खूप अन्याय केला आहे पंचांनी....? पाठ खाली टेकली नाही आजुन
पंचांनी, निर्णय.दिला.कसा.कुसती.झाली.नाही.ही.गोलमाल.आहे
Nirmay yogya aahe
आज कुस्ती क्षेत्राचा खून होताना पाहिला 😢 जाहीर निषेध
ज्या खेळात राजकारणी गेले त्या खेळाचा जुगार झाला
कुस्ती मधे सुद्धा हे महायुती वाले राजकारण करायला लागले 😂
Everything is possible 😂
खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आहे
कुस्ती तरी प्रामाणिक न्याय देणारी असावी खुप मेहनत चा प्रवास पेहलवानाचा
निकाल मान्य नसेल तर कुस्ती तीन वेळा घेतली पाहिजे त्यात कोण जिंकेल दोन वेळा जिंकेल तोच महारष्ट्र केसरी ठरवावा
जाहीर निषेध💯
हा निर्णय फक्त एकवेळ रिप्ले बघून दिले असते तर,हा सर्व प्रकार झाला नसता,अंपायर खूप गडबडीत निर्णय देऊन रिकामा झाला,पण एकाचे महाराष्ट्र केसरी चे स्वप्न पाण्यात गेले,हे चुकीचे आहे
उध्दव ठाकरेना मुख्यमंत्री पदावरुन कसे हटवले याचीआठवण करून देणारा प्रसंग
शिवराज राक्षे 3महाराष्ट्र केसरी🚩💐
पैसा घेतला पंचान कशाला ठेवता लिलाव करजा जो देईल ज्यास्त पैसा तो होईल महाराष्ट्र केसरी
राजकारनि लोकन समोर जर हा दिवस ऊगवत आसेल तर सामने जनतेच काय साहेब जय माहा राष्ट्र
हा निकाल आम्हाला मान्य नाही पैलवान शिवराज राक्षे यांच्या सोबत अन्याय झाला आहे
मानननीय अजित पवार यांनी सामना नविन खेळावा असा आदेश दिला पाहीजे होता.
कशाला हवा खोटा निकाल घेऊ नका कुस्त्या मेहनत असती कित्येक वर्षाची 🙏🙏🙏
Shivraj rakshe❤😢
खेळामध्ये पण राजकारण आहे आता संग्राम भैय्या जगताप व अजित दादांचा पोटा आहे विजेता
पंचा चा निर्णय चुकीचा जाहीर निषेध दोन्ही खांदे टेकाय पाहिजे
हा खऱ्या कुस्तीचा पराभव झाला आहे
शिवराज राक्षे ची पाठ टेकली च नाही चुकीचा निर्णय दिलाया पंचांनी💯
सामना परत झाला पाहिजे. पंच ला काढुन टाका
Shivraj nahi harla
कोणत्याही खेळाकडे खिलाडूवृत्ती ने पाहिले पाहिजे. क्रीडा क्षेत्रात अश्याप्रकरे राजकारण आणून आपण कितीतरी चांगल्या खेळाडूंना गमावतो हे समाजाचे ,देशाचे दुर्भाग्य आहे
अजित पवार चा जाहीर निषेध
Shivraj dada, tumhich janatechya manatle Maharashtra Kesari ❤🎉
ही कुस्ती बघून नक्की सांगतो देवेंद्र फडणवीस अजित पवार मुरली मोहोळ यांनी ही स्पर्धा फिक्सिंग केली पंचासोबत सेटिंग करून
Kharay
लई भारी वाटली kick😂 जाऊदे बाकी परत पंच विचार करतील डिसिजन घ्यायला
निर्णय पूर्णपणे एकतर्फी दिला गेलाय आणि तो पण चुकीचा आहे, वर्षभराची मेहनत वाया गेली त्या पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्या पंचावर कारवाई झाली पाहिजे.....
मला पहिले पंचाची कीव आली होती, आणि पैलवानाचा राग आला होता... पण जर शिवराज ला चीत पट दिलाय, याचा अर्थ , पंच विकले गेलेले आहेत...
कुस्ती पॉईंट ची मग वेळ शिल्लक पण तसंही नाही पाठ ही टेकली नाही मग निर्णय कसा झाला
निर्णय चुकीचा आहे राक्षे हारला नाही
पुरस्कार घेणाऱ्याला शरम वाटली पाहिजे
शिवराज विजय झाला आहे