America Election 2024: Kamala Harris Donald Trump | अमेरिकेच्या निवडणुकीत कोण जिंकतंय? ट्रम्प हॅरिस
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- America Election 2024: Kamala Harris Donald Trump | अमेरिकेच्या निवडणुकीत कोण जिंकतंय? ट्रम्प की हॅरिस? SayHiToSky @SayHiToSky #sayhitosky
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये ५ तारखेला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत आणि लागेच संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीवर जगभराच लक्ष आहे, कोण जिंकणार याची उत्सुकता आहे.
सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडन यांनी नवीन राष्ट्राध्यक्ष उमेदवारीसाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पसंती दिली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे उमेदवार आहेत आणि अगदी भारतामध्ये निवडणुका जवळ आल्यावर जसे प्रचार होतात, भाषणं होतात, आरोप-प्रत्यारोप होतात, अजेंडा सांगितला जातो, अगदी तसंच अमेरिकेच्या राजकारणातही होत. या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत.
Instagram:www.instagram....
Telegram: t.me/sayhitosk...
Twitter:x.com/LegalSid...
Video Disclaimer: This video is made solely with the purpose of spreading awareness and educating the viewers. The information demonstrated and explained in the video are true to the best of our team’s knowledge and research. Nevertheless, if any error is committed, the same was never intended to be and is absolutely unintentional.
#americaelection
#americaelection2024
#america
#donaldtrump
#kamalaharris
#jobiden
#elonmusk
#marathinews