Namaskar madam I don't know Marathi language but I can understand it so madam please send new new chutney and healthy lunch box new recepie I myself hetal from Baroda Gujarat Iam pure veg gujarati using only Onion and Garlic dish 👌👌👌👍👍🙏🙏
Namaskar tai 🙏 खूपच युनिक रेसिपी आहे आणि बघताक्षणी खावसं वाटतं😋😋 नक्कीच आम्ही पण प्रयत्न करू घरी बनवण्याचा mast👌👌👌 नवीन रेसिपी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई❤❤❤❤ 🙏
नमस्कार ताई मी ठाण्याहून तुमचे सगळेच पदार्थ रोजच्या रोज बघते माझ्या मुलीला शेअर करते तुमचं जेवण बघून ते बरेच पदार्थ शिकलिये असं चांगलं चांगलं जेवण बनवत रहा 🙏
खर सांगु का साधना ताई दुधाचे पदार्थ 8/10 दिवसापेक्षा जास्त वापरु नये, फ्रीजमध्ये हवाबंद पिशवीत घालून 10 दिवस टिकत, बनवा वेगवेगळे पदार्थ मटार पनीर, पनीर कोल्हापुरी, वेज कोल्हापुरी आपल्या चॅनल वर या सर्व रेसिपीस आहेत बनून खा आनंद घ्या 😊
हो हो तुमचं अगदी बरोबर आहे मला ना आयत्यावेळेस लाकडी उल्थान सापडलं नाही ना म्हणुन मी स्टील च वापरलं पुढच्या वेळेला नक्की काळजी घेतली जाईल, खूप धन्यवाद 😄
ताई मी आजच केला खुप छान झाल चटनी पण छान झाल
अरे वा फार फारच छान 😊🌹
गव्हाच्या पिठाचा मसाला घावन एकदम नवीन रेसिपी नक्की करून बघणार ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मुलांच्या डब्याला बेस्ट आहे आणि पौष्टिक आहार 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान..झटपट नाष्टा.. उत्तम पर्याय 👍 संतोष शिंदे.. रत्नागिरी 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी नक्की बघणार आहे करून मुलांच्या डब्यासाठी खूप छान छान रेसिपी शेअर केलेले आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
न चुकता रोज तुमच्या रेसिपी आवर्जून पाहते, बऱ्यापैकी रेसिपी घरी करूनही बघितलेत खूप छान होतात घरी सगळ्यांना खूप आवडतात 🙏😄
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
खुप खुप छान मसाला घावन ताई तुम्ही वेगवेगळय़ा पिठापासून घावन अंबोळी यांच्या रेसिपी दाखवलात आणि सगळयाच अप्रतिम आहेत धन्यवाद ताई 👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kiti. 👌👌 Chan smjavun sangta 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप आभारी आहे या हेल्दी टिफीन रेसिपी साठी thanx tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम टेस्टी दिसतेय ताई बनू नक्की 👆
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचा आवाज गोड आहे तेजश्री प्रधान सारखा सेम रेसिपी पण एकदम झक्कास 👌
बरं खुप धन्यवाद 😊
❤❤🎉खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
केली पण खूप छान झाली
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹
❤खुप खूप छान रेसिपी❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
हा प्रकार निर डोसा प्रमाणे आहे त्यात तांदूळ पिठ वापरतात आपण गव्हाचे पीठ वापरले पद्धत सेम आहे ❤ आभार ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहे रेसिपी मी पण करून बघते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tasty yummy n delicious ghavan🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow 👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वामस्त बढीया रेसिपी सांगितली ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Too good recipe.Good for children.Thank you Tai.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Saglya Recipe farch chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तूमचे घावन खूप छान झालेत.आणि मी वणी शहरातून बघते.
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch mast ani sopi paddhat.Tai dhanyawad.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow amazing recipe 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bharich ahe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी, नक्की करुण पहाते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान 👌🏻 काहीतरी वेगळी रिसेपी 🤤
हो अगदीच, नक्की करून पहा 😄
Very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Namaskar madam I don't know Marathi language but I can understand it so madam please send new new chutney and healthy lunch box new recepie I myself hetal from Baroda Gujarat Iam pure veg gujarati using only Onion and Garlic dish 👌👌👌👍👍🙏🙏
नक्की करू 😊
खुप छान 👌🌹.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आहे रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kupa Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मराठी RUclips ला तुमचा वर आवाज खूप प्रसिद्ध आहे, तुमच्या आवाजात बऱ्याच जणांनी शॉर्ट व्हिडिओ बनवले आहेत.
खूपच गोड आवाज आहे यांचा ❤
हो का हे तर फार छान आहे 😄
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹
Namaskar tai 🙏 खूपच युनिक रेसिपी आहे आणि बघताक्षणी खावसं वाटतं😋😋 नक्कीच आम्ही पण प्रयत्न करू घरी बनवण्याचा mast👌👌👌 नवीन रेसिपी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई❤❤❤❤ 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai , Dosa far Chan ahhe .thumi far unique recipe amcha sathi dakhavata.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान 😊❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नमस्कार ताई मी ठाण्याहून तुमचे सगळेच पदार्थ रोजच्या रोज बघते माझ्या मुलीला शेअर करते तुमचं जेवण बघून ते बरेच पदार्थ शिकलिये असं चांगलं चांगलं जेवण बनवत रहा 🙏
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹
Mast ghavan bnavlat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच मस्त ❤
Khup chan ghawn zale. Aahe khar west mumbay
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नासिक ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cute Voice 🥰
Thank you so much 😊🙏
छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
4:35 😢
Sundher
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
I love the ghavan
हो का मग नक्की करून पहा 😊
Madam maza friend ni mla 1 kg paneer dil aahe but mi te Kas store karu plz sanga ....nkki sanga mi vat bgtey
खर सांगु का साधना ताई दुधाचे पदार्थ 8/10 दिवसापेक्षा जास्त वापरु नये, फ्रीजमध्ये हवाबंद पिशवीत घालून 10 दिवस टिकत, बनवा वेगवेगळे पदार्थ मटार पनीर, पनीर कोल्हापुरी, वेज कोल्हापुरी आपल्या चॅनल वर या सर्व रेसिपीस आहेत बनून खा आनंद घ्या 😊
Ho nkki
Udita mugache 1kg. Pramanat papadacha gharguti masala dhakhwa
म्हणजे काय मला कळलं नाही????
Tai m krun oahila pan jamala nahi ajibaych. Stick zala
अहो ऋतुजा ताई, तव्याला तेल लावून नंतरच पीठ पातळ घालावं, आणि लगेचच पलटायच नाहीं 4/5 मिनिट मध्यम आचेवर होऊ द्यायचं नंतरच ते छान होत.
@@Cookingticketmarathi tsach banvela pan nahi jamale
Camera samor ya kadhi
हो बरोबर आहे
नक्की लवकरच ☺️
ताई नॉनस्टिक तव्यावर स्टील चे उलतने वापरू नये, खराब होतो ट्वा
हो हो तुमचं अगदी बरोबर आहे मला ना आयत्यावेळेस लाकडी उल्थान सापडलं नाही ना म्हणुन मी स्टील च वापरलं पुढच्या वेळेला नक्की काळजी घेतली जाईल, खूप धन्यवाद 😄
तुमचा तवा कोणता आहे
D'mart मधून घेतलाय.
एक घावन काढण्यासाठी आठ मिनिटे लागणार मग गॅस किती फुकट जाणार
नका बनऊ 😂
एकदा डाळ ढोकली करून दाखवा
हो नक्की करू 😊
माझी घावन तव्याला चिकटतात 😢
कोणता तवा आहे??